Breaking News

कोरोना: एकूण रूग्ण संख्येची वाटचाल ५ लाखाकडे १०४८३ नवे बाधित रूग्ण ३०० जणांच्या मृत्यूची नोंद तर १०९०६ बरे होवून घरी

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील कोरोना विषाणूच्या प्रसारावर नियंत्रण मिळविण्यात राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरु आहेत. त्यामध्ये काही प्रमाणात यश मिळत आहे. मात्र आज १० हजार ४८३ इतक्या नव्या बाधीत रूग्णांचे निदान झाल्याने एकूण अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ४५ हजार ५८२ वर पोहोचली तर एकूण बाधित रूग्णांची संख्या ४ लाख ९० हजार २६२ वर पोहोचली असून ५ लाखाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. तर १० हजार ९०६ जण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ३ लाख २७ हजार २८१ वर पोहोचली. याशिवाय ३०० जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) .७६ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर ३.४९ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २५,६९,६४५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४,९०,२६२ (१९.०७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९,८२,०७५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३५,२६२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे-

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १२१०१२ ९३८९८ ६६९३ २९७ २०१२४
ठाणे १०१९७७ ७४५७९ २९१३ २४४८४
पालघर १७५८० १११६३ ४००   ६०१७
रायगड १९३०६ १४८१३ ४८६ ४००५
रत्नागिरी २००८ १३७१ ७२   ५६५
सिंधुदुर्ग ४४८ ३३७   १०४
पुणे १०७२०४ ६३१९४ २५६६   ४१४४४
सातारा ५२३४ ३१०३ १६३ १९६७
सांगली ४१२६ १५८० १०९   २४३७
१० कोल्हापूर ७९२१ २९३० १९६   ४७९५
११ सोलापूर १०८६८ ५९५३ ५६३ ४३५१
१२ नाशिक १८८३५ ११८९७ ५४७   ६३९१
१३ अहमदनगर ७९०६ ४२६६ ९१   ३५४९
१४ जळगाव १३४५२ ९१६४ ५८१   ३७०७
१५ नंदूरबार ७४० ५०३ ४३   १९४
१६ धुळे ३५९४ २२७२ ११८ १२०२
१७ औरंगाबाद १५६६५ १०३२५ ५३४   ४८०६
१८ जालना २१४८ १५९४ ७९   ४७५
१९ बीड १३२९ ४०२ २७   ९००
२० लातूर ३१३४ १४२० १३३   १५८१
२१ परभणी ८७९ ४३१ ३२   ४१६
२२ हिंगोली ७४९ ४८६ १५   २४८
२३ नांदेड २८१६ ९६५ १०२   १७४९
२४ उस्मानाबाद १८९२ ७४५ ६०   १०८७
२५ अमरावती २६४० १८०६ ८२   ७५२
२६ अकोला २८८६ २३२४ १२८ ४३३
२७ वाशिम ८३९ ५२५ १८   २९६
२८ बुलढाणा १७०७ ९६२ ४९   ६९६
२९ यवतमाळ १२८६ ७७० ३२   ४८४
३० नागपूर ७४६७ २२५९ १८४ ५०२३
३१ वर्धा २५५ १६९ ७७
३२ भंडारा ३३१ २२६   १०३
३३ गोंदिया ४७५ २५१   २२१
३४ चंद्रपूर ६८८ ३३५   ३५२
३५ गडचिरोली ३८१ २६३   ११७
  इतर राज्ये/ देश ४८४ ५४   ४३०
  एकूण ४९०२६२ ३२७२८१ १७०९२ ३०७ १४५५८२

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ८६२ १२१०१२ ४५ ६६९३
ठाणे १७५ १४८५६ ३७५
ठाणे मनपा १८८ २२२११ १० ७९२
नवी मुंबई मनपा ३८५ १९४५९ ४८५
कल्याण डोंबवली मनपा २५२ २४५६३ ५००
उल्हासनगर मनपा २० ७२९६ १७९
भिवंडी निजामपूर मनपा ३९५८ २८०
मीरा भाईंदर मनपा ७३ ९६३४ ३०२
पालघर ६७ ४३१८   ५७
१० वसई विरार मनपा १३५ १३२६२ १४ ३४३
११ रायगड २५६ ११०६० २८३
१२ पनवेल मनपा १७५ ८२४६ १९ २०३
  ठाणे मंडळ एकूण २५९७ २५९८७५ १२१ १०४९२
१३ नाशिक २११ ४७०४ १३१
१४ नाशिक मनपा ५२७ १२५६० २३ ३२५
१५ मालेगाव मनपा ४३ १५७१ ९१
१६ अहमदनगर २८१ ४३०३ ६७
१७ अहमदनगर मनपा १८५ ३६०३ २४
१८ धुळे १७६६ ६३
१९ धुळे मनपा ११६ १८२८ ५५
२० जळगाव ४१७ १००५८ ४७१
२१ जळगाव मनपा ३३९४ ११०
२२ नंदूरबार १३ ७४०   ४३
  नाशिक मंडळ एकूण १८०५ ४४५२७ ४० १३८०
२३ पुणे ५५१ १२५८८ १७ ३७९
२४ पुणे मनपा १३९५ ६८०४३ ३५ १७०५
२५ पिंपरी चिंचवड मनपा ९०५ २६५७३ १८ ४८२
२६ सोलापूर २५२ ५४३५ १७१
२७ सोलापूर मनपा ५१ ५४३३ ३९२
२८ सातारा २२० ५२३४ १६३
  पुणे मंडळ एकूण ३३७४ १२३३०६ ८३ ३२९२
२९ कोल्हापूर १७८ ६२६८ १४३
३० कोल्हापूर मनपा ९२ १६५३   ५३
३१ सांगली ७१ १६१० ५३
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १२१ २५१६ ५६
३३ सिंधुदुर्ग १५ ४४८  
३४ रत्नागिरी १३ २००८ ७२
  कोल्हापूर मंडळ एकूण ४९० १४५०३ १२ ३८४
३५ औरंगाबाद २५१ ४५७५ ७४
३६ औरंगाबाद मनपा १९६ ११०९० ४६०
३७ जालना ६१ २१४८   ७९
३८ हिंगोली ६० ७४९   १५
३९ परभणी २८ ५००   १७
४० परभणी मनपा ३४ ३७९   १५
  औरंगाबाद मंडळ एकूण ६३० १९४४१ ६६०
४१ लातूर १३० १९५३ ७६
४२ लातूर मनपा ४२ ११८१ ५७
४३ उस्मानाबाद १६३ १८९२ ६०
४४ बीड १४२ १३२९ २७
४५ नांदेड १२८ १५५९ ४८
४६ नांदेड मनपा ७० १२५७ ५४
  लातूर मंडळ एकूण ६७५ ९१७१ १४ ३२२
४७ अकोला ४४ १०४६   ४६
४८ अकोला मनपा २७ १८४० ८२
४९ अमरावती ३२ ५६३ २५
५० अमरावती मनपा ५१ २०७७ ५७
५१ यवतमाळ ३४ १२८६   ३२
५२ बुलढाणा ४४ १७०७ ४९
५३ वाशिम ५९ ८३९ १८
  अकोला मंडळ एकूण २९१ ९३५८ १० ३०९
५४ नागपूर १७१ २४३५ ३६
५५ नागपूर मनपा ३४६ ५०३२ ११ १४८
५६ वर्धा २५५  
५७ भंडारा १३ ३३१  
५८ गोंदिया ४७५  
५९ चंद्रपूर ३७ ५२५  
६० चंद्रपूर मनपा १६३  
६१ गडचिरोली २१ ३८१  
  नागपूर एकूण ६०८ ९५९७ १५ १९९
  इतर राज्ये /देश १३ ४८४ ५४
  एकूण १०४८३ ४९०२६२ ३०० १७०९२

आज नोंद झालेल्या एकूण ३०० मृत्यूंपैक़ी २२९ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर ४० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षाही अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३१ मृत्यू रायगड जिल्हा – १४, ठाणे – ४, नाशिक -४, पालघर – ३, पुणे ३, जळगाव – १, कोल्हापूर -१ आणि मुंबई -१ असे आहेत.

Check Also

रूग्णांना सरकारचा दिलासा: रेमडेसिवीर इंजेक्शन आता स्वस्तात मिळणार केंद्र सरकारकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशात सर्वच ठिकाणी कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. त्यामुळे रेमडेसिवीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *