Breaking News

कोरोना : ३ दिवसानंतर पुन्हा एकदा बाधितांची संख्या ८० हजारापार ५ हजार ७५३ नवे बाधित, ४ हजार ६० बरे झाले तर ५० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

साधारण तीन ते चार दिवसांपूर्वी राज्यात बरे होणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत राहील्याने आणि नव्या बाधितांच्या संख्येवर नियंत्रण मिळविल्याने बाधितांची संख्या ८० हजाराहून कमी झाली होती. मात्र मागील तीन दिवसात या रूग्णसंख्या पुन्हा वाढल्याने ८० हजार रूग्ण संख्येचा टप्पा पार केला. मागील २४ तासात ५ हजार ७५३ आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १७ लाख ८० हजार २०८ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ८१ हजार ५१२ इतकी झाली आहे. तर ५० मृतकांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज ४,०६० रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १६,५१,०६४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.७५ % एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६२ % एवढा आहेआजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,०२,१३,०२६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,८०,२०८ (१७.४३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,१५,९७६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ५,६१५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे–

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ११३५ २७५७१४ १९ १०६७५
ठाणे ७३ ३६०१९ ९१८
ठाणे मनपा १५४ ४९८७६ ११८३
नवी मुंबई मनपा १३४ ५०६१६ १०३८
कल्याण डोंबवली मनपा १६२ ५६६३५ ९५०
उल्हासनगर मनपा २९ १०७३२ ३३७
भिवंडी निजामपूर मनपा १६ ६५५४ ३४५
मीरा भाईंदर मनपा ६८ २४७५६ ६६५
पालघर १५ १५८५० २९८
१० वसईविरार मनपा ५० २८६६० ६५१
११ रायगड ६५ ३५८६२ ९०८
१२ पनवेल मनपा ७४ २६२०० ५३६
  ठाणे मंडळ एकूण १९७५ ६१७४७४ १९ १८५०४
१३ नाशिक ८७ ३०२८० ६१८
१४ नाशिक मनपा ११९ ६७८१३ ९०८
१५ मालेगाव मनपा ४२८२ १५४
१६ अहमदनगर २२५ ४१६७३ ५५९
१७ अहमदनगर मनपा ६८ १९२२४ ३६२
१८ धुळे १० ७९३४ १८५
१९ धुळे मनपा १० ६६९० १५३
२० जळगाव ५५ ४१९०७ १०८७
२१ जळगाव मनपा १७ १२६४९ २९३
२२ नंदूरबार १९ ६८२३ १५१
  नाशिक मंडळ एकूण ६१५ २३९२७५ ४४७०
२३ पुणे २४१ ८१६१३ १८८१
२४ पुणे मनपा ३२३ १७७४८७ ४१६६
२५ पिंपरी चिंचवड मनपा २०६ ८७३३३ १२४२
२६ सोलापूर ३०० ३७२९९ १०६४
२७ सोलापूर मनपा ४० १०९५० ५५१
२८ सातारा १८९ ५११५१ १६०५
  पुणे मंडळ एकूण १२९९ ४४५८३३ १६ १०५०९
२९ कोल्हापूर १७ ३४४७५ १२६३
३० कोल्हापूर मनपा ११ १३८९८ ४०५
३१ सांगली ५६ २८७८२ ११०५
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २२ १९४३७ ६०८
३३ सिंधुदुर्ग १५ ५३०३ १४२
३४ रत्नागिरी २३ १०४२१ ३७७
  कोल्हापूर मंडळ एकूण १४४ ११२३१६ ३९००
३५ औरंगाबाद १५१२९ २८४
३६ औरंगाबाद मनपा ३५ २८८११ ७६३
३७ जालना ३४ ११४९६ ३०४
३८ हिंगोली १० ३८४४ ७६
३९ परभणी ३९२१ १३५
४० परभणी मनपा ३०६१ ११६
  औरंगाबाद मंडळ एकूण ९३ ६६२६२ १६७८
४१ लातूर ६० १२९१७ ४३५
४२ लातूर मनपा २४ ८७९५ २१०
४३ उस्मानाबाद ६२ १६०६६ ५१८
४४ बीड ६४ १५६७६ ४६८
४५ नांदेड २३ १०५११ ३३९
४६ नांदेड मनपा ४० ९४५७ २६७
  लातूर मंडळ एकूण २७३ ७३४२२ २२३७
४७ अकोला १२ ४००९ ११८
४८ अकोला मनपा १८ ५०८७ १७९
४९ अमरावती ४१ ६६५१ १५२
५० अमरावती मनपा ४३ ११३३० २०५
५१ यवतमाळ २९ ११८४८ ३४४
५२ बुलढाणा १३८ ११७८३ १८९
५३ वाशिम ६०१७ १४७
  अकोला मंडळ एकूण २८६ ५६७२५ १३३४
५४ नागपूर ६५ २६००८ ५७८
५५ नागपूर मनपा ४१८ ८४९५८ २३४३
५६ वर्धा १०१ ७७१५ २२०
५७ भंडारा १३६ १०५१६ २२०
५८ गोंदिया १२६ ११६५८ १२०
५९ चंद्रपूर ७५ ११६७७ १५७
६० चंद्रपूर मनपा २७ ७४२३ १४२
६१ गडचिरोली १०४ ६९५४ ५१
  नागपूर एकूण १०५२ १६६९०९ १२ ३८३१
  इतर राज्ये /देश १६ १९९२ १६०
  एकूण ५७५३ १७८०२०८ ५० ४६६२३

आज नोंद झालेल्या एकूण ५० मृत्यूंपैकी ३० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १४ मृत्यू हे एक आठवडयापूर्वीच्या कालावधीतील आहेत. हे १४ मृत्यू हे पुणे -७, नागपूर -५, नांदेड -१ आणि यवतमाळ -१  असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २७५७१४ २५१८०४ १०६७५ ७८७ १२४४८
ठाणे २३५१८८ २१४९६५ ५४३६ ४६ १४७४१
पालघर ४४५१० ४३१२५ ९४९ १३ ४२३
रायगड ६२०६२ ५७६८० १४४४ २९३१
रत्नागिरी १०४२१ ९३४४ ३७७ ६९९
सिंधुदुर्ग ५३०३ ४८९२ १४२ २६८
पुणे ३४६४३३ ३२१९०२ ७२८९ ३३ १७२०९
सातारा ५११५१ ४७०६७ १६०५ २४७०
सांगली ४८२१९ ४५३३४ १७१३ ११७०
१० कोल्हापूर ४८३७३ ४६३५८ १६६८ ३४४
११ सोलापूर ४८२४९ ४४४९९ १६१५ १० २१२५
१२ नाशिक १०२३७५ ९८३२३ १६८० २३७१
१३ अहमदनगर ६०८९७ ५५३६२ ९२१ ४६१३
१४ जळगाव ५४५५६ ५२१५० १३८० १०१७
१५ नंदूरबार ६८२३ ६१९१ १५१ ४८०
१६ धुळे १४६२४ १४१५३ ३३८ १३१
१७ औरंगाबाद ४३९४० ४२२९२ १०४७ १४ ५८७
१८ जालना ११४९६ १०८६४ ३०४ ३२७
१९ बीड १५६७६ १४१८९ ४६८ १०१४
२० लातूर २१७१२ २०२३५ ६४५ ८२९
२१ परभणी ६९८२ ६४५३ २५१ ११ २६७
२२ हिंगोली ३८४४ ३२८१ ७६   ४८७
२३ नांदेड १९९६८ १९००४ ६०६ ३५३
२४ उस्मानाबाद १६०६६ १४४६८ ५१८ १०७९
२५ अमरावती १७९८१ १६६०६ ३५७ १०१६
२६ अकोला ९०९६ ८३९१ २९७ ४०३
२७ वाशिम ६०१७ ५७५८ १४७ ११०
२८ बुलढाणा ११७८३ १०५५५ १८९ १०३५
२९ यवतमाळ ११८४८ १०९७२ ३४४ ५२८
३० नागपूर ११०९६६ १०४७८६ २९२१ १५ ३२४४
३१ वर्धा ७७१५ ६८९२ २२० ६०१
३२ भंडारा १०५१६ ९२६९ २२०   १०२७
३३ गोंदिया ११६५८ १०६६३ १२० ८६९
३४ चंद्रपूर १९१०० १६५६५ २९९ २२३५
३५ गडचिरोली ६९५४ ६२४४ ५१ ६५८
  इतर राज्ये/ देश १९९२ ४२८ १६० १४०३
  एकूण १७८०२०८ १६५१०६४ ४६६२३ १००९ ८१५१२

 

Check Also

रूग्णांना सरकारचा दिलासा: रेमडेसिवीर इंजेक्शन आता स्वस्तात मिळणार केंद्र सरकारकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशात सर्वच ठिकाणी कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. त्यामुळे रेमडेसिवीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *