Breaking News

कोरोना: २ लाख १७ हजारपैकी १ लाख १८ हजार घरी, मुंबईत ५ हजार मृत्यू २२४ जणांचा मृत्यू तर ५१३४ नव्या रूग्णांचे निदान

मुंबई: प्रतिनिधी
राज्यात आज ५१३४ नव्या रूग्णांचे निदान झाले असल्याने एकूण २ लाख १७ हजार १२१ वर रूग्णांची संख्या पोहोचली आहे. तर ३२९६ आज रूग्ण बरे होवून घरी गेल्याने घरी जाणाऱ्या रूग्णांची संख्या १ लाख १८ हजार ५५८ झाली आहे. तर २२४ कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५४.६% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.२६ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ११,६१,३११ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २,१७,१२१ (१८.६९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ६,३१,९८५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४५,४६३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात इतर जिल्ह्यांपैकी मुंबईत सर्वाधित मृत्यू झाले असून आतापर्यत ५००२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यापैकी आज ६४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
जिल्हानिहाय दैंनदिन बाधित रूग्ण आणि मृतकांची संख्या

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ७८५ ८६५०९ ६४ ५००२
ठाणे २२० ६७६३ १०३
ठाणे मनपा ३०८ १२५६८ १३ ४९६
नवी मुंबई मनपा १२६ ९४२६ २४५
कल्याण डोंबवली मनपा ३८९ ११२४३ १३ १६१
उल्हासनगर मनपा १२७ ३२१४ ५७
भिवंडी निजामपूर मनपा ३४ २६२० १४०
मीरा भाईंदर मनपा १४० ४९९५ ११ १७९
पालघर ७१ १५७७ १९
१० वसई विरार मनपा १५७ ६४७४ १३१
११ रायगड १५९ ३००३   ४४
१२ पनवेल मनपा ११६ ३३७८ ७५
  ठाणे मंडळ एकूण २६३२ १५१७७० १३७ ६६५२
१३ नाशिक १०२ १२९७ ६२
१४ नाशिक मनपा २२२ ३३७२ १११
१५ मालेगाव मनपा १४ ११४७   ८२
१६ अहमदनगर १३ ३८९ १६
१७ अहमदनगर मनपा २१५  
१८ धुळे ६६३ ४१
१९ धुळे मनपा ६२० २८
२० जळगाव १६५ ३६३४ २४७
२१ जळगाव मनपा ७४ १०७८ ५५
२२ नंदूरबार २०८  
  नाशिक मंडळ एकूण ६०४ १२६२३ २४ ६५२
२३ पुणे १३० २५५२ ८३
२४ पुणे मनपा ८२३ २३५७९ २७ ७६९
२५ पिंपरी चिंचवड मनपा २१२ ४००० ७४
२६ सोलापूर १५ ५४४ २८
२७ सोलापूर मनपा ११३ २८२५ २८५
२८ सातारा २७ १४०१ ५३
  पुणे मंडळ एकूण १३२० ३४९०१ ४८ १२९२
२९ कोल्हापूर २० ९०६   १३
३० कोल्हापूर मनपा ६३  
३१ सांगली १० ४२८   १०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ५१  
३३ सिंधुदुर्ग २४९  
३४ रत्नागिरी ४१ ७६७   २८
  कोल्हापूर मंडळ एकूण ८० २४६४ ५७
३५ औरंगाबाद ४१ १४८७ २७
३६ औरंगाबाद मनपा १४९ ५५१५ २७९
३७ जालना ७४ ८३२ ३१
३८ हिंगोली २९७  
३९ परभणी ७२  
४० परभणी मनपा ६४  
  औरंगाबाद मंडळ एकूण २६४ ८२६७ ३४२
४१ लातूर ३३ ३०६ २१
४२ लातूर मनपा १४ १८७
४३ उस्मानाबाद २९२ १४
४४ बीड १५४  
४५ नांदेड ९८  
४६ नांदेड मनपा १४ ३२९ १५
  लातूर मंडळ एकूण ७७ १३६६ ६०
४७ अकोला १४ २७४   २१
४८ अकोला मनपा १४ १४५७   ६८
४९ अमरावती ७९  
५० अमरावती मनपा ६३९   २६
५१ यवतमाळ १५ ३५६ १३
५२ बुलढाणा २५ ३४३   १३
५३ वाशिम १२६  
  अकोला मंडळ एकूण ८४ ३२७४ १४९
५४ नागपूर १० २४९  
५५ नागपूर मनपा २९ १५४३   १४
५६ वर्धा २६  
५७ भंडारा ९५  
५८ गोंदिया १५ १८४  
५९ चंद्रपूर ८७  
६० चंद्रपूर मनपा ३५  
६१ गडचिरोली ९२  
  नागपूर एकूण ६७ २३११ २०
  इतर राज्ये /देश १४५ २६
  एकूण ५१३४ २१७१२१ २२४ ९२५०

जिल्हानिहाय एकूण रूग्ण, बाधित रूग्ण आणि मृतकांची संख्या

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई ८६५०९ ५८१३७ ५००२ ११ २३३५९
ठाणे ५०८२९ १९४५९ १३८१ २९९८८
पालघर ८०५१ ३३४८ १५०   ४५५३
रायगड ६३८१ ३०६८ ११९ ३१९२
रत्नागिरी ७६७ ५०८ २८   २३१
सिंधुदुर्ग २४९ १८७   ५७
पुणे ३०१३१ १४३१३ ९२६   १४८९२
सातारा १४०१ ८१५ ५३ ५३२
सांगली ४७९ २६१ ११   २०७
१० कोल्हापूर ९६९ ७३५ १३   २२१
११ सोलापूर ३३६९ १७८३ ३१३ १२७२
१२ नाशिक ५८१६ ३२६१ २५५   २३००
१३ अहमदनगर ६०४ ४१५ १७   १७२
१४ जळगाव ४७१२ २६८० ३०२   १७३०
१५ नंदूरबार २०८ १४३   ५६
१६ धुळे १२८३ ७५२ ६९ ४६०
१७ औरंगाबाद ७००२ ३१९० ३०६   ३५०६
१८ जालना ८३२ ४२४ ३१   ३७७
१९ बीड १५४ ९५   ५६
२० लातूर ४९३ २५२ २७   २१४
२१ परभणी १३६ ८३   ४९
२२ हिंगोली २९७ २६०   ३६
२३ नांदेड ४२७ २४२ १६   १६९
२४ उस्मानाबाद २९२ १९५ १४   ८३
२५ अमरावती ७१८ ५१९ ३१   १६८
२६ अकोला १७३१ १२४६ ८९ ३९५
२७ वाशिम १२६ ९५   २८
२८ बुलढाणा ३४३ १८६ १३   १४४
२९ यवतमाळ ३५६ २४१ १३   १०२
३० नागपूर १७९२ १३२४ १६   ४५२
३१ वर्धा २६ १३   १२
३२ भंडारा ९५ ८०   १५
३३ गोंदिया १८४ ११२   ७०
३४ चंद्रपूर १२२ ७२   ५०
३५ गडचिरोली ९२ ६४   २७
  इतर राज्ये/ देश १४५ २६   ११९
  एकूण २१७१२१ ११८५५८ ९२५० १९ ८९२९४

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *