Breaking News

कोरोना : दिवाळीचा परिणाम? तीन दिवसानंतर बाधित आणि मृतकांच्या संख्येत वाढ ५ हजार ११ नवे बाधित, ६ हजार ६०८ बरे झाले तर १०० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

मागील तीन दिवस तीन हजाराच्या आत बाधितांची संख्या आढळून आल्यानंतर आता दिवाळीतील निष्काळजीपणाचा परिणाम दिसून आला असून या संख्येत थोडीशी वाढ होत ५ हजार ११ इतके नवे बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे एकूण बाधिकांची संख्या १७ लाख ५७ हजार ५२० वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ८० हजार २२१ इतकी घट झाली आहे. तर ६ हजार ६०८ रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १६ लाख ३० हजार १११ वर पोहोचली असून १०० मृतकांची नोंद झाल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.७५ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९९,००,८७८  प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,५७,५२० (१७.७५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ७,५०,९९२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ५,३५४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे–

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ८७१ २७१५३१ १६ १०६१५
ठाणे ५९ ३५७०७ ९१४
ठाणे मनपा १७३ ४९१६८ ११७३
नवी मुंबई मनपा १३८ ४९९३१ १०३२
कल्याण डोंबवली मनपा १३० ५५९८४ ९४९
उल्हासनगर मनपा २६ १०६४० ३३०
भिवंडी निजामपूर मनपा १५ ६४९२ ३४५
मीरा भाईंदर मनपा ५७ २४४८९ ६६३
पालघर १६ १५७७६ २९५
१० वसई विरार मनपा ४२ २८४३० ६३७
११ रायगड ६२ ३५६२९ ९०७
१२ पनवेल मनपा ६६ २५८६९ ५३५
  ठाणे मंडळ एकूण १६५५ ६०९६४६ २६ १८३९५
१३ नाशिक २६४ २९६५० ६०६
१४ नाशिक मनपा १९४ ६७१७९ ८९८
१५ मालेगाव मनपा ४२५० १५३
१६ अहमदनगर २१५ ४०७३४ ५५७
१७ अहमदनगर मनपा ७६ १९००९ ३६२
१८ धुळे ७८९४ १८५
१९ धुळे मनपा १२ ६६५७ १५३
२० जळगाव ५१ ४१७३६ १०८२
२१ जळगाव मनपा २२ १२५७७ २९३
२२ नंदूरबार १३ ६७१३ १४७
  नाशिक मंडळ एकूण ८६१ २३६३९९ ११ ४४३६
२३ पुणे १७३ ८०५८३ १८६४
२४ पुणे मनपा ३३९ १७६०२० ४१२७
२५ पिंपरी चिंचवड मनपा १५४ ८६६१० १२०४
२६ सोलापूर २०७ ३६४०६ १०४८
२७ सोलापूर मनपा ४१ १०७८७ ५३०
२८ सातारा १३० ५०४६५ १५६६
  पुणे मंडळ एकूण १०४४ ४४०८७१ ३१ १०३३९
२९ कोल्हापूर २७ ३४३९५ १२६०
३० कोल्हापूर मनपा १३ १३८६२ ४०५
३१ सांगली ३७ २८५८२ ११०१
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १२ १९३८७ ६०८
३३ सिंधुदुर्ग १४ ५२३५ १३९
३४ रत्नागिरी ६१ १०१४१ ३७७
  कोल्हापूर मंडळ एकूण १६४ १११६०२ ३८९०
३५ औरंगाबाद १५०७४ २८३
३६ औरंगाबाद मनपा ५८ २८५८९ ७५४
३७ जालना २४ ११३६४ ३०४
३८ हिंगोली ३८१३ ७६
३९ परभणी ३८९१ १३३
४० परभणी मनपा ३०४३ ११५
  औरंगाबाद मंडळ एकूण १०५ ६५७७४ १६६५
४१ लातूर २२ १२७९७ ४३४
४२ लातूर मनपा ३५ ८६८७ २०९
४३ उस्मानाबाद २२ १५९०३ ५१५
४४ बीड ७३ १५३९७ ४६५
४५ नांदेड ११ १०४२१ ३३३
४६ नांदेड मनपा १९ ९२९६ २६५
  लातूर मंडळ एकूण १८२ ७२५०१ २२२१
४७ अकोला ३९७२ ११५
४८ अकोला मनपा २१ ४९८३ १७६
४९ अमरावती ६५३७ १४७
५० अमरावती मनपा २४ १११७३ २०४
५१ यवतमाळ ७८ ११६६२ ३३५
५२ बुलढाणा ५५ ११४१५ १८७
५३ वाशिम १८ ५९७७ १४६
  अकोला मंडळ एकूण २०७ ५५७१९ १३१०
५४ नागपूर ४४ २५७३३ ५६४
५५ नागपूर मनपा २६९ ८३५२९ २३२५
५६ वर्धा ३६ ७४११ २१८
५७ भंडारा ११७ १०१३७ २१८
५८ गोंदिया ९८ १११३६ ११९
५९ चंद्रपूर ८६ ११२६४ १५२
६० चंद्रपूर मनपा ७६ ७२९७ १४१
६१ गडचिरोली ५३ ६५६६ ५१
  नागपूर एकूण ७७९ १६३०७३ १९ ३७८८
  इतर राज्ये /देश १४ १९३५ १५८
  एकूण ५०११ १७५७५२० १०० ४६२०२

आज नोंद झालेल्या एकूण १०० मृत्यूंपैकी ५१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २६ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २३ मृत्यू  पुणे -५, नाशिक -४, सोलापूर -४, ठाणे -३, भंडारा -३, बुलढाणा -१, कोल्हापूर -१, नंदूरबार -१ आणि यवतमाळ -१असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई २७१५३१ २४८६४८ १०६१५ ७७४ ११४९४
ठाणे २३२४११ २१३५२७ ५४०६ ४६ १३४३२
पालघर ४४२०६ ४२५६४ ९३२ १२ ६९८
रायगड ६१४९८ ५७०२२ १४४२ ३०२७
रत्नागिरी १०१४१ ९१६३ ३७७   ६०१
सिंधुदुर्ग ५२३५ ४८३१ १३९ २६४
पुणे ३४३२१३ ३१९४४३ ७१९५ ३३ १६५४२
सातारा ५०४६५ ४५९५४ १५६६ २९३६
सांगली ४७९६९ ४५०७७ १७०९ ११८१
१० कोल्हापूर ४८२५७ ४६२२१ १६६५ ३६८
११ सोलापूर ४७१९३ ४३६९९ १५७८ १९११
१२ नाशिक १०१०७९ ९६४८९ १६५७ २९३२
१३ अहमदनगर ५९७४३ ५४२१० ९१९ ४६१३
१४ जळगाव ५४३१३ ५२००८ १३७५ ९२२
१५ नंदूरबार ६७१३ ६१७० १४७ ३९५
१६ धुळे १४५५१ १४०३१ ३३८ १८०
१७ औरंगाबाद ४३६६३ ४१५६५ १०३७ १३ १०४८
१८ जालना ११३६४ १०७३९ ३०४ ३२०
१९ बीड १५३९७ १३८७३ ४६५ १०५४
२० लातूर २१४८४ २०१०४ ६४३ ७३४
२१ परभणी ६९३४ ६१८५ २४८ ११ ४९०
२२ हिंगोली ३८१३ ३२४२ ७६   ४९५
२३ नांदेड १९७१७ १७६२३ ५९८ १४९१
२४ उस्मानाबाद १५९०३ १४३९१ ५१५ ९९६
२५ अमरावती १७७१० १६३३५ ३५१ १०२२
२६ अकोला ८९५५ ८३६७ २९१ २९२
२७ वाशिम ५९७७ ५७०४ १४६ १२५
२८ बुलढाणा ११४१५ १०३७७ १८७ ८४७
२९ यवतमाळ ११६६२ १०८१३ ३३५ ५१०
३० नागपूर १०९२६२ १०३९५५ २८८९ १५ २४०३
३१ वर्धा ७४११ ६६९७ २१८ ४९४
३२ भंडारा १०१३७ ९०६४ २१८   ८५५
३३ गोंदिया १११३६ १००१९ ११९ ९९२
३४ चंद्रपूर १८५६१ १५५१७ २९३   २७५१
३५ गडचिरोली ६५६६ ६०५६ ५१ ४५८
  इतर राज्ये/ देश १९३५ ४२८ १५८ १३४८
  एकूण १७५७५२० १६३०१११ ४६२०२ ९८६ ८०२२१

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *