Breaking News

कोरोना : एकूण बाधित आणि नव्या रूग्णाच्या संख्येतील घट कायम ५ हजार ९२ नवे बाधित, ८ हजार २३२ बरे झाले तर ११० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्या प्रमाणातील घसरण सातत्याने सुरुच असून मागील २४ तासात ५ हजार ९२ नवे बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १७ लाख १९ हजार ८५८ तर ११० जणांच्या मृतकांची नोंद झाली. तर ८ हजार २३२ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १५ लाख ७७ हजार ३२२ वर पोहोचली असून अॅक्टीव्ह रूग्ण संख्या ९६ हजार ३७२ वर पोहोचल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.७१% एवढे झाले आहे. राज्यातील मृत्यूदर २.६३% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९४,४०,५३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,१९,८५८ (१८.२२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १०,५१,३२१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ७,९१२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १००३ २६४५४५ २३ १०४४५
ठाणे ९५ ३५०८४ ८७६
ठाणे मनपा १३६ ४७८३९ ११४७
नवी मुंबई मनपा १२२ ४८९२६ १००६
कल्याण डोंबवली मनपा १५३ ५४९५४ ९४१
उल्हासनगर मनपा ३२ १०४८८ ३२५
भिवंडी निजामपूर मनपा १५ ६३९३ ३४२
मीरा भाईंदर मनपा ६९ २४०८८ ६५५
पालघर २७ १५६४६ २९१
१० वसई विरार मनपा ३७ २७९८२ ५९५
११ रायगड ३२ ३५२७२ ९०४
१२ पनवेल मनपा ५० २५३०६ ५२९
  ठाणे मंडळ एकूण १७७१ ५९६५२३ ४० १८०५६
१३ नाशिक २३२ २७९१७ ५७२
१४ नाशिक मनपा १८५ ६५९८१ ८८६
१५ मालेगाव मनपा ४२१७ १५२
१६ अहमदनगर १६६ ३९१५० ५४६
१७ अहमदनगर मनपा ३० १८६२४ ३५५
१८ धुळे १८ ७८०६ १८४
१९ धुळे मनपा ६६११ १५२
२० जळगाव २१ ४१५०७ १०७५
२१ जळगाव मनपा १५ १२४४४ २८९
२२ नंदूरबार २० ६५४७ १४३
  नाशिक मंडळ एकूण ६९८ २३०८०४ ४३५४
२३ पुणे १८५ ७८९७४ १८१७
२४ पुणे मनपा २१६ १७४०८१ ४०६६
२५ पिंपरी चिंचवड मनपा १११ ८५५२८ ११७७
२६ सोलापूर १२८ ३४८७० १००९
२७ सोलापूर मनपा १३ १०५१९ ५२७
२८ सातारा १५० ४९१९४ १५११
  पुणे मंडळ एकूण ८०३ ४३३१६६ ३३ १०१०७
२९ कोल्हापूर १९ ३३८१३ १२५४
३० कोल्हापूर मनपा १४ १३७३८ ४०५
३१ सांगली ५० २८२३२ १०८२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ११ १९३०९ ६००
३३ सिंधुदुर्ग ५१३० १३३
३४ रत्नागिरी १००४४ ३७७
  कोल्हापूर मंडळ एकूण १०५ ११०२६६ १० ३८५१
३५ औरंगाबाद ७४ १४९६५ २७९
३६ औरंगाबाद मनपा १०४ २८०२८ ७०७
३७ जालना ८८ १०९३६ २९७
३८ हिंगोली ४० ३७५७ ७६
३९ परभणी ३८१९ १२६
४० परभणी मनपा २९७८ ११२
  औरंगाबाद मंडळ एकूण ३१६ ६४४८३ १५९७
४१ लातूर ३६ १२६३६ ४२१
४२ लातूर मनपा २७ ८४८४ २०८
४३ उस्मानाबाद ३७ १५६५९ ५०६
४४ बीड ११३ १४५६९ ४३९
४५ नांदेड १० १०३४६ ३१९
४६ नांदेड मनपा २० ९१३६ २५६
  लातूर मंडळ एकूण २४३ ७०८३० १२ २१४९
४७ अकोला ३९०० ११५
४८ अकोला मनपा २० ४८२३ १७३
४९ अमरावती २२ ६४२२ १४७
५० अमरावती मनपा ५२ १०९३५ २०४
५१ यवतमाळ ४८ ११३१६ ३२८
५२ बुलढाणा ५३ १०९७४ १८३
५३ वाशिम १२ ५८३६ १४५
  अकोला मंडळ एकूण २१३ ५४२०६ १२९५
५४ नागपूर ७४ २५१६७ ५३८
५५ नागपूर मनपा ३७८ ८१६८५ २२८५
५६ वर्धा ४३ ६९८७ २१५
५७ भंडारा ९७ ९५०६ २०९
५८ गोंदिया १०१ १०४५५ ११३
५९ चंद्रपूर ९५ १०५६३ १३३
६० चंद्रपूर मनपा ५६ ६९०२ १३५
६१ गडचिरोली ९१ ६०८१ ५१
  नागपूर एकूण ९३५ १५७३४६ ३६७९
  इतर राज्ये /देश २२३४ १५२
  एकूण ५०९२ १७१९८५८ ११० ४५२४०

आज नोंद झालेल्या एकूण ११० मृत्यूंपैकी ६० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३६ मृत्यू पुणे-८, सातारा-६, ठाणे-६, लातूर-३, नांदेड-३, रत्नागिरी-३, बीड-१, कोल्हापूर-१, नाशिक-१, सांगली-१, सोलापूर-१, नागपूर-१ आणि अहमदनगर-१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २६४५४५ २३५७७६ १०४४५ ७२१ १७६०३
ठाणे २२७७७२ २०७४५६ ५२९२ ४४ १४९८०
पालघर ४३६२८ ४०९९९ ८८६ १७३४
रायगड ६०५७८ ५५४७५ १४३३ ३६६४
रत्नागिरी १००४४ ९०९८ ३७७ ५६९
सिंधुदुर्ग ५१३० ४६०८ १३३ ३८९
पुणे ३३८५८३ ३१४२११ ७०६० ३३ १७२७९
सातारा ४९१९४ ४३७०२ १५११ ३९७२
सांगली ४७५४१ ४३८८९ १६८२ १९६८
१० कोल्हापूर ४७५५१ ४५५६६ १६५९ ३२३
११ सोलापूर ४५३८९ ४१४२७ १५३६ २४२१
१२ नाशिक ९८११५ ९३६५९ १६१० २८४५
१३ अहमदनगर ५७७७४ ५२७२१ ९०१ ४१५१
१४ जळगाव ५३९५१ ५१२४८ १३६४ १३३१
१५ नंदूरबार ६५४७ ५९७४ १४३ ४२९
१६ धुळे १४४१७ १३७६२ ३३६ ३१७
१७ औरंगाबाद ४२९९३ ४०७३३ ९८६ १३ १२६१
१८ जालना १०९३६ १०१३० २९७ ५०८
१९ बीड १४५६९ १३०१४ ४३९ १११२
२० लातूर २११२० १९४१५ ६२९ १०७३
२१ परभणी ६७९७ ५९३७ २३८ ११ ६११
२२ हिंगोली ३७५७ ३१३० ७६ ५५१
२३ नांदेड १९४८२ १७१०९ ५७५ १७९३
२४ उस्मानाबाद १५६५९ १४००८ ५०६ ११४४
२५ अमरावती १७३५७ १५९२२ ३५१ १०८२
२६ अकोला ८७२३ ८१५० २८८ २८०
२७ वाशिम ५८३६ ५५८२ १४५ १०७
२८ बुलढाणा १०९७४ १०००३ १८३ ७८४
२९ यवतमाळ ११३१६ १०३१६ ३२८ ६६८
३० नागपूर १०६८५२ १०१०५४ २८२३ १५ २९६०
३१ वर्धा ६९८७ ६१८४ २१५ ५८६
३२ भंडारा ९५०६ ८१३४ २०९ ११६३
३३ गोंदिया १०४५५ ९५८४ ११३ ७५२
३४ चंद्रपूर १७४६५ १३८०६ २६८ ३३९१
३५ गडचिरोली ६०८१ ५११२ ५१ ९१७
  इतर राज्ये/ देश २२३४ ४२८ १५२ १६५४
  एकूण १७१९८५८ १५७७३२२ ४५२४० ९२४ ९६३७२

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *