Breaking News

कोरोना : कालच्या तुलनेत बाधितांमध्ये हजाराने घट मात्र घरी जाणाऱ्यांपेक्षा जास्त ४ हजार १५३ नवे बाधित तर ३ हजार ७२९ बरे झाले तर ३० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात आज आढळून आलेल्या कोरोनाबाधितांच्या संख्येपेक्षा कालच्या तुलनेत १ हजाराने घट आलेली आहे. काल ही संख्या ५ हजार ७६० इतकी संख्या आढळून आली होती. त्यात हजाराने घट होत ४ हजार १५३ इतके बाधित आढळून आलेले आहेत. त्यामुळे एकूण बाधितांची संख्या १७ लाख ८४ हजार ३६१ वर तर अॅक्टीव्ह संख्या ८१ हजार ९०२ वर पोहोचली आहे. त्याचबरोबर मृतकांच्या संख्येतही आज मोठ्या प्रमाणावर घट झाल्याचे आढळून येत असून आज अवघ्या ३० मृतकांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

मागील २४ तास आज ३,७२९ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १६,५४,७९३ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.७४ % एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६१ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,०२,८१,५४३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,८४,३६१ (१७.३५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,१७,७११ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,५२४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ८०० २७६५१४ १४ १०६८९
ठाणे ५४ ३६०७३ ९१८
ठाणे मनपा १५५ ५००३१ ११८३
नवी मुंबई मनपा १८२ ५०७९८ १०३८
कल्याण डोंबवली मनपा ११५ ५६७५० ९५१
उल्हासनगर मनपा २१ १०७५३ ३३७
भिवंडी निजामपूर मनपा ६५६१ ३४५
मीरा भाईंदर मनपा ५७ २४८१३ ६६५
पालघर १५८५५ २९८
१० वसई विरार मनपा ५२ २८७१२ ६५१
११ रायगड ४५ ३५९०७ ९०८
१२ पनवेल मनपा ५८ २६२५८ ५३६
  ठाणे मंडळ एकूण १५५१ ६१९०२५ १५ १८५१९
१३ नाशिक ७५ ३०३५५ ६१८
१४ नाशिक मनपा २४२ ६८०५५ ९०९
१५ मालेगाव मनपा ४२८८ १५४
१६ अहमदनगर १६५ ४१८३८ ५५९
१७ अहमदनगर मनपा ३४ १९२५८ ३६२
१८ धुळे ७९४० १८५
१९ धुळे मनपा ६६९२ १५३
२० जळगाव ३९ ४१९४६ १०८७
२१ जळगाव मनपा १३ १२६६२ २९३
२२ नंदूरबार २० ६८४३ १५१
  नाशिक मंडळ एकूण ६०२ २३९८७७ ४४७१
२३ पुणे १६४ ८१७७७ १८८२
२४ पुणे मनपा २१४ १७७७०१ ४१६७
२५ पिंपरी चिंचवड मनपा १५० ८७४८३ १२४२
२६ सोलापूर १५२ ३७४५१ १०६५
२७ सोलापूर मनपा २९ १०९७९ ५५१
२८ सातारा ८४ ५१२३५ १६०८
  पुणे मंडळ एकूण ७९३ ४४६६२६ १०५१५
२९ कोल्हापूर ३४४७६ १२६३
३० कोल्हापूर मनपा १३९०६ ४०५
३१ सांगली २९ २८८११ ११०५
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १४ १९४५१ ६०८
३३ सिंधुदुर्ग ५३०६ १४२
३४ रत्नागिरी १३ १०४३४ ३७७
  कोल्हापूर मंडळ एकूण ६८ ११२३८४ ३९००
३५ औरंगाबाद १५१३३ २८४
३६ औरंगाबाद मनपा ४५ २८८५६ ७६३
३७ जालना १५ ११५११ ३०४
३८ हिंगोली ३८५० ७६
३९ परभणी ११ ३९३२ १३५
४० परभणी मनपा ३०६६ ११६
  औरंगाबाद मंडळ एकूण ८६ ६६३४८ १६७८
४१ लातूर २२ १२९३९ ४३७
४२ लातूर मनपा ३३ ८८२८ २११
४३ उस्मानाबाद ४२ १६१०८ ५१८
४४ बीड ६० १५७३६ ४७१
४५ नांदेड १६ १०५२७ ३४०
४६ नांदेड मनपा २६ ९४८३ २६७
  लातूर मंडळ एकूण १९९ ७३६२१ २२४४
४७ अकोला २२ ४०३१ ११८
४८ अकोला मनपा ३० ५११७ १७९
४९ अमरावती ४१ ६६९२ १५२
५० अमरावती मनपा ६९ ११३९९ २०५
५१ यवतमाळ १८ ११८६६ ३४४
५२ बुलढाणा ४५ ११८२८ १८९
५३ वाशिम १३ ६०३० १४७
  अकोला मंडळ एकूण २३८ ५६९६३ १३३४
५४ नागपूर ५८ २६०६६ ५७८
५५ नागपूर मनपा २५६ ८५२१४ २३४३
५६ वर्धा ३७ ७७५२ २२०
५७ भंडारा ३७ १०५५३ २२०
५८ गोंदिया १०२ ११७६० १२०
५९ चंद्रपूर ११६८५ १५७
६० चंद्रपूर मनपा २२ ७४४५ १४३
६१ गडचिरोली ८० ७०३४ ५१
  नागपूर एकूण ६०० १६७५०९ ३८३२
  इतर राज्ये /देश १६ २००८ १६०
  एकूण ४१५३ १७८४३६१ ३० ४६६५३

 

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई २७६५१४ २५२३२८ १०६८९ ७९० १२७०७
ठाणे २३५७७९ २१५२८० ५४३७ ४७ १५०१५
पालघर ४४५६७ ४३१३४ ९४९ १३ ४७१
रायगड ६२१६५ ५७८४२ १४४४ २८७२
रत्नागिरी १०४३४ ९३७३ ३७७ ६८३
सिंधुदुर्ग ५३०६ ४९०० १४२ २६३
पुणे ३४६९६१ ३२२०९२ ७२९१ ३३ १७५४५
सातारा ५१२३५ ४७१४८ १६०८ २४७०
सांगली ४८२६२ ४५४१५ १७१३ ११३२
१० कोल्हापूर ४८३८२ ४६३६३ १६६८ ३४८
११ सोलापूर ४८४३० ४४७१९ १६१६ १० २०८५
१२ नाशिक १०२६९८ ९८६७४ १६८१ २३४२
१३ अहमदनगर ६१०९६ ५५५७८ ९२१ ४५९६
१४ जळगाव ५४६०८ ५२१५९ १३८० १०६०
१५ नंदूरबार ६८४३ ६२०५ १५१ ४८६
१६ धुळे १४६३२ १४१५३ ३३८ १३९
१७ औरंगाबाद ४३९८९ ४२४९४ १०४७ १४ ४३४
१८ जालना ११५११ १०९६२ ३०४ २४४
१९ बीड १५७३६ १४२३० ४७१ १०३०
२० लातूर २१७६७ २०२६२ ६४८ ८५४
२१ परभणी ६९९८ ६४७५ २५१ ११ २६१
२२ हिंगोली ३८५० ३२८२ ७६   ४९२
२३ नांदेड २००१० १९००५ ६०७ ३९३
२४ उस्मानाबाद १६१०८ १४४८४ ५१८ ११०५
२५ अमरावती १८०९१ १६७२० ३५७ १०१२
२६ अकोला ९१४८ ८४०५ २९७ ४४१
२७ वाशिम ६०३० ५७७६ १४७ १०५
२८ बुलढाणा ११८२८ १०५९७ १८९ १०३८
२९ यवतमाळ ११८६६ ११००० ३४४ ५१८
३० नागपूर १११२८० १०५२६२ २९२१ १५ ३०८२
३१ वर्धा ७७५२ ६९२० २२० ६१०
३२ भंडारा १०५५३ ९३०८ २२०   १०२५
३३ गोंदिया ११७६० १०६६३ १२० ९७१
३४ चंद्रपूर १९१३० १६८६३ ३०० १९६६
३५ गडचिरोली ७०३४ ६२९४ ५१ ६८८
  इतर राज्ये/ देश २००८ ४२८ १६० १४१९
  एकूण १७८४३६१ १६५४७९३ ४६६५३ १०१३ ८१९०२

Check Also

रूग्णांना सरकारचा दिलासा: रेमडेसिवीर इंजेक्शन आता स्वस्तात मिळणार केंद्र सरकारकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशात सर्वच ठिकाणी कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. त्यामुळे रेमडेसिवीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *