Breaking News

कोरोना : घरी जाणाऱ्या रूग्णांपेक्षा बाधितांची संख्या जास्त ५ हजार ७६० नवे बाधित, ४ हजार ८८ बरे झाले तर ६२ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात आज बरे होवून घरी जाणाऱ्या रूग्णांपेक्षा बाधित रूग्णांची संख्या जास्त आढळून आली आहे. मागील २४ तासात ५ हजार ७६० नवे बाधित आढळून आल्याने एकूण रूग्णांची संख्या १७ लाख ७४ हजार ४५५ तर ६२ मृतकांची नोंद झाली. तर ४ हजार ८८ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १६ लाख ४७ हजार ४ वर पोहोचल्याने अॅक्टीव्ह रूग्णांच्या संख्या ७९ हजार ८७३ वर पोहोचल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.८२ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.६२ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,०१,२०,४७० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,७४,४५५ (१७.५३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,२२,८१९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,५६९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १०९३ २७४५७९ १७ १०६५६
ठाणे ७६ ३५९४६ ९१८
ठाणे मनपा १८४ ४९७२२ ११८३
नवी मुंबई मनपा १७५ ५०४८२ १०३८
कल्याण डोंबवली मनपा १५५ ५६४७३ ९५०
उल्हासनगर मनपा २१ १०७०३ ३३७
भिवंडी निजामपूर मनपा १६ ६५३८ ३४५
मीरा भाईंदर मनपा ५९ २४६८८ ६६५
पालघर २२ १५८३५ २९८
१० वसईविरार मनपा ५१ २८६१० ६५१
११ रायगड ५३ ३५७९७ ९०८
१२ पनवेल मनपा ७२ २६१२६ ५३६
  ठाणे मंडळ एकूण १९७७ ६१५४९९ १७ १८४८५
१३ नाशिक १५१ ३०१९३ ६१८
१४ नाशिक मनपा १९९ ६७६९४ ९०८
१५ मालेगाव मनपा २२ ४२७७ १५४
१६ अहमदनगर २६८ ४१४४८ ५५९
१७ अहमदनगर मनपा ४० १९१५६ ३६२
१८ धुळे ७९२४ १८५
१९ धुळे मनपा ६६८० १५३
२० जळगाव ३२ ४१८५२ १०८७
२१ जळगाव मनपा १३ १२६३२ २९३
२२ नंदूरबार २६ ६८०४ १५१
  नाशिक मंडळ एकूण ७६१ २३८६६० ४४७०
२३ पुणे २७२ ८१३७२ १८७९
२४ पुणे मनपा ४५६ १७७१६४ ४१५७
२५ पिंपरी चिंचवड मनपा १८५ ८७१२७ १२४२
२६ सोलापूर १८४ ३६९९९ १० १०६४
२७ सोलापूर मनपा ४५ १०९१० ५५१
२८ सातारा १४९ ५०९६२ १६००
  पुणे मंडळ एकूण १२९१ ४४४५३४ ३१ १०४९३
२९ कोल्हापूर २० ३४४५८ १२६३
३० कोल्हापूर मनपा १३८८७ ४०५
३१ सांगली ५२ २८७२६ ११०५
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १० १९४१५ ६०८
३३ सिंधुदुर्ग ३१ ५२८८ १४२
३४ रत्नागिरी ८३ १०३९८ ३७७
  कोल्हापूर मंडळ एकूण २०५ ११२१७२ ३९००
३५ औरंगाबाद १७ १५१२६ २८४
३६ औरंगाबाद मनपा ३९ २८७७६ ७६३
३७ जालना ४२ ११४६२ ३०४
३८ हिंगोली ३८३४ ७६
३९ परभणी १२ ३९१९ १३५
४० परभणी मनपा ३०५२ ११६
  औरंगाबाद मंडळ एकूण १२३ ६६१६९ १६७८
४१ लातूर २६ १२८५७ ४३५
४२ लातूर मनपा ४५ ८७७१ २१०
४३ उस्मानाबाद ३३ १६००४ ५१८
४४ बीड ७३ १५६१२ ४६८
४५ नांदेड ३१ १०४८८ ३३८
४६ नांदेड मनपा ३६ ९४१७ २६७
  लातूर मंडळ एकूण २४४ ७३१४९ २२३६
४७ अकोला १३ ३९९७ ११८
४८ अकोला मनपा २१ ५०६९ १७९
४९ अमरावती २९ ६६१० १५२
५० अमरावती मनपा ४३ ११२८७ २०५
५१ यवतमाळ २९ ११८१९ ३४२
५२ बुलढाणा ८३ ११६४५ १८९
५३ वाशिम ६०१२ १४७
  अकोला मंडळ एकूण २२२ ५६४३९ १३३२
५४ नागपूर ६६ २५९४३ ५७१
५५ नागपूर मनपा ३२३ ८४५४० २३३८
५६ वर्धा ७७ ७६१४ २२०
५७ भंडारा ८४ १०३८० २२०
५८ गोंदिया १५७ ११५३२ १२०
५९ चंद्रपूर ६८ ११६०२ १५७
६० चंद्रपूर मनपा २८ ७३९६ १४२
६१ गडचिरोली ११८ ६८५० ५१
  नागपूर एकूण ९२१ १६५८५७ ३८१९
  इतर राज्ये /देश १६ १९७६ १६०
  एकूण ५७६० १७७४४५५ ६२ ४६५७३

आज नोंद झालेल्या एकूण ६२ मृत्यूंपैकी ३५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १० मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १७ मृत्यू हे एक आठवडयापूर्वीच्या कालावधीतील आहेत. हे १७ मृत्यू हे पुणे -६, सोलापूर -५, नाशिक -४, अकोला -१ आणि सातारा -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २७४५७९ २५०७४२ १०६५६ ७८४ १२३९७
ठाणे २३४५५२ २१४४२३ ५४३६ ४६ १४६४७
पालघर ४४४४५ ४३१२१ ९४९ १२ ३६३
रायगड ६१९२३ ५७५०५ १४४४ २९६७
रत्नागिरी १०३९८ ९३३१ ३७७ ६८९
सिंधुदुर्ग ५२८८ ४८९१ १४२ २५४
पुणे ३४५६६३ ३२१३०४ ७२७८ ३३ १७०४८
सातारा ५०९६२ ४७०४७ १६०० २३०६
सांगली ४८१४१ ४५३०७ १७१३ १११९
१० कोल्हापूर ४८३४५ ४६३२१ १६६८ ३५३
११ सोलापूर ४७९०९ ४४३६३ १६१५ १० १९२१
१२ नाशिक १०२१६४ ९८२९२ १६८० २१९१
१३ अहमदनगर ६०६०४ ५५२४४ ९२१ ४४३८
१४ जळगाव ५४४८४ ५२१२८ १३८० ९६७
१५ नंदूरबार ६८०४ ६१९१ १५१ ४६१
१६ धुळे १४६०४ १४१५३ ३३८ १११
१७ औरंगाबाद ४३९०२ ४२२९० १०४७ १४ ५५१
१८ जालना ११४६२ १०८६४ ३०४ २९३
१९ बीड १५६१२ १४१७६ ४६८ ९६३
२० लातूर २१६२८ २०२२० ६४५ ७६०
२१ परभणी ६९७१ ६४०२ २५१ ११ ३०७
२२ हिंगोली ३८३४ ३२८१ ७६   ४७७
२३ नांदेड १९९०५ १८४१३ ६०५ ८८२
२४ उस्मानाबाद १६००४ १४४४७ ५१८ १०३८
२५ अमरावती १७८९७ १६५५९ ३५७ ९७९
२६ अकोला ९०६६ ८३९१ २९७ ३७३
२७ वाशिम ६०१२ ५७४८ १४७ ११५
२८ बुलढाणा ११६४५ १०५१० १८९ ९४२
२९ यवतमाळ ११८१९ १०९३६ ३४२ ५३७
३० नागपूर ११०४८३ १०४७७९ २९०९ १५ २७८०
३१ वर्धा ७६१४ ६८३२ २२० ५६०
३२ भंडारा १०३८० ९१९९ २२०   ९६१
३३ गोंदिया ११५३२ १०५१९ १२० ८८७
३४ चंद्रपूर १८९९८ १६४४८ २९९ २२५०
३५ गडचिरोली ६८५० ६१९९ ५१ ५९९
  इतर राज्ये/ देश १९७६ ४२८ १६० १३८७
  एकूण १७७४४५५ १६४७००४ ४६५७३ १००५ ७९८७३

 

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *