Breaking News

कोरोना: राज्यात ७ हजार ७४ नव्या रूग्णांसह संख्या २ लाखावर ३३९५ जणांना घरी सोडले, २९३ जणांचा मृत्यू, अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ८३ हजारावर

मुंबई: प्रतिनिधी
राज्यातील सर्वाधिक कोरोनाग्रस्तांची संख्येचे शहर म्हणून आता ठाणे जिल्ह्याची नोंद करावी लागणार आहे. मागील अनेक दिवसांपासून मुंबई शहराचे नाव घेण्यात येत होते. मात्र आज मुंबईतील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २४ हजार ९३६ तर ठाणे जिल्ह्यात २६ हजार ७२७ वर पोहोचली आहे. तसेच २४ तासात तब्बल ७ हजार ८३ इतके सर्वाधिक रूग्णांचे राज्यात निदान झाले आहे. तर ३३९५ रूग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले असून घरी जाणाऱ्यांची एकूण संख्या १ लाख ८ हजारावर पोहोचली आहे. याशिवाय राज्यात सर्वाधिक २९३ जणांच्या सर्वाधिक मृतकांची नोंद झाली. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ६४ वर पोहोचली असली तरी अॅक्टीव्ह रूग्ण ८३ हजार २९३ इतकी असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
याशिवाय राज्यात आज एकूण नोंदविलेल्या २९५ मृत्यूंपैकी १२४ मृत्यू हे मागील ४८ तासातील आहेत आणि उर्वरित १७१ पूर्वीच्या कालावधीतील मृत्यूंपैकी १६३ मृत्यू हे ठाणे जिल्ह्यातील एप्रिल ते जून २०२० या कालावधीतील रिकॉन्सिलेशनद्वारे नोंदविण्यात आले आहे. या १७१ मृत्यूंमध्ये ठाणे मनपामधील ७०, ठाणे -१५, नवी मुंबई -३३, कल्याण डोंबिवली -३२, उल्हास नगर -८, भिवंडी -५, मीरा भाईंदर -२, पिंपरी चिंचवड – २, सोलापूर -३ आणि लातूर -१ यांचा समावेश आहे. हे १७१ मृत्यू दैनंदिन स्वरुपात न दाखविता प्रगतीपर आकडेवारीत समाविष्ट करण्यात आलेले आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.३३ % एवढा आहे. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १०,८०,९७५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २,००,०६४ (१८.५१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,९६,०३८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ४१,५६६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यातील एकूण रूग्ण, बाधित रूग्ण, मृतकांची संख्या

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई ८३२३७ ५३४६३ ४८३० २४९३६
ठाणे ४५८३३ १७८५१ १२५४ २६७२७
पालघर ७१७३ २९०० १२२   ४१५१
रायगड ५५८५ २६८६ १०६ २७९१
रत्नागिरी ६९९ ४५८ २७   २१४
सिंधुदुर्ग २३९ १६४   ७०
पुणे २६९५६ १३०६४ ८४१   १३०५१
सातारा १२७४ ७६३ ४८ ४६२
सांगली ४१७ २४७ ११   १५९
१० कोल्हापूर ८९५ ७३२ १२   १५१
११ सोलापूर ३१०६ १६७३ २९२ ११४०
१२ नाशिक ४९३३ २८२० २२३   १८९०
१३ अहमदनगर ५०८ ३५७ १५   १३६
१४ जळगाव ४०२६ २२६३ २६८   १४९५
१५ नंदूरबार १९७ ८३   १०५
१६ धुळे १२३३ ६९२ ५८ ४८१
१७ औरंगाबाद ६२७१ २७०३ २८३   ३२८५
१८ जालना ६८३ ३८० २४   २७९
१९ बीड १२९ ९५   ३१
२० लातूर ४०४ २२३ २२   १५९
२१ परभणी ११८ ८३   ३१
२२ हिंगोली २८८ २५०   ३७
२३ नांदेड ३८८ २४१ १४   १३३
२४ उस्मानाबाद २५३ १८२ १२   ५९
२५ अमरावती ६३८ ४४६ ३०   १६२
२६ अकोला १६०९ ११८२ ८६ ३४०
२७ वाशिम ११६ ८१   ३२
२८ बुलढाणा २९८ १६७ १३   ११८
२९ यवतमाळ ३२९ २२७ ११   ९१
३० नागपूर १६७२ १२९२ १५   ३६५
३१ वर्धा १७ १३  
३२ भंडारा ८९ ७७   १२
३३ गोंदिया १५९ १०४   ५३
३४ चंद्रपूर १०९ ६१   ४८
३५ गडचिरोली ७२ ५९   १२
  इतर राज्ये/ देश १११ २५   ८६
  एकूण २०००६४ १०८०८२ ८६७१ १६ ८३२९५

दैनदिन बाधितांची संख्या आणि मृतकांची संख्या 

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ११६३ ८३२३७ ६८ ४८३०
ठाणे ३७९ ६०४२   ८९
ठाणे मनपा ३९६ ११६१० ४७०
नवी मुंबई मनपा २७१ ८९३४ २१५
कल्याण डोंबवली मनपा ६३३ ९८०४ १३८
उल्हासनगर मनपा २२४ २६४८ ४८
भिवंडी निजामपूर मनपा ९१ २४२१ १३२
मीरा भाईंदर मनपा २०५ ४३७४   १६२
पालघर ७७ १३७८ १६
१० वसई विरार मनपा २५९ ५७९५ १०६
११ रायगड १५९ २५६७   ४३
१२ पनवेल मनपा १८८ ३०१८   ६३
  ठाणे मंडळ एकूण ४०४५ १४१८२८ ८७ ६३१२
१३ नाशिक ८५ १०४३   ५२
१४ नाशिक मनपा १७४ २७६१   ८९
१५ मालेगाव मनपा १८ ११२९   ८२
१६ अहमदनगर ३२९   १४
१७ अहमदनगर मनपा १७९  
१८ धुळे ३७ ६४६   ३३
१९ धुळे मनपा १४ ५८७   २५
२० जळगाव १३७ ३१३९ २२४
२१ जळगाव मनपा ३३ ८८७ ४४
२२ नंदूरबार १८ १९७  
  नाशिक मंडळ एकूण ५१८ १०८९७ ५७३
२३ पुणे १५५ २२४७ ६९
२४ पुणे मनपा ११२० २१३५४ ७०९
२५ पिंपरी चिंचवड मनपा २२७ ३३५५ ६३
२६ सोलापूर १६९ ४८८ २३
२७ सोलापूर मनपा २४२ २६१८ २६९
२८ सातारा ५२ १२७४   ४८
  पुणे मंडळ एकूण १९६५ ३१३३६ १९ ११८१
२९ कोल्हापूर ८४०   १२
३० कोल्हापूर मनपा ५५  
३१ सांगली ३५ ३८५   १०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ३२  
३३ सिंधुदुर्ग २३९  
३४ रत्नागिरी २२ ६९९   २७
  कोल्हापूर मंडळ एकूण ७७ २२५० ५५
३५ औरंगाबाद ६३ १२६१ २५
३६ औरंगाबाद मनपा १४७ ५०१० २५८
३७ जालना ६४ ६८३   २४
३८ हिंगोली १८ २८८  
३९ परभणी ६५  
४० परभणी मनपा ५३  
  औरंगाबाद मंडळ एकूण ३०० ७३६० ३१२
४१ लातूर २५८   १८
४२ लातूर मनपा १४६
४३ उस्मानाबाद १२ २५३   १२
४४ बीड १२९  
४५ नांदेड ८३  
४६ नांदेड मनपा १० ३०५   १४
  लातूर मंडळ एकूण ४० ११७४ ५१
४७ अकोला २०६ २०
४८ अकोला मनपा १४०३ ६६
४९ अमरावती ७३  
५० अमरावती मनपा १३ ५६५   २५
५१ यवतमाळ ११ ३२९ ११
५२ बुलढाणा २१ २९८   १३
५३ वाशिम ११६  
  अकोला मंडळ एकूण ५६ २९९० १४३
५४ नागपूर २२०  
५५ नागपूर मनपा ४६ १४५२   १३
५६ वर्धा १७  
५७ भंडारा ८९  
५८ गोंदिया १५९  
५९ चंद्रपूर ११ ७८  
६० चंद्रपूर मनपा ३१  
६१ गडचिरोली ७२  
  नागपूर एकूण ६८ २११८ १९
  इतर राज्ये /देश १११   २५
  एकूण ७०७४ २०००६४ १२४ ८६७१

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *