Breaking News

कोरोना : १ ऑक्टों. ते १ नोव्हें.मध्ये वाढलेल्या रूग्णांपेक्षा घरी जाणारे दुप्पट ५ हजार ३६९ नवे बाधित, ३ हजार ७२६ बरे झाले तर ११३ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात ऑक्टोंबर महिन्यात साधारणत: २१ लाख ४९ हजार ४२० अर्थात दिवसाकाठी ७० हजार चाचण्या झाल्या असून या चाचण्यामागे २ लाख ८२ हजार ८५३ इतके बाधित आढळून आले आहेत. १ ऑक्टोंबर २०२० रोजी राज्यात २ लाख ५९ हजार ००६ इतकी अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या होती. त्यात १ नोंव्हेंबर २०२० रोजी १ लाख ३३ हजार रूग्णांची घट होवून आज स्थितीला १ लाख २५ हजार १०९ इतकी झाली आहे. याशिवाय घरी जाणाऱ्या रूग्णांची संख्या महिन्याभरापूर्वी ११ लाखावर होती त्यात वाढ होवून आज ही संख्या १५ लाख १४ हजारावर पोहोचली आहे. त्यामुळे या महिन्यात साधारणत: ४ लाख ०९ हजार ६५३ इतके कोरोनामुक्त झाल्याचे दिसून येते. तर होम क्वारंटाईन राहणाऱ्या रूग्णांच्या संख्येत ३ लाख ७० हजार १४८ इतकी वाढ झाली.

मागील २४ तासात ५ हजार ३६९ नवे बाधित आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १६ लाख ८३ हजार ७७५ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख २५ हजार १०९ वर पोहोचली आहे. महिनाभरापूर्वीची आकडेवारी पाहिली हिच संख्या १४ लाख इतकी होती. त्यामुळे या महिनाभरात २ लाख ८२ हजार ८५३ इतकी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. तर ३ हजार ७२६ इतके रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्या रूग्णांची संख्या १५ लाख १४ हजार ०७९ वर पोहोचली असून ११३ मृतकांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८९.९२ % एवढे झाले आहे. तर  राज्यातील मृत्यूदर २.६१ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९०,२४,८७१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,८३,७७५ (१८.६६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २५,४४,७९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १२,२३०  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ९०८ २५८४०५ २५ १०३१८
ठाणे ७५ ३४५२७ ८३५
ठाणे मनपा १६५ ४६८२० १२१२
नवी मुंबई मनपा १४३ ४८०६८ १०२४
कल्याण डोंबवली मनपा १२० ५४०६४ ९४१
उल्हासनगर मनपा २१ १०३४९ ३२५
भिवंडी निजामपूर मनपा ६२७२ ३४९
मीरा भाईंदर मनपा ७६ २३७०२ ६५९
पालघर १४ १५५०१ ३००
१० वसईविरार मनपा ७७ २७५६४ ६५१
११ रायगड ५३ ३४८५१ ८७९
१२ पनवेल मनपा ९१ २४८६२ ५२४
  ठाणे मंडळ एकूण १७४८ ५८४९८५ ३५ १८०१७
१३ नाशिक २३५ २५९४० ५२३
१४ नाशिक मनपा २०९ ६४८५१ ८६९
१५ मालेगाव मनपा १७ ४१४४ १५१
१६ अहमदनगर १२८ ३७९१७ ५२१
१७ अहमदनगर मनपा ३५ १८३६२ ३३३
१८ धुळे १३ ७६९९ १८७
१९ धुळे मनपा ६५२५ १५३
२० जळगाव १५ ४१२६२ १०६३
२१ जळगाव मनपा २३ १२३३६ २८७
२२ नंदूरबार १६ ६४०९ १४१
  नाशिक मंडळ एकूण ६९८ २२५४४५ ४२२८
२३ पुणे २७८ ७७४९२ १३ १५८५
२४ पुणे मनपा ३४६ १७२५७५ ११ ३९१७
२५ पिंपरी चिंचवड मनपा १३३ ८४६५२ १२०१
२६ सोलापूर १२७ ३३८६० ९२०
२७ सोलापूर मनपा ५३ १०३३३ ५२८
२८ सातारा २२१ ४७७५३ १४११
  पुणे मंडळ एकूण ११५८ ४२६६६५ ३६ ९५६२
२९ कोल्हापूर ५१ ३३६४३ १२१६
३० कोल्हापूर मनपा २१ १३६५७ ३९४
३१ सांगली १२० २७७४४ ११ ९७६
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७ १९२२१ ५६७
३३ सिंधुदुर्ग १३ ५०३६ १३३
३४ रत्नागिरी १००१० ३७६
  कोल्हापूर मंडळ एकूण २२९ १०९३११ १३ ३६६२
३५ औरंगाबाद १२३ १४६५९ २७७
३६ औरंगाबाद मनपा २१८ २७४८७ ७०१
३७ जालना ४१ १०४७९ २८५
३८ हिंगोली १५ ३६५६ ७४
३९ परभणी ३७२३ ११८
४० परभणी मनपा १४ २९४७ १२०
  औरंगाबाद मंडळ एकूण ४२० ६२९५१ १५७५
४१ लातूर १९ १२४६३ ४०८
४२ लातूर मनपा १० ८३०५ २०२
४३ उस्मानाबाद ५७ १५३९१ ४९७
४४ बीड ७९ १३९६७ ४१५
४५ नांदेड १२ १०२६२ २८३
४६ नांदेड मनपा १३ ८९७७ २४१
  लातूर मंडळ एकूण १९० ६९३६५ २०४६
४७ अकोला ३८६२ ११०
४८ अकोला मनपा ४७३१ १७१
४९ अमरावती २१ ६२८६ १४९
५० अमरावती मनपा ३१ १०७७६ २०५
५१ यवतमाळ ५८ १०९५३ ३१६
५२ बुलढाणा ६७ १०५९४ १६९
५३ वाशिम १९ ५७७३ १३६
  अकोला मंडळ एकूण २०८ ५२९७५ १२५६
५४ नागपूर ७० २४५२१ ५११
५५ नागपूर मनपा १६६ ७७८९१ २२२८
५६ वर्धा ४१ ६६४८ २०४
५७ भंडारा ५४ ८९६५ १९६
५८ गोंदिया ८३ ९९५५ ११२
५९ चंद्रपूर ११५ ९८६७ ११६
६० चंद्रपूर मनपा ५५ ६६१२ १२७
६१ गडचिरोली १२० ५४४७ ३७
  नागपूर एकूण ७०४ १४९९०६ १२ ३५३१
  इतर राज्ये /देश १४ २१७२ १४७
  एकूण ५३६९ १६८३७७५ ११३ ४४०२४

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २५८४०५ २२९०२५ १०३१८ ५४० १८५२२
ठाणे २२३८०२ २००६१७ ५३४५ १७८३९
पालघर ४३०६५ ३८९७६ ९५१   ३१३८
रायगड ५९७१३ ५४२९६ १४०३ ४०१२
रत्नागिरी १००१० ८२८८ ३७६   १३४६
सिंधुदुर्ग ५०३६ ४२८३ १३३   ६२०
पुणे ३३४७१९ ३०२८१४ ६७०३ २५२००
सातारा ४७७५३ ४१८५६ १४११ ४४८४
सांगली ४६९६५ ४२५५६ १५४३   २८६६
१० कोल्हापूर ४७३०० ४४४८३ १६१०   १२०७
११ सोलापूर ४४१९३ ३९४५६ १४४८ ३२८८
१२ नाशिक ९४९३५ ८७८१९ १५४३   ५५७३
१३ अहमदनगर ५६२७९ ४९८८५ ८५४   ५५४०
१४ जळगाव ५३५९८ ५०१४९ १३५०   २०९९
१५ नंदूरबार ६४०९ ५७७१ १४१   ४९७
१६ धुळे १४२२४ १३५८७ ३४० २९५
१७ औरंगाबाद ४२१४६ ३९७२५ ९७८   १४४३
१८ जालना १०४७९ ९६४७ २८५   ५४७
१९ बीड १३९६७ १२४४४ ४१५   ११०८
२० लातूर २०७६८ १८१०० ६१०   २०५८
२१ परभणी ६६७० ५७५९ २३८   ६७३
२२ हिंगोली ३६५६ ३०५४ ७४   ५२८
२३ नांदेड १९२३९ १६७६८ ५२४   १९४७
२४ उस्मानाबाद १५३९१ १३६७५ ४९७   १२१९
२५ अमरावती १७०६२ १५८५५ ३५४   ८५३
२६ अकोला ८५९३ ७६८२ २८१ ६२९
२७ वाशिम ५७७३ ५४१९ १३६ २१७
२८ बुलढाणा १०५९४ ८३१८ १६९   २१०७
२९ यवतमाळ १०९५३ १०००९ ३१६   ६२८
३० नागपूर १०२४१२ ९४४६८ २७३९ १० ५१९५
३१ वर्धा ६६४८ ५९३४ २०४ ५०९
३२ भंडारा ८९६५ ७५६० १९६   १२०९
३३ गोंदिया ९९५५ ९००९ ११२   ८३४
३४ चंद्रपूर १६४७९ ११९७४ २४३   ४२६२
३५ गडचिरोली ५४४७ ४३९० ३७   १०२०
  इतर राज्ये/ देश २१७२ ४२८ १४७   १५९७
  एकूण १६८३७७५ १५१४०७९ ४४०२४ ५६३ १२५१०९

 

Check Also

रूग्णांना सरकारचा दिलासा: रेमडेसिवीर इंजेक्शन आता स्वस्तात मिळणार केंद्र सरकारकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशात सर्वच ठिकाणी कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. त्यामुळे रेमडेसिवीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *