Breaking News

कोरोना : मुंबईतील मृतकांची संख्या ११ हजाराच्या जवळ तर राज्यात बाधित-बरे स्थिर ३ हजार ९४० नवे बाधित, ३ हजार ११९ बरे होणारे तर ७४ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्याची राजधानी असलेल्या मुंबईतील बाधित आणि बरे होणाऱ्यांचे आणि मृतकांच्या संख्येचे प्रमाण नियंत्रणात असले तरी जवळपास दीड ते दोन महिन्याच्या कालावधीनंतर मुंबईतील मृतकांच्या संख्येत एक हजाराने वाढ होत आता ११ हजाराच्या घरात पोहोचली. आज १० मृतकांची नोंद होवून मुंबईतील मागील ८ ते ९ महिन्यात १० हजार ९८० इतक्या मृतकांची नोंद झाली.

मागील २४ तासात राज्यात ३ हजार ९४० बाधितांची नोंद झाल्याचे आढळून आले असल्याने एकूण बाधितांची संख्या १८ लाख ९२ हजार ७०७ इतकी वर पोहोचली. तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ६१ हजार ९५ वर पोहोचली असून ७४ मृतकांची नोंद झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

३,११९ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १७,८१,८४१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.१४ % एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२०,५९,२३५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,९२,७०७ (१५.७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,००,३६० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,०२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ६३२ २८६२६४ १० १०९८०
ठाणे ७४ ३८८६९ ९३४
ठाणे मनपा १०९ ५४९५१ ११९५
नवी मुंबई मनपा ८८ ५२३९६ १०५९
कल्याण डोंबवली मनपा ११३ ५९५१६ ९७९
उल्हासनगर मनपा ११ १११९५ ३३२
भिवंडी निजामपूर मनपा ६६०४ ३४४
मीरा भाईंदर मनपा ४७ २६३५२ ६३८
पालघर १३ १६२०५ ३१४
१० वसईविरार मनपा २६ ३००४४ ५८७
११ रायगड ३७ ३६४९१ ९१५
१२ पनवेल मनपा ४१ २९०६५ ५५०
  ठाणे मंडळ एकूण ११९६ ६४७९५२ १८ १८८२७
१३ नाशिक ४९ ३३९७० ६९२
१४ नाशिक मनपा १६० ७३६४८ ९८०
१५ मालेगाव मनपा १० ४५०८ १५८
१६ अहमदनगर १८८ ४२७८४ ६३७
१७ अहमदनगर मनपा २४ २४७२९ ३७९
१८ धुळे ११ ८४२५ १८८
१९ धुळे मनपा १० ६९९१ १५५
२० जळगाव २० ४३३१५ ११३०
२१ जळगाव मनपा ११ १२१८२ ३०३
२२ नंदूरबार १४ ७७२४ १६५
  नाशिक मंडळ एकूण ४९७ २५८२७६ ४७८७
२३ पुणे १७२ ८६१५४ २०३९
२४ पुणे मनपा ३४२ १८७९६३ ४३७२
२५ पिंपरी चिंचवड मनपा १५३ ९२२०२ १२६४
२६ सोलापूर १२० ४०७०३ ११५०
२७ सोलापूर मनपा ३७ ११५८६ ५७०
२८ सातारा ८८ ५३८०७ १७३१
  पुणे मंडळ एकूण ९१२ ४७२४१५ १० १११२६
२९ कोल्हापूर ११ ३४७१२ १२५०
३० कोल्हापूर मनपा १४२७२ ४०६
३१ सांगली २० ३२१८५ ११४२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७६९६ ६१५
३३ सिंधुदुर्ग १५ ५८८३ १५४
३४ रत्नागिरी ११०११ ३७३
  कोल्हापूर मंडळ एकूण ६४ ११५७५९ ३९४०
३५ औरंगाबाद २१ १५०४५ २९१
३६ औरंगाबाद मनपा १०६ ३२००१ १५ ८५२
३७ जालना १२५२३ ३३२
३८ हिंगोली ४११० ९५
३९ परभणी ४२७० १५५
४० परभणी मनपा ३१९२ १२१
  औरंगाबाद मंडळ एकूण १५२ ७११४१ १८ १८४६
४१ लातूर २४ २०५६१ ४५९
४२ लातूर मनपा २६ २३४५ २१५
४३ उस्मानाबाद १८ १६६४८ ५३२
४४ बीड २९ १६६६२ ५१४
४५ नांदेड १८ ८३४५ ३६२
४६ नांदेड मनपा ३० १२५७२ २८०
  लातूर मंडळ एकूण १४५ ७७१३३ २३६२
४७ अकोला २० ३९८५ १२९
४८ अकोला मनपा ३० ६२०२ २१३
४९ अमरावती १६ ६९८८ १६७
५० अमरावती मनपा ३६ १२३११ २०९
५१ यवतमाळ ५० १३२१९ ३९१
५२ बुलढाणा ८५ १३०९९ २१४
५३ वाशिम ६६४० १४८
  अकोला मंडळ एकूण २४० ६२४४४ १४७१
५४ नागपूर ८६ १३०७७ ६५६
५५ नागपूर मनपा ३४४ १०८०१९ २४७६
५६ वर्धा ५६ ९०१२ २४०
५७ भंडारा ७८ १२२४८ २६०
५८ गोंदिया ३७ १३४३७ १४३
५९ चंद्रपूर ७९ १४१०० २१५
६० चंद्रपूर मनपा २५ ८५६१ १५५
६१ गडचिरोली २९ ८२७८ ७७
  नागपूर एकूण ७३४ १८६७३२ ४२२२
  इतर राज्ये /देश ८५५ ६७
  एकूण ३९४० १८९२७०७ ७४ ४८६४८

आज नोंद झालेल्या एकूण ७४ मृत्यूंपैकी ३३ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २६ मृत्यू औरंगाबाद -१४,  पुणे -३, सांगली -२, नाशिक -२, अमरावती -१, जळगाव -१, ठाणे -१, रायगड -१ आणि सोलापूर -१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई २८६२६४ २६६७१२ १०९८० ८४७ ७७२५
ठाणे २४९८८३ २३३७४४ ५४८१ ५९ १०५९९
पालघर ४६२४९ ४५०८२ ९०१ १७ २४९
रायगड ६५५५६ ६२७४८ १४६५ १३३६
रत्नागिरी ११०११ १०२०७ ३७३ ४२९
सिंधुदुर्ग ५८८३ ५२६४ १५४ ४६४
पुणे ३६६३१९ ३४१३९६ ७६७५ ३५ १७२१३
सातारा ५३८०७ ५०९६५ १७३१ १० ११०१
सांगली ४९८८१ ४७७७२ १७५७ ३४९
१० कोल्हापूर ४८९८४ ४६५१९ १६५६ ८०६
११ सोलापूर ५२२८९ ४९३११ १७२० १४ १२४४
१२ नाशिक ११२१२६ १०७७९२ १८३० २५०३
१३ अहमदनगर ६७५१३ ६४२५२ १०१६ २२४४
१४ जळगाव ५५४९७ ५३५३७ १४३३ २० ५०७
१५ नंदूरबार ७७२४ ७०४६ १६५ ५१२
१६ धुळे १५४१६ १४८०९ ३४३ २६१
१७ औरंगाबाद ४७०४६ ४४९२३ ११४३ १४ ९६६
१८ जालना १२५२३ ११९६५ ३३२ २२५
१९ बीड १६६६२ १५७९१ ५१४ ३५०
२० लातूर २२९०६ २१७७६ ६७४ ४५२
२१ परभणी ७४६२ ६९६५ २७६ ११ २१०
२२ हिंगोली ४११० ३९४७ ९५ ६८
२३ नांदेड २०९१७ १९८१३ ६४२ ४५७
२४ उस्मानाबाद १६६४८ १५७६४ ५३२ ३५०
२५ अमरावती १९२९९ १८४८९ ३७६ ४३२
२६ अकोला १०१८७ ९३८८ ३४२ ४५२
२७ वाशिम ६६४० ६२७२ १४८ २१८
२८ बुलढाणा १३०९९ ११९६२ २१४ ९१७
२९ यवतमाळ १३२१९ १२३७९ ३९१ ४४५
३० नागपूर १२१०९६ ११३५७२ ३१३२ १६ ४३७६
३१ वर्धा ९०१२ ८३५० २४० ४१८
३२ भंडारा १२२४८ ११२७७ २६० ७०९
३३ गोंदिया १३४३७ १२८३८ १४३ ४५०
३४ चंद्रपूर २२६६१ २१३६३ ३७० ९२७
३५ गडचिरोली ८२७८ ७८५१ ७७ ३४४
  इतर राज्ये/ देश ८५५ ६७ ७८७
  एकूण १८९२७०७ १७८१८४१ ४८६४८ ११२३ ६१०९५

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *