Breaking News

कोरोना : महाराष्ट्रातील या जिल्ह्यांमध्ये बाधितांची संख्या कमी ६ हजार १९० नवे बाधित, ८ हजार २४१ बरे झाले तर १२७ मृतकांची

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात दैंनदिन बाधित रूग्णांची घट होणाऱ्या जिल्ह्यांची संख्या वाढत असून यामध्ये प्रामुख्याने मुंबई-ठाणे विभागातील उल्हासनगर, भिवंडी, पालघर या शहरांचा समावेश आहे. तर नाशिक विभागात मालेगांव, धुळे, जळगांव, नंदूरबार शहरांमध्ये आतापर्यंतची सर्वात कमी रूग्ण संख्येत चांगलीच घट झाल्याचे दिसून येत आहे. तर पुणे विभागात सोलापूर आणि पुणे शहरांमध्ये पूर्वीच्या तुलनेत रूग्णसंख्या घटत असल्याचे दिसून येत असून कोल्हापूरात सांगली-मिरज कुपवाडा, कोल्हापूर शहर, सिंधूदुर्ग तर औरंगाबाद विभागात औरंगाबाद, परभणी, हिंगोली तसेच लातूर विभागात नांदेड, लातूर अकोला मंडळात अकोला, वाशिम, अमरावती तर नागपूर विभागात वर्धा आदी शहरांमध्ये सर्वात कमी बाधित रूग्ण आढळून आल्याचे दिसून येत आहे.

मागील २४ तासात राज्यात ६ हजार १९० नवे बाधित आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १६ लाख ७२ हजार ८५८ वर पोहोचली तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख २५ हजार ४१८ इतकी झाली. तर ८ हजार २४१ इतके रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १५ लाख ३ हजार ५० वर पोहोचली असून १२७ मृतकांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९.८५ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.६२ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८९,०६,८२६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,७२,८५८ (१८.७८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २५,२९,४६२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १२,४११ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ११४५ २५६५०५ ३२ १०२६१
ठाणे ८४ ३४३६९ ८३१
ठाणे मनपा २११ ४६४९१ १२११
नवी मुंबई मनपा १६१ ४७७५७ १०१७
कल्याण डोंबवली मनपा १५९ ५३८०६ ९४१
उल्हासनगर मनपा १७ १०३०७ ३२३
भिवंडी निजामपूर मनपा १८ ६२५४ ३४९
मीरा भाईंदर मनपा ८७ २३५२३ ६५९
पालघर ३२ १५४६२ ३००
१० वसई विरार मनपा ७६ २७४१० ६५०
११ रायगड ८४ ३४७३६ ८७८
१२ पनवेल मनपा ८५ २४६९३ ५२२
  ठाणे मंडळ एकूण २१५९ ५८१३१३ ५१ १७९४२
१३ नाशिक ३०२ २५३२५ ५२१
१४ नाशिक मनपा २१८ ६४४९९ ८६८
१५ मालेगाव मनपा ४११४ १५१
१६ अहमदनगर १९७ ३७६४० ५२१
१७ अहमदनगर मनपा ५४ १८२८१ ३३२
१८ धुळे १० ७६८५ १८७
१९ धुळे मनपा १८ ६५११ १५३
२० जळगाव ४१ ४११८० १०५९
२१ जळगाव मनपा १५ १२२९३ २८६
२२ नंदूरबार २२ ६३६९ १४१
  नाशिक मंडळ एकूण ८८३ २२३८९७ ४२१९
२३ पुणे ३२२ ७६९६६ १५७१
२४ पुणे मनपा २७७ १७१७६६ ३९००
२५ पिंपरी चिंचवड मनपा १५३ ८४३७४ १२००
२६ सोलापूर १४८ ३३५७८ ९१२
२७ सोलापूर मनपा ३० १०२४१ ५२६
२८ सातारा २६० ४७३७३ १४०७
  पुणे मंडळ एकूण ११९० ४२४२९८ २१ ९५१६
२९ कोल्हापूर ५० ३३५४८ १२१४
३० कोल्हापूर मनपा १९ १३६१५ ३९४
३१ सांगली ८९ २७४७८ ९६२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २० १९१९३ ५६७
३३ सिंधुदुर्ग १३ ४९९९ १३३
३४ रत्नागिरी ३० ९९८४ ३७६
  कोल्हापूर मंडळ एकूण २२१ १०८८१७ ३६४६
३५ औरंगाबाद २० १४५१५ २७७
३६ औरंगाबाद मनपा २६ २७२२१ ७०१
३७ जालना ९२ १०३५२ २८२
३८ हिंगोली १७ ३६३५ ७४
३९ परभणी १५ ३७०१ ११७
४० परभणी मनपा २९२३ १२०
  औरंगाबाद मंडळ एकूण १७७ ६२३४७ १३ १५७१
४१ लातूर ३१ १२४१३ ४०८
४२ लातूर मनपा २८ ८२६५ २०२
४३ उस्मानाबाद ४५ १५२८८ ४९६
४४ बीड ७९ १३७८८ ४१४
४५ नांदेड २७ १०२२४ २८०
४६ नांदेड मनपा २४ ८९३१ २३९
  लातूर मंडळ एकूण २३४ ६८९०९ २०३९
४७ अकोला ३८४६ १०८
४८ अकोला मनपा १४ ४६९५ १७०
४९ अमरावती २६ ६२४५ १४८
५० अमरावती मनपा ३० १०७२८ २०१
५१ यवतमाळ ५७ १०८३७ ३१४
५२ बुलढाणा ११५ १०४९१ १६७
५३ वाशिम २४ ५७४१ १३६
  अकोला मंडळ एकूण २७२ ५२५८३ १२४४
५४ नागपूर १०० २४३९० ५०३
५५ नागपूर मनपा ४३२ ७७४८३ २२२४
५६ वर्धा २८ ६५७७ २०४
५७ भंडारा ९० ८८३३ १९३
५८ गोंदिया ८६ ९८३६ ११२
५९ चंद्रपूर १४९ ९६५३ ११४
६० चंद्रपूर मनपा ४८ ६५१५ १२७
६१ गडचिरोली ११० ५२५९ ३६
  नागपूर एकूण १०४३ १४८५४६ ११ ३५१३
  इतर राज्ये /देश ११ २१४८ १४७
  एकूण ६१९० १६७२८५८ १२७ ४३८३७

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २५६५०५ २२६६८७ १०२६१ ५३० १९०२७
ठाणे २२२५०७ १९८५९७ ५३३१ १८५७८
पालघर ४२८७२ ३८९३८ ९५०   २९८४
रायगड ५९४२९ ५४०५१ १४०० ३९७६
रत्नागिरी ९९८४ ८२८५ ३७६   १३२३
सिंधुदुर्ग ४९९९ ४२४५ १३३   ६२१
पुणे ३३३१०६ ३०१८६० ६६७१ २४५७३
सातारा ४७३७३ ४१३५२ १४०७ ४६१२
सांगली ४६६७१ ४२१८२ १५२९   २९६०
१० कोल्हापूर ४७१६३ ४४४४३ १६०८   १११२
११ सोलापूर ४३८१९ ३९०३६ १४३८ ३३४४
१२ नाशिक ९३९३८ ८७४७८ १५४०   ४९२०
१३ अहमदनगर ५५९२१ ४९५५६ ८५३   ५५१२
१४ जळगाव ५३४७३ ४९९८२ १३४५   २१४६
१५ नंदूरबार ६३६९ ५७४२ १४१   ४८६
१६ धुळे १४१९६ १३४९१ ३४० ३६३
१७ औरंगाबाद ४१७३६ ३९११७ ९७८   १६४१
१८ जालना १०३५२ ९४९२ २८२   ५७८
१९ बीड १३७८८ १२३१९ ४१४   १०५५
२० लातूर २०६७८ १८०२२ ६१०   २०४६
२१ परभणी ६६२४ ५६७७ २३७   ७१०
२२ हिंगोली ३६३५ ३०३१ ७४   ५३०
२३ नांदेड १९१५५ १६५७४ ५१९   २०६२
२४ उस्मानाबाद १५२८८ १३६०६ ४९६   ११८६
२५ अमरावती १६९७३ १५८५५ ३४९   ७६९
२६ अकोला ८५४१ ७६७९ २७८ ५८३
२७ वाशिम ५७४१ ५३८१ १३६ २२३
२८ बुलढाणा १०४९१ ८३०७ १६७   २०१७
२९ यवतमाळ १०८३७ ९८८८ ३१४   ६३५
३० नागपूर १०१८७३ ९३७६७ २७२७ १० ५३६९
३१ वर्धा ६५७७ ५८६० २०४ ५१२
३२ भंडारा ८८३३ ७४९१ १९३   ११४९
३३ गोंदिया ९८३६ ८८१९ ११२   ९०५
३४ चंद्रपूर १६१६८ ११५८० २४१   ४३४७
३५ गडचिरोली ५२५९ ४२३२ ३६   ९९१
  इतर राज्ये/ देश २१४८ ४२८ १४७   १५७३
  एकूण १६७२८५८ १५०३०५० ४३८३७ ५५३ १२५४१८

Check Also

कोरोना : आठवडाभरात दुसऱ्यांदा आधीच्यापेक्षा सर्वाधिक बाधित ६३ हजार ७२९ नवे बाधित, ४५ हजार ३३५ बरे झाले तर ३९८ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील दोन आठवड्यात तिसऱ्यांदा ६० हजार रूग्ण आढळून आल्यानंतर आज चार दिवसांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *