Breaking News

कोरोना : ३३४ मृत्यूची नोंद तर रूग्णसंख्येतील उतारानंतर आता वाढ १० हजार ३०९ नवे बाधित रूग्ण तर बरे झाले ६१६५

मुंबई: प्रतिनिधी

मागील तीन दिवस बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या बरे होणाऱ्यापेक्षा कमी आढळून आल्यानंतर आज पुन्हा नव्या बाधित रूग्णांची संख्या १० हजार ३०९ इतकी आढळून आली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण बाधित रूग्णांची संख्या ४,६८,२६५ वर पोहोचली तर अॅक्टीव्ह रूग्ण संख्या १ लाख ४५ हजार ९६१ वर पोहोचली आहे. ६१६५ जण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ३ लाख ५ हजार ५२१ वर पोहोचली असून ३३४ मृतकांची नोंद झाली आहे. यापैकी २४२ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर ६० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षाही अधिक कालावधीपूर्वीचे असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) .२५ % एवढे झाले आहे. राज्यात आज ३३४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५२ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २४,१३,५१० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४,६८,२६५ (१९.४० टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९,४३,६५८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३६,४६६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढील प्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ११२५ ११९२४० ४२ ६५९१
ठाणे २३२ १४४७२ ३५९
ठाणे मनपा २८१ २१७५७ ७५५
नवी मुंबई मनपा २९० १८६९० ४७९
कल्याण डोंबवली मनपा ३७१ २४०६८ २३ ४८७
उल्हासनगर मनपा ३० ७२५२ १७४
भिवंडी निजामपूर मनपा १८ ३९२० १८ २७०
मीरा भाईंदर मनपा १२५ ९४०४ २९९
पालघर ११२ ४१७५ ५३
१० वसई विरार मनपा १८७ १२९४१ ३२३
११ रायगड २८३ १०५४५ १९ २७०
१२ पनवेल मनपा १७४ ७९०१ १७ १८३
  ठाणे मंडळ एकूण ३२२८ २५४३६५ १५५ १०२४३
१३ नाशिक ११९ ४३०६ १२७
१४ नाशिक मनपा ५३५ ११४३१ २९१
१५ मालेगाव मनपा ५१ १५०२   ९०
१६ अहमदनगर ४२४ ३७७३ ५८
१७ अहमदनगर मनपा २५० ३१३४   २३
१८ धुळे १७०१   ६०
१९ धुळे मनपा १५८३ ५३
२० जळगाव ३२३ ९२९८ ४५३
२१ जळगाव मनपा १४३ ३२५३ १०९
२२ नंदूरबार १० ६७८ ४२
  नाशिक मंडळ एकूण १८६३ ४०६५९ २३ १३०६
२३ पुणे ३६४ ११४४३ १५ ३५०
२४ पुणे मनपा १२८२ ६५१३६ ६३ १६३९
२५ पिंपरी चिंचवड मनपा ७४० २४६८३ १४ ४४५
२६ सोलापूर २५३ ४९७८ १५२
२७ सोलापूर मनपा ३८ ५३१५   ३८९
२८ सातारा १९३ ४८०९ १५५
  पुणे मंडळ एकूण २८७० ११६३६४ १०४ ३१३०
२९ कोल्हापूर २६४ ५६६९ १२ १२६
३० कोल्हापूर मनपा १६६ १४१८   ५१
३१ सांगली ८५ १४६४ ४९
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ११४ २१४१ ५२
३३ सिंधुदुर्ग १४ ४२८  
३४ रत्नागिरी १० १९३८ ६८
  कोल्हापूर मंडळ एकूण ६५३ १३०५८ २१ ३५३
३५ औरंगाबाद १७३ ४१३९ ७०
३६ औरंगाबाद मनपा १०२ १०८०८ ४५३
३७ जालना ११ २०२१ ७९
३८ हिंगोली ६७५   १५
३९ परभणी १४ ४५८   १३
४० परभणी मनपा ३० ३२७   १२
  औरंगाबाद मंडळ एकूण ३३४ १८४२८ ६४२
४१ लातूर १३४ १६९१ ७२
४२ लातूर मनपा १८ १०५९ ५०
४३ उस्मानाबाद १४२ १६१३ ५९
४४ बीड ८९ १०७८ २५
४५ नांदेड १२२ १३६५ ४०
४६ नांदेड मनपा १८ ११३८ ५१
  लातूर मंडळ एकूण ५२३ ७९४४ १३ २९७
४७ अकोला २८ ९६१   ४५
४८ अकोला मनपा १७८०   ८१
४९ अमरावती २२ ४६३ २२
५० अमरावती मनपा २७ १९५३   ४८
५१ यवतमाळ ४६ १२०८   ३०
५२ बुलढाणा ३९ १५८१   ४३
५३ वाशिम ५७ ७५७   १७
  अकोला मंडळ एकूण २२३ ८७०३ २८६
५४ नागपूर १२९ २०५७ २६
५५ नागपूर मनपा ३३१ ४३५५ १२५
५६ वर्धा १० २४७
५७ भंडारा २६५  
५८ गोंदिया ४६ ४४४  
५९ चंद्रपूर ३८ ४३६  
६० चंद्रपूर मनपा १३७  
६१ गडचिरोली ३९ ३४७  
  नागपूर एकूण ५९९ ८२८८ १० १६६
  इतर राज्ये /देश १६ ४५६ ५३
  एकूण १०३०९ ४६८२६५ ३३४ १६४७६

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे-

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई ११९२४० ९१६७३ ६५९१ २९७ २०६७९
ठाणे ९९५६३ ६६३३३ २८२३ ३०४०६
पालघर १७११६ १०५०७ ३७६   ६२३३
रायगड १८४४६ १३३०२ ४५३ ४६८९
रत्नागिरी १९३८ १२८४ ६८   ५८६
सिंधुदुर्ग ४२८ २९८   १२३
पुणे १०१२६२ ५९४४३ २४३४   ३९३८५
सातारा ४८०९ २७८१ १५५ १८७२
सांगली ३६०५ १३३३ १०१   २१७१
१० कोल्हापूर ७०८७ २७३१ १७७   ४१७९
११ सोलापूर १०२९३ ५४८५ ५४१ ४२६६
१२ नाशिक १७२३९ १०८८८ ५०८   ५८४३
१३ अहमदनगर ६९०७ ३८३० ८१   २९९६
१४ जळगाव १२५५१ ८५९५ ५६२   ३३९४
१५ नंदूरबार ६७८ ४६५ ४२   १७१
१६ धुळे ३२८४ २१९२ ११३ ९७७
१७ औरंगाबाद १४९४७ ९७५० ५२३   ४६७४
१८ जालना २०२१ १५३३ ७९   ४०९
१९ बीड १०७८ ३२७ २५   ७२६
२० लातूर २७५० १२९८ १२२   १३३०
२१ परभणी ७८५ ३९२ २५   ३६८
२२ हिंगोली ६७५ ४४७ १५   २१३
२३ नांदेड २५०३ ९२३ ९१   १४८९
२४ उस्मानाबाद १६१३ ५८९ ५९   ९६५
२५ अमरावती २४१६ १६५४ ७०   ६९२
२६ अकोला २७४१ २०९६ १२६ ५१८
२७ वाशिम ७५७ ४६३ १७   २७७
२८ बुलढाणा १५८१ ८७० ४३   ६६८
२९ यवतमाळ १२०८ ७०४ ३०   ४७४
३० नागपूर ६४१२ २१७५ १५१ ४०८५
३१ वर्धा २४७ १५२ ८६
३२ भंडारा २६५ २०४   ५९
३३ गोंदिया ४४४ २४७   १९४
३४ चंद्रपूर ५७३ २९८   २७४
३५ गडचिरोली ३४७ २५९   ८७
  इतर राज्ये/ देश ४५६ ५३   ४०३
  एकूण ४६८२६५ ३०५५२१ १६४७६ ३०७ १४५९६१

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *