Breaking News

कोरोना: सलग २ ऱ्या दिवशी बाधित बरे होत दुपटीने घरी ५ हजार २७ नवे बाधित, ११ हजार ६० बरे झाले तर १६१ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

आज सलग दुसऱ्या दिवशी बरे होवून होवून बाधित घरी गेले. काल गुरूवारी ११ हजार आणि आजही ११ हजार ६० रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १५ लाख ६२ हजार ३४२ वर पोहोचली आहे. तर ५ हजार २७ नव्या बाधित आढळून आल्याने एकूण रूग्ण संख्या १७ हजार १० हजार ३१४ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख २ हजार ०९९ वर पोहोचली असून १६१ मृतकांची आज नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.३५ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९३,१८,५४४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,१०,३१४ (१८.३५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १०,५९,४९९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ८,८७९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ७९२ २६२४७३ २२ १०३९९
ठाणे ६३ ३४९२१ ८६५
ठाणे मनपा १४१ ४७५९२ ११३८
नवी मुंबई मनपा १४५ ४८७२८ १००३
कल्याण डोंबवली मनपा १४१ ५४६८२ ९३८
उल्हासनगर मनपा १६ १०४३७ ३१४
भिवंडी निजामपूर मनपा २५ ६३७३ ३४१
मीरा भाईंदर मनपा ८० २३९८७ ६५२
पालघर ३० १५६१० २९१
१० वसई विरार मनपा ७२ २७८८७ ५९३
११ रायगड ८५ ३५२०० ९०३
१२ पनवेल मनपा ६४ २५२२१ ५२५
  ठाणे मंडळ एकूण १६५४ ५९३१११ ३९ १७९६२
१३ नाशिक २८१ २७५५७ ५६५
१४ नाशिक मनपा १६४ ६५६८२ ८८३
१५ मालेगाव मनपा २२ ४२१३ १५२
१६ अहमदनगर १६९ ३८७८९ ५४३
१७ अहमदनगर मनपा ४७ १८५६५ ३५४
१८ धुळे २९ ७७८२ १८४
१९ धुळे मनपा २१ ६५७६ १५१
२० जळगाव ४८ ४१४४४ १०७३
२१ जळगाव मनपा १० १२४०० २८९
२२ नंदूरबार १८ ६४८८ १४३
  नाशिक मंडळ एकूण ८०९ २२९४९६ ११ ४३३७
२३ पुणे २४७ ७८६१४ १८०७
२४ पुणे मनपा २४१ १७३६९२ १३ ४०३३
२५ पिंपरी चिंचवड मनपा १५४ ८५३१८ ११६७
२६ सोलापूर १४९ ३४६५१ १४ ९९४
२७ सोलापूर मनपा ३२ १०४८९ ५२७
२८ सातारा २३२ ४८८५१ ३१ १४७०
  पुणे मंडळ एकूण १०५५ ४३१६१५ ६२ ९९९८
२९ कोल्हापूर २२ ३३७८३ १२५१
३० कोल्हापूर मनपा १३७१५ ४०५
३१ सांगली ५१ २८१४४ १०७३
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १३ १९२८७ ५९८
३३ सिंधुदुर्ग १३ ५११२ १३३
३४ रत्नागिरी १००४१ ३७३
  कोल्हापूर मंडळ एकूण ११२ ११००८२ १२ ३८३३
३५ औरंगाबाद १२ १४८७५ २७९
३६ औरंगाबाद मनपा ५७ २७८९५ ७०६
३७ जालना १०३ १०७९८ २९७
३८ हिंगोली ३७१० ७६
३९ परभणी १७ ३८१० १२६
४० परभणी मनपा २९७१ ११२
  औरंगाबाद मंडळ एकूण २०१ ६४०५९ १५९६
४१ लातूर २० १२५८३ ४१६
४२ लातूर मनपा २८ ८४४५ २०८
४३ उस्मानाबाद २९ १५५६१ ५०६
४४ बीड ७७ १४३७६ ४३४
४५ नांदेड १६ १०३२६ ३१६
४६ नांदेड मनपा २६ ९१०९ २५०
  लातूर मंडळ एकूण १९६ ७०४०० १३ २१३०
४७ अकोला ३८९१ ११५
४८ अकोला मनपा १० ४७८९ १७२
४९ अमरावती ३० ६३९१ १४७
५० अमरावती मनपा २० १०८५२ २०४
५१ यवतमाळ ५२ ११२३२ ३२५
५२ बुलढाणा ६४ १०८५८ १८०
५३ वाशिम ५८१८ १४५
  अकोला मंडळ एकूण १८५ ५३८३१ १२८८
५४ नागपूर १४१ २४९९२ ५३८
५५ नागपूर मनपा १९६ ८०७८८ २२८१
५६ वर्धा ४९ ६८९६ २१५
५७ भंडारा ९७ ९३६४ २०६
५८ गोंदिया ६७ १०३२७ ११३
५९ चंद्रपूर १२५ १०३९९ १३१
६० चंद्रपूर मनपा ५२ ६८१४ १३५
६१ गडचिरोली ८२ ५९२२ ५१
  नागपूर एकूण ८०९ १५५५०२ १६ ३६७०
  इतर राज्ये /देश २२१८ १५१
  एकूण ५०२७ १७१०३१४ १६१ ४४९६५

आज नोंद झालेल्या एकूण १६१ मृत्यूंपैकी ७३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ५१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ५१ मृत्यू  सातारा -१३  पुणे – ११, सोलापूर -५, नांदेड ५, ठाणे -४, गोंदिया -४, अहमदनगर -२, बुलढाणा -२, नाशिक -२, जळगाव -१, कोल्हापूर -१आणि सांगली -१ असे आहेत.  पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २६२४७३ २३४५५१ १०३९९ ७०६ १६८१७
ठाणे २२६७२० २०६३३८ ५२५१ ४४ १५०८७
पालघर ४३४९७ ४०७२० ८८४ १८८५
रायगड ६०४२१ ५५२९० १४२८ ३६९७
रत्नागिरी १००४१ ९०९५ ३७३   ५७३
सिंधुदुर्ग ५११२ ४५१३ १३३   ४६६
पुणे ३३७६२४ ३०७८६७ ७००७ ३३ २२७१७
सातारा ४८८५१ ४३४९६ १४७० ३८७६
सांगली ४७४३१ ४३७८५ १६७१ १९७३
१० कोल्हापूर ४७४९८ ४५५६६ १६५६ २७३
११ सोलापूर ४५१४० ४१२५६ १५२१ २३५८
१२ नाशिक ९७४५२ ९२६३५ १६०० ३२१६
१३ अहमदनगर ५७३५४ ५२४१६ ८९७ ४०४०
१४ जळगाव ५३८४४ ५१२२८ १३६२ १२४६
१५ नंदूरबार ६४८८ ५९६८ १४३ ३७६
१६ धुळे १४३५८ १३७६२ ३३५ २५९
१७ औरंगाबाद ४२७७० ४०६९१ ९८५ १३ १०८१
१८ जालना १०७९८ १००१३ २९७ ४८७
१९ बीड १४३७६ १२९६१ ४३४ ९७७
२० लातूर २१०२८ १८९१० ६२४ १४९१
२१ परभणी ६७८१ ५९१९ २३८ ११ ६१३
२२ हिंगोली ३७१० ३१२२ ७६   ५१२
२३ नांदेड १९४३५ १७०८६ ५६६ १७७८
२४ उस्मानाबाद १५५६१ १३९५७ ५०६ १०९७
२५ अमरावती १७२४३ १५९०३ ३५१ ९८७
२६ अकोला ८६८० ८१२१ २८७ २६७
२७ वाशिम ५८१८ ५५६० १४५ १११
२८ बुलढाणा १०८५८ १०००३ १८० ६७१
२९ यवतमाळ ११२३२ १०२८२ ३२५ ६२१
३० नागपूर १०५७८० ९८५४१ २८१९ १५ ४४०५
३१ वर्धा ६८९६ ६१३९ २१५ ५४०
३२ भंडारा ९३६४ ८०६१ २०६   १०९७
३३ गोंदिया १०३२७ ९४६५ ११३ ७४३
३४ चंद्रपूर १७२१३ १३६७३ २६६   ३२७४
३५ गडचिरोली ५९२२ ५०२१ ५१ ८४९
  इतर राज्ये/ देश २२१८ ४२८ १५१   १६३९
  एकूण १७१०३१४ १५६२३४२ ४४९६५ ९०८ १०२०९९

 

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *