Breaking News

कोरोना : बाधितांची संख्या कमीच तर आतापर्यंत ८६ लाख तपासण्या पूर्ण ६ हजार ५९ नवे बाधित, ५ हजार ६४८ बरे झाले तर ११२ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात आतापर्यंत ८६ लाख ८ हजार ९२८ इतक्या तपासण्या पूर्ण झाल्या असून या तपासण्यानंतर राज्यातील एकूण बाधितांची संख्या १६ लाख ४५ हजार २० वर पोहोचली आहे. ऑक्टोंबर महिन्याच्या सुरुवातीला बाधितांच्या रूग्णांत घट येण्यास सुरुवात झालेली ती अद्यापही कायम आहे. त्यानुसार मागील २४ तासात ६ हजार ५९ इतके बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ४० हजार ४८६ इतक्यावर आली आहे. तर ५ हजार ६४८ जण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १४ लाख ६० हजार ७५५ वर पोहोचली असून ११२ मृतकांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८.% एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८६,०८,९२८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,४५,०२० (१९.११ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २५,१८,०१६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १३,५७२  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १२२२ २५१२८१ ४६ १०१०५
ठाणे ७९ ३३८८५   ८२०
ठाणे मनपा १६७ ४५५७६   १२०६
नवी मुंबई मनपा १८४ ४७०१० १००५
कल्याण डोंबवली मनपा १६२ ५३०८० ९३१
उल्हासनगर मनपा २९ १०२००   ३२३
भिवंडी निजामपूर मनपा २५ ६१७९   ३४५
मीरा भाईंदर मनपा ८८ २३१५६   ६४४
पालघर २९ १५३१५   २९८
१० वसईविरार मनपा ८८ २६९९८ ६४७
११ रायगड ४४ ३४४०० ८७२
१२ पनवेल मनपा ९३ २४२८६ ५१७
  ठाणे मंडळ एकूण २२१० ५७१३६६ ५६ १७७१३
१३ नाशिक ३१८ २४४४९   ५१५
१४ नाशिक मनपा ११३ ६३४८९ ८५९
१५ मालेगाव मनपा ४१०३   १५०
१६ अहमदनगर १७६ ३६६५५ ५१४
१७ अहमदनगर मनपा ६० १८०५४   ३२७
१८ धुळे ११ ७६२५   १८७
१९ धुळे मनपा ६४२२   १५३
२० जळगाव ७२ ४०९०७ १०५४
२१ जळगाव मनपा २० १२१४२ २८५
२२ नंदूरबार २६ ६२८१   १३८
  नाशिक मंडळ एकूण ८०० २२०१२७ ४१८२
२३ पुणे २०३ ७५७१४ १५४७
२४ पुणे मनपा २९८ १७०५०४   ३८७३
२५ पिंपरी चिंचवड मनपा १५० ८३६३८   ११८४
२६ सोलापूर १५९ ३२७१८ ८८७
२७ सोलापूर मनपा २९ १०११०   ५१८
२८ सातारा २०२ ४६३५४ १३९५
  पुणे मंडळ एकूण १०४१ ४१९०३८ २१ ९४०४
२९ कोल्हापूर ५८ ३३३११   १२०६
३० कोल्हापूर मनपा ११ १३५२१   ३९१
३१ सांगली १५४ २६७६८ ९४७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ४१ १९०९६ ५६५
३३ सिंधुदुर्ग ३४ ४८७४   १३१
३४ रत्नागिरी ४४ ९८९१ ३६९
  कोल्हापूर मंडळ एकूण ३४२ १०७४६१ ३६०९
३५ औरंगाबाद ५७ १४३५२   २७६
३६ औरंगाबाद मनपा ९६ २७०१५   ६८९
३७ जालना ४८ १००१९ २६९
३८ हिंगोली १२ ३५८५   ७४
३९ परभणी १२ ३६१३   ११६
४० परभणी मनपा २८९३   ११८
  औरंगाबाद मंडळ एकूण २२९ ६१४७७ १५४२
४१ लातूर ३९ १२२६३   ३९८
४२ लातूर मनपा ४४ ८१२४   १९९
४३ उस्मानाबाद ६२ १५०४६ ४९१
४४ बीड ८३ १३३६५ ४०४
४५ नांदेड ४० १०१०४   २७४
४६ नांदेड मनपा ४७ ८७९० २३७
  लातूर मंडळ एकूण ३१५ ६७६९२ २००३
४७ अकोला ११ ३८१६   १०५
४८ अकोला मनपा २१ ४६२३   १६६
४९ अमरावती २९ ६१२८   १४६
५० अमरावती मनपा ३२ १०५८२   १९९
५१ यवतमाळ ४५ १०५९५   ३१०
५२ बुलढाणा ३६ १००७४ १६४
५३ वाशिम २८ ५६४१ १३१
  अकोला मंडळ एकूण २०२ ५१४५९ १२२१
५४ नागपूर १२० २३८८७ ४९०
५५ नागपूर मनपा २७६ ७६१५४ २२००
५६ वर्धा ४८ ६४०६   १९५
५७ भंडारा ९३ ८४३२   १८७
५८ गोंदिया ७४ ९४३१   ११०
५९ चंद्रपूर १२४ ९०४६ १०६
६० चंद्रपूर मनपा ८१ ६२२४   १२४
६१ गडचिरोली ९० ४७३२ ३४
  नागपूर एकूण ९०६ १४४३१२ १२ ३४४६
  इतर राज्ये /देश १४ २०८८ १४४
  एकूण ६०५९ १६४५०२० ११२ ४३२६४

 

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २५१२८१ २२२३७७ १०१०५ ४९२ १८३०७
ठाणे २१९०८६ १९१८६१ ५२७४ २१९५०
पालघर ४२३१३ ३७८४२ ९४५   ३५२६
रायगड ५८६८६ ५२७७७ १३८९ ४५१८
रत्नागिरी ९८९१ ८१७२ ३६९   १३५०
सिंधुदुर्ग ४८७४ ४०७२ १३१   ६७१
पुणे ३२९८५६ २९८१४० ६६०४ २५११०
सातारा ४६३५४ ३९१६६ १३९५ ५७९१
सांगली ४५८६४ ४१३१८ १५१२   ३०३४
१० कोल्हापूर ४६८३२ ४३८३८ १५९७   १३९७
११ सोलापूर ४२८२८ ३८०६७ १४०५ ३३५५
१२ नाशिक ९२०४१ ८२९३३ १५२४   ७५८४
१३ अहमदनगर ५४७०९ ४७३६३ ८४१   ६५०५
१४ जळगाव ५३०४९ ४९५९६ १३३९   २११४
१५ नंदूरबार ६२८१ ५५९० १३८   ५५३
१६ धुळे १४०४७ १३२४९ ३४० ४५६
१७ औरंगाबाद ४१३६७ ३६६५६ ९६५   ३७४६
१८ जालना १००१९ ९०६६ २६९   ६८४
१९ बीड १३३६५ ११२६२ ४०४   १६९९
२० लातूर २०३८७ १७३१२ ५९७   २४७८
२१ परभणी ६५०६ ५२७६ २३४   ९९६
२२ हिंगोली ३५८५ २९८५ ७४   ५२६
२३ नांदेड १८८९४ १५८८७ ५११   २४९६
२४ उस्मानाबाद १५०४६ १३१७७ ४९१   १३७८
२५ अमरावती १६७१० १५१११ ३४५   १२५४
२६ अकोला ८४३९ ७२७३ २७१ ८९४
२७ वाशिम ५६४१ ४९५० १३१ ५५९
२८ बुलढाणा १००७४ ८१४५ १६४   १७६५
२९ यवतमाळ १०५९५ ९४०० ३१०   ८८५
३० नागपूर १०००४१ ९१८५२ २६९० १० ५४८९
३१ वर्धा ६४०६ ५६३३ १९५ ५७७
३२ भंडारा ८४३२ ७०७८ १८७   ११६७
३३ गोंदिया ९४३१ ८२६७ ११०   १०५४
३४ चंद्रपूर १५२७० १०७९२ २३०   ४२४८
३५ गडचिरोली ४७३२ ३८४४ ३४   ८५४
  इतर राज्ये/ देश २०८८ ४२८ १४४   १५१६
  एकूण १६४५०२० १४६०७५५ ४३२६४ ५१५ १४०४८६

Check Also

कोरोना : आठवडाभरात दुसऱ्यांदा आधीच्यापेक्षा सर्वाधिक बाधित ६३ हजार ७२९ नवे बाधित, ४५ हजार ३३५ बरे झाले तर ३९८ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील दोन आठवड्यात तिसऱ्यांदा ६० हजार रूग्ण आढळून आल्यानंतर आज चार दिवसांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *