Breaking News

कोरोना: राज्यात आज सर्वाधिक चाचण्या, बाधित रूग्णांपेक्षा बरे होणाऱे आणि मृतक ९ हजार ६०१ नवे बाधित रूग्ण, १० हजार ७२५ बरे होवून घरी तर ३२२ जणांचा मृत्यू

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात आज एकाच दिवशी ६४ हजार ८४५ कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंतची ही सर्वाधिक संख्या आहे. दरम्यान, आज पुन्हा एकदा नविन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज दिवसभरात १० हजार ७२५ रुग्ण बरे होऊन घरी गेले तर ९६०१ नविन रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंत २ लाख ६६ हजार ८८३ रुग्ण बरे झाले असून बरे होण्याचे प्रमाण ६१.८१ टक्के आहे. तर सध्या १ लाख ४९  हजार २१४  रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आज निदान झालेले ९६०१ नविन रुग्ण आणि नोंद झालेले ३२२ मृत्यू यांचा  तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू) : मुंबई मनपा-१०४७ (४५), ठाणे- १९७ (१२), ठाणे मनपा-२२४ (७),नवी मुंबई मनपा-३४९ (८), कल्याण डोंबिवली मनपा-२८३ (६),उल्हासनगर मनपा-४१ (४), भिवंडी निजामपूर मनपा-१९ (३) , मीरा भाईंदर मनपा-१०९(१),पालघर-१२९ (२), वसई-विरार मनपा-१८० (१२), रायगड-२७१ (२६), पनवेल मनपा-१४६(२), नाशिक-१३८ (६), नाशिक मनपा-३१८ (६), मालेगाव मनपा-२१ (१), अहमदनगर-२५६ (२),अहमदनगर मनपा-२३५ (४), धुळे-११ (२), धुळे मनपा-१९, जळगाव-१२४ (१७), जळगाव मनपा-१४९ (३), नंदूरबार-१३ (१), पुणे- ४६१ (२१), पुणे मनपा-१४४१ (४२), पिंपरी चिंचवड मनपा-७९७ (१३), सोलापूर-१९८ (६), सोलापूर मनपा-२७ (१), सातारा-१९८ (६), कोल्हापूर-४९५ (४), कोल्हापूर मनपा-१११ (४), सांगली-७९ (१), सांगली मिरज कुपवाड मनपा-१९५ (७), सिंधुदूर्ग-६, रत्नागिरी-४५ (२), औरंगाबाद-९३ (६), औरंगाबाद मनपा-२२ (११), जालना-२२ (१), हिंगोली-५ (१), परभणी-१३ , परभणी मनपा-१५, लातूर-११८ (४), लातूर मनपा-४९ (२), उस्मानाबाद-३३ (६), बीड-४९ (२), नांदेड-७८, नांदेड मनपा-८ (२), अकोला-३१ (१), अकोला मनपा-१४, अमरावती- ४० (२), अमरावती मनपा-१४१(२), यवतमाळ-१०१, बुलढाणा-८० (२), वाशिम-७ (१), नागपूर-२११ , नागपूर मनपा-१४१ (२), वर्धा-९, भंडारा-३, गोंदिया-२७, चंद्रपूर-३९, चंद्रपूर मनपा-१०, गडचिरोली-३, इतर राज्य ७ (१).

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २१ लाख ९४ हजार ९४३ नमुन्यांपैकी ४ लाख ३१ हजार ७१९ नमुने पॉझिटिव्ह (१९.६६ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ०८ हजार ०९९ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३८ हजार ९४७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज ३२२ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.५५ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपा निहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १०४७ ११५३३१ ४५ ६३९८
ठाणे १९७ १३६७८ १२ ३४२
ठाणे मनपा २२४ २०७२४ ७२०
नवी मुंबई मनपा ३४९ १७४१९ ४५३
कल्याण डोंबवली मनपा २८३ २२९४५ ४४४
उल्हासनगर मनपा ४१ ७०८३ १६०
भिवंडी निजामपूर मनपा १९ ३८५० २३१
मीरा भाईंदर मनपा १०९ ८८६५ २७६
पालघर १२९ ३६९५ ४६
१० वसई विरार मनपा १८० १२२३३ १२ २९५
११ रायगड २७१ ९६५४ २६ २३७
१२ पनवेल मनपा १४६ ७३०१ १६४
  ठाणे मंडळ एकूण २९९५ २४२७७८ १२८ ९७६६
१३ नाशिक १३८ ३८५४ ११९
१४ नाशिक मनपा ३१८ ९९६३ २६६
१५ मालेगाव मनपा २१ १४१० ९०
१६ अहमदनगर २५६ २७८९ ४५
१७ अहमदनगर मनपा २३५ २४४२ २२
१८ धुळे ११ १६१२ ५६
१९ धुळे मनपा १९ १४७९   ४७
२० जळगाव १२४ ८३१२ १७ ४३७
२१ जळगाव मनपा १४९ २७८७ १०१
२२ नंदूरबार १३ ६४२ ३२
  नाशिक मंडळ एकूण १२८४ ३५२९० ४२ १२१५
२३ पुणे ४६१ १००३७ २१ ३०७
२४ पुणे मनपा १४४१ ६०००० ४२ १४८२
२५ पिंपरी चिंचवड मनपा ७९७ २१८९३ १३ ३८६
२६ सोलापूर १९८ ४२०६ १२८
२७ सोलापूर मनपा २७ ५१४८ ३८३
२८ सातारा २०३ ४०७५ १४४
  पुणे मंडळ एकूण ३१२७ १०५३५९ ८९ २८३०
२९ कोल्हापूर ४९५ ४६८९ ७८
३० कोल्हापूर मनपा १११ ९७७ ३५
३१ सांगली ७९ ११४० ३७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १९५ १४७९ ३४
३३ सिंधुदुर्ग ३७४  
३४ रत्नागिरी ४५ १७४५ ६४
  कोल्हापूर मंडळ एकूण ९३१ १०४०४ १८ २५५
३५ औरंगाबाद ९३ ३७१३ ६६
३६ औरंगाबाद मनपा २२ १०२९८ ११ ४३३
३७ जालना २२ १९६२ ७५
३८ हिंगोली ५५५ १३
३९ परभणी १३ ४२२   १३
४० परभणी मनपा १५ २४९   ११
  औरंगाबाद मंडळ एकूण १७० १७१९९ १९ ६११
४१ लातूर ११८ १३२३ ६१
४२ लातूर मनपा ४९ ९११ ३४
४३ उस्मानाबाद ३३ १००४ ५१
४४ बीड ४९ ८०६ २२
४५ नांदेड ७८ ९४८   ३४
४६ नांदेड मनपा ८३३ ४३
  लातूर मंडळ एकूण ३३५ ५८२५ १६ २४५
४७ अकोला ३३ ८९४ ३९
४८ अकोला मनपा १४ १७४६   ७७
४९ अमरावती ४० ३८६ १६
५० अमरावती मनपा ३४ १७२२ ४७
५१ यवतमाळ १०१ १०४४   २७
५२ बुलढाणा ८० १३६३ ४१
५३ वाशिम ५९८ १३
  अकोला मंडळ एकूण ३०९ ७७५३ २६०
५४ नागपूर २११ १६५७   १२
५५ नागपूर मनपा १४१ ३५३० ६३
५६ वर्धा २०५  
५७ भंडारा २४८  
५८ गोंदिया २७ ३१५  
५९ चंद्रपूर ३९ ३५३  
६० चंद्रपूर मनपा १० १२६  
६१ गडचिरोली २७२  
  नागपूर एकूण ४४३ ६७०६ ८५
  इतर राज्ये /देश ४०५ ४९
  एकूण ९६०१ ४३१७१९ ३२२ १५३१६

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे- 

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई ११५३३१ ८७९०६ ६३९८ २९६ २०७३१
ठाणे ९४५६४ ५९९९१ २६२६ ३१९४६
पालघर १५९२८ ९६३६ ३४१   ५९५१
रायगड १६९५५ १०९५० ४०१ ५६०२
रत्नागिरी १७४५ ९४० ६४   ७४१
सिंधुदुर्ग ३७४ २८०   ८७
पुणे ९१९३० ४३४१० २१७५   ४६३४५
सातारा ४०७५ २३७१ १४४ १५५९
सांगली २६१९ १०३४ ७१   १५१४
१० कोल्हापूर ५६६६ १६९४ ११३   ३८५९
११ सोलापूर ९३५४ ४७०४ ५११ ४१३८
१२ नाशिक १५२२७ ९३९१ ४७५   ५३६१
१३ अहमदनगर ५२३१ २९१९ ६७   २२४५
१४ जळगाव ११०९९ ७६८८ ५३८   २८७३
१५ नंदूरबार ६४२ ४१४ ३२   १९६
१६ धुळे ३०९१ २०२७ १०३ ९५९
१७ औरंगाबाद १४०११ ८५६९ ४९९   ४९४३
१८ जालना १९६२ १४५३ ७५   ४३४
१९ बीड ८०६ २७१ २२   ५१३
२० लातूर २२३४ ११२२ ९५   १०१७
२१ परभणी ६७१ ३३९ २४   ३०८
२२ हिंगोली ५५५ ४२९ १३   ११३
२३ नांदेड १७८१ ८१२ ७७   ८९२
२४ उस्मानाबाद १००४ ५२० ५१   ४३३
२५ अमरावती २१०८ १४१६ ६३   ६२९
२६ अकोला २६४० १९६७ ११६ ५५६
२७ वाशिम ५९८ ४१० १३   १७५
२८ बुलढाणा १३६३ ६९५ ४१   ६२७
२९ यवतमाळ १०४४ ५१५ २७   ५०२
३० नागपूर ५१८७ १९७८ ७५ ३१३३
३१ वर्धा २०५ १०६ ९४
३२ भंडारा २४८ १९५   ५१
३३ गोंदिया ३१५ २३१   ८१
३४ चंद्रपूर ४७९ २६६   २१३
३५ गडचिरोली २७२ २३४   ३७
  इतर राज्ये/ देश ४०५ ४९   ३५६
  एकूण ४३१७१९ २६६८८३ १५३१६ ३०६ १४९२१४

 

Check Also

भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीनलाही मिळाली परवानगी तज्ञ समितीकडून आज मान्यता

नवी दिल्ली: प्रतिनिधी कोरोनावरील उपचारासाठी काल सीरम इन्स्टीट्युटच्या कोविशिल्ड या लसीला परवानगी दिल्यानंतर आज भारत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *