Breaking News

कोरोना: चार दिवसानंतर मुंबईसह राज्यातील बाधितांच्या संख्येत घट ३ हजार ८३७ नवे बाधित, ४ हजार १९६ बरे झाले तर ८० जणांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

मागील चार दिवसांपासून राज्यात पाच हजारापार तर मुंबई हजारापार आढळून येणाऱ्या बाधितांच्या संख्येत आज घट झाली आहे. दिवसभरात राज्यात ३ हजार ८३७ इतके नवे बाधित बाधित आढळून आले आहेत. तर मुंबईत ६४६ इतके रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील एकूण बाधितांची संख्या १८ लाख २३ हजार ८९६ तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ९० हजार ५५७ इतकी तर ८० मृतकांची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज ४,१९६ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १६,८५,१२२ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९२.९ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.५९ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,०८,५६,३८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,२३,८९६ (१६.८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,३५,५३० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,३५४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे–

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ६४६ २८३४६७ १९ १०८८४
ठाणे ५३ ३६७१३ ९१७
ठाणे मनपा १५८ ५१२४५ ११५४
नवी मुंबई मनपा ८३ ५१८५३ १०१२
कल्याण डोंबवली मनपा ८० ५८०६६ ९३६
उल्हासनगर मनपा २१ १०९४८ ३३३
भिवंडी निजामपूर मनपा ६६५६ ३३९
मीरा भाईंदर मनपा ६५ २५३०७ ६२६
पालघर १६०८१ ३१७
१० वसईविरार मनपा ४७ २९१२८ ५६०
११ रायगड ४० ३६३२३ ९०६
१२ पनवेल मनपा ५७ २६८७३ ५३८
ठाणे मंडळ एकूण १२६३ ६३२६६० २६ १८५२२
१३ नाशिक १५२ ३१२६२ ६३७
१४ नाशिक मनपा १७० ६९४२१ ९२८
१५ मालेगाव मनपा ४३३५ १५२
१६ अहमदनगर १३५ ४३५५९ ५७२
१७ अहमदनगर मनपा २९ १९६०२ ३६१
१८ धुळे ७९९० १८४
१९ धुळे मनपा १३ ६७४७ १५२
२० जळगाव २० ४२२५४ ११०५
२१ जळगाव मनपा १२७८८ ३०१
२२ नंदूरबार ३५ ७०३० १५१
नाशिक मंडळ एकूण ५७० २४४९८८ १४ ४५४३
२३ पुणे १८४ ८३७१८ १९५१
२४ पुणे मनपा १७९ १८०४७८ ४२३१
२५ पिंपरी चिंचवड मनपा १५९ ८८८९१ १२६५
२६ सोलापूर १५६ ३८७१५ १०९८
२७ सोलापूर मनपा २९ ११२४४ ५६३
२८ सातारा ८० ५२५०१ १६६७
पुणे मंडळ एकूण ७८७ ४५५५४७ १० १०७७५
२९ कोल्हापूर १३ ३४५५७ १२४१
३० कोल्हापूर मनपा १६ १३९६१ ४०४
३१ सांगली ३० २९१३९ ११०२
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १९५१० ६०८
३३ सिंधुदुर्ग २० ५४२४ १४९
३४ रत्नागिरी ४१ १०९१२ ३६९
कोल्हापूर मंडळ एकूण १२५ ११३५०३ ३८७३
३५ औरंगाबाद १५२६८ २८१
३६ औरंगाबाद मनपा ४४ २९८९० ७७९
३७ जालना २३ ११७४१ ३११
३८ हिंगोली ११ ३९५४ ७७
३९ परभणी १० ३९८६ १३८
४० परभणी मनपा ११ ३१३२ ११७
औरंगाबाद मंडळ एकूण १०३ ६७९७१ १७०३
४१ लातूर १८ १३१६२ ४४१
४२ लातूर मनपा २५ ९१११ २१०
४३ उस्मानाबाद २१ १६३६० ५२०
४४ बीड ४८ १६२०२ ४८९
४५ नांदेड १० १०७०७ ३४३
४६ नांदेड मनपा २७ ९६४५ २६६
लातूर मंडळ एकूण १४९ ७५१८७ २२६९
४७ अकोला ४१४९ १२८
४८ अकोला मनपा ५२ ५३८१ २२१
४९ अमरावती ६८१० १५५
५० अमरावती मनपा १७ ११६६९ १९७
५१ यवतमाळ ४६ १२१६२ ३४९
५२ बुलढाणा ३० १२००० २०६
५३ वाशिम १२९ ६२०१ १४८
अकोला मंडळ एकूण २९२ ५८३७२ १४०४
५४ नागपूर ४६ २६५६७ ६०५
५५ नागपूर मनपा १७८ ८७३०१ २३८२
५६ वर्धा ३८ ८२४२ २१७
५७ भंडारा ६१ ११२२६ २२४
५८ गोंदिया ७५ १२५३१ १२८
५९ चंद्रपूर ६८ १२४६६ १८२
६० चंद्रपूर मनपा ३२ ७७६६ १४३
६१ गडचिरोली ३८ ७४६४ ६२
नागपूर एकूण ५३६ १७३५६३ १९ ३९४३
इतर राज्ये /देश १२ २१०५ ११९
एकूण ३८३७ १८२३८९६ ८० ४७१५१

आज नोंद झालेल्या एकूण ८० मृत्यूंपैकी ३५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३७ मृत्यू हे एक आठवडयापूर्वीच्या कालावधीतील आहेत. हे ३७ मृत्यू हे चंद्रपूर -९, नागपूर -७, नाशिक -६, जळगाव -६, मुंबई -३ ठाणे -२,हिंगोली -२, जालना -१ आणि बुलढाणा -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २८३४६७ २५६३०३ १०८८४ ८०७ १५४७३
ठाणे २४०७८८ २१९२२२ ५३१७ ५८ १६१९१
पालघर ४५२०९ ४३७३१ ८७७ १५ ५८६
रायगड ६३१९६ ५८१५१ १४४४ ३५९४
रत्नागिरी १०९१२ ९८९४ ३६९ ६४८
सिंधुदुर्ग ५४२४ ४९७७ १४९ २९७
पुणे ३५३०८७ ३२५७४५ ७४४७ ३४ १९८६१
सातारा ५२५०१ ४८५९१ १६६७ १० २२३३
सांगली ४८६४९ ४६०२१ १७१० ९१६
१० कोल्हापूर ४८५१८ ४६५८३ १६४५ २८७
११ सोलापूर ४९९५९ ४६०४९ १६६१ १० २२३९
१२ नाशिक १०५०१८ १०११६५ १७१७ २१३५
१३ अहमदनगर ६३१६१ ५८०६१ ९३३ ४१६६
१४ जळगाव ५५०४२ ५२३९८ १४०६ १९ १२१९
१५ नंदूरबार ७०३० ६३८१ १५१ ४९७
१६ धुळे १४७३७ १४२१६ ३३६ १८२
१७ औरंगाबाद ४५१५८ ४३०२१ १०६० १४ १०६३
१८ जालना ११७४१ १११९५ ३११ २३४
१९ बीड १६२०२ १४७२१ ४८९ ९८५
२० लातूर २२२७३ २०६०० ६५१ १०१९
२१ परभणी ७११८ ६५२४ २५५ ११ ३२८
२२ हिंगोली ३९५४ ३६४६ ७७   २३१
२३ नांदेड २०३५२ १९०९६ ६०९ ६४२
२४ उस्मानाबाद १६३६० १४६५३ ५२० ११८६
२५ अमरावती १८४७९ १७१६४ ३५२ ९६१
२६ अकोला ९५३० ८५६४ ३४९ ६१२
२७ वाशिम ६२०१ ५८५५ १४८ १९६
२८ बुलढाणा १२००० १०९२६ २०६ ८६३
२९ यवतमाळ १२१६२ ११२७४ ३४९ ५३५
३० नागपूर ११३८६८ १०६८९६ २९८७ १५ ३९७०
३१ वर्धा ८२४२ ७३२८ २१७ ६९३
३२ भंडारा ११२२६ ९७८० २२४ १२२१
३३ गोंदिया १२५३१ ११२९६ १२८ ११०१
३४ चंद्रपूर २०२३२ १७८७३ ३२५ २०३३
३५ गडचिरोली ७४६४ ६७९४ ६२ ६०३
  इतर राज्ये/ देश २१०५ ४२८ ११९ १५५७
  एकूण १८२३८९६ १६८५१२२ ४७१५१ १०६६ ९०५५७

 

 

Check Also

रूग्णांना सरकारचा दिलासा: रेमडेसिवीर इंजेक्शन आता स्वस्तात मिळणार केंद्र सरकारकडून आदेश जारी

मुंबई: प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशात सर्वच ठिकाणी कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठ्या संख्येने वाढ होत आहे. त्यामुळे रेमडेसिवीर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *