Breaking News

कोरोना : आतापर्यंतच्या सर्वाधिक कमी मृतकांच्या संख्येची नोंद ३ हजार ७९१ नवे बाधित, १० हजार ७६९ बरे झाले तर ४६ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

राज्यात आतापर्यंतची सर्वाधिक कमी अशा मृतकांची नोंद झाली आहे. राज्य सरकारकडून करण्यात येत असलेल्या प्रयत्नाला काही प्रमाणात यश आले असल्याचे यानिमित्ताने दिसत असले तरी हे मृत्यू मागील आठवड्यातील आहे. त्यामुळे दैंनदिन मृतकांची नेमकी संख्या समजू शकली नाही. राज्यात मागील २४ तासात ३ हजार ७९१ नवे बाधित आढळून आल्याने एकूण रूग्ण संख्या १७ लाख २६ हजार ९२६ वर तर अॅक्टीव्ह रूग्णसंख्या ९२ हजार ४६१ वर आली आहे. तर १० हजार ७६९ बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १५ लाख ८८ हजार ९१ वर पोहोचली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९१.९६ % एवढे झाले आहे. राज्यातील मृत्यूदर २.६३% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९५,३६,१८२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७,२६,९२६ (१८.११ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १०,११,००४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ६,९८० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे–

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ५३५ २६५६७९ १९ १०४८४
ठाणे ५० ३५१९४ ८९३
ठाणे मनपा १२५ ४८०८८ ११४७
नवी मुंबई मनपा ८६ ४९०९८ १००९
कल्याण डोंबवली मनपा ५८ ५५०९२ ९४६
उल्हासनगर मनपा १०४९९ ३२७
भिवंडी निजामपूर मनपा ११ ६४१२ ३४२
मीरा भाईंदर मनपा २८ २४१५५ ६५५
पालघर २३ १५६७२ २९१
१० वसई विरार मनपा ३८ २८०५६ ५९५
११ रायगड ४४ ३५३३७ ९०४
१२ पनवेल मनपा ९७ २५४३६ ५३०
ठाणे मंडळ एकूण ११०१ ५९८७१८ २४ १८१२३
१३ नाशिक १२० २८३२७ ५७८
१४ नाशिक मनपा ६० ६६०९२ ८८९
१५ मालेगाव मनपा ४२१९ १५२
१६ अहमदनगर १६६ ३९४१० ५४६
१७ अहमदनगर मनपा ४९ १८७०१ ३५६
१८ धुळे १२ ७८२५ १८४
१९ धुळे मनपा ६६१८ १५२
२० जळगाव २६ ४१५५३ १०७६
२१ जळगाव मनपा १० १२४६८ २९०
२२ नंदूरबार २३ ६५८५ १४५
नाशिक मंडळ एकूण ४७२ २३१७९८ ४३६८
२३ पुणे १६० ७९३११ १८२६
२४ पुणे मनपा १८७ १७४४३३ ४०७३
२५ पिंपरी चिंचवड मनपा ११० ८५७०६ ११८७
२६ सोलापूर २४८ ३५२२७ १०१३
२७ सोलापूर मनपा ३३ १०५६२ ५२७
२८ सातारा १७५ ४९४७१ १५१३
पुणे मंडळ एकूण ९१३ ४३४७१० १०१३९
२९ कोल्हापूर ११ ३३८५८ १२५५
३० कोल्हापूर मनपा १३७६७ ४०५
३१ सांगली ५४ २८३१२ १०८६
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १९३२२ ६०३
३३ सिंधुदुर्ग १३ ५१५१ १३४
३४ रत्नागिरी १००५२ ३७७
कोल्हापूर मंडळ एकूण १०० ११०४६२ ३८६०
३५ औरंगाबाद २२ १४९९२ २८२
३६ औरंगाबाद मनपा ४९ २८१०३ ७४२
३७ जालना ५५ ११०५६ २९७
३८ हिंगोली १७ ३७७९ ७६
३९ परभणी ३८३० १३०
४० परभणी मनपा १० २९९४ ११४
औरंगाबाद मंडळ एकूण १५७ ६४७५४ १६४१
४१ लातूर १४ १२६६१ ४२४
४२ लातूर मनपा २४ ८५३१ २०८
४३ उस्मानाबाद २८ १५७१३ ५०७
४४ बीड ९४ १४७३६ ४४२
४५ नांदेड १२ १०३६२ ३२१
४६ नांदेड मनपा ३३ ९१७९ २५६
लातूर मंडळ एकूण २०५ ७११८२ २१५८
४७ अकोला १४ ३९३० ११५
४८ अकोला मनपा २४ ४८५० १७३
४९ अमरावती ६४४५ १४७
५० अमरावती मनपा २५ १०९७८ २०४
५१ यवतमाळ ४५ ११३६९ ३२८
५२ बुलढाणा ३५ ११०५० १८३
५३ वाशिम ५८४८ १४५
अकोला मंडळ एकूण १५७ ५४४७० १२९५
५४ नागपूर ७२ २५३०६ ५४३
५५ नागपूर मनपा २१५ ८२१३३ २२९९
५६ वर्धा ५३ ७०७१ २१५
५७ भंडारा ८४ ९६१५ २०९
५८ गोंदिया ६६ १०५७० ११३
५९ चंद्रपूर ८४ १०७२७ १३३
६० चंद्रपूर मनपा ३६ ६९७० १३५
६१ गडचिरोली ६१ ६१८३ ५१
नागपूर एकूण ६७१ १५८५७५ ३६९८
इतर राज्ये /देश १५ २२५७ १५३
एकूण ३७९१ १७२६९२६ ४६ ४५४३५

आज नोंद झालेल्या एकूण ४६ मृत्यूंपैकी ३७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ४ मृत्यू लातूर -१, रायगड -१, सातारा – १ आणि सोलापूर -१ असे आहेत.  पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.  आज मृत्यू रिकंसिलिएशन प्रक्रियेमध्ये राज्याच्या प्रगतीपर मृत्यूसंख़्येत पूर्वीच्या ६४ मृत्यूंचा समावेश झाल्याने राज्याची एकूण मृत्यू संख्या ६४ ने वाढली आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई २६५६७९ २३८०८६ १०४८४ ७३६ १६३७३
ठाणे २२८५३८ २०८६२९ ५३१९ ४४ १४५४६
पालघर ४३७२८ ४१३८५ ८८६ १४४८
रायगड ६०७७३ ५६२१६ १४३४ ३११७
रत्नागिरी १००५२ ९१११ ३७७ ५६४
सिंधुदुर्ग ५१५१ ४७०८ १३४ ३०९
पुणे ३३९४५० ३१५४२८ ७०८६ ३३ १६९०३
सातारा ४९४७१ ४३७९९ १५१३ ४१५०
सांगली ४७६३४ ४४३०० १६८९ १६४३
१० कोल्हापूर ४७६२५ ४५६४० १६६० ३२२
११ सोलापूर ४५७८९ ४१६११ १५४० २६३३
१२ नाशिक ९८६३८ ९४५०७ १६१९ २५११
१३ अहमदनगर ५८१११ ५२९१९ ९०२ ४२८९
१४ जळगाव ५४०२१ ५१३१९ १३६६ १३२८
१५ नंदूरबार ६५८५ ५९८५ १४५ ४५४
१६ धुळे १४४४३ १३८७१ ३३६ २३४
१७ औरंगाबाद ४३०९५ ४०८७० १०२४ १३ ११८८
१८ जालना ११०५६ १०१९५ २९७ ५६३
१९ बीड १४७३६ १३१२८ ४४२ ११६२
२० लातूर २११९२ १९४८४ ६३२ १०७३
२१ परभणी ६८२४ ५९५० २४४ ११ ६१९
२२ हिंगोली ३७७९ ३१९२ ७६ ५११
२३ नांदेड १९५४१ १७२९७ ५७७ १६६२
२४ उस्मानाबाद १५७१३ १४०८९ ५०७ १११६
२५ अमरावती १७४२३ १५९८० ३५१ १०९०
२६ अकोला ८७८० ८२१९ २८८ २६८
२७ वाशिम ५८४८ ५६०८ १४५ ९३
२८ बुलढाणा ११०५० १०००६ १८३ ८५७
२९ यवतमाळ ११३६९ १०४४४ ३२८ ५९३
३० नागपूर १०७४३९ १०१६०५ २८४२ १५ २९७७
३१ वर्धा ७०७१ ६२४८ २१५ ६०६
३२ भंडारा ९६१५ ८३२२ २०९ १०८४
३३ गोंदिया १०५७० ९७७७ ११३ ६७४
३४ चंद्रपूर १७६९७ १४४१६ २६८ ३०१३
३५ गडचिरोली ६१८३ ५३१९ ५१ ८१२
इतर राज्ये/ देश २२५७ ४२८ १५३ १६७६
एकूण १७२६९२६ १५८८०९१ ४५४३५ ९३९ ९२४६१

 

 

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *