Breaking News

कोरोना: बाधित रूग्णांबरोबर मृतकांच्या संख्येतही घट ६ हजार ७३८ नवे बाधित, ८ हजार ४३० बरे झाले तर ९१ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

मागील काही दिवसांपासून सातत्याने बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे दिसून येत असून ३० हजारापार दैनदिन आढळणारे रूग्णांची संख्या आता १० हजाराच्या आत आली आहे. तसेच याही संख्येत आता घट होत असून ती ५ हजाराच्या आत राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापार्श्वभूमीवर काल ३ हजार ५०० रूग्णांची संख्या आढळून आली होती. मात्र मागील २४ तासात त्यात थोडीशी वाढ झाल्याने ६ हजार ७३८ इतके रूग्ण आढळून आल्याने एकूण बाधित १६ लाख ६० हजार ७६६ तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख २९ हजार ७४६ वर आली. तर आज पुन्हा ८ हजार ४३० रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्या रूग्णांची संख्या १४ लाख ८६ हजार ९२६ वर पोहचली. याशिवाय बाधित मृतकांची संख्येत घट होवून ९१ मृतकांची नोंद राज्यात झाल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९.५३ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.६२ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८७,६८,८७९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,६०,७६६ (१८.९४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.सध्या राज्यात २५,२८,५४४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १२,९८८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १३५४ २५४२४० ३१ १०१९६
ठाणे १४३ ३४१८७ ८२३
ठाणे मनपा २०७ ४६०८५ १२०६
नवी मुंबई मनपा १८५ ४७४४७ १०११
कल्याण डोंबवली मनपा २०० ५३५१७ ९३३
उल्हासनगर मनपा २७ १०२६९ ३२३
भिवंडी निजामपूर मनपा १४ ६२१४ ३४८
मीरा भाईंदर मनपा ६९ २३३६३ ६५३
पालघर ३१ १५३९८ ३००
१० वसई विरार मनपा १०० २७२३७ ६४८
११ रायगड ८९ ३४५९६ ८७३
१२ पनवेल मनपा ८३ २४५२५ ५२१
ठाणे मंडळ एकूण २५०२ ५७७०७८ ३९ १७८३५
१३ नाशिक १६५ २४८८४ ५१९
१४ नाशिक मनपा २१८ ६४१०८ ८६६
१५ मालेगाव मनपा ४१०७ १५१
१६ अहमदनगर २३० ३७२२९ ५१७
१७ अहमदनगर मनपा ५३ १८१५९ ३२८
१८ धुळे ७६६९ १८७
१९ धुळे मनपा २० ६४७२ १५३
२० जळगाव ७६ ४१०८८ १०५८
२१ जळगाव मनपा ५४ १२२५९ २८६
२२ नंदूरबार १६ ६३२४ १३९
नाशिक मंडळ एकूण ८४२ २२२२९९ ११ ४२०४
२३ पुणे ३१३ ७६३५६ १५५७
२४ पुणे मनपा २८४ १७११८२ ३८९२
२५ पिंपरी चिंचवड मनपा १९० ८४०५४ ११८७
२६ सोलापूर २२१ ३३२०३ ९००
२७ सोलापूर मनपा २९ १०१८१ ५२१
२८ सातारा २६९ ४६९२७ १३९९
पुणे मंडळ एकूण १३०६ ४२१९०३ ११ ९४५६
२९ कोल्हापूर ५५ ३३४५३ १२१३
३० कोल्हापूर मनपा १७ १३५८५ ३९३
३१ सांगली १९९ २७२६९ ९५३
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २९ १९१६० ५६६
३३ सिंधुदुर्ग ४० ४९४३ १३३
३४ रत्नागिरी १६ ९९४४ ३७०
कोल्हापूर मंडळ एकूण ३५६ १०८३५४ ३६२८
३५ औरंगाबाद ५० १४४८० २७७
३६ औरंगाबाद मनपा ५९ २७१५७ ६९१
३७ जालना ९३ १०२०७ २७४
३८ हिंगोली ३६१० ७४
३९ परभणी २६ ३६६९ ११७
४० परभणी मनपा २९१० ११८
औरंगाबाद मंडळ एकूण २४४ ६२०३३ १५५१
४१ लातूर ३५ १२३५१ ४०४
४२ लातूर मनपा ३३ ८२१७ २०२
४३ उस्मानाबाद ५७ १५१६० ४९४
४४ बीड ९३ १३६३० ४०७
४५ नांदेड २३ १०१६९ २७४
४६ नांदेड मनपा ५३ ८८९५ २३७
लातूर मंडळ एकूण २९४ ६८४२२ २०१८
४७ अकोला १२ ३८३१ १०५
४८ अकोला मनपा १२ ४६६२ १६८
४९ अमरावती २४ ६१९२ १४८
५० अमरावती मनपा ११ १०६३४ २००
५१ यवतमाळ ६६ १०७३६ ३१२
५२ बुलढाणा ५६ १०२९२ १६५
५३ वाशिम २७ ५७०६ १३३
अकोला मंडळ एकूण २०८ ५२०५३ १२३१
५४ नागपूर १०८ २४१७० ४९९
५५ नागपूर मनपा २५८ ७६६७२ २२१३
५६ वर्धा ५५ ६५१४ २०२
५७ भंडारा ८८ ८६५५ १८९
५८ गोंदिया ९६ ९६५९ १११
५९ चंद्रपूर १६० ९३७६ ११०
६० चंद्रपूर मनपा ८२ ६४१७ १२६
६१ गडचिरोली १२२ ५०३६ ३५
नागपूर एकूण ९६९ १४६४९९ १६ ३४८५
इतर राज्ये /देश १७ २१२५ १४६
एकूण ६७३८ १६६०७६६ ९१ ४३५५४

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २५४२४० २२४१७० १०१९६ ५१७ १९३५७
ठाणे २२१०८२ १९६१५१ ५२९७ १९६३३
पालघर ४२६३५ ३८७३२ ९४८ २९५५
रायगड ५९१२१ ५३७४१ १३९४ ३९८४
रत्नागिरी ९९४४ ८२८१ ३७० १२९३
सिंधुदुर्ग ४९४३ ४२०४ १३३ ६०६
पुणे ३३१५९२ ३००९२१ ६६३६ २४०३३
सातारा ४६९२७ ४०७६२ १३९९ ४७६४
सांगली ४६४२९ ४१९३३ १५१९ २९७७
१० कोल्हापूर ४७०३८ ४४१३७ १६०६ १२९५
११ सोलापूर ४३३८४ ३८३९५ १४२१ ३५६७
१२ नाशिक ९३०९९ ८६३४४ १५३६ ५२१९
१३ अहमदनगर ५५३८८ ४८७५८ ८४५ ५७८५
१४ जळगाव ५३३४७ ४९८९० १३४४ २११३
१५ नंदूरबार ६३२४ ५७०५ १३९ ४८०
१६ धुळे १४१४१ १३४९१ ३४० ३०८
१७ औरंगाबाद ४१६३७ ३७५८८ ९६८ ३०८१
१८ जालना १०२०७ ९२४४ २७४ ६८९
१९ बीड १३६३० ११५६५ ४०७ १६५८
२० लातूर २०५६८ १७६३४ ६०६ २३२८
२१ परभणी ६५७९ ५५०४ २३५ ८४०
२२ हिंगोली ३६१० ३०१६ ७४ ५२०
२३ नांदेड १९०६४ १६१९० ५११ २३६३
२४ उस्मानाबाद १५१६० १३४९१ ४९४ ११७५
२५ अमरावती १६८२६ १५६२० ३४८ ८५८
२६ अकोला ८४९३ ७५०५ २७३ ७१४
२७ वाशिम ५७०६ ५२६२ १३३ ३१०
२८ बुलढाणा १०२९२ ८२७३ १६५ १८५४
२९ यवतमाळ १०७३६ ९७७७ ३१२ ६४७
३० नागपूर १००८४२ ९३२१८ २७१२ १० ४९०२
३१ वर्धा ६५१४ ५७२५ २०२ ५८६
३२ भंडारा ८६५५ ७३४० १८९ ११२६
३३ गोंदिया ९६५९ ८६६२ १११ ८८६
३४ चंद्रपूर १५७९३ ११२८६ २३६ ४२७१
३५ गडचिरोली ५०३६ ३९८३ ३५ १०१८
इतर राज्ये/ देश २१२५ ४२८ १४६ १५५१
एकूण १६६०७६६ १४८६९२६ ४३५५४ ५४० १२९७४६

Check Also

कोरोना : आठवडाभरात दुसऱ्यांदा आधीच्यापेक्षा सर्वाधिक बाधित ६३ हजार ७२९ नवे बाधित, ४५ हजार ३३५ बरे झाले तर ३९८ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील दोन आठवड्यात तिसऱ्यांदा ६० हजार रूग्ण आढळून आल्यानंतर आज चार दिवसांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *