Breaking News

कोरोना : बाधितांची संख्या झाली १ लाख ५० हजाराहून कमी ७ हजार ३४७ नवे बाधित, तर १३ हजार २४७ बरे झाले तर १८४ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

आज १३,२४७ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १४,४५,१०३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate८८.५२ % एवढे झाले आहे. तर आज राज्यात ७३४७ नवीन रुग्णांचे निदान झाल्याने राज्यातील एकूण बाधिकांची संख्या १६ लाख ३२ हजार ५४४ वर पोहोचली तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ४३ हजार ९२२ इतकी झाली असून १८४ मृतकांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज १८४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८४,७९,१५५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,३२,५४४ (१९.२५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २४,३८,२४५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १३,५४५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १४७० २४८८०२ ४८ १०००९
ठाणे ११५ ३३६९४ ८१८
ठाणे मनपा २३० ४५२०० १२०६
नवी मुंबई मनपा २०१ ४६६४० १०००
कल्याण डोंबवली मनपा १९६ ५२६९६ ९२६
उल्हासनगर मनपा ३८ १०१४८ ३२३
भिवंडी निजामपूर मनपा १७ ६१३० ३४५
मीरा भाईंदर मनपा ८४ २२९६९   ६४०
पालघर २७ १५२४३   २९८
१० वसई विरार मनपा ११५ २६८१४ ६४४
११ रायगड ९४ ३४२६९ १० ८६९
१२ पनवेल मनपा ९१ २४०९४ ५१६
  ठाणे मंडळ एकूण २६७८ ५६६६९९ ८२ १७५९४
१३ नाशिक २६० २३९२५ ५१५
१४ नाशिक मनपा २९४ ६३१४२ ८५६
१५ मालेगाव मनपा १८ ४०८९ १५०
१६ अहमदनगर २४१ ३६३२२ ५१०
१७ अहमदनगर मनपा ५२ १७९४६ ३२७
१८ धुळे १८ ७६१२   १८७
१९ धुळे मनपा २२ ६३९५   १५३
२० जळगाव ७४ ४०७३९   १०४८
२१ जळगाव मनपा २२ १२०८७ २८४
२२ नंदूरबार १५ ६२१३ १३८
  नाशिक मंडळ एकूण १०१६ २१८४७० १२ ४१६८
२३ पुणे २४७ ७५२०६ ११ १५३३
२४ पुणे मनपा ३२५ १६९८७० १६ ३८६७
२५ पिंपरी चिंचवड मनपा १५५ ८३३२१ ११८१
२६ सोलापूर १६८ ३२४३२ ८७६
२७ सोलापूर मनपा २६ १००५३ ५१८
२८ सातारा ३२२ ४५९१९ १३८४
  पुणे मंडळ एकूण १२४३ ४१६८०१ ४२ ९३५९
२९ कोल्हापूर ४२ ३३२११ १२०५
३० कोल्हापूर मनपा २६ १३४९६ ३९०
३१ सांगली २१६ २६४९९ ९४१
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २७ १९०३७   ५६२
३३ सिंधुदुर्ग ३५ ४८३२ १२९
३४ रत्नागिरी ३५ ९८२५   ३६७
  कोल्हापूर मंडळ एकूण ३८१ १०६९०० ३५९४
३५ औरंगाबाद ५२ १४२५९ २७६
३६ औरंगाबाद मनपा ८५ २६८७९ ६८९
३७ जालना १२९ ९८८८   २६४
३८ हिंगोली १५ ३५५६   ७४
३९ परभणी ११ ३५८७   ११६
४० परभणी मनपा १० २८८३   ११८
  औरंगाबाद मंडळ एकूण ३०२ ६१०५२ १५३७
४१ लातूर ५५ १२२०७   ३९७
४२ लातूर मनपा २३ ८०४१   १९७
४३ उस्मानाबाद ६१ १४९३० ४८६
४४ बीड ८९ १३१९९ ४००
४५ नांदेड ३८ १००२२ २७१
४६ नांदेड मनपा ३४ ८७०१ २३६
  लातूर मंडळ एकूण ३०० ६७१०० ११ १९८७
४७ अकोला १० ३७९१ १०५
४८ अकोला मनपा २० ४५९०   १६६
४९ अमरावती २२ ६०६१ १४६
५० अमरावती मनपा ४४ १०४९३   १९९
५१ यवतमाळ ५२ १०५०६   ३०६
५२ बुलढाणा ६४ ९९५९ १६३
५३ वाशिम ३६ ५५९८ १२९
  अकोला मंडळ एकूण २४८ ५०९९८ १२१४
५४ नागपूर १५१ २३६५५ ४८५
५५ नागपूर मनपा ४७९ ७५५५० २१९१
५६ वर्धा ६९ ६२९८ ११ १९२
५७ भंडारा ९० ८२५६ १८७
५८ गोंदिया ९१ ९२७४   ११०
५९ चंद्रपूर १२२ ८७९१ १०१
६० चंद्रपूर मनपा ५६ ६०८८ १२३
६१ गडचिरोली १०१ ४५५१   ३१
  नागपूर एकूण ११५९ १४२४६३ २० ३४२०
  इतर राज्ये /देश २० २०६१ १४२
  एकूण ७३४७ १६३२५४४ १८४ ४३०१५

 

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २४८८०२ २२०६४५ १०००९ ४८१ १७६६७
ठाणे २१७४७७ १८८७६१ ५२५८ २३४५७
पालघर ४२०५७ ३७४०३ ९४२   ३७१२
रायगड ५८३६३ ५२५६२ १३८५ ४४१४
रत्नागिरी ९८२५ ८१४५ ३६७   १३१३
सिंधुदुर्ग ४८३२ ४०२५ १२९   ६७८
पुणे ३२८३९७ २९४९९० ६५८१ २६८२४
सातारा ४५९१९ ३८६५५ १३८४ ५८७८
सांगली ४५५३६ ४१०८५ १५०३   २९४८
१० कोल्हापूर ४६७०७ ४३८३८ १५९५   १२७४
११ सोलापूर ४२४८५ ३७७६० १३९४ ३३३०
१२ नाशिक ९११५६ ८१५६८ १५२१   ८०६७
१३ अहमदनगर ५४२६८ ४६९५८ ८३७   ६४७३
१४ जळगाव ५२८२६ ४९४१८ १३३२   २०७६
१५ नंदूरबार ६२१३ ५५७६ १३८   ४९९
१६ धुळे १४००७ १३२४९ ३४० ४१६
१७ औरंगाबाद ४११३८ ३६३७३ ९६५   ३८००
१८ जालना ९८८८ ८७९३ २६४   ८३१
१९ बीड १३१९९ १०९८५ ४००   १८१४
२० लातूर २०२४८ १७२१५ ५९४   २४३९
२१ परभणी ६४७० ५२७६ २३४   ९६०
२२ हिंगोली ३५५६ २९१९ ७४   ५६३
२३ नांदेड १८७२३ १५७९८ ५०७   २४१८
२४ उस्मानाबाद १४९३० १३०६७ ४८६   १३७७
२५ अमरावती १६५५४ १५०९७ ३४५   १११२
२६ अकोला ८३८१ ७२५२ २७१ ८५७
२७ वाशिम ५५९८ ४८७२ १२९ ५९६
२८ बुलढाणा ९९५९ ८१२५ १६३   १६७१
२९ यवतमाळ १०५०६ ९३०५ ३०६   ८९५
३० नागपूर ९९२०५ ९०३२२ २६७६ १० ६१९७
३१ वर्धा ६२९८ ५४९६ १९२ ६०९
३२ भंडारा ८२५६ ६९७१ १८७   १०९८
३३ गोंदिया ९२७४ ८०६८ ११०   १०९६
३४ चंद्रपूर १४८७९ १०३६४ २२४   ४२९१
३५ गडचिरोली ४५५१ ३७३९ ३१   ७८१
  इतर राज्ये/ देश २०६१ ४२८ १४२   १४९१
  एकूण १६३२५४४ १४४५१०३ ४३०१५ ५०४ १४३९२२

 

 

Check Also

रूग्णांना सरकारचा दिलासा: रेमडेसिवीर इंजेक्शन आता स्वस्तात मिळणार केंद्र सरकारकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशात सर्वच ठिकाणी कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. त्यामुळे रेमडेसिवीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *