Breaking News

कोरोना : राज्यातील अॅक्टीव्ह रूग्ण ९० हजाराच्याखाली तर ९२ टक्क्यावर बरे होणारे ४ हजार ९०७ नवे बाधित, ९ हजार १६४ बरे झाले तर १२५ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या सातत्याने घट होत असून दोन दिवसांपूर्वी ९० हजारावर असलेली संख्येत घट होत झाल्याचे दिसून येत असल्याने आज ही संख्या ८८ हजार ०७० इतकी खाली आली आहे. मागील २४ तासात ४ हजार ९०७ नवे बाधित आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १७ लाख ३१ हजार ८३३ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ८८ हजार ७० वर पोहचली. तर १२५ मृतकांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दिवसभरात ९,१६४ रुग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १५,९७,२५५ वर पोहचली असून राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.२३ % वर पोहोचले आहे. राज्यातील मृत्यूदर २.६३% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९६,००,३२८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,३१,८३३ (१८.०४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ९,४१,११८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,५५१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचेही त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे–

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका १०६९ २६६७४८ २२ १०५०६
ठाणे ७५ ३५२६९ १० ९०३
ठाणे मनपा १६३ ४८२५१ ११४७
नवी मुंबई मनपा १११ ४९२०९ १०१२
कल्याण डोंबवली मनपा ११६ ५५२०८ ९४६
उल्हासनगर मनपा १८ १०५१७ ३२७
भिवंडी निजामपूर मनपा १२ ६४२४ ३४३
मीरा भाईंदर मनपा ६४ २४२१९ ६५८
पालघर २४ १५६९६ २९२
१० वसई विरार मनपा ७७ २८१३३ ५९५
११ रायगड ५५ ३५३९२ ९०४
१२ पनवेल मनपा ४८ २५४८४ ५३१
  ठाणे मंडळ एकूण १८३२ ६००५५० ४१ १८१६४
१३ नाशिक १७९ २८५०६ ५८१
१४ नाशिक मनपा २६१ ६६३५३ ८९१
१५ मालेगाव मनपा ४२२० १५२
१६ अहमदनगर २०२ ३९६१२ ५४९
१७ अहमदनगर मनपा ४१ १८७४२ ३५९
१८ धुळे १८ ७८४३ १८४
१९ धुळे मनपा ६६२५ १५३
२० जळगाव २४ ४१५७७ १०७६
२१ जळगाव मनपा १३ १२४८१ २९१
२२ नंदूरबार २२ ६६०७ १४५
  नाशिक मंडळ एकूण ७६८ २३२५६६ १३ ४३८१
२३ पुणे २२९ ७९५४० १८३१
२४ पुणे मनपा २१८ १७४६५१ ४०८२
२५ पिंपरी चिंचवड मनपा १२६ ८५८३२ ११८९
२६ सोलापूर १७८ ३५४०५ १०२०
२७ सोलापूर मनपा २४ १०५८६ ५२८
२८ सातारा २०१ ४९६७२ १५२२
  पुणे मंडळ एकूण ९७६ ४३५६८६ ३३ १०१७२
२९ कोल्हापूर २८ ३३८८६ १२५५
३० कोल्हापूर मनपा १७ १३७८४ ४०५
३१ सांगली ३२ २८३४४ १०८७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १९३३१ ६०३
३३ सिंधुदुर्ग ११ ५१६२ १३४
३४ रत्नागिरी १२ १००६४ ३७७
  कोल्हापूर मंडळ एकूण १०९ ११०५७१ ३८६१
३५ औरंगाबाद १२ १५००४ २८२
३६ औरंगाबाद मनपा ५२ २८१५५ ७४९
३७ जालना ५३ १११०९ २९८
३८ हिंगोली ३७८३ ७६
३९ परभणी १५ ३८४५ १३०
४० परभणी मनपा ११ ३००५ ११४
  औरंगाबाद मंडळ एकूण १४७ ६४९०१ १६४९
४१ लातूर ३४ १२६९५ ४२४
४२ लातूर मनपा २९ ८५६० २०८
४३ उस्मानाबाद १७ १५७३० ५११
४४ बीड १२१ १४८५७ ४४४
४५ नांदेड १०३७० ३२६
४६ नांदेड मनपा १९ ९१९८ २५८
  लातूर मंडळ एकूण २२८ ७१४१० १३ २१७१
४७ अकोला ३९३७ ११५
४८ अकोला मनपा २१ ४८७१ १७३
४९ अमरावती १५ ६४६० १४७
५० अमरावती मनपा २६ ११००४ २०४
५१ यवतमाळ ५३ ११४२२ ३२८
५२ बुलढाणा ४९ ११०९९ १८५
५३ वाशिम ३३ ५८८१ १४६
  अकोला मंडळ एकूण २०४ ५४६७४ १२९८
५४ नागपूर ५७ २५३६३ ५४५
५५ नागपूर मनपा १८० ८२३१३ २३०४
५६ वर्धा ६६ ७१३७ २१६
५७ भंडारा ५१ ९६६६ २१०
५८ गोंदिया १०६ १०६७६ ११४
५९ चंद्रपूर ८१ १०८०८ १३४
६० चंद्रपूर मनपा ३७ ७००७ १३६
६१ गडचिरोली ५३ ६२३६ ५१
  नागपूर एकूण ६३१ १५९२०६ १२ ३७१०
  इतर राज्ये /देश १२ २२६९ १५४
  एकूण ४९०७ १७३१८३३ १२५ ४५५६०

आज नोंद झालेल्या एकूण १२५ मृत्यूंपैकी ८४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४१ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई २६६७४८ २३९६७४ १०५०६ ७४३ १५८२५
ठाणे २२९०९७ २०९६७४ ५३३६ ४४ १४०४३
पालघर ४३८२९ ४१७८२ ८८७ १० ११५०
रायगड ६०८७६ ५६२६३ १४३५ ३१७२
रत्नागिरी १००६४ ९१२९ ३७७   ५५८
सिंधुदुर्ग ५१६२ ४७३५ १३४   २९३
पुणे ३४००२३ ३१६७८५ ७१०२ ३३ १६१०३
सातारा ४९६७२ ४४१७८ १५२२ ३९६३
सांगली ४७६७५ ४४५०० १६९० १४८३
१० कोल्हापूर ४७६७० ४५७११ १६६० २९६
११ सोलापूर ४५९९१ ४१७६० १५४८ २६७८
१२ नाशिक ९९०७९ ९५५८७ १६२४ १८६७
१३ अहमदनगर ५८३५४ ५३६९४ ९०८ ३७५१
१४ जळगाव ५४०५८ ५१४४८ १३६७ १२३५
१५ नंदूरबार ६६०७ ६०४२ १४५ ४१९
१६ धुळे १४४६८ १३८७१ ३३७ २५८
१७ औरंगाबाद ४३१५९ ४११४१ १०३१ १३ ९७४
१८ जालना १११०९ १०४३८ २९८ ३७२
१९ बीड १४८५७ १३३०६ ४४४ ११०३
२० लातूर २१२५५ १९५६४ ६३२ १०५६
२१ परभणी ६८५० ६००७ २४४ ११ ५८८
२२ हिंगोली ३७८३ ३१९२ ७६   ५१५
२३ नांदेड १९५६८ १७४४८ ५८४ १५३१
२४ उस्मानाबाद १५७३० १४१४५ ५११ १०७३
२५ अमरावती १७४६४ १६०६५ ३५१ १०४६
२६ अकोला ८८०८ ८२२६ २८८ २८९
२७ वाशिम ५८८१ ५६४० १४६ ९३
२८ बुलढाणा ११०९९ १००१४ १८५ ८९६
२९ यवतमाळ ११४२२ १०४६७ ३२८ ६२३
३० नागपूर १०७६७६ १०१८१० २८४९ १५ ३००२
३१ वर्धा ७१३७ ६३३८ २१६ ५८१
३२ भंडारा ९६६६ ८३५३ २१०   ११०३
३३ गोंदिया १०६७६ ९८१५ ११४ ७४१
३४ चंद्रपूर १७८१५ १४६७३ २७०   २८७२
३५ गडचिरोली ६२३६ ५३५२ ५१ ८३२
  इतर राज्ये/ देश २२६९ ४२८ १५४ १६८६
  एकूण १७३१८३३ १५९७२५५ ४५५६० ९४८ ८८०७०

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *