Breaking News

कोरोना : अॅक्टीव्ह आणि बाधित मृतकांच्या संख्येत फक्त अठराशेचे अंतर ३ हजार ६९३ नवे बाधित, २ हजार ८९० बरे झाले तर ७३ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील नव्या कोरोना बाधितांच्या संख्येवर आरोग्य विभागाने नियंत्रण मिळविण्यात बऱ्यापैकी यश मिळविले असले तरी मृतकांच्या संख्येवर म्हणावे तसे नियंत्रण मिळविता आले नाही. त्यामुळे आता अॅक्टीव्ह रूग्णांच्या संख्येत आणि मृतकांच्या संख्येत फक्त १ हजार ८६८ चे अंतर राहीले असून अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ५१ हजार ८३८ इतकी तर मृतकांची संख्या ४९ हजार ९७० अर्थात ५० हजाराच्या जवळ पोहोचली आहे.

आज २,८९०  रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १८,५८,९९९ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.५ % एवढे झाले आहे. आज राज्यात ३,६९३  नवीन रुग्णांचे निदान झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आज ७३ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.५५% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,३२,६७,९१७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,६१,९७५ (१४.७९ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,४२,५८५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,०१५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ६५४ २९७६३९ ११ १११७३
ठाणे ८९ ४०१८५ ९५९
ठाणे मनपा ११८ ५७३३८ १२३६
नवी मुंबई मनपा ७७ ५५५९८ १०९४
कल्याण डोंबवली मनपा १४५ ६२२९७ ९९१
उल्हासनगर मनपा ११४८१ ३४५
भिवंडी निजामपूर मनपा ६७९४ ३४६
मीरा भाईंदर मनपा ७५ २७३१० ६५०
पालघर १८ १६५८५ ३१९
१० वसईविरार मनपा ३०६७९ ५९६
११ रायगड २८ ३७०९७ ९३१
१२ पनवेल मनपा ७१ ३०११७ ५७७
ठाणे मंडळ एकूण १२८७ ६७३१२० १७ १९२१७
१३ नाशिक ६६ ३५५९९ ७५१
१४ नाशिक मनपा २३१ ७७०५८ १०२३
१५ मालेगाव मनपा ४६४८ १६३
१६ अहमदनगर ८३ ४४५२८ ६७३
१७ अहमदनगर मनपा २७ २५२८७ ३८८
१८ धुळे ८५३९ १८९
१९ धुळे मनपा १३ ७१९८ १५५
२० जळगाव २७ ४३९२१ ११५०
२१ जळगाव मनपा १९ १२६०५ ३११
२२ नंदूरबार ५२ ८६१२ १७२
नाशिक मंडळ एकूण ५२६ २६७९९५ १४ ४९७५
२३ पुणे १६१ ८९२३० २०९७
२४ पुणे मनपा २९६ १९३४८६ ४४३४
२५ पिंपरी चिंचवड मनपा १५० ९४५४९ १२८७
२६ सोलापूर ५० ४२०४१ ११८९
२७ सोलापूर मनपा ४८ १२२६५ ५८९
२८ सातारा ५२ ५५०७४ १७८०
पुणे मंडळ एकूण ७५७ ४८६६४५ १८ ११३७६
२९ कोल्हापूर ३४४६१ १२५३
३० कोल्हापूर मनपा १४३७० ४०७
३१ सांगली २२ ३२५९७ ११५१
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७७८२ ६१९
३३ सिंधुदुर्ग १९ ६१३५ १६४
३४ रत्नागिरी १३ ११२३३ ३८०
कोल्हापूर मंडळ एकूण ६७ ११६५७८ ३९७४
३५ औरंगाबाद १४ १५३१० ३१६
३६ औरंगाबाद मनपा ५० ३३०८९ ९०७
३७ जालना १२९५३ ३४९
३८ हिंगोली ४२५४ ९६
३९ परभणी ४३६५ १५८
४० परभणी मनपा १२ ३३१० १२७
औरंगाबाद मंडळ एकूण ९० ७३२८१ १९५३
४१ लातूर २०८७३ ४६४
४२ लातूर मनपा १६ २६३९ २२०
४३ उस्मानाबाद २५ १७०४८ ५४३
४४ बीड ४१ १७३५६ ५२९
४५ नांदेड १० ८६२७ ३७३
४६ नांदेड मनपा १५ १२९९४ २९३
लातूर मंडळ एकूण ११४ ७९५३७ २४२२
४७ अकोला ४२६१ १३४
४८ अकोला मनपा २५ ६६७६ २२१
४९ अमरावती २४ ७४८३ १७०
५० अमरावती मनपा २९ १३०७० २१३
५१ यवतमाळ ८० १४२३९ ४०४
५२ बुलढाणा ५४ १३९६५ २२७
५३ वाशिम ६९१२ १५२
अकोला मंडळ एकूण २२५ ६६६०६ १५२१
५४ नागपूर ८६ १४३०१ ६९६
५५ नागपूर मनपा ३५२ ११४४९० २५५७
५६ वर्धा ४९ ९९१८ २७१
५७ भंडारा ४४ १३०३७ २७८
५८ गोंदिया २९ १४०३८ १६८
५९ चंद्रपूर २३ १४६९९ २३५
६० चंद्रपूर मनपा ३० ८९२७ १६४
६१ गडचिरोली १४ ८६५३ ९२
नागपूर एकूण ६२७ १९८०६३ १६ ४४६१
इतर राज्ये /देश १५० ७१
एकूण ३६९३ १९६१९७५ ७३ ४९९७०

आज नोंद झालेल्या एकूण ७३  मृत्यूंपैकी ३७  मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २२ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २२ मृत्यू  पुणे-६, वर्धा-४, नागपूर-३, नाशिक-२, सोलापूर-२, ठाणे-२, औरंगाबाद-१, जालना-१ आणि लातूर-१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई २९७६३९ २७७६६४ १११७३ ८७५ ७९२७
ठाणे २६१००३ २४४९६८ ५६२१ ६१ १०३५३
पालघर ४७२६४ ४५७९५ ९१५ १७ ५३७
रायगड ६७२१४ ६४८४० १५०८ ८५९
रत्नागिरी ११२३३ १०५०५ ३८० ३४६
सिंधुदुर्ग ६१३५ ५६२१ १६४ ३४९
पुणे ३७७२६५ ३५५६९२ ७८१८ ३७ १३७१८
सातारा ५५०७४ ५२५३५ १७८० १० ७४९
सांगली ५०३७९ ४८१९४ १७७० ४१२
१० कोल्हापूर ४८८३१ ४७०७४ १६६० ९४
११ सोलापूर ५४३०६ ५१५४६ १७७८ १६ ९६६
१२ नाशिक ११७३०५ ११३७०४ १९३७ १६६३
१३ अहमदनगर ६९८१५ ६७४२४ १०६१ १३२९
१४ जळगाव ५६५२६ ५४४७९ १४६१ २० ५६६
१५ नंदूरबार ८६१२ ७८६८ १७२ ५७१
१६ धुळे १५७३७ १५२३४ ३४४ १५६
१७ औरंगाबाद ४८३९९ ४६४८४ १२२३ १५ ६७७
१८ जालना १२९५३ १२४०२ ३४९ २०१
१९ बीड १७३५६ १६४०९ ५२९ ४११
२० लातूर २३५१२ २२४८९ ६८४ ३३५
२१ परभणी ७६७५ ७२६३ २८५ ११ ११६
२२ हिंगोली ४२५४ ४०३२ ९६  ० १२६
२३ नांदेड २१६२१ २०५४३ ६६६ ४०७
२४ उस्मानाबाद १७०४८ १६२१९ ५४३ २८४
२५ अमरावती २०५५३ १९७९३ ३८३ ३७५
२६ अकोला १०९३७ १०१५२ ३५५ ४२५
२७ वाशिम ६९१२ ६६४२ १५२ ११६
२८ बुलढाणा १३९६५ १३१८५ २२७ ५४७
२९ यवतमाळ १४२३९ १३४०३ ४०४ ४२८
३० नागपूर १२८७९१ १२०४५४ ३२५३ २१ ५०६३
३१ वर्धा ९९१८ ९३५९ २७१ २८०
३२ भंडारा १३०३७ १२२७६ २७८ ४८१
३३ गोंदिया १४०३८ १३५९९ १६८ २६५
३४ चंद्रपूर २३६२६ २२७७३ ३९९ ४५२
३५ गडचिरोली ८६५३ ८३७९ ९२ १७६
इतर राज्ये/ देश १५० ७१ ७८
एकूण १९६१९७५ १८५८९९९ ४९९७० ११६८ ५१८३८

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *