Breaking News

कोरोना: अॅक्टीव्ह रूग्ण संख्या ५० हजाराजवळ तर बरे झाले १८ लाख ३ हजार ९१३ नवे बाधित, ७ हजार ६२० बरे झाले तर ९३ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील आज ७ हजार ६२० रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १८ लाख १ हजार ७०० वर पोहोचली असून अॅक्टीव्ह रूग्णांच्या संख्येतही चांगलीच घट झाली असून ही संख्या ५४ हजार ५७३ वर आली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.५१ % एवढे झाले आहे.

आज राज्यात ३,९१३ नवीन रुग्णांचे निदान. राज्यात आज ९३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२२,७८,४७६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,०६,३७१ (१५.५३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,८८,७२३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,४२० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

इंग्लंडमधील करोना विषाणूमध्ये झालेल्या बदलाच्या पार्श्वभूमीवर सर्वेक्षणासाठी विशेष सूचना

करोना विषाणूमध्ये झालेल्या जनुकीय बदलाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यात २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे विशेष सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

  • विमानतळ आरोग्य अधिका-यांकडून २५ नोव्हेंबर ते २३ डिसेंबर या काळात इंग्लंडहून मुंबईत उतरलेल्या प्रवाशांची यादी राज्याला प्राप्त झाली असून ही यादी प्रत्येक जिल्ह्याला आणि महानगरपालिकेला पाठविण्यात आली आहे.
  • संबंधित जिल्हा आणि महानगरपालिका या प्रवाशांचा शोध घेऊन त्यांची आर टी पी सी आर चाचणी करतील.
  • या चाचणी मध्ये बाधित आढळलेल्या रुग्णांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी एन आय व्ही पुणे येथे पाठविण्यात येतील. या तपासणीतून सदर विषाणू इंग्लंडमधील नवीन विषाणू स्ट्रेनशी मिळताजुळता आहे का, याची माहिती मिळेल.
  • जे प्रवासी निगेटिव्ह आढळतील त्यांचा पाठपुरावा ते भारतात आल्यापासून पुढील २८ दिवस करण्यात येईल.
  • या रुग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात येऊन त्या सर्वांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात येईल. सर्व निकट सहवासितांना ते पॉझीटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्यापासून ५ व्या ते १०व्या दिवसादरम्यान आर टी पी सी आर चाचणी करण्यात येईल.

जे कुणी २५ नोव्हेंबर नंतर इंग्लंडवरुन भारतात आले आहेत त्यांनी स्वतःहून आपल्या जिल्ह्याच्या/ महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागास संपर्क साधून या सर्वेक्षणात सहकार्य करावे, असे अवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात येत आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ७४५ २८८५६१ १४ ११०३३
ठाणे ६० ३९०९९ ९४०
ठाणे मनपा १२१ ५५३३७ १२०३
नवी मुंबई मनपा ९७ ५२७२४ १०६८
कल्याण डोंबवली मनपा ११९ ५९९१६ ९८०
उल्हासनगर मनपा २० ११२३७ ३३९
भिवंडी निजामपूर मनपा ६६२५ ३४४
मीरा भाईंदर मनपा ३० २६४९२ ६४२
पालघर १३ १६२५२ ३१५
१० वसईविरार मनपा २६ ३०१६५ ५८८
११ रायगड २९ ३६५७२ ९१७
१२ पनवेल मनपा ३४ २९२०८ ५५६
  ठाणे मंडळ एकूण १२९७ ६५२१८८ २८ १८९२५
१३ नाशिक १४७ ३४३७६ ७०३
१४ नाशिक मनपा २३५ ७४४०३ ९९४
१५ मालेगाव मनपा १२ ४५३६ १६०
१६ अहमदनगर १४३ ४३२५२ ६४६
१७ अहमदनगर मनपा ३२ २४८६१ ३८३
१८ धुळे २१ ८४७३ १८८
१९ धुळे मनपा ३२ ७०६० १५५
२० जळगाव ३१ ४३४४० ११३२
२१ जळगाव मनपा ३३ १२२८४ ३०३
२२ नंदूरबार ५८ ७८४६ १६६
  नाशिक मंडळ एकूण ७४४ २६०५३१ १६ ४८३०
२३ पुणे १५९ ८६७५२ २०५१
२४ पुणे मनपा ३२८ १८९०३९ ४३९३
२५ पिंपरी चिंचवड मनपा १३४ ९२६५६ १२६४
२६ सोलापूर ५४ ४०९६३ ११६३
२७ सोलापूर मनपा ४१ ११७१६ ५७१
२८ सातारा ६७ ५४०५४ १७३८
  पुणे मंडळ एकूण ७८३ ४७५१८० १८ १११८०
२९ कोल्हापूर ३४७३६ १२५१
३० कोल्हापूर मनपा १४२९० ४०६
३१ सांगली १९ ३२२५० ११४७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७७१६ ६१६
३३ सिंधुदुर्ग १० ५९३५ १५४
३४ रत्नागिरी ११०६२ ३७३
  कोल्हापूर मंडळ एकूण ४६ ११५९८९ ३९४७
३५ औरंगाबाद २१ १५१०७ ३०५
३६ औरंगाबाद मनपा ४७ ३२२४२ ८८९
३७ जालना ३८ १२६२० ३३५
३८ हिंगोली १० ४१२९ ९५
३९ परभणी ४२८४ १५५
४० परभणी मनपा ३२१९ १२१
  औरंगाबाद मंडळ एकूण १२३ ७१६०१ १५ १९००
४१ लातूर २१ २०६४७ ४५९
४२ लातूर मनपा १२ २४१० २१५
४३ उस्मानाबाद १० १६७१९ ५३४
४४ बीड २८ १६८१५ ५१८
४५ नांदेड २६ ८४०९ ३६६
४६ नांदेड मनपा ४० १२६७१ २८१
  लातूर मंडळ एकूण १३७ ७७६७१ २३७३
४७ अकोला ११ ४०२२ १३०
४८ अकोला मनपा २७ ६३०८ २१५
४९ अमरावती २१ ७०८१ १६८
५० अमरावती मनपा ४७ १२४६४ २१०
५१ यवतमाळ ५९ १३४४४ ३९४
५२ बुलढाणा ८१ १३३९२ २१५
५३ वाशिम २३ ६७०८ १४८
  अकोला मंडळ एकूण २६९ ६३४१९ १४८०
५४ नागपूर ७३ १३३७७ ६६१
५५ नागपूर मनपा २५७ १०९१६२ २४८७
५६ वर्धा ६२ ९२०५ २४४
५७ भंडारा ३३ १२४०४ २६१
५८ गोंदिया ३५ १३५४२ १४६
५९ चंद्रपूर ३० १४२६० २२५
६० चंद्रपूर मनपा १० ८६२२ १५७
६१ गडचिरोली १४ ८३६५ ८५
  नागपूर एकूण ५१४ १८८९३७ ४२६६
  इतर राज्ये /देश ८५५ ६८
  एकूण ३९१३ १९०६३७१ ९३ ४८९६९

आज नोंद झालेल्या एकूण ९३ मृत्यूंपैकी ४४ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १७ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३२ मृत्यू  औरंगाबाद- ११, नाशिक -७, रायगड- ४, पुणे -२, सोलापूर -१, ठाणे- १, पालघर -१, यवतमाळ -१, नागपूर – १, जालना -१, जळगाव -१ आणि अमरावती -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई २८८५६१ २६८५८२ ११०३३ ८५२ ८०९४
ठाणे २५१४३० २३५९६१ ५५१६ ५९ ९८९४
पालघर ४६४१७ ४५२४६ ९०३ १७ २५१
रायगड ६५७८० ६३१४१ १४७३ ११५९
रत्नागिरी ११०६२ १०२५९ ३७३ ४२८
सिंधुदुर्ग ५९३५ ५३५७ १५४ ४२३
पुणे ३६८४४७ ३४७४३७ ७७०८ ३५ १३२६७
सातारा ५४०५४ ५१३८१ १७३८ १० ९२५
सांगली ४९९६६ ४७९३२ १७६३ २६८
१० कोल्हापूर ४९०२६ ४६८६० १६५७ ५०६
११ सोलापूर ५२६७९ ४९९०१ १७३४ १४ १०३०
१२ नाशिक ११३३१५ १०९२५५ १८५७ २२०२
१३ अहमदनगर ६८११३ ६५६६६ १०२९ १४१७
१४ जळगाव ५५७२४ ५३७०० १४३५ २० ५६९
१५ नंदूरबार ७८४६ ७२११ १६६ ४६८
१६ धुळे १५५३३ १४८९८ ३४३ २८९
१७ औरंगाबाद ४७३४९ ४५१९१ ११९४ १५ ९४९
१८ जालना १२६२० १२०३८ ३३५ २४६
१९ बीड १६८१५ १५९४१ ५१८ ३४९
२० लातूर २३०५७ २१९३२ ६७४ ४४७
२१ परभणी ७५०३ ७०१९ २७६ ११ १९७
२२ हिंगोली ४१२९ ३९६९ ९५ ६५
२३ नांदेड २१०८० १९८६६ ६४७ ५६२
२४ उस्मानाबाद १६७१९ १५९२६ ५३४ २५७
२५ अमरावती १९५४५ १८७३३ ३७८ ४३२
२६ अकोला १०३३० ९४६१ ३४५ ५१९
२७ वाशिम ६७०८ ६३२६ १४८ २३२
२८ बुलढाणा १३३९२ १२३९३ २१५ ७७८
२९ यवतमाळ १३४४४ १२५३९ ३९४ ५०७
३० नागपूर १२२५३९ ११४९२० ३१४८ १६ ४४५५
३१ वर्धा ९२०५ ८५०२ २४४ ४५५
३२ भंडारा १२४०४ ११५१४ २६१ ६२७
३३ गोंदिया १३५४२ १२९८८ १४६ ४०२
३४ चंद्रपूर २२८८२ २१६६३ ३८२ ८३६
३५ गडचिरोली ८३६५ ७९९२ ८५ २८२
इतर राज्ये/ देश ८५५ ६८ ७८६
एकूण १९०६३७१ १८०१७०० ४८९६९ ११२९ ५४५७३

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *