Breaking News

कोरोना : मृतकांच्या संख्येत घट होवूनही मृत्यू दर फरक नाही ५ हजार ४३९ नवे बाधित, ४ हजार ०८६ बरे झाले तर ३० मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

मागील महिनाभरापासून सातत्याने मृतकांच्या संख्येत घट होत असल्याची आकडेवारी दिसून येत आहे. तर कोरोनाबाधितांच्या संख्येतही सातत्याने घट होत आहे. तर सलग ३ ऱ्या दिवशी राज्यातील मृतकांची संख्या ३० इतकी आढळून येत असली तरी राज्याच्या मृत्यू दरात घट होत नाही. आजही राज्यातील मृत्यू दर २.६१ हून अधिक दिसत आहे. त्यामुळे राज्यात मृत्यू पावणाऱ्यांचे प्रमाण जास्तच असल्याचे दिसून येत आहे. मागील २४ तासात ५ हजार ४३९ नवे बाधित आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १७ लाख ७९ हजार ८०० वर पोहोचल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

तासात ४,०८६ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १६,५८,८७९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.६९ % एवढे झाले आहे. राज्यातील मृत्यूदर २.६१ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,०३,६६,५७९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,८९,८०० (१७.२७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,३६,६४९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,२२१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ९३९ २७७४५३ १९ १०७०८
ठाणे ८० ३६१५३ ९१८
ठाणे मनपा १२० ५०१५१ ११८३
नवी मुंबई मनपा १२० ५०९१८ १०३८
कल्याण डोंबवली मनपा १८२ ५६९३२ ९५१
उल्हासनगर मनपा २१ १०७७४ ३३७
भिवंडी निजामपूर मनपा ६५७० ३४५
मीरा भाईंदर मनपा ७९ २४८९२ ६६५
पालघर ३५ १५८९० २९८
१० वसई विरार मनपा ४५ २८७५७ ६५१
११ रायगड ७३ ३५९८० ९०८
१२ पनवेल मनपा ८९ २६३४७ ५३६
  ठाणे मंडळ एकूण १७९२ ६२०८१७ १९ १८५३८
१३ नाशिक ८७ ३०४४२ ६१८
१४ नाशिक मनपा १४६ ६८२०१ ९०९
१५ मालेगाव मनपा ४२९१ १५४
१६ अहमदनगर २६६ ४२१०४ ५५९
१७ अहमदनगर मनपा ५४ १९३१२ ३६२
१८ धुळे ७९४३ १८५
१९ धुळे मनपा ६७०० १५३
२० जळगाव ६१ ४२००७ १०८७
२१ जळगाव मनपा २२ १२६८४ २९३
२२ नंदूरबार ४३ ६८८६ १५१
  नाशिक मंडळ एकूण ६९३ २४०५७० ४४७१
२३ पुणे २३२ ८२००९ १८८५
२४ पुणे मनपा ४१७ १७८११८ ४१६९
२५ पिंपरी चिंचवड मनपा १७९ ८७६६२ १२४४
२६ सोलापूर १९६ ३७६४७ १०६६
२७ सोलापूर मनपा २९ ११००८ ५५३
२८ सातारा २१६ ५१४५१ १६०९
  पुणे मंडळ एकूण १२६९ ४४७८९५ ११ १०५२६
२९ कोल्हापूर ३४४८४ १२६३
३० कोल्हापूर मनपा १२ १३९१८ ४०५
३१ सांगली ४९ २८८६० ११०५
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १९ १९४७० ६०८
३३ सिंधुदुर्ग २४ ५३३० १४२
३४ रत्नागिरी ९० १०५२४ ३७७
  कोल्हापूर मंडळ एकूण २०२ ११२५८६ ३९००
३५ औरंगाबाद ११ १५१४४ २८४
३६ औरंगाबाद मनपा ६१ २८९१७ ७६३
३७ जालना ७५ ११५८६ ३०४
३८ हिंगोली १२ ३८६२ ७६
३९ परभणी १५ ३९४७ १३५
४० परभणी मनपा ३०७४ ११६
  औरंगाबाद मंडळ एकूण १८२ ६६५३० १६७८
४१ लातूर ४२ १२९८१ ४३७
४२ लातूर मनपा ५१ ८८७९ २११
४३ उस्मानाबाद ३७ १६१४५ ५१८
४४ बीड १०५ १५८४१ ४७१
४५ नांदेड ३४ १०५६१ ३४०
४६ नांदेड मनपा ३७ ९५२० २६७
  लातूर मंडळ एकूण ३०६ ७३९२७ २२४४
४७ अकोला १४ ४०४५ ११८
४८ अकोला मनपा २२ ५१३९ १७९
४९ अमरावती २९ ६७२१ १५२
५० अमरावती मनपा ३४ ११४३३ २०५
५१ यवतमाळ २३ ११८८९ ३४४
५२ बुलढाणा ४८ ११८७६ १८९
५३ वाशिम ११ ६०४१ १४७
  अकोला मंडळ एकूण १८१ ५७१४४ १३३४
५४ नागपूर १०७ २६१७३ ५७८
५५ नागपूर मनपा २८५ ८५४९९ २३४३
५६ वर्धा ६१ ७८१३ २२०
५७ भंडारा ६५ १०६१८ २२०
५८ गोंदिया ११६ ११८७६ १२०
५९ चंद्रपूर ७२ ११७५७ १५७
६० चंद्रपूर मनपा २९ ७४७४ १४३
६१ गडचिरोली ६६ ७१०० ५१
  नागपूर एकूण ८०१ १६८३१० ३८३२
  इतर राज्ये /देश १३ २०२१ १६०
  एकूण ५४३९ १७८९८०० ३० ४६६८३

 

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई २७७४५३ २५२६८८ १०७०८ ७९२ १३२६५
ठाणे २३६३९० २१५७३९ ५४३७ ४८ १५१६६
पालघर ४४६४७ ४३१७६ ९४९ १४ ५०८
रायगड ६२३२७ ५७८५४ १४४४ ३०२२
रत्नागिरी १०५२४ ९३८४ ३७७ ७६२
सिंधुदुर्ग ५३३० ४९१६ १४२ २७१
पुणे ३४७७८९ ३२२६३८ ७२९८ ३३ १७८२०
सातारा ५१४५१ ४७४१५ १६०९ २४१८
सांगली ४८३३० ४५४६९ १७१३ ११४६
१० कोल्हापूर ४८४०२ ४६३८९ १६६८ ३४२
११ सोलापूर ४८६५५ ४४९३१ १६१९ १० २०९५
१२ नाशिक १०२९३४ ९९२७७ १६८१ १९७५
१३ अहमदनगर ६१४१६ ५५७४७ ९२१ ४७४७
१४ जळगाव ५४६९१ ५२२४९ १३८० १०५३
१५ नंदूरबार ६८८६ ६२८४ १५१ ४५०
१६ धुळे १४६४३ १४१५३ ३३८ १५०
१७ औरंगाबाद ४४०६१ ४२४९४ १०४७ १४ ५०६
१८ जालना ११५८६ १०९९६ ३०४ २८५
१९ बीड १५८४१ १४३१९ ४७१ १०४६
२० लातूर २१८६० २०३०६ ६४८ ९०३
२१ परभणी ७०२१ ६४८४ २५१ ११ २७५
२२ हिंगोली ३८६२ ३२८६ ७६   ५००
२३ नांदेड २००८१ १९००८ ६०७ ४६१
२४ उस्मानाबाद १६१४५ १४४९६ ५१८ ११३०
२५ अमरावती १८१५४ १६७९१ ३५७ १००४
२६ अकोला ९१८४ ८४३४ २९७ ४४८
२७ वाशिम ६०४१ ५७८८ १४७ १०४
२८ बुलढाणा ११८७६ १०७२० १८९ ९६३
२९ यवतमाळ ११८८९ ११००९ ३४४ ५३२
३० नागपूर १११६७२ १०५४४५ २९२१ १५ ३२९१
३१ वर्धा ७८१३ ६९२७ २२० ६६४
३२ भंडारा १०६१८ ९३७७ २२०   १०२१
३३ गोंदिया ११८७६ १०७६१ १२० ९८९
३४ चंद्रपूर १९२३१ १७१६७ ३०० १७६३
३५ गडचिरोली ७१०० ६३३४ ५१ ७१४
  इतर राज्ये/ देश २०२१ ४२८ १६० १४३२
  एकूण १७८९८०० १६५८८७९ ४६६८३ १०१७ ८३२२१

 

Check Also

रूग्णांना सरकारचा दिलासा: रेमडेसिवीर इंजेक्शन आता स्वस्तात मिळणार केंद्र सरकारकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशात सर्वच ठिकाणी कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. त्यामुळे रेमडेसिवीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *