Breaking News

कोरोना : ४५ हजारापार मृत्यू संख्या मात्र अॅक्टीव्ह रूग्ण संख्या १ लाखापेक्षा कमी ३ हजार ९५९ नवे बाधित, ६ हजार ७५९ बरे झाले तर १५० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

मागील मार्च ते आज ७ नोव्हेंबर अखेर राज्यात कोरोनामुळे तब्बल ४५ हजार ११५ मृत्यू झाले आहेत. मात्र दररोज बरे होवून घरी जाणाऱ्यांचे प्रमाण दुपटीने आहे. मागील २४ तासात ३ हजार ९५९ नवे बाधित रूग्ण आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १७ लाख १४ हजार २७३ वर पोहोचली तर बरे होणाऱ्यांची संख्या वाढत असल्याने अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या पहिल्यांदाच १ लाखाच्या खाली आली असून आजच्या घरी जाणाऱ्यांच्या संख्ये ही संख्या ९९ हजार १५१ इतकी झाली आहे. तर ६ हजार ७४८ बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १५ लाख ६९ हजार ०९० वर पोहोचली असून १५० जणांच्या मृत्यूची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.५३ % एवढे झाले आहे. राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९३,७८,५३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,१४,२७३ (१८.२८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १०,७१,१६३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९,७९९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे–

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ५७६ २६३०४९ २३ १०४२२
ठाणे ६८ ३४९८९ ८६७
ठाणे मनपा १११ ४७७०३ ११४१
नवी मुंबई मनपा ७६ ४८८०४ १००५
कल्याण डोंबवली मनपा ११९ ५४८०१ ९४०
उल्हासनगर मनपा १९ १०४५६ ३१९
भिवंडी निजामपूर मनपा ६३७८ ३४१
मीरा भाईंदर मनपा ३२ २४०१९ ६५४
पालघर १५६१९ २९१
१० वसई विरार मनपा ५८ २७९४५ ५९३
११ रायगड ४० ३५२४० ९०३
१२ पनवेल मनपा ३५ २५२५६ ५२६
  ठाणे मंडळ एकूण ११४८ ५९४२५९ ४० १८००२
१३ नाशिक १२८ २७६८५ ५६९
१४ नाशिक मनपा ११४ ६५७९६ ८८६
१५ मालेगाव मनपा ४२१४ १५२
१६ अहमदनगर १९५ ३८९८४ ५४४
१७ अहमदनगर मनपा २९ १८५९४ ३५४
१८ धुळे ७७८८ १८४
१९ धुळे मनपा २७ ६६०३ १५२
२० जळगाव ४२ ४१४८६ १०७४
२१ जळगाव मनपा २९ १२४२९ २८९
२२ नंदूरबार ३९ ६५२७ १४३
  नाशिक मंडळ एकूण ६१० २३०१०६ १० ४३४७
२३ पुणे १७५ ७८७८९ १८१४
२४ पुणे मनपा १७३ १७३८६५ २९ ४०६२
२५ पिंपरी चिंचवड मनपा ९९ ८५४१७ ११६९
२६ सोलापूर ९१ ३४७४२ १०००
२७ सोलापूर मनपा १७ १०५०६ ५२७
२८ सातारा १९३ ४९०४४ ३२ १५०२
  पुणे मंडळ एकूण ७४८ ४३२३६३ ७६ १००७४
२९ कोल्हापूर ११ ३३७९४ १२५२
३० कोल्हापूर मनपा १३७२४ ४०५
३१ सांगली ३८ २८१८२ १०७८
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ११ १९२९८ ५९९
३३ सिंधुदुर्ग ५१२१ १३३
३४ रत्नागिरी १००४२ ३७४
  कोल्हापूर मंडळ एकूण ७९ ११०१६१ ३८४१
३५ औरंगाबाद १६ १४८९१ २७९
३६ औरंगाबाद मनपा २९ २७९२४ ७०७
३७ जालना ५० १०८४८ २९७
३८ हिंगोली ३७१७ ७६
३९ परभणी ३८१३ १२६
४० परभणी मनपा २९७४ ११२
  औरंगाबाद मंडळ एकूण १०८ ६४१६७ १५९७
४१ लातूर १७ १२६०० ४१८
४२ लातूर मनपा १२ ८४५७ २०८
४३ उस्मानाबाद ६१ १५६२२ ५०६
४४ बीड ८० १४४५६ ४३५
४५ नांदेड १० १०३३६ ३१८
४६ नांदेड मनपा ९११६ २५२
  लातूर मंडळ एकूण १८७ ७०५८७ २१३७
४७ अकोला ३८९४ ११५
४८ अकोला मनपा १४ ४८०३ १७२
४९ अमरावती ६४०० १४७
५० अमरावती मनपा ३१ १०८८३ २०४
५१ यवतमाळ ३६ ११२६८ ३२८
५२ बुलढाणा ६३ १०९२१ १८०
५३ वाशिम ५८२४ १४५
  अकोला मंडळ एकूण १६२ ५३९९३ १२९१
५४ नागपूर १०१ २५०९३ ५३८
५५ नागपूर मनपा ५१९ ८१३०७ २२८४
५६ वर्धा ४८ ६९४४ २१५
५७ भंडारा ४५ ९४०९ २०७
५८ गोंदिया २७ १०३५४ ११३
५९ चंद्रपूर ६९ १०४६८ १३२
६० चंद्रपूर मनपा ३२ ६८४६ १३५
६१ गडचिरोली ६८ ५९९० ५१
  नागपूर एकूण ९०९ १५६४११ ३६७५
  इतर राज्ये /देश २२२६ १५१
  एकूण ३९५९ १७१४२७३ १५० ४५११५

आज नोंद झालेल्या एकूण १५० मृत्यूंपैकी ७० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ४७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३३ मृत्यू  सातारा -१५  पुणे – ७, नाशिक -३, ठाणे -३, सांगली -२, चंद्रपूर – १, सोलापूर -१ आणि रत्नागिरी – १ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई २६३०४९ २३५३८५ १०४२२ ७१४ १६५२८
ठाणे २२७१५० २०७०६९ ५२६७ ४४ १४७७०
पालघर ४३५६४ ४०९९९ ८८४ १६७२
रायगड ६०४९६ ५५३५६ १४२९ ३७०५
रत्नागिरी १००४२ ९०९८ ३७४   ५७०
सिंधुदुर्ग ५१२१ ४५८५ १३३   ४०३
पुणे ३३८०७१ ३०८७१९ ७०४५ ३३ २२२७४
सातारा ४९०४४ ४३६३१ १५०२ ३९०२
सांगली ४७४८० ४३८८९ १६७७ १९१२
१० कोल्हापूर ४७५१८ ४५५६६ १६५७ २९२
११ सोलापूर ४५२४८ ४१४०० १५२७ २३१६
१२ नाशिक ९७६९५ ९३२०७ १६०७ २८८०
१३ अहमदनगर ५७५७८ ५२६९२ ८९८ ३९८७
१४ जळगाव ५३९१५ ५१२४७ १३६३ १२९७
१५ नंदूरबार ६५२७ ५९७४ १४३ ४०९
१६ धुळे १४३९१ १३७६२ ३३६ २९१
१७ औरंगाबाद ४२८१५ ४०७३३ ९८६ १३ १०८३
१८ जालना १०८४८ १०१३० २९७ ४२०
१९ बीड १४४५६ १३००१ ४३५ १०१६
२० लातूर २१०५७ १८९५७ ६२६ १४७१
२१ परभणी ६७८७ ५९३७ २३८ ११ ६०१
२२ हिंगोली ३७१७ ३१३० ७६   ५११
२३ नांदेड १९४५२ १७०९८ ५७० १७७९
२४ उस्मानाबाद १५६२२ १४००० ५०६ १११५
२५ अमरावती १७२८३ १५९२२ ३५१ १००८
२६ अकोला ८६९७ ८१४९ २८७ २५६
२७ वाशिम ५८२४ ५५८२ १४५ ९५
२८ बुलढाणा १०९२१ १०००३ १८० ७३४
२९ यवतमाळ ११२६८ १०३१६ ३२८ ६२०
३० नागपूर १०६४०० १००४६० २८२२ १५ ३१०३
३१ वर्धा ६९४४ ६१८३ २१५ ५४४
३२ भंडारा ९४०९ ८१३४ २०७   १०६८
३३ गोंदिया १०३५४ ९४८२ ११३ ७५३
३४ चंद्रपूर १७३१४ १३७८१ २६७   ३२६६
३५ गडचिरोली ५९९० ५०८५ ५१ ८५३
  इतर राज्ये/ देश २२२६ ४२८ १५१   १६४७
  एकूण १७१४२७३ १५६९०९० ४५११५ ९१७ ९९१५१

 

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *