Breaking News

कोरोना : ९१ लाख चाचण्या तर अॅक्टीव्ह रूग्ण १.२० लाखाच्या आत ४ हजार ९०९ नवे बाधित, ६ हजार ९७३ बरे झाले तर १२० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

मागील सात महिन्यापासून आतापर्यंत ९१ लाख २० हजार ५१५ चाचण्या करण्यात आल्या असून या चाचण्यातून आतापर्यत १६ लाख ९२ हजार ६९३ बाधित रूग्ण राज्यात आढळून आले आहेत. मात्र यापैकी फक्त १ लाख १६ हजार ५४३ अॅक्टीव्ह रूग्णांवर उपचार सुरु आहेत. तर १५ लाख ३१ हजार २७७ कोरोनाबाधित बरे होवून घरी आहेत. मागील २४ तासात ४ हजार ९०९ नवे बाधित रूग्ण आढळून आले तर ६ हजार ९७३ बाधित रूग्ण बरे होवून घरी गेले आहेत. तर १२० बाधितांच्या मृत्यूची नोंद झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९०.४६ % एवढे झाले आहे. राज्यातील मृत्यूदर २.६१ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९१,२०,५१५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,९२,६९३ (१८.५६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १७,९५,६६६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ११,९६९  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ७४६ २५९८५७ १५ १०३२३
ठाणे ६८ ३४६६७ ८५५
ठाणे मनपा १५३ ४७११७ ११२७
नवी मुंबई मनपा १२० ४८३११ ९९६
कल्याण डोंबवली मनपा ११७ ५४२७४ ९३१
उल्हासनगर मनपा २१ १०३७७ ३१४
भिवंडी निजामपूर मनपा १७ ६२९३ ३४१
मीरा भाईंदर मनपा २७ २३७८४ ६४४
पालघर ३७ १५५४५ २८८
१० वसई विरार मनपा ६३ २७६८४ ५८८
११ रायगड ६३ ३४९७२ ९०३
१२ पनवेल मनपा ६० २४९७४ ५२२
ठाणे मंडळ एकूण १४९२ ५८७८५५ २८ १७८३२
१३ नाशिक ४०६ २६६८७ ५५४
१४ नाशिक मनपा १७८ ६५१७१ ८८१
१५ मालेगाव मनपा २५ ४१७२ १५०
१६ अहमदनगर २२१ ३८२३२ ५३४
१७ अहमदनगर मनपा २६ १८४२६ ३४६
१८ धुळे ७७०५ १८३
१९ धुळे मनपा ६५३० १५१
२० जळगाव ३९ ४१३२४ १०७१
२१ जळगाव मनपा १३ १२३६७ २८८
२२ नंदूरबार ६४२९ १४२
नाशिक मंडळ एकूण ९१६ २२७०४३ ४३००
२३ पुणे २२६ ७७८७३ १० १६६८
२४ पुणे मनपा २२८ १७२९१६ ३९५५
२५ पिंपरी चिंचवड मनपा १३१ ८४८९० ११६१
२६ सोलापूर १८३ ३४१६६ ९३७
२७ सोलापूर मनपा ४५ १०३९६ ५२२
२८ सातारा १३८ ४८१४२ १४३२
पुणे मंडळ एकूण ९५१ ४२८३८३ ३१ ९६७५
२९ कोल्हापूर २७ ३३६९१ १२१६
३० कोल्हापूर मनपा १२ १३६८० ३९४
३१ सांगली ८६ २७९२० १२ १०१३
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १४ १९२४८ ५९५
३३ सिंधुदुर्ग १५ ५०७३ १३३
३४ रत्नागिरी १००२५ ३७३
कोल्हापूर मंडळ एकूण १५६ १०९६३७ १३ ३७२४
३५ औरंगाबाद ५७ १४८०६ २७८
३६ औरंगाबाद मनपा १४५ २७७२८ ७०२
३७ जालना ४२ १०५६६ २९४
३८ हिंगोली ३६८१ ७६
३९ परभणी १६ ३७५४ १२४
४० परभणी मनपा २९५३ १११
औरंगाबाद मंडळ एकूण २६३ ६३४८८ १५८५
४१ लातूर २५ १२५०१ ४१२
४२ लातूर मनपा २६ ८३६८ २०८
४३ उस्मानाबाद ३१ १५४५१ ५०३
४४ बीड ८३ १४११२ ४२१
४५ नांदेड १२ १०२९३ २८४
४६ नांदेड मनपा ११ ९०२३ २४९
लातूर मंडळ एकूण १८८ ६९७४८ १८ २०७७
४७ अकोला ३८६९ ११४
४८ अकोला मनपा ४७५३ १७१
४९ अमरावती ६२९८ १४७
५० अमरावती मनपा १८ १०८०४ २०४
५१ यवतमाळ ११२ ११०८७ ३२२
५२ बुलढाणा ४० १०६८२ १७४
५३ वाशिम ११ ५७९४ १४५
अकोला मंडळ एकूण २०० ५३२८७ १२७७
५४ नागपूर ६० २४६४३ ५३०
५५ नागपूर मनपा २३३ ७८२२६ २२६८
५६ वर्धा ५५ ६७२१ २१५
५७ भंडारा ९८ ९०९१ २०५
५८ गोंदिया ८७ १००७० १०६
५९ चंद्रपूर ९६ १००३७ १२१
६० चंद्रपूर मनपा ३९ ६६८१ १३२
६१ गडचिरोली ६७ ५५९२ ५०
नागपूर एकूण ७३५ १५१०६१ १३ ३६२७
इतर राज्ये /देश २१९१ १५१
एकूण ४९०९ १६९२६९३ १२० ४४२४८

 

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २५९८५७ २३१४०९ १०३२३ ५५५ १७५७०
ठाणे २२४८२३ २०२६६५ ५२०८ ३७ १६९१३
पालघर ४३२२९ ३९५८५ ८७६ २७६१
रायगड ५९९४६ ५४९३० १४२५ ३५८५
रत्नागिरी १००२५ ८५२९ ३७३ ११२३
सिंधुदुर्ग ५०७३ ४३४१ १३३ ५९९
पुणे ३३५६७९ ३०४१३८ ६७८४ २४७५५
सातारा ४८१४२ ४२६७० १४३२ ४०३८
सांगली ४७१६८ ४३००१ १६०८ २५५९
१० कोल्हापूर ४७३७१ ४५०६९ १६१० ६९२
११ सोलापूर ४४५६२ ४०४७० १४५९ २६३२
१२ नाशिक ९६०३० ८८४९० १५८५ ५९५५
१३ अहमदनगर ५६६५८ ५०८३३ ८८० ४९४५
१४ जळगाव ५३६९१ ५०७०९ १३५९ १६२३
१५ नंदूरबार ६४२९ ५९२६ १४२ ३६१
१६ धुळे १४२३५ १३६६७ ३३४ २३२
१७ औरंगाबाद ४२५३४ ४०३४७ ९८० १२०७
१८ जालना १०५६६ ९७३७ २९४ ५३५
१९ बीड १४११२ १२५९२ ४२१ १०९९
२० लातूर २०८६९ १८४२९ ६२० १८२०
२१ परभणी ६७०७ ५८७० २३५ ६०२
२२ हिंगोली ३६८१ ३०८४ ७६ ५२१
२३ नांदेड १९३१६ १६९८१ ५३३ १८०२
२४ उस्मानाबाद १५४५१ १३८०२ ५०३ ११४६
२५ अमरावती १७१०२ १५८५५ ३५१ ८९६
२६ अकोला ८६२२ ७७०१ २८५ ६३५
२७ वाशिम ५७९४ ५४८३ १४५ १६५
२८ बुलढाणा १०६८२ ८५८२ १७४ १९२६
२९ यवतमाळ ११०८७ १००८६ ३२२ ६७९
३० नागपूर १०२८६९ ९५५२५ २७९८ १० ४५३६
३१ वर्धा ६७२१ ६०१५ २१५ ४९०
३२ भंडारा ९०९१ ७८५८ २०५ १०२८
३३ गोंदिया १००७० ९२२२ १०६ ७४२
३४ चंद्रपूर १६७१८ १२५१६ २५३ ३९४९
३५ गडचिरोली ५५९२ ४७३२ ५० ८१०
इतर राज्ये/ देश २१९१ ४२८ १५१ १६१२
एकूण १६९२६९३ १५३१२७७ ४४२४८ ६२५ ११६५४३

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *