Breaking News

कोरोना : महिन्यात दुसऱ्यांदा बाधितांपेक्षा तीन पटीत रूग्ण बरे; अॅक्टीव्ह रूग्ण दिड लाखावर ८ हजार १४२ नवे बाधित, २३ हजार ३७१ बरे झाले तर १८० मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

ऑक्टोंबर महिन्यात जवळपास १० ते १५ दिवसाच्या अंतराने दुसऱ्यांदा आढळून आलेल्या बाधित रूग्णांपैकी तीन पट जास्तीने रूग्ण बरे झाले आहेत. काही दिवसापूर्वी ५ हजार रूग्ण आढळून आले होते तर १५ हजार रूग्ण बरे होवून घरी गेले होते. त्यानुसार आजही ८ हजार १४२ रूग्ण आढळून आले असून त्यापेक्षा तीन पटीत अर्थात २३ हजार ३७१ रूग्ण बरे होवून घरी गेले. आजच्या बाधित रूग्ण संख्येमुळे एकूण रूग्णसंख्या १६ लाख १७ हजार ६५८ तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ५८ हजारावर आली आहे. तर २३ हजार ३७१ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्या रूग्णांची संख्या १४ लाख १५ हजार ६७९ वर पोहोचली असून १८० मृतकांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८७.५१ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.६४ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८३,२७,४९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,१७,६५८ (१९.४३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २४,४७,२९२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २३,३१२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १६०९ २४५८६९ ४८ ९९१२
ठाणे १३२ ३३४२५   ८१६
ठाणे मनपा २५९ ४४७६६ १२०५
नवी मुंबई मनपा २७० ४६२२१ ९९३
कल्याण डोंबवली मनपा २३६ ५२३५५   ९२८
उल्हासनगर मनपा ३२ १००६७ ३२०
भिवंडी निजामपूर मनपा २९ ६०८३   ३४२
मीरा भाईंदर मनपा १४१ २२७६२ ६३४
पालघर ४४ १५१७४   २९८
१० वसई विरार मनपा १५४ २६५८२ ६५२
११ रायगड ८६ ३४०८६ ८५५
१२ पनवेल मनपा १२५ २३८६६ ५०७
  ठाणे मंडळ एकूण ३११७ ५६१२५६ ६८ १७४६२
१३ नाशिक १०२ २३४६६ ५१३
१४ नाशिक मनपा २२४ ६२५०३ ८५२
१५ मालेगाव मनपा ४०५८ १४७
१६ अहमदनगर २११ ३५८७६   ४९५
१७ अहमदनगर मनपा ८४ १७८२६   ३२३
१८ धुळे २० ७५८४ १८७
१९ धुळे मनपा ६३५२   १५३
२० जळगाव १०९ ४०५६७ १०४३
२१ जळगाव मनपा १७ १२००६ २८२
२२ नंदूरबार २९ ६१६०   १३६
  नाशिक मंडळ एकूण ८०६ २१६३९८ १४ ४१३१
२३ पुणे ७३४ ७४६१६ १५२९
२४ पुणे मनपा ४४२ १६९१७८ ३८७६
२५ पिंपरी चिंचवड मनपा २३० ८२९९१ ११७६
२६ सोलापूर २४३ ३२०३३ ८४४
२७ सोलापूर मनपा ३५ ९९९६ ५१५
२८ सातारा २६९ ४५३०३ १३७४
  पुणे मंडळ एकूण १९५३ ४१४११७ २७ ९३१४
२९ कोल्हापूर ५४ ३३१३२ ११ ११९२
३० कोल्हापूर मनपा २७ १३४४३ ३८३
३१ सांगली ११५ २६१२३ ९२०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ३८ १८९९६   ५४९
३३ सिंधुदुर्ग ३० ४७५५   १२५
३४ रत्नागिरी १६ ९७६३   ३७४
  कोल्हापूर मंडळ एकूण २८० १०६२१२ २१ ३५४३
३५ औरंगाबाद २७ १४१४७   २७२
३६ औरंगाबाद मनपा १२७ २६६८२   ६८४
३७ जालना १०४ ९७५५ २६१
३८ हिंगोली १२ ३५३२ ७४
३९ परभणी ११ ३५५९ ११६
४० परभणी मनपा २८६२   ११७
  औरंगाबाद मंडळ एकूण २९० ६०५३७ १५२४
४१ लातूर ४० १२१०३ ३९२
४२ लातूर मनपा ४१ ७९८५ १९४
४३ उस्मानाबाद ३८ १४७८६ ४७३
४४ बीड ९० १२९८० ३८६
४५ नांदेड ४३ ९९४८ २६६
४६ नांदेड मनपा ४१ ८५९२   २३४
  लातूर मंडळ एकूण २९३ ६६३९४ २० १९४५
४७ अकोला २१ ३७७०   १०१
४८ अकोला मनपा २९ ४५४९ १६६
४९ अमरावती ३५ ६०११   १४२
५० अमरावती मनपा ५० १०३८६   १९८
५१ यवतमाळ ६५ १०३८९ ३०३
५२ बुलढाणा ७३ ९७८९ १६०
५३ वाशिम २९ ५५२६   १२०
  अकोला मंडळ एकूण ३०२ ५०४२० ११९०
५४ नागपूर १५७ २३३८२ ४६९
५५ नागपूर मनपा २९० ७४७१७ १२ २२०६
५६ वर्धा ७६ ६१७५ १७४
५७ भंडारा ७९ ८०५२   १८२
५८ गोंदिया १४६ ९१०१   १०९
५९ चंद्रपूर १७९ ८५२२   ९९
६० चंद्रपूर मनपा ६८ ५९७०   ११९
६१ गडचिरोली ९० ४३७५   २८
  नागपूर एकूण १०८५ १४०२९४ १७ ३३८६
  इतर राज्ये /देश १६ २०३०   १३८
  एकूण ८१४२ १६१७६५८ १८० ४२६३३

आज नोंद झालेल्या एकूण १८० मृत्यूंपैकी ९१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३७ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ५२ मृत्यू पुणे -११, नागपूर् ८, सांगली -७, जळगाव -६, कोल्हापूर -५, लातूर -३, अकोला -२, बुलढाणा -२, वर्धा -२, परभणी -२, बीड -१, नाशिक -१, नांदेड -१ आणि रायगड -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २४५८६९ २१५२६९ ९९१२ ४७२ २०२१६
ठाणे २१५६७९ १८२७६३ ५२३८ २७६७७
पालघर ४१७५६ ३७१९६ ९५०   ३६१०
रायगड ५७९५२ ५०९७५ १३६२ ५६१३
रत्नागिरी ९७६३ ८०७९ ३७४   १३१०
सिंधुदुर्ग ४७५५ ३९४६ १२५   ६८४
पुणे ३२६७८५ २८९६३३ ६५८१ ३०५७०
सातारा ४५३०३ ३७७१६ १३७४ ६२११
सांगली ४५११९ ४०४७१ १४६९   ३१७९
१० कोल्हापूर ४६५७५ ४३६७० १५७५   १३३०
११ सोलापूर ४२०२९ ३७४२७ १३५९ ३२४२
१२ नाशिक ९००२७ ७९०८२ १५१२   ९४३३
१३ अहमदनगर ५३७०२ ४६३६६ ८१८   ६५१८
१४ जळगाव ५२५७३ ४९००४ १३२५   २२४४
१५ नंदूरबार ६१६० ५५१९ १३६   ५०५
१६ धुळे १३९३६ १२९७४ ३४० ६२०
१७ औरंगाबाद ४०८२९ ३५८२८ ९५६   ४०४५
१८ जालना ९७५५ ८३५८ २६१   ११३६
१९ बीड १२९८० १०६९२ ३८६   १९०२
२० लातूर २००८८ १६९०४ ५८६   २५९८
२१ परभणी ६४२१ ५१९२ २३३   ९९६
२२ हिंगोली ३५३२ २८७५ ७४   ५८३
२३ नांदेड १८५४० १५५९५ ५००   २४४५
२४ उस्मानाबाद १४७८६ १२७५१ ४७३   १५६२
२५ अमरावती १६३९७ १४८२१ ३४०   १२३६
२६ अकोला ८३१९ ७२२२ २६७ ८२९
२७ वाशिम ५५२६ ४७८५ १२० ६२०
२८ बुलढाणा ९७८९ ८००९ १६०   १६२०
२९ यवतमाळ १०३८९ ९१८६ ३०३   ९००
३० नागपूर ९८०९९ ८९५८० २६७५ १० ५८३४
३१ वर्धा ६१७५ ५२२१ १७४ ७७९
३२ भंडारा ८०५२ ६७७८ १८२   १०९२
३३ गोंदिया ९१०१ ७९२० १०९   १०७२
३४ चंद्रपूर १४४९२ ९८८० २१८   ४३९४
३५ गडचिरोली ४३७५ ३५६४ २८   ७८३
  इतर राज्ये/ देश २०३० ४२८ १३८   १४६४
  एकूण १६१७६५८ १४१५६७९ ४२६३३ ४९४ १५८८५२

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *