Breaking News

कोरोना : बाधितांच्या संख्येत पुण्यात सर्वाधिक, मुंबई आणि ठाण्यात ४३ हजाराचे अंतर ३ हजार ७१७ बाधित, ३ हजार ८३ बरे झाले तर ७० मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात कोरोना बाधित रूग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी झालेले असले तरी महाराष्ट्रात सर्वाधिक एकूण बाधितांची संख्या पुणे जिल्ह्यात ३ लाख ६२ हजार ३१२ इतकी आहे. त्यानंतर मुंबईतील बाधितांच्या संख्यने नुकतेच २ लाख ९० हजाराचा टप्पा पार करत ३ लाखाच्या दिशेने सुरुवात केली. तर ठाणे जिल्ह्यात २ लाख ४७ हजार ६४५ वर पोहोचली आहे. या एकूण बाधित रूग्णांच्या तुलनेत बरे झालेल्यांचे प्रमाणही चांगलेच असून पुण्यात ३ लाख ३७ हजार ७५५, मुंबईत २ लाख ६५ हजार ७१५ तर ठाण्यात २ लाख २९ हजार ७९६ इतके रूग्ण बरे झाले.

मागील २४ तासात ३ हजार ७१७ इतके नवे बाधित रूग्ण आढळून आल्याने एकूण बाधितांची संख्या १८ लाख ८० हजार ४१६ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ७४ हजार १०४ इतकी झाली आहे. ३ हजार ८३ इतके रूग्ण बरे झाल्याने घरी जाणाऱ्यांची संख्या १७ लाख ५७ हजार ५ वर पोहोचली असून ७० रूग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ३.४४ % एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५६% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,१७,०२,४५७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,८०,४१६ (१६.०७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,१२,५८७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,४०३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे–

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ६०६ २९०६३६ १२ १०९७७
ठाणे ६० ३७६२० ९३३
ठाणे मनपा ११६ ५२९१३ ११७०
नवी मुंबई मनपा ९६ ५३३३४ १०३७
कल्याण डोंबवली मनपा ११० ५९८१८ ९५४
उल्हासनगर मनपा ११२२१ ३३२
भिवंडी निजामपूर मनपा ६७४५ ३४२
मीरा भाईंदर मनपा ३९ २५९९४ ६३१
पालघर १३ १६३५३ ३१४
१० वसई विरार मनपा ४० २९७७६ ५८२
११ रायगड २७ ३६८९७ ९१०
१२ पनवेल मनपा ४२ २७६१५ ५४३
  ठाणे मंडळ एकूण ११६१ ६४८९२२ १५ १८७२५
१३ नाशिक ७६ ३३३४४ ६७०
१४ नाशिक मनपा १३१ ७२३८९ ९५७
१५ मालेगाव मनपा ४४८१ १५४
१६ अहमदनगर १४४ ४५९६० ६१५
१७ अहमदनगर मनपा ४९ २०२८० ३६९
१८ धुळे ८११५ १८५
१९ धुळे मनपा ६८६३ १५४
२० जळगाव २१ ४२६१४ १११६
२१ जळगाव मनपा १२ १२९५२ ३०१
२२ नंदूरबार ८२ ७५५५ १६२
  नाशिक मंडळ एकूण ५३२ २५४५५३ १२ ४६८३
२३ पुणे १८२ ८६८९८ २००८
२४ पुणे मनपा २९४ १८४५०३ ४३६१
२५ पिंपरी चिंचवड मनपा १६२ ९०९११ १२५७
२६ सोलापूर ९५ ४०१७९ ११३५
२७ सोलापूर मनपा ३२ ११५६५ ५६५
२८ सातारा ८४ ५४०३३ १२ १७२५
  पुणे मंडळ एकूण ८४९ ४६८०८९ २५ ११०५१
२९ कोल्हापूर ११ ३५११९ १२४९
३० कोल्हापूर मनपा १० १४०४४ ४०७
३१ सांगली ३६ २९६०२ ११२७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १९५९८ ६१४
३३ सिंधुदुर्ग २१ ५७३५ १५३
३४ रत्नागिरी ११०६८ ३७१
  कोल्हापूर मंडळ एकूण ८८ ११५१६६ ३९२१
३५ औरंगाबाद १५४३१ २८३
३६ औरंगाबाद मनपा ५९ ३०८६२ ८१३
३७ जालना ३३ १२३५२ ३२७
३८ हिंगोली ४०५७ ९०
३९ परभणी ४११७ १४९
४० परभणी मनपा ३२४८ १२२
  औरंगाबाद मंडळ एकूण ११९ ७००६७ १७८४
४१ लातूर १४ १३४२२ ४५६
४२ लातूर मनपा २७ ९४१३ २१४
४३ उस्मानाबाद २५ १६६७६ ५३१
४४ बीड ३० १६७५६ ५०९
४५ नांदेड १८ १०८५८ ३५३
४६ नांदेड मनपा ९८९९ २७३
  लातूर मंडळ एकूण १२३ ७७०२४ २३३६
४७ अकोला १५ ४२६४ १२९
४८ अकोला मनपा २३ ५७०० २१०
४९ अमरावती ३४ ७०८९ १५९
५० अमरावती मनपा ३० १२२२४ २०४
५१ यवतमाळ ४७ १२८५८ ३८४
५२ बुलढाणा ४३ १२५९८ २०९
५३ वाशिम २३ ६५४८ १४९
  अकोला मंडळ एकूण २१५ ६१२८१ १४४४
५४ नागपूर ६८ २७९५६ ६४७
५५ नागपूर मनपा २७६ ९१३५४ २४४८
५६ वर्धा ५२ ८८४९ २३२
५७ भंडारा ६८ १२०२९ २४७
५८ गोंदिया ५२ १३१७६ १४२
५९ चंद्रपूर ५६ १३७०६ २०१
६० चंद्रपूर मनपा २४ ८३५७ १५५
६१ गडचिरोली ३४ ८०५४ ६६
  नागपूर एकूण ६३० १८३४८१ ४१३८
  इतर राज्ये /देश १८३३ १२७
  एकूण ३७१७ १८८०४१६ ७० ४८२०९

आज नोंद झालेल्या एकूण ७० मृत्यूंपैकी ४८ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ४ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ४ मृत्यू बीड -१, चंद्रपूर -१, नशिक -१ आणि वर्धा -१ असे आहेत.  पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई २९०६३६ २६५७१५ १०९७७ ८३२ १३११२
ठाणे २४७६४५ २२९७९६ ५३९९ ५८ १२३९२
पालघर ४६१२९ ४४५१८ ८९६ १५ ७००
रायगड ६४५१२ ६१६८७ १४५३ १३६५
रत्नागिरी ११०६८ १००२३ ३७१ ६७२
सिंधुदुर्ग ५७३५ ५१३१ १५३ ४५०
पुणे ३६२३१२ ३३७७५५ ७६२६ ३५ १६८९६
सातारा ५४०३३ ५०१६८ १७२५ १० २१३०
सांगली ४९२०० ४७००२ १७४१ ४५४
१० कोल्हापूर ४९१६३ ४७००० १६५६ ५०४
११ सोलापूर ५१७४४ ४८३८७ १७०० ११ १६४६
१२ नाशिक ११०२१४ १०५५१५ १७८१ २९१७
१३ अहमदनगर ६६२४० ६२७१७ ९८४ २५३८
१४ जळगाव ५५५६६ ५३२२७ १४१७ २० ९०२
१५ नंदूरबार ७५५५ ६७४८ १६२ ६४४
१६ धुळे १४९७८ १४६२२ ३३९ १४
१७ औरंगाबाद ४६२९३ ४४५६३ १०९६ १४ ६२०
१८ जालना १२३५२ ११६६७ ३२७ ३५७
१९ बीड १६७५६ १५४४८ ५०९ ७९२
२० लातूर २२८३५ २१४१८ ६७० ७४३
२१ परभणी ७३६५ ६८८६ २७१ ११ १९७
२२ हिंगोली ४०५७ ३८८६ ९०   ८१
२३ नांदेड २०७५७ १९६०७ ६२६ ५१९
२४ उस्मानाबाद १६६७६ १५५२७ ५३१ ६१७
२५ अमरावती १९३१३ १७८८३ ३६३ १०६५
२६ अकोला ९९६४ ९१७५ ३३९ ४४५
२७ वाशिम ६५४८ ६१८८ १४९ २०९
२८ बुलढाणा १२५९८ ११७५५ २०९ ६२९
२९ यवतमाळ १२८५८ ११९७९ ३८४ ४९१
३० नागपूर ११९३१० ११०९२१ ३०९५ १५ ५२७९
३१ वर्धा ८८४९ ८०९७ २३२ ५१६
३२ भंडारा १२०२९ १०९०२ २४७ ८७९
३३ गोंदिया १३१७६ १२५४९ १४२ ४७९
३४ चंद्रपूर २२०६३ २०५६७ ३५६ ११३९
३५ गडचिरोली ८०५४ ७५४८ ६६ ४३४
इतर राज्ये/ देश १८३३ ४२८ १२७ १२७७
एकूण १८८०४१६ १७५७००५ ४८२०९ १०९८ ७४१०४

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *