Breaking News

कोरोना: ७२२७ सह राज्यात २ लाखाहून अधिकजण घरी : मुंबईत ६ हजारावर मृत्यू ९२९१ नवे बाधित रूग्णांचे निदान तर २५८ जणांच्या मृत्यूची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात आज ७२२७ जण बरे होवून घरी गेल्याने बरे होणाऱ्या रूग्णांची संख्या २ लाख ७ हजार ११९ वप पोहोचली आहे. ९२९१ इतक्या नव्या रूग्णांचे निदान झाल्याने एकूण बाधित रूग्णांची संख्या ३ लाख ६६ हजार ३६८ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ४५ हजार ४८१ वर पोहोचली असून २५८ जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

२३ जून ते २३ जुलै या कालावधीत राज्यात २ लाखाने रूग्ण संख्येत वाढ झाली आहे. तर याच कालावधीत बरे होवून घरी जाणाऱ्यांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. त्यामुळे राज्यातील बरे होण्याचे प्रमाण ५६.५५ वर पोहोचली आहे. तर मृतकांचा दर ३.६५ वर पोहोचला आहे. मुंबईत आज ५६ जणांचा मृत्यू होत आतापर्यंत मुंबईतील मृतकांचा एकूण आकडा ६ हजार ३६ वर पोहोचली आहे. त्याखालोखाल पुणे शहरात १२४८ इतक्या मृतकांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १८,३६,९२० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३,६६,३६८ (१९.९४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८,९४,५०९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४४,६०३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे  –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई १०८०६० ७८८७६ ६०३६ २९४ २२८५४
ठाणे ८४८५१ ४५८७४ २२९८ ३६६७८
पालघर १३८४० ८१५१ २९८   ५३९१
रायगड १४०८९ ९३३९ २६३ ४४८५
रत्नागिरी १४८६ ८१४ ५४   ६१८
सिंधुदुर्ग ३२१ २५२   ६३
पुणे ७३००७ २५२५६ १७३८   ४६०१३
सातारा २९८७ १६२९ ९७ १२६०
सांगली १३०१ ६०९ ४५   ६४७
१० कोल्हापूर ३३२४ १०२४ ७१   २२२९
११ सोलापूर ७४२९ ३४७३ ४३५ ३५२०
१२ नाशिक १२१८४ ६८८७ ४२१   ४८७६
१३ अहमदनगर २८४४ ११८९ ४८   १६०७
१४ जळगाव ८९२५ ५९७५ ४६१   २४८९
१५ नंदूरबार ४९७ २९५ २२   १८०
१६ धुळे २३३३ १५७२ ९० ६६९
१७ औरंगाबाद ११५४९ ६३६४ ४३५   ४७५०
१८ जालना १७१८ ९०९ ६७   ७४२
१९ बीड ५२१ १८९ १५   ३१७
२० लातूर १४७६ ७०८ ७०   ६९८
२१ परभणी ४४१ १९० १७   २३४
२२ हिंगोली ५०८ ३५७   १४२
२३ नांदेड १२१२ ५४४ ५२   ६१६
२४ उस्मानाबाद ६३४ ३९८ ३३   २०३
२५ अमरावती १५८३ १०८३ ५१   ४४९
२६ अकोला २३२९ १७९३ १०४ ४३१
२७ वाशिम ४९७ २७१   २१७
२८ बुलढाणा ९५४ ३०७ २६   ६२१
२९ यवतमाळ ७१२ ४३६ २३   २५३
३० नागपूर ३३३२ १६२७ ४१ १६६३
३१ वर्धा ११४ ५१ ५९
३२ भंडारा २०७ १७०   ३५
३३ गोंदिया २३५ २१६   १६
३४ चंद्रपूर ३१३ १९७   ११६
३५ गडचिरोली २३२ १६९   ६२
  इतर राज्ये/ देश ३२३ ४५   २७८
  एकूण ३६६३६८ २०७१९४ १३३८९ ३०४ १४५४८१

राज्यातील जिल्हा आणि मनपा निहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १०८० १०८०६० ५२ ६०३६
ठाणे २६३ १२१०५ २५०
ठाणे मनपा ३१३ १८९२२ ६५६
नवी मुंबई मनपा ३३७ १४८३२ ३९४
कल्याण डोंबवली मनपा ४५१ २०७०० १२ ३६८
उल्हासनगर मनपा १०९ ६६२५ १२६
भिवंडी निजामपूर मनपा ३६ ३६४० २४७
मीरा भाईंदर मनपा १५३ ८०२७ २५७
पालघर १२४ २९८२ ३९
१० वसई विरार मनपा १७३ १०८५८ २५९
११ रायगड ३४१ ७८६४ १३५
१२ पनवेल मनपा १४३ ६२२५ १२८
  ठाणे मंडळ एकूण ३५२३ २२०८४० ११६ ८८९५
१३ नाशिक १२९ ३०२० १०३
१४ नाशिक मनपा ३०६ ७८५२ २३०
१५ मालेगाव मनपा १३१२   ८८
१६ अहमदनगर १५५ १५८३   ३४
१७ अहमदनगर मनपा ११५ १२६१   १४
१८ धुळे २१ १२१२ ४८
१९ धुळे मनपा २५ ११२१ ४२
२० जळगाव १६२ ६७५६ ३७१
२१ जळगाव मनपा १७ २१६९ ९०
२२ नंदूरबार ४९७ २२
  नाशिक मंडळ एकूण ९४५ २६७८३ २४ १०४२
२३ पुणे ३०९ ७५१५ १७ १९९
२४ पुणे मनपा १९१३ ४९३७० ४५ १२४८
२५ पिंपरी चिंचवड मनपा ८६६ १६१२२ १० २९१
२६ सोलापूर ११७ २९०० ७७
२७ सोलापूर मनपा ६१ ४५२९ ३५८
२८ सातारा १२५ २९८७ ९७
  पुणे मंडळ एकूण ३३९१ ८३४२३ ८५ २२७०
२९ कोल्हापूर ८७ २८८२ ५२
३० कोल्हापूर मनपा २४ ४४२   १९
३१ सांगली ३५ ७९३ २८
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ३६ ५०८ १७
३३ सिंधुदुर्ग १५ ३२१
३४ रत्नागिरी ५८ १४८६ ५४
  कोल्हापूर मंडळ एकूण २५५ ६४३२ १६ १७६
३५ औरंगाबाद ६५ २९१८   ४९
३६ औरंगाबाद मनपा २३८ ८६३१ ३८६
३७ जालना १०८ १७१८ ६७
३८ हिंगोली ५०८  
३९ परभणी २७०   १२
४० परभणी मनपा १२ १७१  
  औरंगाबाद मंडळ एकूण ४४१ १४२१६ ५२८
४१ लातूर ५७ ८४८   ४७
४२ लातूर मनपा ६१ ६२८   २३
४३ उस्मानाबाद १५ ६३४   ३३
४४ बीड ४३ ५२१ १५
४५ नांदेड ४२ ५४१ २०
४६ नांदेड मनपा २८ ६७१ ३२
  लातूर मंडळ एकूण २४६ ३८४३ १७०
४७ अकोला १५ ६८४ ३१
४८ अकोला मनपा २५ १६४५   ७३
४९ अमरावती २६२   १३
५० अमरावती मनपा २५ १३२१ ३८
५१ यवतमाळ २१ ७१२   २३
५२ बुलढाणा ४९ ९५४ २६
५३ वाशिम ४८ ४९७  
  अकोला मंडळ एकूण १८८ ६०७५ २१३
५४ नागपूर ७८ ७७३  
५५ नागपूर मनपा १२६ २५५९ ३७
५६ वर्धा १० ११४
५७ भंडारा २०७  
५८ गोंदिया २३५  
५९ चंद्रपूर १३ २२६  
६० चंद्रपूर मनपा ८७  
६१ गडचिरोली ११ २३२  
  नागपूर एकूण २५६ ४४३३ ५०
  इतर राज्ये /देश ३२३ ४५
  एकूण ९२५१ ३६६३६८ २५७ १३३८९

 

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *