Breaking News

कोरोना : ८ महिन्यात १ कोटीच्या जवळपास तपासण्या तर पुन्हा मृतकांमध्ये वाढ ५ हजार ५३५ नवे बाधित, ५ हजार ८६० बरे झाले तर १५४ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी
मागील ८ महिन्यात राज्यातील ९९ लाख ६५ हजार ११९ नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्याने लवकरच महाराष्ट्रातील चाचण्यांची संख्या १ कोटी पार होणार आहे. या १ कोटी चाचण्यांच्या मागे १७ लाख ६३ हजार ५५ नागरिकांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले. त्यामुळे चाचण्यांच्या बाबत महाराष्ट्राचा नंबर देशात २ रा लागण्याची शक्यता आहे.

दिवाळी नुकतीच झाल्याने काल ५ हजार ५३५ रूग्ण आढळून आले होते. आजही तितकेच रूग्ण आढळून आल्याने राज्यातील एकूण रूग्णांची संख्या १७ लाख ६३ हजार ५५ तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्याची ७९ हजार ७३८ इतकी कमी झाली आहे. तर ५ हजार ८६० रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्या रूग्णांची संख्या १६ लाख ३५ हजार ९७१ वर पोहोचली असून मृतकांच्या संख्येत आज कालच्या तुलनेत तब्बल ५४ ने वाढ होत १५४ मृतकांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.७९ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा आहे.  आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९९,६५,११९  प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,६३,०५५ (१७.६९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,६०,८६८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,२८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ९२४ २७२४५५ १२ १०६२७
ठाणे ७८ ३५७८५ ९१७
ठाणे मनपा १९४ ४९३६२ १० ११८३
नवी मुंबई मनपा १९६ ५०१२७ १०३४
कल्याण डोंबवली मनपा १८३ ५६१६७ ९४९
उल्हासनगर मनपा २९ १०६६९ ३३०
भिवंडी निजामपूर मनपा १० ६५०२ ३४५
मीरा भाईंदर मनपा ६८ २४५५७ ६६५
पालघर १४ १५७९० २९८
१० वसई विरार मनपा ७४ २८५०४ १४ ६५१
११ रायगड ५७ ३५६८६ ९०७
१२ पनवेल मनपा ८६ २५९५५ ५३५
  ठाणे मंडळ एकूण १९१३ ६११५५९ ४६ १८४४१
१३ नाशिक १६० २९८१० ६१२
१४ नाशिक मनपा १७१ ६७३५० ९००
१५ मालेगाव मनपा ४२५३ १५३
१६ अहमदनगर १९२ ४०९२६ ५५९
१७ अहमदनगर मनपा ४२ १९०५१ ३६२
१८ धुळे १८ ७९१२ १८५
१९ धुळे मनपा १३ ६६७० १५३
२० जळगाव ५५ ४१७९१ १०८५
२१ जळगाव मनपा २१ १२५९८ २९३
२२ नंदूरबार ४१ ६७५४ १५१
  नाशिक मंडळ एकूण ७१६ २३७११५ १७ ४४५३
२३ पुणे २६९ ८०८५२ १८६५
२४ पुणे मनपा ३५३ १७६३७३ ४१३३
२५ पिंपरी चिंचवड मनपा १६७ ८६७७७ १२०८
२६ सोलापूर १९८ ३६६०४ १०५४
२७ सोलापूर मनपा ४१ १०८२८ १९ ५४९
२८ सातारा २१८ ५०६८३ १२ १५७८
  पुणे मंडळ एकूण १२४६ ४४२११७ ४८ १०३८७
२९ कोल्हापूर १३ ३४४०८ १२६२
३० कोल्हापूर मनपा १३८६७ ४०५
३१ सांगली ४० २८६२२ ११०३
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १९३९६ ६०८
३३ सिंधुदुर्ग १३ ५२४८ १४१
३४ रत्नागिरी ७९ १०२२० ३७७
  कोल्हापूर मंडळ एकूण १५९ १११७६१ ३८९६
३५ औरंगाबाद १९ १५०९३ २८३
३६ औरंगाबाद मनपा ६२ २८६५१ ७५७
३७ जालना १५ ११३७९ ३०४
३८ हिंगोली ३८१७ ७६
३९ परभणी ३९०० १३३
४० परभणी मनपा ३०४३ ११५
  औरंगाबाद मंडळ एकूण १०९ ६५८८३ १६६८
४१ लातूर १७ १२८१४ ४३५
४२ लातूर मनपा १८ ८७०५ २१०
४३ उस्मानाबाद २६ १५९२९ ५१६
४४ बीड ९५ १५४९२ ४६६
४५ नांदेड १० १०४३१ ३३७
४६ नांदेड मनपा १४ ९३१० २६५
  लातूर मंडळ एकूण १८० ७२६८१ २२२९
४७ अकोला ३९७९ ११५
४८ अकोला मनपा ३५ ५०१८ १७८
४९ अमरावती १२ ६५४९ १५२
५० अमरावती मनपा ३७ ११२१० २०५
५१ यवतमाळ ७१ ११७३३ ३३८
५२ बुलढाणा ७२ ११४८७ १८७
५३ वाशिम १७ ५९९४ १४७
  अकोला मंडळ एकूण २५१ ५५९७० १२ १३२२
५४ नागपूर ६० २५७९३ ५६५
५५ नागपूर मनपा ३०९ ८३८३८ २३३१
५६ वर्धा ७० ७४८१ २१८
५७ भंडारा ९५ १०२३२ २१९
५८ गोंदिया १२३ ११२५९ ११९
५९ चंद्रपूर १३८ ११४०२ १५७
६० चंद्रपूर मनपा ५४ ७३५१ १४१
६१ गडचिरोली ९५ ६६६१ ५१
  नागपूर एकूण ९४४ १६४०१७ १३ ३८०१
  इतर राज्ये /देश १७ १९५२ १५९
  एकूण ५५३५ १७६३०५५ १५४ ४६३५६

आज नोंद झालेल्या एकूण १५४ मृत्यूंपैकी ६० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ५५ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ५५ मृत्यू सोलापूर -१५, ठाणे -१२, पालघर -७, अमरावती -५, सातारा -५, नाशिक -३, पुणे -३, जळगाव -२, औरंगाबाद -१, सांगली -१ आणि मध्य प्रदेश -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई २७२४५५ २४९३५७ १०६२७ ७७७ ११६९४
ठाणे २३३१६९ २१३७७६ ५४२३ ४६ १३९२४
पालघर ४४२९४ ४२७५७ ९४९ १२ ५७६
रायगड ६१६४१ ५७०८० १४४२ ३११२
रत्नागिरी १०२२० ९२२० ३७७   ६२३
सिंधुदुर्ग ५२४८ ४८७५ १४१ २३१
पुणे ३४४००२ ३१९९९८ ७२०६ ३३ १६७६५
सातारा ५०६८३ ४६६६४ १५७८ २४३२
सांगली ४८०१८ ४५१४१ १७११ ११६४
१० कोल्हापूर ४८२७५ ४६२६२ १६६७ ३४३
११ सोलापूर ४७४३२ ४४०२८ १६०३ १७९६
१२ नाशिक १०१४१३ ९७२३५ १६६५ २५१२
१३ अहमदनगर ५९९७७ ५४६८८ ९२१ ४३६७
१४ जळगाव ५४३८९ ५२०४८ १३७८ ९५५
१५ नंदूरबार ६७५४ ६१७४ १५१ ४२८
१६ धुळे १४५८२ १४०३१ ३३८ २११
१७ औरंगाबाद ४३७४४ ४१८५८ १०४० १४ ८३२
१८ जालना ११३७९ १०७९७ ३०४ २७७
१९ बीड १५४९२ १३९४८ ४६६ १०७३
२० लातूर २१५१९ २०१५७ ६४५ ७१४
२१ परभणी ६९४३ ६२४१ २४८ ११ ४४३
२२ हिंगोली ३८१७ ३२४४ ७६   ४९७
२३ नांदेड १९७४१ १७६४४ ६०२ १४९०
२४ उस्मानाबाद १५९२९ १४४१० ५१६ १००२
२५ अमरावती १७७५९ १६४५८ ३५७ ९४२
२६ अकोला ८९९७ ८३७६ २९३ ३२३
२७ वाशिम ५९९४ ५७२१ १४७ १२४
२८ बुलढाणा ११४८७ १०४४९ १८७ ८४७
२९ यवतमाळ ११७३३ १०८५५ ३३८ ५३६
३० नागपूर १०९६३१ १०४१०१ २८९६ १५ २६१९
३१ वर्धा ७४८१ ६७८१ २१८ ४८०
३२ भंडारा १०२३२ ९१०९ २१९   ९०४
३३ गोंदिया ११२५९ १०२२६ ११९ ९०८
३४ चंद्रपूर १८७५३ १५७२९ २९८   २७२६
३५ गडचिरोली ६६६१ ६१०५ ५१ ५०४
  इतर राज्ये/ देश १९५२ ४२८ १५९ १३६४
  एकूण १७६३०५५ १६३५९७१ ४६३५६ ९९० ७९७३८

 

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *