Breaking News

कोरोना : जाणून घ्या कोणत्या शहर-जिल्ह्यात किती बाधित रूग्ण आणि मृत पावले ५ हजार ५४८ नवे बाधित, ७ हजार ३०३ बरे झाले तर ७४ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

मागील २४ तासात राज्यात ५ हजार ५४८ नवे बाधित रूग्ण आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १६ लाख ७८ हजार ४०६ तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख २३ हजार ५८५ इतकी कमी झाली आहे. तर ७ हजार ३०३ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्या रूग्णांची संख्या १५ लाख १० हजार ३५३ वर पोहचली असून दिवसभरात ७४ मृतकांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९.९९ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.६२ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८९,६७,४०३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,७८,४०६ (१८.७२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २५,३७,५९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १२,३४२  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ९९२ २५७४९७ ३२ १०२९३
ठाणे ८३ ३४४५२ ८३४
ठाणे मनपा १६४ ४६६५५ १२१२
नवी मुंबई मनपा १६८ ४७९२५ १०१९
कल्याण डोंबवली मनपा १३८ ५३९४४ ९४१
उल्हासनगर मनपा २१ १०३२८ ३२३
भिवंडी निजामपूर मनपा १३ ६२६७ ३४९
मीरा भाईंदर मनपा १०३ २३६२६ ६५९
पालघर २५ १५४८७ ३००
१० वसईविरार मनपा ७७ २७४८७ ६५१
११ रायगड ६२ ३४७९८ ८७८
१२ पनवेल मनपा ७८ २४७७१ ५२३
  ठाणे मंडळ एकूण १९२४ ५८३२३७ ४० १७९८२
१३ नाशिक ३८० २५७०५ ५२२
१४ नाशिक मनपा १४३ ६४६४२ ८६८
१५ मालेगाव मनपा १३ ४१२७ १५१
१६ अहमदनगर १४९ ३७७८९ ५२१
१७ अहमदनगर मनपा ४६ १८३२७ ३३२
१८ धुळे ७६८६ १८७
१९ धुळे मनपा ६५१८ १५३
२० जळगाव ६७ ४१२४७ १०६१
२१ जळगाव मनपा २० १२३१३ २८६
२२ नंदूरबार २४ ६३९३ १४१
  नाशिक मंडळ एकूण ८५० २२४७४७ ४२२२
२३ पुणे २४८ ७७२१४ १५७२
२४ पुणे मनपा ४६३ १७२२२९ ३९०६
२५ पिंपरी चिंचवड मनपा १४५ ८४५१९ १२००
२६ सोलापूर १५५ ३३७३३ ९१५
२७ सोलापूर मनपा ३९ १०२८० ५२६
२८ सातारा १५९ ४७५३२ १४०७
  पुणे मंडळ एकूण १२०९ ४२५५०७ १० ९५२६
२९ कोल्हापूर ४४ ३३५९२ १२१४
३० कोल्हापूर मनपा २१ १३६३६ ३९४
३१ सांगली १४६ २७६२४ ९६५
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ११ १९२०४ ५६७
३३ सिंधुदुर्ग २४ ५०२३ १३३
३४ रत्नागिरी १९ १०००३ ३७६
  कोल्हापूर मंडळ एकूण २६५ १०९०८२ ३६४९
३५ औरंगाबाद २१ १४५३६ २७७
३६ औरंगाबाद मनपा ४८ २७२६९ ७०१
३७ जालना ८६ १०४३८ २८४
३८ हिंगोली ३६४१ ७४
३९ परभणी १३ ३७१४ ११८
४० परभणी मनपा १० २९३३ १२०
  औरंगाबाद मंडळ एकूण १८४ ६२५३१ १५७४
४१ लातूर ३१ १२४४४ ४०८
४२ लातूर मनपा ३० ८२९५ २०२
४३ उस्मानाबाद ४६ १५३३४ ४९६
४४ बीड १०० १३८८८ ४१५
४५ नांदेड २६ १०२५० २८१
४६ नांदेड मनपा ३३ ८९६४ २४१
  लातूर मंडळ एकूण २६६ ६९१७५ २०४३
४७ अकोला ११ ३८५७ १०९
४८ अकोला मनपा २९ ४७२४ १७१
४९ अमरावती २० ६२६५ १४८
५० अमरावती मनपा १७ १०७४५ २०१
५१ यवतमाळ ५८ १०८९५ ३१६
५२ बुलढाणा ३६ १०५२७ १६८
५३ वाशिम १३ ५७५४ १३६
  अकोला मंडळ एकूण १८४ ५२७६७ १२४९
५४ नागपूर ६१ २४४५१ ५०४
५५ नागपूर मनपा २४२ ७७७२५ २२२७
५६ वर्धा ३० ६६०७ २०४
५७ भंडारा ७८ ८९११ १९३
५८ गोंदिया ३६ ९८७२ ११२
५९ चंद्रपूर ९९ ९७५२ ११६
६० चंद्रपूर मनपा ४२ ६५५७ १२७
६१ गडचिरोली ६८ ५३२७ ३६
  नागपूर एकूण ६५६ १४९२०२ ३५१९
  इतर राज्ये /देश १० २१५८ १४७
  एकूण ५५४८ १६७८४०६ ७४ ४३९११

 

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २५७४९७ २२७६९० १०२९३ ५३४ १८९८०
ठाणे २२३१९७ १९९९२२ ५३३७ १७९३७
पालघर ४२९७४ ३८९७६ ९५१   ३०४७
रायगड ५९५६९ ५४१४० १४०१ ४०२६
रत्नागिरी १०००३ ८२८५ ३७६   १३४२
सिंधुदुर्ग ५०२३ ४२६६ १३३   ६२४
पुणे ३३३९६२ ३०२५८० ६६७८ २४७०२
सातारा ४७५३२ ४१७३६ १४०७ ४३८७
सांगली ४६८२८ ४२४५४ १५३२   २८४२
१० कोल्हापूर ४७२२८ ४४४८३ १६०८   ११३७
११ सोलापूर ४४०१३ ३९२८१ १४४१ ३२९०
१२ नाशिक ९४४७४ ८७८१९ १५४१   ५११४
१३ अहमदनगर ५६११६ ४९७९२ ८५३   ५४७१
१४ जळगाव ५३५६० ५००७५ १३४७   २१३८
१५ नंदूरबार ६३९३ ५७६५ १४१   ४८७
१६ धुळे १४२०४ १३५८७ ३४० २७५
१७ औरंगाबाद ४१८०५ ३९७१५ ९७८   १११२
१८ जालना १०४३८ ९६१२ २८४   ५४२
१९ बीड १३८८८ १२३८९ ४१५   १०८४
२० लातूर २०७३९ १८०९७ ६१०   २०३२
२१ परभणी ६६४७ ५७५१ २३८   ६५८
२२ हिंगोली ३६४१ ३०५२ ७४   ५१५
२३ नांदेड १९२१४ १६७४७ ५२२   १९४५
२४ उस्मानाबाद १५३३४ १३६६६ ४९६   ११७२
२५ अमरावती १७०१० १५८५५ ३४९   ८०६
२६ अकोला ८५८१ ७६८२ २८० ६१८
२७ वाशिम ५७५४ ५४११ १३६ २०६
२८ बुलढाणा १०५२७ ८३१८ १६८   २०४१
२९ यवतमाळ १०८९५ ९९५६ ३१६   ६२३
३० नागपूर १०२१७६ ९४३११ २७३१ १० ५१२४
३१ वर्धा ६६०७ ५८७१ २०४ ५३१
३२ भंडारा ८९११ ७५२९ १९३   ११८९
३३ गोंदिया ९८७२ ८९६७ ११२   ७९३
३४ चंद्रपूर १६३०९ ११८०५ २४३   ४२६१
३५ गडचिरोली ५३२७ ४३४० ३६   ९५१
  इतर राज्ये/ देश २१५८ ४२८ १४७   १५८३
  एकूण १६७८४०६ १५१०३५३ ४३९११ ५५७ १२३५८५

Check Also

राज्यात २१ जिल्ह्यांमध्ये वाढ असली तरी बाधितांमध्ये ५ टक्क्यांची घट १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी १८ लाख डोस खरेदीचे आदेश-आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील सुमारे १५ जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या कमी होत असून अन्य काही जिल्ह्यांमध्ये …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *