Breaking News

कोरोना : बाधितांची संख्या स्थिर मात्र मृतकांच्या संख्येत पुन्हा वाढ ४ हजार ९८१ नवे बाधित, ५ हजार १११ बरे झाले तर मृतकांची संख्या ७५ वर

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील बाधितांची संख्या स्थिर असून मागील २४ तासात ४ हजार ९८१ बाधित आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण बाधितांची संख्या १८ लाख ६४ हजार ३४८ वर पोहोचली असून कालच्या तुलनेत बाधित मृतकांच्या संख्येत चांगलीच वाढ झाली असून ७५ इतकी नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दिवसभरात ५,१११ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १७,४२,१९१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ३.४५ % एवढे झाले आहे. त्यामुळे अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ७३ हजार १६६ इतकी राहीली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,१४,४७,७२३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,६४,३४८ (१६.२९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. तर राज्यात ५,४३,०९१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ५,१०५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ७१६ २८७८९८ १५ १०९२९
ठाणे ६४ ३७३५४ ९२५
ठाणे मनपा १२६ ५२४३२ ११६२
नवी मुंबई मनपा १०७ ५२९५२ १०२४
कल्याण डोंबवली मनपा १६४ ५९३०७ ९५४
उल्हासनगर मनपा २७ १११८६ ३३३
भिवंडी निजामपूर मनपा ६७१४ ३४२
मीरा भाईंदर मनपा ७६ २५७८४ ६३१
पालघर १४ १६२९१ ३१८
१० वसई विरार मनपा ४६ २९६०३ ५७९
११ रायगड ५० ३६७५७ ९१०
१२ पनवेल मनपा ४५ २७४३० ५४२
  ठाणे मंडळ एकूण १४४१ ६४३७०८ १८ १८६४९
१३ नाशिक २९४ ३२९३६ ६५६
१४ नाशिक मनपा २५० ७१६०८ ९४४
१५ मालेगाव मनपा १७ ४४३८ १५४
१६ अहमदनगर २३२ ४५३०७ ६०५
१७ अहमदनगर मनपा ८३ २००७० ३६४
१८ धुळे १२ ८०८८ १८४
१९ धुळे मनपा ६८२९ १५३
२० जळगाव २५ ४२५१६ ११२०
२१ जळगाव मनपा २९ १२८९६ ३०३
२२ नंदूरबार ७३ ७३८८ १५४
  नाशिक मंडळ एकूण १०२० २५२०७६ ४६३७
२३ पुणे २६८ ८६०५७ १९८६
२४ पुणे मनपा ३५२ १८३३५९ ४३३४
२५ पिंपरी चिंचवड मनपा १६४ ९०३१३ १२६८
२६ सोलापूर १२२ ३९८०५ ११२५
२७ सोलापूर मनपा २७ ११४६९ ५७४
२८ सातारा १५१ ५३६३५ १७०५
  पुणे मंडळ एकूण १०८४ ४६४६३८ १६ १०९९२
२९ कोल्हापूर १४ ३५०८२ १२४८
३० कोल्हापूर मनपा १४०१८ ४०७
३१ सांगली १८ २९४५१ १११९
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ११ १९५७४ ६१४
३३ सिंधुदुर्ग ३५ ५६४४ १५३
३४ रत्नागिरी १५ ११०२४ ३७१
  कोल्हापूर मंडळ एकूण १०१ ११४७९३ ३९१२
३५ औरंगाबाद १५३७० २८३
३६ औरंगाबाद मनपा ३९ ३०५५५ ८०२
३७ जालना ३७ १२२४७ ३२१
३८ हिंगोली ३१ ४०४६ ८८
३९ परभणी ४०९४ १४४
४० परभणी मनपा ३२१३ १२२
  औरंगाबाद मंडळ एकूण १२७ ६९५२५ १७६०
४१ लातूर १५ १३३६५ ४५२
४२ लातूर मनपा २३ ९३०६ २१३
४३ उस्मानाबाद १५ १६५८३ ५३८
४४ बीड ३७ १६६२० ४९७
४५ नांदेड १०७९८ ३४६
४६ नांदेड मनपा १५ ९८२२ २६८
  लातूर मंडळ एकूण ११२ ७६४९४ २३१४
४७ अकोला ४२२४ १३४
४८ अकोला मनपा २८ ५६२० २२७
४९ अमरावती २८ ७००८ १५८
५० अमरावती मनपा ५५ १२०९५ २०१
५१ यवतमाळ ७० १२७१० ३६८
५२ बुलढाणा १२० १२३८१ २१०
५३ वाशिम १४ ६४३६ १४९
  अकोला मंडळ एकूण ३२४ ६०४७४ १४४७
५४ नागपूर ९४ २७६०६ ६३६
५५ नागपूर मनपा ३४५ ९०१४५ २४२२
५६ वर्धा ७५ ८६८३ २२१
५७ भंडारा ५६ ११७६७ २३८
५८ गोंदिया ४९ १३०११ १३२
५९ चंद्रपूर ८० १३५०६ १९७
६० चंद्रपूर मनपा १७ ८२१८ १५५
६१ गडचिरोली ४३ ७८८० ६५
  नागपूर एकूण ७५९ १८०८१६ १४ ४०६६
  इतर राज्ये /देश १३ १८२४ १२५
  एकूण ४९८१ १८६४३४८ ७५ ४७९०२

आज नोंद झालेल्या एकूण ७५ मृत्यूंपैकी ६३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १२ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे–

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई २८७८९८ २६३९७६ १०९२९ ८२५ १२१६८
ठाणे २४५७२९ २२६३५२ ५३७१ ५८ १३९४८
पालघर ४५८९४ ४४३३२ ८९७ १५ ६५०
रायगड ६४१८७ ६१३४२ १४५२ १३८६
रत्नागिरी ११०२४ ९९९६ ३७१ ६५६
सिंधुदुर्ग ५६४४ ५११७ १५३ ३७३
पुणे ३५९७२९ ३३६४९० ७५८८ ३५ १५६१६
सातारा ५३६३५ ५००८३ १७०५ १० १८३७
सांगली ४९०२५ ४६९०३ १७३३ ३८६
१० कोल्हापूर ४९१०० ४६९९३ १६५५ ४४९
११ सोलापूर ५१२७४ ४८१०६ १६९९ ११ १४५८
१२ नाशिक १०८९८२ १०४७४२ १७५४ २४८५
१३ अहमदनगर ६५३७७ ६१५३० ९६९ २८७७
१४ जळगाव ५५४१२ ५३०१५ १४२३ १९ ९५५
१५ नंदूरबार ७३८८ ६५६७ १५४ ६६६
१६ धुळे १४९१७ १४३५९ ३३७ २१८
१७ औरंगाबाद ४५९२५ ४४२०२ १०८५ १४ ६२४
१८ जालना १२२४७ ११६५६ ३२१ २६९
१९ बीड १६६२० १५२६० ४९७ ८५६
२० लातूर २२६७१ २१३४७ ६६५ ६५५
२१ परभणी ७३०७ ६८२५ २६६ ११ २०५
२२ हिंगोली ४०४६ ३७५२ ८८ २०६
२३ नांदेड २०६२० १९४९० ६१४ ५११
२४ उस्मानाबाद १६५८३ १५४९२ ५३८ ५५२
२५ अमरावती १९१०३ १७६७५ ३५९ १०६७
२६ अकोला ९८४४ ९०४९ ३६१ ४२९
२७ वाशिम ६४३६ ६१३४ १४९ १५१
२८ बुलढाणा १२३८१ ११४९५ २१० ६७१
२९ यवतमाळ १२७१० ११५८३ ३६८ ७५५
३० नागपूर ११७७५१ ११००८२ ३०५८ १५ ४५९६
३१ वर्धा ८६८३ ७९११ २२१ ५४७
३२ भंडारा ११७६७ १०५६९ २३८ ९५९
३३ गोंदिया १३०११ १२३३९ १३२ ५३४
३४ चंद्रपूर २१७२४ १९६१७ ३५२ १७५४
३५ गडचिरोली ७८८० ७३८२ ६५ ४२७
इतर राज्ये/ देश १८२४ ४२८ १२५ १२७०
एकूण १८६४३४८ १७४२१९१ ४७९०२ १०८९ ७३१६६

 

Check Also

वैद्यकीय वापराकरीता ८० टक्के ऑक्सीजन पुरवठा करणे बंधनकारक आरोग्य विभागाची अधिसूचना जारी

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता वैद्यकीय वापरासाठी ऑक्सीजनचा पुरवठा ८० …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *