Breaking News

कोरोना : २५ लाख घरगुती विलगीकरणात मात्र दैंनदिन बाधित कमीच ६ हजार ४१७ नवे बाधित, १० हजार ४ बरे झाले तर १३७ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात तब्बल २५ लाख कोरोना रूग्ण घरगुती विलगीकरणात असून १४ हजार १७० संस्थात्मक विलगीकरणात आहेत. तर दैंनदिन बाधित रूग्णांची संख्या आजही कमी असून आली असून २४ तासात ६ हजार ४१७ आढळून आले आहेत. त्यामुळे अॅक्टीव्ह रूग्णांची १ लाख ४० हजार १९४ तर एकूण बाधितांची संख्या १६ लाख ३८ हजार ९६१ इतक्यावर पोहोचली आहे. तसेच १० हजार ४ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १४ लाख ५५ हजार १०७ वर पोहोचली असून १३७ मृतकांची नोंद झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८८.७८ % एवढे झाले आहे. तर  राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८५,४८,०३६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,३८,९६१ (१९.१७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, मुंबईतील मृतकांच्या संख्येने १० हजाराचा टप्पा ओलांडला आहे. तर त्यानंतर पुणे जिल्ह्यातील मृतकांची संख्या ६ हजार ५९५ वर पोहोचली आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १२५७ २५००५९ ५० १००५९
ठाणे ११२ ३३८०६ ८२०
ठाणे मनपा २०९ ४५४०९   १२०६
नवी मुंबई मनपा १८६ ४६८२६ १००३
कल्याण डोंबवली मनपा २२२ ५२९१८ ९२७
उल्हासनगर मनपा २३ १०१७१   ३२३
भिवंडी निजामपूर मनपा २४ ६१५४   ३४५
मीरा भाईंदर मनपा ९९ २३०६८ ६४४
पालघर ४३ १५२८६   २९८
१० वसई विरार मनपा ९६ २६९१० ६४५
११ रायगड ८७ ३४३५६ ८७१
१२ पनवेल मनपा ९९ २४१९३   ५१६
  ठाणे मंडळ एकूण २४५७ ५६९१५६ ६३ १७६५७
१३ नाशिक २०६ २४१३१   ५१५
१४ नाशिक मनपा २३४ ६३३७६   ८५६
१५ मालेगाव मनपा १२ ४१०१   १५०
१६ अहमदनगर १५७ ३६४७९ ५१३
१७ अहमदनगर मनपा ४८ १७९९४   ३२७
१८ धुळे ७६१४   १८७
१९ धुळे मनपा २५ ६४२०   १५३
२० जळगाव ९६ ४०८३५ १०५३
२१ जळगाव मनपा ३५ १२१२२   २८४
२२ नंदूरबार ४२ ६२५५   १३८
  नाशिक मंडळ एकूण ८५७ २१९३२७ ४१७६
२३ पुणे ३०५ ७५५११ १५३८
२४ पुणे मनपा ३३६ १७०२०६ ३८७३
२५ पिंपरी चिंचवड मनपा १६७ ८३४८८ ११८४
२६ सोलापूर १२७ ३२५५९ ८८४
२७ सोलापूर मनपा २८ १००८१   ५१८
२८ सातारा २३३ ४६१५२ १३८६
  पुणे मंडळ एकूण ११९६ ४१७९९७ २४ ९३८३
२९ कोल्हापूर ४२ ३३२५३ १२०६
३० कोल्हापूर मनपा १४ १३५१० ३९१
३१ सांगली ११५ २६६१४ ९४३
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १८ १९०५५ ५६४
३३ सिंधुदुर्ग ४८४० १३१
३४ रत्नागिरी २२ ९८४७ ३६८
  कोल्हापूर मंडळ एकूण २१९ १०७११९ ३६०३
३५ औरंगाबाद ३६ १४२९५   २७६
३६ औरंगाबाद मनपा ४० २६९१९   ६८९
३७ जालना ८३ ९९७१ २६६
३८ हिंगोली १७ ३५७३   ७४
३९ परभणी १४ ३६०१   ११६
४० परभणी मनपा २८८९   ११८
  औरंगाबाद मंडळ एकूण १९६ ६१२४८ १५३९
४१ लातूर १७ १२२२४ ३९८
४२ लातूर मनपा ३९ ८०८० १९९
४३ उस्मानाबाद ५४ १४९८४ ४८८
४४ बीड ८३ १३२८२ ४०३
४५ नांदेड ४२ १००६४ २७४
४६ नांदेड मनपा ४२ ८७४३   २३६
  लातूर मंडळ एकूण २७७ ६७३७७ ११ १९९८
४७ अकोला १४ ३८०५   १०५
४८ अकोला मनपा १२ ४६०२   १६६
४९ अमरावती ३८ ६०९९   १४६
५० अमरावती मनपा ५७ १०५५०   १९९
५१ यवतमाळ ४४ १०५५० ३१०
५२ बुलढाणा ७९ १००३८   १६३
५३ वाशिम १५ ५६१३ १३०
  अकोला मंडळ एकूण २५९ ५१२५७ १२१९
५४ नागपूर ११२ २३७६७ ४८८
५५ नागपूर मनपा ३२८ ७५८७८ २१९६
५६ वर्धा ६० ६३५८ १९५
५७ भंडारा ८३ ८३३९   १८७
५८ गोंदिया ८३ ९३५७   ११०
५९ चंद्रपूर १३१ ८९२२ १०३
६० चंद्रपूर मनपा ५५ ६१४३ १२४
६१ गडचिरोली ९१ ४६४२   ३१
  नागपूर एकूण ९४३ १४३४०६ १४ ३४३४
  इतर राज्ये /देश १३ २०७४ १४३
  एकूण ६४१७ १६३८९६१ १३७ ४३१५२

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २५००५९ २२१५३८ १००५९ ४८५ १७९७७
ठाणे २१८३५२ १९०३७५ ५२६८ २२७०८
पालघर ४२१९६ ३७८४२ ९४३   ३४११
रायगड ५८५४९ ५२६६९ १३८७ ४४९१
रत्नागिरी ९८४७ ८१७२ ३६८   १३०७
सिंधुदुर्ग ४८४० ४०६३ १३१   ६४६
पुणे ३२९२०५ २९७६५२ ६५९५ २४९५६
सातारा ४६१५२ ३९०१६ १३८६ ५७४८
सांगली ४५६६९ ४१३१६ १५०७   २८४६
१० कोल्हापूर ४६७६३ ४३८३८ १५९७   १३२८
११ सोलापूर ४२६४० ३८०४९ १४०२ ३१८८
१२ नाशिक ९१६०८ ८२५२२ १५२१   ७५६५
१३ अहमदनगर ५४४७३ ४७२८३ ८४०   ६३५०
१४ जळगाव ५२९५७ ४९५८४ १३३७   २०३६
१५ नंदूरबार ६२५५ ५५८९ १३८   ५२८
१६ धुळे १४०३४ १३२४९ ३४० ४४३
१७ औरंगाबाद ४१२१४ ३६६०३ ९६५   ३६४६
१८ जालना ९९७१ ९०४४ २६६   ६६१
१९ बीड १३२८२ १११६८ ४०३   १७११
२० लातूर २०३०४ १७२६१ ५९७   २४४६
२१ परभणी ६४९० ५२७६ २३४   ९८०
२२ हिंगोली ३५७३ २९२५ ७४   ५७४
२३ नांदेड १८८०७ १५८३१ ५१०   २४६६
२४ उस्मानाबाद १४९८४ १३१३६ ४८८   १३६०
२५ अमरावती १६६४९ १५१११ ३४५   ११९३
२६ अकोला ८४०७ ७२७० २७१ ८६५
२७ वाशिम ५६१३ ४९१० १३० ५७२
२८ बुलढाणा १००३८ ८१३९ १६३   १७३६
२९ यवतमाळ १०५५० ९३५८ ३१०   ८८२
३० नागपूर ९९६४५ ९०७३५ २६८४ १० ६२१६
३१ वर्धा ६३५८ ५५३९ १९५ ६२३
३२ भंडारा ८३३९ ७००१ १८७   ११५१
३३ गोंदिया ९३५७ ८१९१ ११०   १०५६
३४ चंद्रपूर १५०६५ १०६२६ २२७   ४२१२
३५ गडचिरोली ४६४२ ३७९८ ३१   ८१३
  इतर राज्ये/ देश २०७४ ४२८ १४३   १५०३
  एकूण १६३८९६१ १४५५१०७ ४३१५२ ५०८ १४०१९४

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *