Breaking News

कोरोना: एकूण रूग्णसंख्या १७ लाखाच्या घरात पण घरी गेले १५ लाखाहून अधिक ५ हजार ५०५ नवे बाधित, ८ हजार ७२८ बरे झाले तर १२५ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

मागील सात महिने ५ दिवसात राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १६ लाख ९८ हजार १९८ वर पोहोचली आहे. मात्र दुसऱ्याबाजूला राज्यात कोरोनाबाधित ८ हजार ७२८ इतके रूग्ण बरे होत बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या १५ लाख ४० हजार ००५ वर पोहोचली आहे. त्यामुळे राज्यात आजस्थितीला १ लाख १२ हजार ९१२ इतक्या रूग्णांवर उपचार सुरु आहेत. तर मागील २४ तासात १२५ बाधितांच्या मृतकांची नोंद झाली आहे.

यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९०.६८ % एवढे झाले आहे. आज राज्यात ५,५०५ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे पॉझिटीव्हीटी दर १८.४९ टक्के तर राज्यातील मृत्यूदर २.६२ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९१,८५,८३८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,९८,१९८ (१८.४९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १३,३५,६८१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ११,६४८  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ९८३ २६०८४० २९ १०३५२
ठाणे १०० ३४७६७ ८६१
ठाणे मनपा १७१ ४७२८८ ११२७
नवी मुंबई मनपा १४६ ४८४५७ ९९८
कल्याण डोंबवली मनपा ९७ ५४३७१ ९३१
उल्हासनगर मनपा २४ १०४०१ ३१४
भिवंडी निजामपूर मनपा ४६ ६३३९ ३४१
मीरा भाईंदर मनपा ६३ २३८४७ ६४७
पालघर २१ १५५६६ २८८
१० वसई विरार मनपा ८० २७७६४ ५९०
११ रायगड ९० ३५०६२ ९०३
१२ पनवेल मनपा ८८ २५०६२ ५२५
  ठाणे मंडळ एकूण १९०९ ५८९७६४ ४५ १७८७७
१३ नाशिक २३७ २६९२४ ५५९
१४ नाशिक मनपा १८३ ६५३५४ ८८२
१५ मालेगाव मनपा ४१७६ १५१
१६ अहमदनगर २०१ ३८४३३ ५३७
१७ अहमदनगर मनपा ६८ १८४९४ ३५०
१८ धुळे २९ ७७३४ १८३
१९ धुळे मनपा १३ ६५४३ १५१
२० जळगाव ४८ ४१३७२ १०७१
२१ जळगाव मनपा १६ १२३८३ २८९
२२ नंदूरबार २८ ६४५७ १४२
  नाशिक मंडळ एकूण ८२७ २२७८७० १५ ४३१५
२३ पुणे ३०४ ७८१७७ १४ १७९८
२४ पुणे मनपा ३०० १७३२१६ ४०१५
२५ पिंपरी चिंचवड मनपा १४७ ८५०३७ ११६५
२६ सोलापूर १५० ३४३१६ ९४१
२७ सोलापूर मनपा २३ १०४१९ ५२३
२८ सातारा २०२ ४८३४४ १४३५
  पुणे मंडळ एकूण ११२६ ४२९५०९ २७ ९८७७
२९ कोल्हापूर २८ ३३७१९ १२१७
३० कोल्हापूर मनपा १७ १३६९७ ३९४
३१ सांगली १०१ २८०२१ १०१६
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १२ १९२६० ५९६
३३ सिंधुदुर्ग १३ ५०८६ १३३
३४ रत्नागिरी १० १००३५ ३७३
  कोल्हापूर मंडळ एकूण १८१ १०९८१८ ३७२९
३५ औरंगाबाद २२ १४८२८ २७९
३६ औरंगाबाद मनपा २९ २७७५७ ७०२
३७ जालना ५९ १०६२५ २९५
३८ हिंगोली ३६८९ ७६
३९ परभणी २२ ३७७६ १२५
४० परभणी मनपा ११ २९६४ ११२
  औरंगाबाद मंडळ एकूण १५१ ६३६३९ १५८९
४१ लातूर ३२ १२५३३ ४१४
४२ लातूर मनपा १७ ८३८५ २०८
४३ उस्मानाबाद २९ १५४८० ५०३
४४ बीड ९९ १४२११ ४२२
४५ नांदेड १२ १०३०५ २८४
४६ नांदेड मनपा २६ ९०४९ २४९
  लातूर मंडळ एकूण २१५ ६९९६३ २०८०
४७ अकोला ३८७४ ११४
४८ अकोला मनपा १६ ४७६९ १७१
४९ अमरावती २३ ६३२१ १४७
५० अमरावती मनपा १७ १०८२१ २०४
५१ यवतमाळ ५७ १११४४ ३२४
५२ बुलढाणा ५२ १०७३४ १७५
५३ वाशिम ५८०० १४५
  अकोला मंडळ एकूण १७६ ५३४६३ १२८०
५४ नागपूर ११९ २४७६२ ५३६
५५ नागपूर मनपा २१० ७८४३६ २२७५
५६ वर्धा ६८ ६७८९ २१५
५७ भंडारा ९० ९१८१ २०५
५८ गोंदिया ११२ १०१८२ १०८
५९ चंद्रपूर १२२ १०१५९ १२६
६० चंद्रपूर मनपा ४४ ६७२५ १३४
६१ गडचिरोली १४४ ५७३६ ५१
  नागपूर एकूण ९०९ १५१९७० २३ ३६५०
  इतर राज्ये /देश ११ २२०२ १५१
  एकूण ५५०५ १६९८१९८ १२५ ४४५४८

आज पुणे जिल्ह्यातील मृत्यू रिकॉन्सिलिएशन प्रक्रियेमुळे पुणे ग्रामीण आणि पुणे महानगरपालिका यांच्या प्रगतीपर मृत्यू संख्येत अनुक्रमे ११६ आणि ५९ मृत्यूंची वाढ झाली आहे.  त्यामुळे राज्याच्या एकूण मृत्यू संख्येत १७५ ने वाढ झाली आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २६०८४० २३३३३२ १०३५२ ५८० १६५७६
ठाणे २२५४७० २०३५४८ ५२१९ ३७ १६६६६
पालघर ४३३३० ३९८४५ ८७८ २६००
रायगड ६०१२४ ५४९९९ १४२८ ३६९१
रत्नागिरी १००३५ ८५४७ ३७३   १११५
सिंधुदुर्ग ५०८६ ४३७२ १३३   ५८१
पुणे ३३६४३० ३०४५७० ६९७८ ३३ २४८४९
सातारा ४८३४४ ४३०८७ १४३५ ३८१३
सांगली ४७२८१ ४३०४१ १६१२ २६२६
१० कोल्हापूर ४७४१६ ४५१५८ १६११ ६४४
११ सोलापूर ४४७३५ ४०५६० १४६४ २७०६
१२ नाशिक ९६४५४ ८९७४४ १५९२ ५११७
१३ अहमदनगर ५६९२७ ५१२८३ ८८७ ४७५६
१४ जळगाव ५३७५५ ५०८०१ १३६० १५८६
१५ नंदूरबार ६४५७ ५९२९ १४२ ३८५
१६ धुळे १४२७७ १३६९१ ३३४ २५०
१७ औरंगाबाद ४२५८५ ४०४५० ९८१ १३ ११४१
१८ जालना १०६२५ ९९०६ २९५ ४२३
१९ बीड १४२११ १२६३६ ४२२   ११५३
२० लातूर २०९१८ १८५९३ ६२२   १७०३
२१ परभणी ६७४० ५८८० २३७ ११ ६१२
२२ हिंगोली ३६८९ ३१०८ ७६   ५०५
२३ नांदेड १९३५४ १७०१२ ५३३   १८०९
२४ उस्मानाबाद १५४८० १३८५८ ५०३   १११९
२५ अमरावती १७१४२ १५८६८ ३५१   ९२३
२६ अकोला ८६४३ ७७१७ २८५ ६४०
२७ वाशिम ५८०० ५५१४ १४५ १४०
२८ बुलढाणा १०७३४ ९४६६ १७५   १०९३
२९ यवतमाळ १११४४ १०१०९ ३२४   ७११
३० नागपूर १०३१९८ ९६०३५ २८११ १० ४३४२
३१ वर्धा ६७८९ ६०९२ २१५ ४८१
३२ भंडारा ९१८१ ७९१५ २०५   १०६१
३३ गोंदिया १०१८२ ९२४८ १०८   ८२६
३४ चंद्रपूर १६८८४ १२९०० २६०   ३७२४
३५ गडचिरोली ५७३६ ४७६३ ५१   ९२२
  इतर राज्ये/ देश २२०२ ४२८ १५१   १६२३
  एकूण १६९८१९८ १५४०००५ ४४५४८ ७३३ ११२९१२

 

 

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *