Breaking News

कोरोना: बाधित रूग्णांच्या संख्येत आज विक्रमी घट; फक्त चार अंकी रूग्ण ७ हजार ८९ नवे बाधित, १५ हजार ६५६ बरे तर १६५ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात दैनंदिन आढळून येणारी कोरोनाबाधितांची पाच अंकी संख्या चार अंकी झाली आहे. आज दिवसभरात ७ हजार ८९ रुग्ण आढळून आले तर त्याच्या दुप्पट १५ हजार ६५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८३.४९ टक्के एवढे झाले आहे. राज्यातील उपचार घेत असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या देखील कमी होऊन २ लाख १२ हजार ४३९ एवढी कमी झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७६ लाख ९७ हजार ९०६ नमुन्यांपैकी १५ लाख ३५ हजार ३१५ नमुने पॉझिटिव्ह ( १९.९४ टक्के) आले आहेत. राज्यात  २३ लाख  २३ हजार ७९१ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या २५ हजार ९५१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज १६५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर २.६४ टक्के एवढा आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १६२० २३१०६६ ३६ ९४६९
ठाणे १४३ ३२१५१ ७८२
ठाणे मनपा ३०२ ४२२५५ १२१५
नवी मुंबई मनपा ३१७ ४३८९३ ९६४
कल्याण डोंबवली मनपा २४२ ५०२३२ १३ ९५४
उल्हासनगर मनपा २९ ९७७५ ३२९
भिवंडी निजामपूर मनपा २२ ५८३२ ३५९
मीरा भाईंदर मनपा १३६ २१४९० ६२५
पालघर १७ १४६६६ २९६
१० वसई विरार मनपा १०३ २५३१७ ६५५
११ रायगड ९८ ३३१२२ ८४८
१२ पनवेल मनपा १३१ २२७५५ ५०२
ठाणे मंडळ एकूण ३१६० ५३२५५४ ७१ १६९९८
१३ नाशिक ७८ २२२०९ ४७४
१४ नाशिक मनपा ९४ ५९७३२ ८२८
१५ मालेगाव मनपा ३९६५ १४७
१६ अहमदनगर २२१ ३३५१४ ४७८
१७ अहमदनगर मनपा ११५ १६९५९ ३१३
१८ धुळे २२ ७१८६ १८४
१९ धुळे मनपा १४ ६१२५ १५४
२० जळगाव ६१ ३९५०० १०३३
२१ जळगाव मनपा २६ ११६४६ २७६
२२ नंदूरबार २३ ५८६४ १२८
नाशिक मंडळ एकूण ६६१ २०६७०० ४०१५
२३ पुणे ३६७ ७०३२५ १३९०
२४ पुणे मनपा ३६४ १६५३४९ ३७३६
२५ पिंपरी चिंचवड मनपा २२६ ८१०५७ ११३४
२६ सोलापूर १३३ ३०३८५ ७७७
२७ सोलापूर मनपा ३१ ९६६४ ४९८
२८ सातारा २४६ ४२७८७ १२७७
पुणे मंडळ एकूण १३६७ ३९९५६७ २६ ८८१२
२९ कोल्हापूर ५५ ३२७०० १११९
३० कोल्हापूर मनपा २० १३२२४ ३६०
३१ सांगली १५२ २४५४४ ८२३
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ६० १८६६७ ५११
३३ सिंधुदुर्ग ४४९९ ११६
३४ रत्नागिरी ३६ ९२९७ १० ३४०
कोल्हापूर मंडळ एकूण ३२८ १०२९३१ १८ ३२६९
३५ औरंगाबाद २७ १३६१६ २६४
३६ औरंगाबाद मनपा ९५ २५४३४ ६७७
३७ जालना ४५ ८५५४ २३०
३८ हिंगोली १६ ३३३८ ६६
३९ परभणी १९ ३४०४ ११०
४० परभणी मनपा १७ २७४४ ११७
औरंगाबाद मंडळ एकूण २१९ ५७०९० १४६४
४१ लातूर ३९ ११६४४ ३६३
४२ लातूर मनपा २० ७६३२ १८३
४३ उस्मानाबाद ६७ १४०७० ४३०
४४ बीड ८१ १२०४० ३४९
४५ नांदेड ४३ ९६५९ २४९
४६ नांदेड मनपा ४३ ८१६१ २२०
लातूर मंडळ एकूण २९३ ६३२०६ १५ १७९४
४७ अकोला ३६२७ ९८
४८ अकोला मनपा १४ ४२६१ १५५
४९ अमरावती ३६ ५५४१ १३६
५० अमरावती मनपा ५० ९९२२ १८३
५१ यवतमाळ ३२ ९७४२ २७२
५२ बुलढाणा २९ ९००५ १३५
५३ वाशिम ३० ५०१२ १०२
अकोला मंडळ एकूण २०० ४७११० १०८१
५४ नागपूर १४६ २११७९ ३९४
५५ नागपूर मनपा ३०६ ६६१७० १९४१
५६ वर्धा १९ ५५६६ १२९
५७ भंडारा ६७ ७१६४ १५२
५८ गोंदिया ६६ ८०७५ १०१
५९ चंद्रपूर १२२ ७२५९ ८१
६० चंद्रपूर मनपा ६० ५३७५ १००
६१ गडचिरोली ६१ ३५६१ २५
नागपूर एकूण ८४७ १२४३४९ १४ २९२३
इतर राज्ये /देश १४ १८०८ १५८
एकूण ७०८९ १५३५३१५ १६५ ४०५१४

आज नोंद झालेल्या एकूण १६५ मृत्यूंपैकी १०० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २१ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ४४ मृत्यू  ठाणे -१२, पुणे -७, रत्नागिरी -७, नागपूर -५, सांगली -४, गडचिरोली -३, अमरावती -२, बुलढाणा -२, नांदेड -१ आणि कर्नाटक -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २३१०६६ १९५७७३ ९४६९ ४४४ २५३८०
ठाणे २०५६२८ १६८३१३ ५२२८ ३२०८६
पालघर ३९९८३ ३३३९८ ९५१   ५६३४
रायगड ५५८७७ ४८५३१ १३५० ५९९४
रत्नागिरी ९२९७ ७२२५ ३४०   १७३२
सिंधुदुर्ग ४४९९ ३४७० ११६   ९१३
पुणे ३१६७३१ २६८३५८ ६२६० ४२११२
सातारा ४२७८७ ३३८७५ १२७७ ७६३३
सांगली ४३२११ ३५७८३ १३३४   ६०९४
१० कोल्हापूर ४५९२४ ४०३४७ १४७९   ४०९८
११ सोलापूर ४००४९ ३४५४७ १२७५ ४२२६
१२ नाशिक ८५९०६ ७००६९ १४४९   १४३८८
१३ अहमदनगर ५०४७३ ४२२७१ ७९१   ७४११
१४ जळगाव ५११४६ ४५३२३ १३०९   ४५१४
१५ नंदूरबार ५८६४ ५१३२ १२८   ६०४
१६ धुळे १३३११ १२२६४ ३३८ ७०७
१७ औरंगाबाद ३९०५० २८७२० ९४१   ९३८९
१८ जालना ८५५४ ६९४० २३०   १३८४
१९ बीड १२०४० ९२७९ ३४९   २४१२
२० लातूर १९२७६ १५३१४ ५४६   ३४१६
२१ परभणी ६१४८ ४४४४ २२७   १४७७
२२ हिंगोली ३३३८ २७६२ ६६   ५१०
२३ नांदेड १७८२० १४०१६ ४६९   ३३३५
२४ उस्मानाबाद १४०७० १११८७ ४३०   २४५३
२५ अमरावती १५४६३ १३२७१ ३१९   १८७३
२६ अकोला ७८८८ ७०८८ २५३ ५४६
२७ वाशिम ५०१२ ४४१८ १०२ ४९१
२८ बुलढाणा ९००५ ६९६७ १३५   १९०३
२९ यवतमाळ ९७४२ ८४२३ २७२   १०४७
३० नागपूर ८७३४९ ७६३०० २३३५ १० ८७०४
३१ वर्धा ५५६६ ३८०८ १२९ १६२८
३२ भंडारा ७१६४ ५४१४ १५२   १५९८
३३ गोंदिया ८०७५ ७१०१ १०१   ८७३
३४ चंद्रपूर १२६३४ ८७१७ १८१   ३७३६
३५ गडचिरोली ३५६१ २६२० २५   ९१६
  इतर राज्ये/ देश १८०८ ४२८ १५८   १२२२
  एकूण १५३५३१५ १२८१८९६ ४०५१४ ४६६ २१२४३९

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *