Breaking News

कोरोना : ३ऱ्या दिवशीही बाधित- बरे होणाऱ्यांची प्रमाण तेच मात्र मृतकांमध्ये वाढ ६ हजार १८५ नवे बाधित, ४ हजार ८९ बरे झाले तर ८५ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

मागील तीन दिवसांपासून नव्याने बाधित आढळून येणाऱ्यांची संख्या ६ हजार तर बरे होणाऱ्यांची संख्या ४ हजारापार कायम राहिल्याने सध्या तरी कोरोनाबाधितांच्या संख्येवर नियंत्रण कायम असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे दिवाळीनंतर बाधितांच्या संख्येत वाढ होणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली होती. त्याप्रमाणात ती सत्यात उतरताना सध्यातरी दिसत नाही.

दिवसभरात ६ हजार १८५ इतके नवे बाधित आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १८ लाख ८ हजार ५५० इतके तर अॅक्टीव्ह रूग्ण संख्या ८७ हजार ९६९ वर पोहोचली आहे. तर २४ तासात ४ हजार ८९ इतके रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १६ हजार ७२ हजार ६२७ वर पोहोचली असून मृतकांच्या संख्येत वाढ झाली असून काल ६५ मृतकांची तर आज ८५ मृत्यूची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.४८ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.५९ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,०६,३५,६०० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,०८,५५० (१७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,२८,३९५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ७,२४८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १०७४ २८०८१८ १७ १०७५७
ठाणे १११ ३६४६४ ९२३
ठाणे मनपा १७९ ५०७२४ ११८५
नवी मुंबई मनपा १६१ ५१४३१ १०४५
कल्याण डोंबवली मनपा १८१ ५७५६१ ९५३
उल्हासनगर मनपा ४१ १०८६० ३३७
भिवंडी निजामपूर मनपा २२ ६६२४ ३४७
मीरा भाईंदर मनपा ७५ २५०९० ६६५
पालघर ६० १६००७ ३०१
१० वसई विरार मनपा ७९ २८९५६ ६५४
११ रायगड ७३ ३६१५८ ९१०
१२ पनवेल मनपा १०६ २६६६१ ५३९
  ठाणे मंडळ एकूण २१६२ ६२७३५४ ३६ १८६१६
१३ नाशिक १४० ३०८९९ ६२०
१४ नाशिक मनपा २२१ ६८८४४ ९१२
१५ मालेगाव मनपा ४३१८ १५४
१६ अहमदनगर २६६ ४२९६४ ५६०
१७ अहमदनगर मनपा ४८ १९४९१ ३६४
१८ धुळे ७९६८ १८६
१९ धुळे मनपा ११ ६७२५ १५३
२० जळगाव २२ ४२११८ १०९०
२१ जळगाव मनपा १२७२४ २९४
२२ नंदूरबार ४८ ६९५१ १५१
  नाशिक मंडळ एकूण ७८० २४३००२ ४४८४
२३ पुणे २६२ ८२९५७ १८९७
२४ पुणे मनपा ४०६ १७९३८५ ४१७६
२५ पिंपरी चिंचवड मनपा २२९ ८८३४७ १२४९
२६ सोलापूर २०७ ३८२४९ १०७४
२७ सोलापूर मनपा ६५ १११३२ ५५८
२८ सातारा १७७ ५२०४२ १६३१
  पुणे मंडळ एकूण १३४६ ४५२११२ २३ १०५८५
२९ कोल्हापूर ३४५१८ १२६७
३० कोल्हापूर मनपा १३९३३ ४०५
३१ सांगली ५८ २९०३० ११०७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १९४९१ ६०९
३३ सिंधुदुर्ग १७ ५३७२ १४४
३४ रत्नागिरी ९३ १०८०३ ३७७
  कोल्हापूर मंडळ एकूण १८८ ११३१४७ ३९०९
३५ औरंगाबाद १७ १५२३५ २८५
३६ औरंगाबाद मनपा १२९ २९५८९ ७६४
३७ जालना २९ ११६७१ ३०७
३८ हिंगोली ३८९४ ७६
३९ परभणी ३९६३ १३८
४० परभणी मनपा ३१०० ११६
  औरंगाबाद मंडळ एकूण १८९ ६७४५२ १६८६
४१ लातूर २८ १३०७५ ४३९
४२ लातूर मनपा ५३ ९०२७ २१२
४३ उस्मानाबाद ७३ १६२७० ५१८
४४ बीड ५९ १६०४३ ४७९
४५ नांदेड १०६२५ ३४१
४६ नांदेड मनपा ९५५८ २६७
  लातूर मंडळ एकूण २२८ ७४५९८ २२५६
४७ अकोला ११ ४१२४ ११९
४८ अकोला मनपा ४० ५२६१ १८१
४९ अमरावती ११ ६७६५ १५२
५० अमरावती मनपा ५६ ११५६३ २०५
५१ यवतमाळ ३८ ११९९१ ३४६
५२ बुलढाणा १३ ११९४२ १८९
५३ वाशिम ६०६२ १४७
  अकोला मंडळ एकूण १७७ ५७७०८ १३३९
५४ नागपूर ८३ २६४०८ ५८४
५५ नागपूर मनपा ३८० ८६४०५ २३५४
५६ वर्धा ६६ ८०६५ २२०
५७ भंडारा ११८ १०९३७ २२२
५८ गोंदिया १३० १२२४३ १२२
५९ चंद्रपूर १३२ १२१०३ १६२
६० चंद्रपूर मनपा ७१ ७६४७ १४३
६१ गडचिरोली १२६ ७३२२ ५१
  नागपूर एकूण ११०६ १७११३० ३८५८
  इतर राज्ये /देश २०४७ १६५
  एकूण ६१८५ १८०८५५० ८५ ४६८९८

आज नोंद झालेल्या एकूण ८५मृत्यूंपैकी ५६ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २५मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ४ मृत्यू ठाणे जिल्ह्यातील आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई २८०८१८ २५४४५८ १०७५७ ८०२ १४८०१
ठाणे २३८७५४ २१७६४२ ५४५५ ५७ १५६००
पालघर ४४९६३ ४३४३८ ९५५ १५ ५५५
रायगड ६२८१९ ५८०२३ १४४९ ३३४०
रत्नागिरी १०८०३ ९५९२ ३७७ ८३३
सिंधुदुर्ग ५३७२ ४९४७ १४४ २८०
पुणे ३५०६८९ ३२३९५४ ७३२२ ३४ १९३७९
सातारा ५२०४२ ४८१६७ १६३१ १० २२३४
सांगली ४८५२१ ४५८४८ १७१६ ९५५
१० कोल्हापूर ४८४५१ ४६५६९ १६७२ २०७
११ सोलापूर ४९३८१ ४५३४९ १६३२ १० २३९०
१२ नाशिक १०४०६१ १००५०२ १६८६ १८७२
१३ अहमदनगर ६२४५५ ५७६९६ ९२४ ३८३४
१४ जळगाव ५४८४२ ५२३२८ १३८४ १९ ११११
१५ नंदूरबार ६९५१ ६३६० १५१ ४३९
१६ धुळे १४६९३ १४२१५ ३३९ १३६
१७ औरंगाबाद ४४८२४ ४२८५७ १०४९ १४ ९०४
१८ जालना ११६७१ ११०९९ ३०७ २६४
१९ बीड १६०४३ १४५८४ ४७९ ९७४
२० लातूर २२१०२ २०४१२ ६५१ १०३६
२१ परभणी ७०६३ ६५१४ २५४ ११ २८४
२२ हिंगोली ३८९४ ३३२० ७६   ४९८
२३ नांदेड २०१८३ १९००८ ६०८ ५६२
२४ उस्मानाबाद १६२७० १४५६२ ५१८ ११८९
२५ अमरावती १८३२८ १६९५४ ३५७ १०१५
२६ अकोला ९३८५ ८४६९ ३०० ६११
२७ वाशिम ६०६२ ५८३५ १४७ ७८
२८ बुलढाणा ११९४२ १०८९५ १८९ ८५३
२९ यवतमाळ ११९९१ १११०९ ३४६ ५३२
३० नागपूर ११२८१३ १०५७५८ २९३८ १५ ४१०२
३१ वर्धा ८०६५ ७०७० २२० ७७१
३२ भंडारा १०९३७ ९५७० २२२ ११४४
३३ गोंदिया १२२४३ ११००२ १२२ १११३
३४ चंद्रपूर १९७५० १७५८२ ३०५ १८६२
३५ गडचिरोली ७३२२ ६५११ ५१ ७५८
  इतर राज्ये/ देश २०४७ ४२८ १६५ १४५३
  एकूण १८०८५५० १६७२६२७ ४६८९८ १०५६ ८७९६९

 

Check Also

रूग्णांना सरकारचा दिलासा: रेमडेसिवीर इंजेक्शन आता स्वस्तात मिळणार केंद्र सरकारकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशात सर्वच ठिकाणी कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. त्यामुळे रेमडेसिवीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *