Breaking News

कोरोना: मुंबईत हजारापार तर राज्याची ९ हजाराजवळ, मृतकही वाढले ८ हजार ८०७ नवे बाधित, २ हजार ७७२ बरे झाले तर ८० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

जवळपास महिनाभराच्या अंतरानंतर मुंबईत हजारापार बाधितांची संख्या नोंदविण्यात आली असून आज १ हजार १६७ इतके बाधित आढळून आले आहेत. तर ४ मृतकांची नोंद झाली आहे. राज्यात मात्र आज बाधित आणि मृतकांच्या संख्येत चांगलीच वाढ नोंदविण्यात आली असून राज्यात ८ हजार ८०७ कोरोना बाधितांची नोंद झाली तर ८० मृतकांची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ५९ हजार ३५८ वर पोहोचल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

मागील २४ तासात २,७७२ रुग्ण बरे झाले असून राज्यात आजपर्यंत घरी जाणाऱ्यांची एकूण संख्या २० लाख ०८ हजार ६२३ इतकी झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.७०% एवढे झाले आहे. राज्यात आज ८० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.४५ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५९,४१,७७३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,२१,११९ (१३.३१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,९५,५७८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,४४६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे-

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ११६७ ३२१६९९ ११४५८
ठाणे ११७ ४२५४७ ९९६
ठाणे मनपा १७४ ६२०४६ १२५३
नवी मुंबई मनपा १४९ ५९२७६ १० ११३४
कल्याण डोंबवली मनपा १६३ ६६४०५ १०५३
उल्हासनगर मनपा १३ ११८४४ ३५१
भिवंडी निजामपूर मनपा ६९२१ ३४१
मीरा भाईंदर मनपा ५२ २८५४१ ६६७
पालघर २८ १७१८३ ३२१
१० वसईविरार मनपा ४४ ३१५६५ ६१८
११ रायगड ३१ ३८१५५ ९९२
१२ पनवेल मनपा ७७ ३२१३५ ६०५
ठाणे मंडळ एकूण २०१८ ७१८३१७ २१ १९७८९
१३ नाशिक ९४ ३८४०६ ८०२
१४ नाशिक मनपा २८० ८२८७५ १०७४
१५ मालेगाव मनपा १२ ४९४० १६४
१६ अहमदनगर १८९ ४७९०५ ७२१
१७ अहमदनगर मनपा १२६ २६६३० ४०७
१८ धुळे २० ८९१२ १८७
१९ धुळे मनपा ५२ ७८०७ १५०
२० जळगाव १५३ ४५६९३ ११७१
२१ जळगाव मनपा २६८ १४०८४ ३३१
२२ नंदूरबार १६ १०१८५ २२०
नाशिक मंडळ एकूण १२१० २८७४३७ ११ ५२२७
२३ पुणे ३१० ९६८८० २१४९
२४ पुणे मनपा ७५५ २०६१९२ ४५६७
२५ पिंपरी चिंचवड मनपा ४०८ १००७१० १३२८
२६ सोलापूर ८७ ४३९९० १२१६
२७ सोलापूर मनपा ५१ १३५५३ ६२३
२८ सातारा २०० ५८२४६ १८३९
पुणे मंडळ एकूण १८११ ५१९५७१ ११७२२
२९ कोल्हापूर १८ ३४७८१ १२५७
३० कोल्हापूर मनपा ४४ १४७७६ ४१८
३१ सांगली १० ३३१४४ ११६२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १५ १८१०८ ६२९
३३ सिंधुदुर्ग ६५८५ १७७
३४ रत्नागिरी १२०४२ ४१९
कोल्हापूर मंडळ एकूण १०२ ११९४३६ ४०६२
३५ औरंगाबाद २३ १५८५१ ३२९
३६ औरंगाबाद मनपा २०३ ३५६७४ ९३१
३७ जालना ७० १४२७५ ३७०
३८ हिंगोली ३८ ४६४२ १००
३९ परभणी ४० ४६३४ १६५
४० परभणी मनपा ७० ३७६५ १३२
औरंगाबाद मंडळ एकूण ४४४ ७८८४१ २०२७
४१ लातूर १८ २१८७७ ४७३
४२ लातूर मनपा ७८ ३४८२ २३०
४३ उस्मानाबाद १८ १७९०५ ५६२
४४ बीड ५० १८९०५ ५६०
४५ नांदेड १५ ९१६९ ३८७
४६ नांदेड मनपा ४१ १३८७३ २९५
लातूर मंडळ एकूण २२० ८५२११ २५०७
४७ अकोला ४६ ५३१८ १३७
४८ अकोला मनपा १५० ९१९१ २३८
४९ अमरावती १९४ १०६६९ १८८
५० अमरावती मनपा ६२७ २२१९७ २५७
५१ यवतमाळ १७९ १७५६६ ४७८
५२ बुलढाणा १६८ १७०७६ २५८
५३ वाशिम ३१५ ८४२३ १६२
अकोला मंडळ एकूण १६७९ ९०४४० १७१८
५४ नागपूर ८१८ १८२१९ ७८६
५५ नागपूर मनपा २३० १२९१०२ १२ २७०८
५६ वर्धा १८८ १२४६८ ३०८
५७ भंडारा १५ १३८४० ३१३
५८ गोंदिया १० १४५२० १७३
५९ चंद्रपूर ३० १५२७४ २४८
६० चंद्रपूर मनपा २२ ९३३७ १६४
६१ गडचिरोली १० ८९६० ९९
नागपूर एकूण १३२३ २२१७२० २२ ४७९९
इतर राज्ये /देश १४६ ८६
एकूण ८८०७ २१२१११९ ८० ५१९३७

आज नोंद झालेल्या एकूण ८० मृत्यूंपैकी २७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २२ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३१ मृत्यू नागपूर-११, ठाणे-९, औरंगाबाद-४, अमरावती-१,चंद्रपूर-१, जळगाव-१, नाशिक-१, वर्धा-१, पुणे-१ आणि छत्तीसगढ-१असे आहेत.

Check Also

राज्यातील कोरोनाच्या बालरुग्णांची टक्केवारी आणि संख्या जाणून घ्या आरोग्य विभागाची माहिती

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रात गेल्या सहा महिन्यात आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचे विश्लेषण केले असता लहान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *