Breaking News

कोरोना : बाधितांची संख्या ७० हजाराजवळ ३ हजार ८२४ नवे बाधित, ५ हजार ८ बरे झाले तर ७० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

दिवसेंदिवस बाधित रूग्ण आढळून येणाऱ्या प्रमाणात चांगलीच घट होत असून मागील आठवडाभरात ८० हजारावर असलेली संख्येत १० हजाराने घट झाली. त्यातच आज पुन्हा ५ हजार ८ रूग्ण बरे झाल्याने बरे होवून घरी जाणाऱ्या रूग्णांच्या संख्येत १७ लाख ४७ हजार १९९ वर पोहोचली असून अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ७१ हजार ९१० इतकी खाली आली असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

तर राज्यात ३ हजार ८२४ इतके नवे बाधित आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १८ लाख ६८ हजार १७२ वर पोहोचली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ३.५२ % एवढे झाले आहे. आतापर्यंत १,१५,०२,४२७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,६८,१७२ तर प्रमाण १६.२४ टक्के प्रमाण इतके आहे. राज्यात आज ७० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,१५,०२,४२७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,६८,१७२ (१६.२४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,४१,०५९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ५,१३७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे–

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ७९८ २८८६९६ १३ १०९४२
ठाणे ७४ ३७४२८ ९२७
ठाणे मनपा १२३ ५२५५५ ११६२
नवी मुंबई मनपा ८८ ५३०४० १०२७
कल्याण डोंबवली मनपा १३६ ५९४४३ ९५४
उल्हासनगर मनपा ११ १११९७ ३३३
भिवंडी निजामपूर मनपा ६७१९ ३४३
मीरा भाईंदर मनपा ६३ २५८४७ ६३१
पालघर २० १६३११ ३१८
१० वसई विरार मनपा ४४ २९६४७ ५८१
११ रायगड २५ ३६७८२ ९१०
१२ पनवेल मनपा ५४ २७४८४ ५४३
  ठाणे मंडळ एकूण १४४१ ६४५१४९ २२ १८६७१
१३ नाशिक ८० ३३०१६ ६५६
१४ नाशिक मनपा १७८ ७१७८६ ९४७
१५ मालेगाव मनपा १० ४४४८ १५४
१६ अहमदनगर १६५ ४५४७२ ६०६
१७ अहमदनगर मनपा ५५ २०१२५ ३६६
१८ धुळे ८०९४ १८४
१९ धुळे मनपा ११ ६८४० १५३
२० जळगाव २६ ४२५४२ ११२१
२१ जळगाव मनपा १२९०५ ३०४
२२ नंदूरबार ३२ ७४२० १५५
  नाशिक मंडळ एकूण ५७२ २५२६४८ ४६४६
२३ पुणे १८५ ८६२४२ १९८९
२४ पुणे मनपा २४० १८३५९९ ४३३९
२५ पिंपरी चिंचवड मनपा ११५ ९०४२८ १२६८
२६ सोलापूर ६० ३९८६५ ११२९
२७ सोलापूर मनपा १५ ११४८४ ५७४
२८ सातारा ९४ ५३७२९ १७१०
  पुणे मंडळ एकूण ७०९ ४६५३४७ १७ ११००९
२९ कोल्हापूर ३५०८८ १२४८
३० कोल्हापूर मनपा १४०२० ४०७
३१ सांगली ३६ २९४८७ ११२३
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १९५७७ ६१४
३३ सिंधुदुर्ग ५६४९ १५४
३४ रत्नागिरी ११०३१ ३७१
  कोल्हापूर मंडळ एकूण ५९ ११४८५२ ३९१७
३५ औरंगाबाद १५३७५ २८३
३६ औरंगाबाद मनपा २८ ३०५८३ ८०२
३७ जालना २४ १२२७१ ३२५
३८ हिंगोली ४०४८ ८८
३९ परभणी ४१०० १४५
४० परभणी मनपा ३२१९ १२२
  औरंगाबाद मंडळ एकूण ७१ ६९५९६ १७६५
४१ लातूर १४ १३३७९ ४५३
४२ लातूर मनपा १७ ९३२३ २१५
४३ उस्मानाबाद २४ १६६०७ ५३९
४४ बीड २६ १६६४६ ४९७
४५ नांदेड १३ १०८११ ३४८
४६ नांदेड मनपा १२ ९८३४ २६८
  लातूर मंडळ एकूण १०६ ७६६०० २३२०
४७ अकोला ४२२८ १३४
४८ अकोला मनपा २८ ५६४८ २२७
४९ अमरावती १० ७०१८ १५८
५० अमरावती मनपा २३ १२११८ २०१
५१ यवतमाळ ३३ १२७४३ ३६८
५२ बुलढाणा ४५ १२४२६ २१०
५३ वाशिम १८ ६४५४ १४९
  अकोला मंडळ एकूण १६१ ६०६३५ १४४७
५४ नागपूर ८१ २७६८७ ६३७
५५ नागपूर मनपा ३२८ ९०४७३ २४२४
५६ वर्धा ३४ ८७१७ २२१
५७ भंडारा ७५ ११८४२ २३८
५८ गोंदिया २७ १३०३८ १३२
५९ चंद्रपूर ५१ १३५५७ १९८
६० चंद्रपूर मनपा ४७ ८२६५ १५५
६१ गडचिरोली ५३ ७९३३ ६६
  नागपूर एकूण ६९६ १८१५१२ ४०७१
  इतर राज्ये /देश १८३३ १२६
  एकूण ३८२४ १८६८१७२ ७० ४७९७२

आज नोंद झालेल्या एकूण ७० मृत्यूंपैकी ५१ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १९ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई २८८६९६ २६५०४१ १०९४२ ८२७ ११८८६
ठाणे २४६२२९ २२७३०८ ५३७७ ५८ १३४८६
पालघर ४५९५८ ४४५१८ ८९९ १५ ५२६
रायगड ६४२६६ ६१४४९ १४५३ १३५७
रत्नागिरी ११०३१ १००१९ ३७१ ६४०
सिंधुदुर्ग ५६४९ ५१३१ १५४ ३६३
पुणे ३६०२६९ ३३६७३६ ७५९६ ३५ १५९०२
सातारा ५३७२९ ५०१६८ १७१० १० १८४१
सांगली ४९०६४ ४६९६० १७३७ ३६४
१० कोल्हापूर ४९१०८ ४७००० १६५५ ४५०
११ सोलापूर ५१३४९ ४८२६६ १७०३ ११ १३६९
१२ नाशिक १०९२५० १०५२५३ १७५७ २२३९
१३ अहमदनगर ६५५९७ ६१६९० ९७२ २९३४
१४ जळगाव ५५४४७ ५३०४० १४२५ १९ ९६३
१५ नंदूरबार ७४२० ६६०६ १५५ ६५८
१६ धुळे १४९३४ १४४१६ ३३७ १७८
१७ औरंगाबाद ४५९५८ ४४३२५ १०८५ १४ ५३४
१८ जालना १२२७१ ११६५६ ३२५ २८९
१९ बीड १६६४६ १५३०२ ४९७ ८४०
२० लातूर २२७०२ २१३८० ६६८ ६५०
२१ परभणी ७३१९ ६८३० २६७ ११ २११
२२ हिंगोली ४०४८ ३७५४ ८८   २०६
२३ नांदेड २०६४५ १९५१५ ६१६ ५०९
२४ उस्मानाबाद १६६०७ १५५२७ ५३९ ५४०
२५ अमरावती १९१३६ १७७६७ ३५९ १००८
२६ अकोला ९८७६ ९०५८ ३६१ ४५२
२७ वाशिम ६४५४ ६१६७ १४९ १३६
२८ बुलढाणा १२४२६ ११५४६ २१० ६६५
२९ यवतमाळ १२७४३ ११६३२ ३६८ ७३९
३० नागपूर ११८१६० ११०४८५ ३०६१ १५ ४५९९
३१ वर्धा ८७१७ ७९३७ २२१ ५५५
३२ भंडारा ११८४२ १०६७२ २३८ ९३१
३३ गोंदिया १३०३८ १२३६३ १३२ ५३७
३४ चंद्रपूर २१८२२ १९८२२ ३५३ १६४६
३५ गडचिरोली ७९३३ ७४३२ ६६ ४२९
इतर राज्ये/ देश १८३३ ४२८ १२६ १२७८
एकूण १८६८१७२ १७४७१९९ ४७९७२ १०९१ ७१९१०

Check Also

वैद्यकीय वापराकरीता ८० टक्के ऑक्सीजन पुरवठा करणे बंधनकारक आरोग्य विभागाची अधिसूचना जारी

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता वैद्यकीय वापरासाठी ऑक्सीजनचा पुरवठा ८० …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *