Breaking News

कोरोना : सलग २ ऱ्या दिवशीही १० हजाराच्या आत बाधित ८ हजार ५२२ नवे बाधित, १५ हजार ३५६ बरे झाले तर १८७ मृतकांची संख्या

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात सलग दुसऱ्या दिवशी १० हजाराच्या आत रूग्णांचे निदान झाले असून मागील २४ तासात ८ हजार ५२२ इतके रूग्ण आढळून आले असल्याने एकूण रूग्णांची संख्या १५ लाख ४३ हजार ८३७ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या २ लाख ५ हजार ४१५ वर आली आहे. तर आज १५ हजार ३५६ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १२ लाख ९७ हजार २५२ वर आली आहे. तसेच १८७ मृतकांची नोंद झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८४.०३ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.६४ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७७,६२,००५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १५,४३,८३७ (१९.८९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २३,३७,८९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २५,८५७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १३२५ २३२३९१ ३८ ९५०७
ठाणे ११० ३२२६१ ७८७
ठाणे मनपा २२९ ४२४८४ १२१६
नवी मुंबई मनपा २०० ४४०९३ १० ९७४
कल्याण डोंबवली मनपा १७३ ५०४०५ ९५७
उल्हासनगर मनपा २८ ९८०३   ३२९
भिवंडी निजामपूर मनपा २२ ५८५४   ३५९
मीरा भाईंदर मनपा १४० २१६३० ६२६
पालघर ५८ १४७२४   २९६
१० वसई विरार मनपा १२७ २५४४४ ६५६
११ रायगड ९६ ३३२१८ ८५०
१२ पनवेल मनपा १५२ २२९०७ ५०३
  ठाणे मंडळ एकूण २६६० ५३५२१४ ६२ १७०६०
१३ नाशिक २३४ २२४४३ ४७८
१४ नाशिक मनपा ५२७ ६०२५९ ८२९
१५ मालेगाव मनपा १३ ३९७८   १४७
१६ अहमदनगर २७३ ३३७८७ ४७९
१७ अहमदनगर मनपा १७३ १७१३२ ३१४
१८ धुळे ४४ ७२३० १८५
१९ धुळे मनपा १७ ६१४२   १५४
२० जळगाव १०९ ३९६०९   १०३३
२१ जळगाव मनपा ५७ ११७०३ २७९
२२ नंदूरबार २० ५८८४ १३०
  नाशिक मंडळ एकूण १४६७ २०८१६७ १३ ४०२८
२३ पुणे ५८७ ७०९१२ १३९३
२४ पुणे मनपा ४९० १६५८३९ १३ ३७४९
२५ पिंपरी चिंचवड मनपा २२७ ८१२८४ ११३७
२६ सोलापूर २२१ ३०६०६ ७८४
२७ सोलापूर मनपा ३७ ९७०१ ४९९
२८ सातारा २६६ ४३०५३ १२८६
  पुणे मंडळ एकूण १८२८ ४०१३९५ ३६ ८८४८
२९ कोल्हापूर ३७ ३२७३७ ११२१
३० कोल्हापूर मनपा १० १३२३४ ३६१
३१ सांगली २२७ २४७७१ ८२९
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ३२ १८६९९ ५१२
३३ सिंधुदुर्ग ३४ ४५३३ ११८
३४ रत्नागिरी ४२ ९३३९ ३४२
  कोल्हापूर मंडळ एकूण ३८२ १०३३१३ १४ ३२८३
३५ औरंगाबाद ७३ १३६८९   २६४
३६ औरंगाबाद मनपा १२० २५५५४ ६७८
३७ जालना ३८ ८५९२   २३०
३८ हिंगोली २४ ३३६२   ६६
३९ परभणी २९ ३४३३   ११०
४० परभणी मनपा १० २७५४   ११७
  औरंगाबाद मंडळ एकूण २९४ ५७३८४ १४६५
४१ लातूर ६३ ११७०७ ३६८
४२ लातूर मनपा ३२ ७६६४ १८५
४३ उस्मानाबाद १०७ १४१७७ ४३३
४४ बीड ८३ १२१२३ ३५४
४५ नांदेड ४२ ९७०१ २५०
४६ नांदेड मनपा ५५ ८२१६ २२१
  लातूर मंडळ एकूण ३८२ ६३५८८ १७ १८११
४७ अकोला १६ ३६४३   ९८
४८ अकोला मनपा २२ ४२८३   १५५
४९ अमरावती २७ ५५६८ १३७
५० अमरावती मनपा ६० ९९८२ १८५
५१ यवतमाळ ४७ ९७८९ २७४
५२ बुलढाणा ८५ ९०९० १३६
५३ वाशिम ६५ ५०७७ १०३
  अकोला मंडळ एकूण ३२२ ४७४३२ १०८८
५४ नागपूर १५९ २१३३८ ४०२
५५ नागपूर मनपा ४९८ ६६६६८ ११ १९५२
५६ वर्धा ३८ ५६०४ १३१
५७ भंडारा १२० ७२८४ १५८
५८ गोंदिया १०७ ८१८२   १०१
५९ चंद्रपूर ९८ ७३५७ ८३
६० चंद्रपूर मनपा ५३ ५४२८ १०७
६१ गडचिरोली ९७ ३६५८   २५
  नागपूर एकूण ११७० १२५५१९ ३६ २९५९
  इतर राज्ये /देश १७ १८२५ १५९
  एकूण ८५२२ १५४३८३७ १८७ ४०७०१

 

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २३२३९१ १९८४१८ ९५०७ ४४७ २४०१९
ठाणे २०६५३० १६९७५४ ५२४८ ३१५२७
पालघर ४०१६८ ३४०८० ९५२   ५१३६
रायगड ५६१२५ ४८५९७ १३५३ ६१७३
रत्नागिरी ९३३९ ७२६१ ३४२   १७३६
सिंधुदुर्ग ४५३३ ३५५० ११८   ८६५
पुणे ३१८०३५ २७१०२२ ६२७९ ४०७३३
सातारा ४३०५३ ३४११३ १२८६ ७६५२
सांगली ४३४७० ३६३०२ १३४१   ५८२७
१० कोल्हापूर ४५९७१ ४१०५२ १४८२   ३४३७
११ सोलापूर ४०३०७ ३४९७६ १२८३ ४०४७
१२ नाशिक ८६६८० ७०८५९ १४५४   १४३६७
१३ अहमदनगर ५०९१९ ४२८३८ ७९३   ७२८८
१४ जळगाव ५१३१२ ४५५६६ १३१२   ४४३४
१५ नंदूरबार ५८८४ ५१९५ १३०   ५५९
१६ धुळे १३३७२ १२३२८ ३३९ ७०३
१७ औरंगाबाद ३९२४३ २९१७५ ९४२   ९१२६
१८ जालना ८५९२ ७०९४ २३०   १२६८
१९ बीड १२१२३ ९३८२ ३५४   २३८७
२० लातूर १९३७१ १५५१२ ५५३   ३३०६
२१ परभणी ६१८७ ४५३१ २२७   १४२९
२२ हिंगोली ३३६२ २७६७ ६६   ५२९
२३ नांदेड १७९१७ १४१२८ ४७१   ३३१८
२४ उस्मानाबाद १४१७७ ११३५९ ४३३   २३८५
२५ अमरावती १५५५० १३७०० ३२२   १५२८
२६ अकोला ७९२६ ७०९९ २५३ ५७३
२७ वाशिम ५०७७ ४४९० १०३ ४८३
२८ बुलढाणा ९०९० ७१५४ १३६   १८००
२९ यवतमाळ ९७८९ ८५९७ २७४   ९१८
३० नागपूर ८८००६ ७७५७६ २३५४ १० ८०६६
३१ वर्धा ५६०४ ४०३३ १३१ १४३९
३२ भंडारा ७२८४ ५५४७ १५८   १५७९
३३ गोंदिया ८१८२ ७१८० १०१   ९०१
३४ चंद्रपूर १२७८५ ८८७९ १९०   ३७१६
३५ गडचिरोली ३६५८ २७१० २५   ९२३
  इतर राज्ये/ देश १८२५ ४२८ १५९   १२३८
  एकूण १५४३८३७ १२९७२५२ ४०७०१ ४६९ २०५४१५

Check Also

कोरोना : आठवडाभरात दुसऱ्यांदा आधीच्यापेक्षा सर्वाधिक बाधित ६३ हजार ७२९ नवे बाधित, ४५ हजार ३३५ बरे झाले तर ३९८ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील दोन आठवड्यात तिसऱ्यांदा ६० हजार रूग्ण आढळून आल्यानंतर आज चार दिवसांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *