Breaking News

कोरोना :एमएमआरमध्ये बाधितांची संख्या ६ लाखापार तर मुंबई-ठाण्यात १८ हजारावर मृत्यू ४ हजार ४९६ नवे बाधित, ७ हजार ८०९ बरे झाले तर १२२ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील सर्वाधिक एकूण बाधितांची संख्या मुंबई महानगरप्रदेशात असून प्रदेशात ६ लाख २ हजार १८५ वर पोहचली आहे. तर मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात आतापर्यत सर्वाधिक अर्थात १८ हजार २१७ बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच याच भागातील जवळपास ५ लाख ५० हजाराहून अधिक रूग्ण बरे झाले असून सद्यपरिस्थितीत मुंबईत १५ हजार ११७ तर ठाणे जिल्ह्यात १३ हजार ७१३ रूग्ण अॅक्टीव्ह आहेत.

मागील २४ तासात ४ हजार ४९६ नवे बाधित राज्यात आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १७ लाख ३६ हजार ३२९ तर अॅक्टीव्ह रूग्ण ८४ हजार ६२७ वर आली आहे. तर दुसऱ्याबाजूला ७ हजार ८०९ बाधित रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १६ लाख ५ हजार ६४ वर पोहोचली असून १२२ मृतकांची नोंद झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.४४ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९६,६४,२७५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,३६,३२९ (१७.९७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८,११,०३५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,४८७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ८५८ २६७६०६ १९ १०५२५
ठाणे ८२ ३५३५१ ९०३
ठाणे मनपा १७२ ४८४२३ ११५२
नवी मुंबई मनपा ११७ ४९३२६ १०१५
कल्याण डोंबवली मनपा ११३ ५५३२१ ९४६
उल्हासनगर मनपा २१ १०५३८ ३२९
भिवंडी निजामपूर मनपा ६४३३ ३४४
मीरा भाईंदर मनपा ५८ २४२७७ ६६०
पालघर १५ १५७११ २९२
१० वसईविरार मनपा ७१ २८२०४ २१ ६१६
११ रायगड ३९ ३५४३१ ९०४
१२ पनवेल मनपा ८० २५५६४ ५३१
  ठाणे मंडळ एकूण १६३५ ६०२१८५ ५३ १८२१७
१३ नाशिक १४४ २८६५० ५८३
१४ नाशिक मनपा १४१ ६६४९४ ८९२
१५ मालेगाव मनपा ४२२४ १५२
१६ अहमदनगर २४७ ३९८५९ ५५०
१७ अहमदनगर मनपा ४१ १८७८३ ३५९
१८ धुळे १० ७८५३ १८४
१९ धुळे मनपा ६६२८ १५३
२० जळगाव ३० ४१६०७ १०७६
२१ जळगाव मनपा १२ १२४९३ २९१
२२ नंदूरबार ६६१३ १४५
  नाशिक मंडळ एकूण ६३८ २३३२०४ ४३८५
२३ पुणे १९३ ७९७३३ १८३७
२४ पुणे मनपा २३३ १७४८८४ ४०८९
२५ पिंपरी चिंचवड मनपा १५८ ८५९९० ११९१
२६ सोलापूर १८७ ३५५९२ १०२२
२७ सोलापूर मनपा ३५ १०६२१ ५२८
२८ सातारा १७८ ४९८५० १५२९
  पुणे मंडळ एकूण ९८४ ४३६६७० २४ १०१९६
२९ कोल्हापूर २३ ३३९०९ १२५५
३० कोल्हापूर मनपा १३७९३ ४०५
३१ सांगली ५० २८३९४ १०८९
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १२ १९३४३ ६०४
३३ सिंधुदुर्ग १२ ५१७४ १३४
३४ रत्नागिरी १००६८ ३७७
  कोल्हापूर मंडळ एकूण ११० ११०६८१ ३८६४
३५ औरंगाबाद १४ १५०१८ २८२
३६ औरंगाबाद मनपा १०० २८२५५ ७४९
३७ जालना ३३ १११४२ ३०१
३८ हिंगोली १२ ३७९५ ७६
३९ परभणी ३८५० १३०
४० परभणी मनपा ३०११ ११४
  औरंगाबाद मंडळ एकूण १७० ६५०७१ १६५२
४१ लातूर १४ १२७०९ ४२५
४२ लातूर मनपा २३ ८५८३ २०८
४३ उस्मानाबाद १९ १५७४९ ५१२
४४ बीड ७९ १४९३६ ४४७
४५ नांदेड १० १०३८० ३२८
४६ नांदेड मनपा १५ ९२१३ २५८
  लातूर मंडळ एकूण १६० ७१५७० २१७८
४७ अकोला ३९४० ११५
४८ अकोला मनपा १३ ४८८४ १७५
४९ अमरावती २७ ६४८७ १४७
५० अमरावती मनपा २८ ११०३२ २०४
५१ यवतमाळ ३३ ११४५५ ३३०
५२ बुलढाणा ७९ १११७८ १८५
५३ वाशिम ५८८७ १४६
  अकोला मंडळ एकूण १८९ ५४८६३ १३०२
५४ नागपूर ७६ २५४३९ ५५२
५५ नागपूर मनपा २०३ ८२५१६ १० २३१४
५६ वर्धा ५५ ७१९२ २१८
५७ भंडारा ७० ९७३६ २११
५८ गोंदिया ४५ १०७२१ ११४
५९ चंद्रपूर ८२ १०८९० १३८
६० चंद्रपूर मनपा २९ ७०३६ १३६
६१ गडचिरोली ३९ ६२७५ ५१
  नागपूर एकूण ५९९ १५९८०५ २४ ३७३४
  इतर राज्ये /देश ११ २२८० १५४
  एकूण ४४९६ १७३६३२९ १२२ ४५६८२

आज नोंद झालेल्या एकूण १२२ मृत्यूंपैकी ८५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २६७६०६ २४१२१४ १०५२५ ७५० १५११७
ठाणे २२९६६९ २१०५६३ ५३४९ ४४ १३७१३
पालघर ४३९१५ ४१९०६ ९०८ ११ १०९०
रायगड ६०९९५ ५६३६९ १४३५ ३१८५
रत्नागिरी १००६८ ९१३३ ३७७   ५५८
सिंधुदुर्ग ५१७४ ४७७६ १३४   २६४
पुणे ३४०६०७ ३१७७४४ ७११७ ३३ १५७१३
सातारा ४९८५० ४४४०० १५२९ ३९१२
सांगली ४७७३७ ४४७२९ १६९३ १३१३
१० कोल्हापूर ४७७०२ ४६०८५ १६६० -४६
११ सोलापूर ४६२१३ ४२५०२ १५५० २१५६
१२ नाशिक ९९३६८ ९५७२९ १६२७ २०११
१३ अहमदनगर ५८६४२ ५३७५१ ९०९ ३९८१
१४ जळगाव ५४१०० ५१८०६ १३६७ ९१९
१५ नंदूरबार ६६१३ ६०७९ १४५ ३८८
१६ धुळे १४४८१ १३८९३ ३३७ २४९
१७ औरंगाबाद ४३२७३ ४१२७५ १०३१ १३ ९५४
१८ जालना १११४२ १०५२५ ३०१ ३१५
१९ बीड १४९३६ १३४२५ ४४७ १०६०
२० लातूर २१२९२ १९७४६ ६३३ ९१०
२१ परभणी ६८६१ ६०६५ २४४ ११ ५४१
२२ हिंगोली ३७९५ ३१९४ ७६   ५२५
२३ नांदेड १९५९३ १७४९६ ५८६ १५०६
२४ उस्मानाबाद १५७४९ १४२१२ ५१२ १०२४
२५ अमरावती १७५१९ १६१०२ ३५१ १०६४
२६ अकोला ८८२४ ८२९० २९० २३९
२७ वाशिम ५८८७ ५६५४ १४६ ८५
२८ बुलढाणा १११७८ १००७० १८५ ९१९
२९ यवतमाळ ११४५५ १०५७७ ३३० ५४४
३० नागपूर १०७९५५ १०२०८९ २८६६ १५ २९८५
३१ वर्धा ७१९२ ६४१६ २१८ ५५६
३२ भंडारा ९७३६ ८४९२ २११   १०३३
३३ गोंदिया १०७२१ ९८८९ ११४ ७१२
३४ चंद्रपूर १७९२६ १४८५५ २७४   २७९७
३५ गडचिरोली ६२७५ ५५८५ ५१ ६३८
  इतर राज्ये/ देश २२८० ४२८ १५४ १६९७
  एकूण १७३६३२९ १६०५०६४ ४५६८२ ९५६ ८४६२७

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *