Breaking News

कोरोना : बाधितांपेक्षा दिड पटीने रूग्ण बरे; ९० टक्क्याहून अधिक घरी जाणाऱ्यांचे प्रमाण ४ हजार ०९ नवे बाधित, १० हजार २२५ बरे झाले तर १०४ मृतकांचा मृत्यू

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील बाधित रूग्ण संख्या पुन्हा ५ हजाराच्या आत आढळून आली असून बरे होणाऱ्यांच्या संख्येत मात्र आज दिडपटीने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आज ९०.३१ टक्के बरे होणाऱ्यांचे प्रमाण नोंदविण्यात आले आहे. मागील २४ तासात ४ हजार ९ बाधित रूग्णांच्या संख्येसह एकूण बाधितांची संख्या १६ लाख ८७ हजार ७८४ वर पोहोचली असून १ लाख १८ हजार ७७७ इतकी अॅक्टीव्ह रूग्णांमध्ये घट झाली आहे. तर १० हजार २२५ बाधित बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १५ लाख २४ हजार ३०४ वर पोहोचली असून १०४ मृतकांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९०.३१ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.६१ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९०,६५,१६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,८७,७८४ (१८.६२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २५,३३,७८० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १२,१९५  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ७०६ २५९१११ ३० १०३४८
ठाणे ७२ ३४५९९ ८३५
ठाणे मनपा १४४ ४६९६४ १२१२
नवी मुंबई मनपा १२३ ४८१९१ १०२७
कल्याण डोंबवली मनपा ९३ ५४१५७ ९४१
उल्हासनगर मनपा १०३५६ ३२५
भिवंडी निजामपूर मनपा ६२७६ ३४९
मीरा भाईंदर मनपा ५५ २३७५७ ६६३
पालघर १५५०८ ३००
१० वसई विरार मनपा ५७ २७६२१ ६५२
११ रायगड ५८ ३४९०९ ८७९
१२ पनवेल मनपा ५२ २४९१४ ५२६
  ठाणे मंडळ एकूण १३७८ ५८६३६३ ४० १८०५७
१३ नाशिक ३४१ २६२८१ ५२३
१४ नाशिक मनपा १४२ ६४९९३ ८७०
१५ मालेगाव मनपा ४१४७ १५१
१६ अहमदनगर ९४ ३८०११ ५२२
१७ अहमदनगर मनपा ३८ १८४०० ३३५
१८ धुळे ७७०२ १८७
१९ धुळे मनपा ६५२६ १५३
२० जळगाव २३ ४१२८५ १०६३
२१ जळगाव मनपा १८ १२३५४ २८७
२२ नंदूरबार १९ ६४२८ १४१
  नाशिक मंडळ एकूण ६८२ २२६१२७ ४२३२
२३ पुणे १५५ ७७६४७ १६ १६०१
२४ पुणे मनपा ११३ १७२६८८ १३ ३९३०
२५ पिंपरी चिंचवड मनपा १०७ ८४७५९ १२०३
२६ सोलापूर १२३ ३३९८३ ९२५
२७ सोलापूर मनपा १८ १०३५१ ५२८
२८ सातारा २५१ ४८००४ १४१४
  पुणे मंडळ एकूण ७६७ ४२७४३२ ३९ ९६०१
२९ कोल्हापूर २१ ३३६६४ १२१६
३० कोल्हापूर मनपा ११ १३६६८ ३९४
३१ सांगली ९० २७८३४ ९८३
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १३ १९२३४ ५६९
३३ सिंधुदुर्ग २२ ५०५८ १३३
३४ रत्नागिरी १३ १००२३ ३७६
  कोल्हापूर मंडळ एकूण १७० १०९४८१ ३६७१
३५ औरंगाबाद ९० १४७४९ २७८
३६ औरंगाबाद मनपा ९६ २७५८३ ७०१
३७ जालना ४५ १०५२४ २८५
३८ हिंगोली २३ ३६७९ ७४
३९ परभणी १५ ३७३८ ११८
४० परभणी मनपा २९५२ १२०
  औरंगाबाद मंडळ एकूण २७४ ६३२२५ १५७६
४१ लातूर १३ १२४७६ ४०८
४२ लातूर मनपा ३७ ८३४२ २०२
४३ उस्मानाबाद २९ १५४२० ४९९
४४ बीड ६२ १४०२९ ४१५
४५ नांदेड १९ १०२८१ २८३
४६ नांदेड मनपा ३५ ९०१२ २४१
  लातूर मंडळ एकूण १९५ ६९५६० २०४८
४७ अकोला ३८६४ ११०
४८ अकोला मनपा १४ ४७४५ १७१
४९ अमरावती ६२९२ १४९
५० अमरावती मनपा १० १०७८६ २०५
५१ यवतमाळ २२ १०९७५ ३१६
५२ बुलढाणा ४८ १०६४२ १६९
५३ वाशिम १० ५७८३ १३६
  अकोला मंडळ एकूण ११२ ५३०८७ १२५६
५४ नागपूर ६२ २४५८३ ५११
५५ नागपूर मनपा १०२ ७७९९३ २२२८
५६ वर्धा १८ ६६६६ २०४
५७ भंडारा २८ ८९९३ १९६
५८ गोंदिया २८ ९९८३ ११२
५९ चंद्रपूर ७४ ९९४१ ११७
६० चंद्रपूर मनपा ३० ६६४२ १२७
६१ गडचिरोली ७८ ५५२५ ४५
  नागपूर एकूण ४२० १५०३२६ ३५४०
  इतर राज्ये /देश ११ २१८३   १४७
  एकूण ४००९ १६८७७८४ १०४ ४४१२८

 

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २५९१११ २३०२३२ १०३४८ ५४९ १७९८२
ठाणे २२४३०० २०१६२८ ५३५२ १७३१७
पालघर ४३१२९ ३९३३५ ९५२   २८४२
रायगड ५९८२३ ५४८६९ १४०५ ३५४६
रत्नागिरी १००२३ ८३९८ ३७६   १२४९
सिंधुदुर्ग ५०५८ ४३२४ १३३   ६०१
पुणे ३३५०९४ ३०३६६५ ६७३४ २४६९३
सातारा ४८००४ ४२१६८ १४१४ ४४२०
सांगली ४७०६८ ४२९२४ १५५२   २५९२
१० कोल्हापूर ४७३३२ ४५०६३ १६१०   ६५९
११ सोलापूर ४४३३४ ४०२६३ १४५३ २६१७
१२ नाशिक ९५४२१ ८७८१९ १५४४   ६०५८
१३ अहमदनगर ५६४११ ५०६८९ ८५७   ४८६५
१४ जळगाव ५३६३९ ५०५१८ १३५०   १७७१
१५ नंदूरबार ६४२८ ५८९६ १४१   ३९१
१६ धुळे १४२२८ १३६६७ ३४० २१९
१७ औरंगाबाद ४२३३२ ३९८५२ ९७९   १५०१
१८ जालना १०५२४ ९६५२ २८५   ५८७
१९ बीड १४०२९ १२५२१ ४१५   १०९३
२० लातूर २०८१८ १८२९८ ६१०   १९१०
२१ परभणी ६६९० ५८११ २३८   ६४१
२२ हिंगोली ३६७९ ३०७७ ७४   ५२८
२३ नांदेड १९२९३ १६९३५ ५२४   १८३४
२४ उस्मानाबाद १५४२० १३७४७ ४९९   ११७४
२५ अमरावती १७०७८ १५८५५ ३५४   ८६९
२६ अकोला ८६०९ ७७०१ २८१ ६२६
२७ वाशिम ५७८३ ५४७१ १३६ १७५
२८ बुलढाणा १०६४२ ८३३२ १६९   २१४१
२९ यवतमाळ १०९७५ १००५१ ३१६   ६०८
३० नागपूर १०२५७६ ९५३२० २७३९ १० ४५०७
३१ वर्धा ६६६६ ५९६८ २०४ ४९३
३२ भंडारा ८९९३ ७७७५ १९६   १०२२
३३ गोंदिया ९९८३ ९१३२ ११२   ७३९
३४ चंद्रपूर १६५८३ १२२४३ २४४   ४०९६
३५ गडचिरोली ५५२५ ४६७७ ४५   ८०३
  इतर राज्ये/ देश २१८३ ४२८ १४७   १६०८
  एकूण १६८७७८४ १५२४३०४ ४४१२८ ५७५ ११८७७७

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *