Breaking News

कोरोना : ४० लाख तपासणीचा टप्पा पार तर आतापर्यंतच्या सर्वाधिक बाधित संख्येची नोंद १६ हजार ८६७ नवे बाधित, ११ हजार ५४१ बरे झाले तर ३२८ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात आतापर्यंत ४० लाख तपासण्या करण्यात आल्या असून इतर राज्यांच्या तुलनेत ही संख्या सर्वाधिक आहे. तर आतापर्यतच्या सर्व बाधित रूग्ण संख्येच्या आकडेवारीपेक्षा आज सर्वाधिक १६ हजार ८६७ नवे बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण बाधित रूग्णांची संख्या ७ लाख ६४ हजार २८१ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ८५ हजार १३१ वर पोहोचली. याशिवाय राज्यात ११ हजार ५४१ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या ५ लाख ५४ हजार ७११ इतकी झाली असून ३२८ कोरोनाबाधितांच्या मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ७२.५८ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर ३.१५ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४०,१०,२०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७,६४,२८१ (१९.०५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १३,१२,०५९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३५,५२४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १४३२ १४३३८९ ३१ ७५९६
ठाणे २४६ १९१९३ ४९९
ठाणे मनपा २१९ २६३१२ १३ ९५५
नवी मुंबई मनपा ४०६ २७९८६ ६३१
कल्याण डोंबवली मनपा ३५५ ३१४५०   ६३४
उल्हासनगर मनपा ३९ ७८२०   २८४
भिवंडी निजामपूर मनपा १६ ४४५५   ३१३
मीरा भाईंदर मनपा १७१ १२६३८ ४३१
पालघर १३५ ७९१३ १३४
१० वसई विरार मनपा १६५ १७०४८ ४४०
११ रायगड ३५१ १६८७५ २१ ४८६
१२ पनवेल मनपा २७० १२३८३   २८९
  ठाणे मंडळ एकूण ३८०५ ३२७४६२ ९७ १२६९२
१३ नाशिक ३१० ९१४० २४४
१४ नाशिक मनपा ७९६ २५८६५ ११ ५०१
१५ मालेगाव मनपा ५६ २४९८   ११३
१६ अहमदनगर ३५४ १११४२ १६१
१७ अहमदनगर मनपा २९० ८५१९ १२१
१८ धुळे ७५ ३८८९ १०८
१९ धुळे मनपा ११८ ३६३४ ९९
२० जळगाव ६९३ २००८९ १६ ६७१
२१ जळगाव मनपा १८६ ५९८४ १६६
२२ नंदूरबार ६० २३५९ ६९
  नाशिक मंडळ एकूण २९३८ ९३११९ ४८ २२५३
२३ पुणे ९५८ २४७३० ११ ७१५
२४ पुणे मनपा १९७२ ९८५७३ ३२ २५०७
२५ पिंपरी चिंचवड मनपा ११३२ ४६१४५ ७९९
२६ सोलापूर ४५५ १२१६३ ३२८
२७ सोलापूर मनपा ५५ ६७४४ ४२५
२८ सातारा ७२० १२९२५ ३२८
  पुणे मंडळ एकूण ५२९२ २०१२८० ६२ ५१०२
२९ कोल्हापूर ४३५ १४६९१ १२ ४३७
३० कोल्हापूर मनपा २३४ ६२९८ १६२
३१ सांगली २६८ ४७०६ १२ १६६
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २५१ ७१२९ ११ २३७
३३ सिंधुदुर्ग ३२ ११०१   २०
३४ रत्नागिरी ७४ ३९२१ १३६
  कोल्हापूर मंडळ एकूण १२९४ ३७८४६ ४१ ११५८
३५ औरंगाबाद ९७ ७८३५ १२७
३६ औरंगाबाद मनपा २४६ १४७७२ ५२९
३७ जालना ७२ ४१८६ १३०
३८ हिंगोली ४८ १४३९ ३५
३९ परभणी ३३ १२०९   ३५
४० परभणी मनपा ४५ १२७९ ४०
  औरंगाबाद मंडळ एकूण ५४१ ३०७२० ८९६
४१ लातूर ९९ ४३५२ १५८
४२ लातूर मनपा ९३ ३२१४ १०५
४३ उस्मानाबाद १६७ ५६७२ १५०
४४ बीड १०६ ४६१२ ११८
४५ नांदेड २०१ ३७८० ११३
४६ नांदेड मनपा १०० २८०२ ९९
  लातूर मंडळ एकूण ७६६ २४४३२ ३२ ७४३
४७ अकोला ३४ १६२४   ५९
४८ अकोला मनपा १३ २१५४ ९३
४९ अमरावती १०१ १३५०   ३६
५० अमरावती मनपा २८ ३५९९ ८८
५१ यवतमाळ ११८ ३०८१   ७१
५२ बुलढाणा ११० ३२६८ ७३
५३ वाशिम ३३ १६४०   २७
  अकोला मंडळ एकूण ४३७ १६७१६ ४४७
५४ नागपूर ३३१ ६४०७ ८८
५५ नागपूर मनपा १०७० १९७७५ २७ ५८२
५६ वर्धा ५५ ८१९ १७
५७ भंडारा ५८ ९५५   २१
५८ गोंदिया ९७ १३९१ १६
५९ चंद्रपूर ८७ १३२०
६० चंद्रपूर मनपा ६५ ६१९
६१ गडचिरोली १२ ७०८  
  नागपूर एकूण १७७५ ३१९९४ ३५ ७४२
  इतर राज्ये /देश १९ ७१२   ७०
  एकूण १६८६७ ७६४२८१ ३२८ २४१०३

आज नोंद झालेल्या एकूण ३२८ मृत्यूंपैकी २५५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३६ मृत्यू  हे ठाणे -१४,  पालघर -४, नाशिक – ३, औरंगाबाद – २, कोल्हापूर -२, लातूर -२, नागपूर -२, सांगली -२, बीड -१, जळगाव -१,पुणे -१, रत्नागिरी -१ आणि सातारा -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १४३३८९ ११५५०० ७५९६ ३२२ १९९७१
ठाणे १२९८५४ १०५८४२ ३७४७ २०२६४
पालघर २४९६१ १७७४८ ५७४   ६६३९
रायगड २९२५८ २३१४५ ७७५ ५३३६
रत्नागिरी ३९२१ २२९२ १३६   १४९३
सिंधुदुर्ग ११०१ ६२२ २०   ४५९
पुणे १६९४४८ ११६०६२ ४०२१   ४९३६५
सातारा १२९२५ ७७०७ ३२८ ४८८८
सांगली ११८३५ ६८६९ ४०३   ४५६३
१० कोल्हापूर २०९८९ १४१९६ ५९९   ६१९४
११ सोलापूर १८९०७ १३५१७ ७५३ ४६३६
१२ नाशिक ३७५०३ २६३४७ ८५८   १०२९८
१३ अहमदनगर १९६६१ १५२२६ २८२   ४१५३
१४ जळगाव २६०७३ १८१९१ ८३७   ७०४५
१५ नंदूरबार २३५९ १२२० ६९   १०७०
१६ धुळे ७५२३ ५१३६ २०७ २१७८
१७ औरंगाबाद २२६०७ १६१३८ ६५६   ५८१३
१८ जालना ४१८६ २७९३ १३०   १२६३
१९ बीड ४६१२ २९३६ ११८   १५५८
२० लातूर ७५६६ ४५५९ २६३   २७४४
२१ परभणी २४८८ ११५१ ७५   १२६२
२२ हिंगोली १४३९ १११४ ३५   २९०
२३ नांदेड ६५८२ ३१६५ २१२   ३२०५
२४ उस्मानाबाद ५६७२ ३६०३ १५०   १९१९
२५ अमरावती ४९४९ ३७७९ १२४   १०४६
२६ अकोला ३७७८ २९८६ १५२ ६३९
२७ वाशिम १६४० १२८५ २७ ३२७
२८ बुलढाणा ३२६८ २१०६ ७३   १०८९
२९ यवतमाळ ३०८१ १९०८ ७१   ११०२
३० नागपूर २६१८२ १४०७५ ६७० ११४३४
३१ वर्धा ८१९ ४६० १७ ३४१
३२ भंडारा ९५५ ५९४ २१   ३४०
३३ गोंदिया १३९१ ८१९ १६   ५५६
३४ चंद्रपूर १९३९ १०४८ १७   ८७४
३५ गडचिरोली ७०८ ५७२   १३५
  इतर राज्ये/ देश ७१२ ७०   ६४२
  एकूण ७६४२८१ ५५४७११ २४१०३ ३३६ १८५१३१

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *