Breaking News

कोरोना: पुन्हा बाधितांपेक्षा दुपटीने रूग्ण घरी, अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या लाखाजवळ ५ हजार २४६ नवे बाधित, ११ हजार २७७ बरे झाले तर ११७ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात मागील २४ तासात आढळून आलेल्या बाधित रूग्णांपेक्षा बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या दुप्पट आहे. दिवसभरात ५ हजार २४६ नवे बाधित आज आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १७ लाख ३ हजार ४४४ वर पोहोचली तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ६ हजार ५१९ इतकी खाली आली आहे. तर बाधितांपेक्षा ११ हजार २७७ रूग्ण बरे झाल्याने १५ लाख ५१ हजार २८२ वर पोहोचली असून ११७ मृतकांची नोंद झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.०७ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९२,५०,२५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,०३,४४४ (१८.४२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.सध्या राज्यात १२,५२,७५८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १२,००३  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे–

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ८४१ २६१६८१ २५ १०३७७
ठाणे ९१ ३४८५८ ८६२
ठाणे मनपा १६३ ४७४५१ ११ ११३८
नवी मुंबई मनपा १२६ ४८५८३ १०००
कल्याण डोंबवली मनपा १७० ५४५४१ ९३१
उल्हासनगर मनपा २० १०४२१ ३१४
भिवंडी निजामपूर मनपा ६३४८ ३४१
मीरा भाईंदर मनपा ६० २३९०७ ६५१
पालघर १४ १५५८० २९०
१० वसई विरार मनपा ५१ २७८१५ ५९१
११ रायगड ५३ ३५११५ ९०३
१२ पनवेल मनपा ९५ २५१५७ ५२५
ठाणे मंडळ एकूण १६९३ ५९१४५७ ४६ १७९२३
१३ नाशिक ३५२ २७२७६ ५६३
१४ नाशिक मनपा १६४ ६५५१८ ८८३
१५ मालेगाव मनपा १५ ४१९१ १५१
१६ अहमदनगर १८७ ३८६२० ५३९
१७ अहमदनगर मनपा २४ १८५१८ ३५२
१८ धुळे १९ ७७५३ १८४
१९ धुळे मनपा १२ ६५५५ १५१
२० जळगाव २४ ४१३९६ १०७२
२१ जळगाव मनपा १२३९० २८९
२२ नंदूरबार १३ ६४७० १४२
नाशिक मंडळ एकूण ८१७ २२८६८७ ११ ४३२६
२३ पुणे १९० ७८३६७ १८०४
२४ पुणे मनपा २३५ १७३४५१ ४०२०
२५ पिंपरी चिंचवड मनपा १२७ ८५१६४ ११६६
२६ सोलापूर १८६ ३४५०२ १० ९८०
२७ सोलापूर मनपा ३८ १०४५७ ५२७
२८ सातारा २७५ ४८६१९ १४३९
पुणे मंडळ एकूण १०५१ ४३०५६० ३० ९९३६
२९ कोल्हापूर ४२ ३३७६१ १२४८
३० कोल्हापूर मनपा १३७०६ ४०४
३१ सांगली ७२ २८०९३ १०६७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १४ १९२७४ ५९६
३३ सिंधुदुर्ग १३ ५०९९ १३३
३४ रत्नागिरी १००३७ ३७३
कोल्हापूर मंडळ एकूण १५२ १०९९७० ३८२१
३५ औरंगाबाद ३५ १४८६३ २७९
३६ औरंगाबाद मनपा ८१ २७८३८ ७०५
३७ जालना ७० १०६९५ २९६
३८ हिंगोली १२ ३७०१ ७६
३९ परभणी १७ ३७९३ १२६
४० परभणी मनपा २९६८ ११२
औरंगाबाद मंडळ एकूण २१९ ६३८५८ १५९४
४१ लातूर ३० १२५६३ ४१५
४२ लातूर मनपा ३२ ८४१७ २०८
४३ उस्मानाबाद ५२ १५५३२ ५०४
४४ बीड ८८ १४२९९ ४३१
४५ नांदेड १०३१० ३१०
४६ नांदेड मनपा ३४ ९०८३ २४९
लातूर मंडळ एकूण २४१ ७०२०४ १४ २११७
४७ अकोला ११ ३८८५ ११४
४८ अकोला मनपा १० ४७७९ १७१
४९ अमरावती ४० ६३६१ १४७
५० अमरावती मनपा ११ १०८३२ २०४
५१ यवतमाळ ३६ १११८० ३२४
५२ बुलढाणा ६० १०७९४ १७७
५३ वाशिम १५ ५८१५ १४५
अकोला मंडळ एकूण १८३ ५३६४६ १२८२
५४ नागपूर ८९ २४८५१ ५३६
५५ नागपूर मनपा ३१३ ७८७४९ २२७७
५६ वर्धा ५८ ६८४७ २१५
५७ भंडारा ८६ ९२६७ २०५
५८ गोंदिया ७८ १०२६० १०८
५९ चंद्रपूर ११५ १०२७४ १२७
६० चंद्रपूर मनपा ३७ ६७६२ १३५
६१ गडचिरोली १०४ ५८४० ५१
नागपूर एकूण ८८० १५२८५० ३६५४
इतर राज्ये /देश १० २२१२ १५१
एकूण ५२४६ १७०३४४४ ११७ ४४८०४

आज मृत्यू रिकॉन्सिलिएशन प्रक्रियेमुळे काही जिल्हे आणि मनपाच्या प्रगतीपर मृत्यू संख्येत वाढ झाली आहे. ही वाढ कोल्हापूर -२६, कोल्हापूर मनपा -१०, सोलापूर – २९, सांगली -५१ आणि नांदेड -२३ अशी आहे.  त्यामुळे राज्याच्या एकूण मृत्यू संख्येत १३९ ने वाढ झाली आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २६१६८१ २३४५५१ १०३७७ ६३७ १६११६
ठाणे २२६१०९ २०४६९० ५२३७ ४४ १६१३८
पालघर ४३३९५ ४०१६३ ८८१ २३४३
रायगड ६०२७२ ५५०७५ १४२८ ३७६३
रत्नागिरी १००३७ ८५४८ ३७३ १११६
सिंधुदुर्ग ५०९९ ४४५५ १३३ ५११
पुणे ३३६९८२ ३०६२०८ ६९९० ३३ २३७५१
सातारा ४८६१९ ४३२७४ १४३९ ३८९७
सांगली ४७३६७ ४३३३० १६६३ २३७२
१० कोल्हापूर ४७४६७ ४५५५४ १६५२ २५८
११ सोलापूर ४४९५९ ४१२२३ १५०७ २२२४
१२ नाशिक ९६९८५ ९१५०७ १५९७ ३८८०
१३ अहमदनगर ५७१३८ ५१७१६ ८९१ ४५३०
१४ जळगाव ५३७८६ ५०९६० १३६१ १४५७
१५ नंदूरबार ६४७० ५९६७ १४२ ३६०
१६ धुळे १४३०८ १३७०७ ३३५ २६४
१७ औरंगाबाद ४२७०१ ४०५४४ ९८४ १३ ११६०
१८ जालना १०६९५ ९९५२ २९६ ४४६
१९ बीड १४२९९ १२७५२ ४३१ १११२
२० लातूर २०९८० १८७२५ ६२३ १६२९
२१ परभणी ६७६१ ५९१९ २३८ ११ ५९३
२२ हिंगोली ३७०१ ३१०८ ७६ ५१७
२३ नांदेड १९३९३ १७०४२ ५५९ १७८७
२४ उस्मानाबाद १५५३२ १३८९० ५०४ ११३७
२५ अमरावती १७१९३ १५८८० ३५१ ९६०
२६ अकोला ८६६४ ७७५० २८५ ६२४
२७ वाशिम ५८१५ ५५६० १४५ १०८
२८ बुलढाणा १०७९४ १०००१ १७७ ६१२
२९ यवतमाळ १११८० १०१७३ ३२४ ६७९
३० नागपूर १०३६०० ९६८८८ २८१३ १५ ३८८४
३१ वर्धा ६८४७ ६१२२ २१५ ५०८
३२ भंडारा ९२६७ ७९९० २०५ १०७२
३३ गोंदिया १०२६० ९४२० १०८ ७२६
३४ चंद्रपूर १७०३६ १३२७९ २६२ ३४९५
३५ गडचिरोली ५८४० ४९३१ ५१ ८५७
इतर राज्ये/ देश २२१२ ४२८ १५१ १६३३
एकूण १७०३४४४ १५५१२८२ ४४८०४ ८३९ १०६५१९

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *