Breaking News

कोरोना : मुंबईसह महानगर प्रदेश आणि पुण्यातील दैनदिन संख्या घटतेय ५ हजार ३६३ नवे बाधित, ७ हजार ८६३ बरे झाले तर ११५ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात प्रामुख्याने कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येच्यादृष्टीने हॉटस्पॉट ठरत असलेल्या मुंबई महानगर प्रदेश आणि पुणे विभागातील संख्या आता चांगल्यापैकी नियंत्रित येत असल्याचे दिसून येत आहे. मुंबईत आज ८०१ तर महानगर प्रदेशातील महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये २०० आणि ५० बाधित आढळून आले आहेत. तर पुणे विभागातील चार जिल्ह्यात एक हजाराच्या आतमध्ये बाधित आढळून आले आहेत. तर राज्यात ५ हजार ३६३ जण आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १६ लाख ५४ हजार २८ तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ३१ हजार ५४४ वर पोहोचली आहे. तसेच राज्यात ७ हजार ८३६ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्या रूग्णांची संख्या १४ लाख ७८ हजार ४९६ वर पोहोचली तर ११५ मृतकांची नोंद झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९.३९ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८७,००,०३३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,५४,०२८ (१९.०१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २५,२८,९०७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १३,२३७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ८०१ २५२८८६ २३ १०१६५
ठाणे ९३ ३४०४४   ८२२
ठाणे मनपा १८८ ४५८७८   १२०६
नवी मुंबई मनपा १२८ ४७२६२ १०१०
कल्याण डोंबवली मनपा १३२ ५३३१७   ९३३
उल्हासनगर मनपा ३२ १०२४२   ३२३
भिवंडी निजामपूर मनपा १६ ६२००   ३४६
मीरा भाईंदर मनपा ६५ २३२९४ ६५२
पालघर ४४ १५३६७   २९८
१० वसई विरार मनपा ७९ २७१३७   ६४८
११ रायगड ७३ ३४५०७ ८७३
१२ पनवेल मनपा ७६ २४४४२ ५२०
  ठाणे मंडळ एकूण १७२७ ५७४५७६ ३१ १७७९६
१३ नाशिक ५८ २४७१९   ५१६
१४ नाशिक मनपा ३३७ ६३८९० ८६४
१५ मालेगाव मनपा ४१०५   १५०
१६ अहमदनगर २५० ३६९९९ ५१६
१७ अहमदनगर मनपा २४ १८१०६   ३२७
१८ धुळे १९ ७६६१   १८७
१९ धुळे मनपा ६४५२   १५३
२० जळगाव ७९ ४१०१२ १०५६
२१ जळगाव मनपा २५ १२२०५ २८६
२२ नंदूरबार ६३०८   १३८
  नाशिक मंडळ एकूण ८०४ २२१४५७ १० ४१९३
२३ पुणे २२१ ७६०४३ १५५५
२४ पुणे मनपा २४२ १७०८९८ १६ ३८९०
२५ पिंपरी चिंचवड मनपा ११४ ८३८६४   ११८४
२६ सोलापूर १५७ ३२९८२ ८९७
२७ सोलापूर मनपा २९ १०१५२ ५२०
२८ सातारा २२० ४६६५८ १३९९
  पुणे मंडळ एकूण ९८३ ४२०५९७ ३० ९४४५
२९ कोल्हापूर ५३ ३३३९८ १२११
३० कोल्हापूर मनपा ३२ १३५६८ ३९२
३१ सांगली १९९ २७०७० ९५१
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १८ १९१३१   ५६६
३३ सिंधुदुर्ग २६ ४९०३ १३२
३४ रत्नागिरी ३६ ९९२८   ३६९
  कोल्हापूर मंडळ एकूण ३६४ १०७९९८ ३६२१
३५ औरंगाबाद २० १४४३०   २७७
३६ औरंगाबाद मनपा ४३ २७०९८   ६९०
३७ जालना ५८ १०११४ २७१
३८ हिंगोली ३६०१   ७४
३९ परभणी १३ ३६४३ ११७
४० परभणी मनपा २९०३   ११८
  औरंगाबाद मंडळ एकूण १४८ ६१७८९ १५४७
४१ लातूर ३५ १२३१६ ४०४
४२ लातूर मनपा ४० ८१८४ २०२
४३ उस्मानाबाद ३५ १५१०३ ४९४
४४ बीड ९७ १३५३७ ४०७
४५ नांदेड ३४ १०१४६   २७४
४६ नांदेड मनपा ३४ ८८४२   २३७
  लातूर मंडळ एकूण २७५ ६८१२८ १२ २०१८
४७ अकोला ३८१९   १०५
४८ अकोला मनपा १० ४६५०   १६६
४९ अमरावती १९ ६१६८   १४८
५० अमरावती मनपा २६ १०६२३   २००
५१ यवतमाळ ६३ १०६७० ३१२
५२ बुलढाणा १२९ १०२३६ १६५
५३ वाशिम ३३ ५६७९ १३२
  अकोला मंडळ एकूण २८१ ५१८४५ १२२८
५४ नागपूर १०५ २४०६२ ४९१
५५ नागपूर मनपा १७२ ७६४१४ २२११
५६ वर्धा ३९ ६४५९ १९९
५७ भंडारा ११३ ८५६७ १८९
५८ गोंदिया ९६ ९५६३   ११०
५९ चंद्रपूर ७७ ९२१६ ११०
६० चंद्रपूर मनपा ५४ ६३३५ १२५
६१ गडचिरोली ११६ ४९१४   ३४
  नागपूर एकूण ७७२ १४५५३० १७ ३४६९
  इतर राज्ये /देश २१०८ १४६
  एकूण ५३६३ १६५४०२८ ११५ ४३४६३

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २५२८८६ २२३५८६ १०१६५ ५०२ १८६३३
ठाणे २२०२३७ १९४८७३ ५२९२ २००७१
पालघर ४२५०४ ३८३७३ ९४६   ३१८५
रायगड ५८९४९ ५३६५२ १३९३ ३९०२
रत्नागिरी ९९२८ ८२५६ ३६९   १३०३
सिंधुदुर्ग ४९०३ ४१४५ १३२   ६२६
पुणे ३३०८०५ ३००२९२ ६६२९ २३८८२
सातारा ४६६५८ ४०१८७ १३९९ ५०७०
सांगली ४६२०१ ४१६९५ १५१७   २९८९
१० कोल्हापूर ४६९६६ ४४०२४ १६०३   १३३९
११ सोलापूर ४३१३४ ३८२६३ १४१७ ३४५३
१२ नाशिक ९२७१४ ८५१८४ १५३०   ६०००
१३ अहमदनगर ५५१०५ ४८२२४ ८४३   ६०३८
१४ जळगाव ५३२१७ ४९८१५ १३४२   २०६०
१५ नंदूरबार ६३०८ ५६९५ १३८   ४७५
१६ धुळे १४११३ १३३६२ ३४० ४०९
१७ औरंगाबाद ४१५२८ ३७३२० ९६७   ३२४१
१८ जालना १०११४ ९२१६ २७१   ६२७
१९ बीड १३५३७ ११४७३ ४०७   १६५७
२० लातूर २०५०० १७५२२ ६०६   २३७२
२१ परभणी ६५४६ ५४४४ २३५   ८६७
२२ हिंगोली ३६०१ ३००३ ७४   ५२४
२३ नांदेड १८९८८ १६०२८ ५११   २४४९
२४ उस्मानाबाद १५१०३ १३४११ ४९४   ११९८
२५ अमरावती १६७९१ १५३८९ ३४८   १०५४
२६ अकोला ८४६९ ७३३६ २७१ ८६१
२७ वाशिम ५६७९ ५१५५ १३२ ३९१
२८ बुलढाणा १०२३६ ८२१५ १६५   १८५६
२९ यवतमाळ १०६७० ९७२३ ३१२   ६३५
३० नागपूर १००४७६ ९२६६० २७०२ १० ५१०४
३१ वर्धा ६४५९ ५६७६ १९९ ५८३
३२ भंडारा ८५६७ ७२८० १८९   १०९८
३३ गोंदिया ९५६३ ८५४४ ११०   ९०९
३४ चंद्रपूर १५५५१ ११०९८ २३५   ४२१८
३५ गडचिरोली ४९१४ ३९४९ ३४   ९३१
  इतर राज्ये/ देश २१०८ ४२८ १४६   १५३४
  एकूण १६५४०२८ १४७८४९६ ४३४६३ ५२५ १३१५४४

Check Also

कोरोना : आठवडाभरात दुसऱ्यांदा आधीच्यापेक्षा सर्वाधिक बाधित ६३ हजार ७२९ नवे बाधित, ४५ हजार ३३५ बरे झाले तर ३९८ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी मागील दोन आठवड्यात तिसऱ्यांदा ६० हजार रूग्ण आढळून आल्यानंतर आज चार दिवसांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *