Breaking News

कोरोना : महिन्यात ३ ऱ्यांदा बाधितांच्या तर १ ल्यांदा मृतकांच्या संख्येत घट ३ हजार ६४५ नवे बाधित, ९ हजार ९०५ बरे होवून घरी तर फक्त ८४ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील आज महिन्यातील ३ ऱ्यांदा बाधित रूग्णांच्या संख्येत घट झाली असून मागील २४ तासात ३ हजार ६४५ बाधित आढळून आले आहेत. तर त्याहून तीन पट अर्थात ९ हजार ९०५ बाधित बरे होवून घरी परतल्याचे आकडेवारी पुढे आली आहे. आजच्या तबाधित रूग्णांच्या संख्येमुळे  एकूण बाधितांच्या संख्या १६ लाख ४८ हजार ६६५ इतकी झाली तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या १ लाख ३४ हजार १३७ वर पोहोचली आहे. याशिवाय आजच्या बरे झालेल्या रूग्णांमुळे बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्या १४ लाख ७० हजार ६६० इतकी झाली असून दिवसभरात ८४ मृतकांची नोंद झाली असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९.% एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८६,४५,१९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,४८,६६५ (१९.०७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २५,३०,९०० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १३,६९० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

यापूर्वी अर्थआत काही दिवसांपूर्वी ६ हजार आणि त्यानंतर ५ हजार इतकी रूग्णसंख्या आढळून आली होती. त्यानंतर याच महिन्यात तिसऱ्यांदा अवघे ३ हजार ६४५ इतके रूग्ण तिसऱ्यांदा कमी आढळून आले आहेत.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे–

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ८०४ २५२०८५ ३७ १०१४२
ठाणे ६६ ३३९५१ ८२२
ठाणे मनपा ११४ ४५६९०   १२०६
नवी मुंबई मनपा १२४ ४७१३४ १००८
कल्याण डोंबवली मनपा १०५ ५३१८५ ९३३
उल्हासनगर मनपा १० १०२१०   ३२३
भिवंडी निजामपूर मनपा ६१८४ ३४६
मीरा भाईंदर मनपा ७३ २३२२९ ६५०
पालघर १५३२३   २९८
१० वसई विरार मनपा ६० २७०५८ ६४८
११ रायगड ३४ ३४४३४   ८७२
१२ पनवेल मनपा ८० २४३६६   ५१७
  ठाणे मंडळ एकूण १४८३ ५७२८४९ ५२ १७७६५
१३ नाशिक २१२ २४६६१ ५१६
१४ नाशिक मनपा ६४ ६३५५३   ८५९
१५ मालेगाव मनपा ४१०४   १५०
१६ अहमदनगर ९४ ३६७४९   ५१४
१७ अहमदनगर मनपा २८ १८०८२   ३२७
१८ धुळे १७ ७६४२   १८७
१९ धुळे मनपा २४ ६४४६   १५३
२० जळगाव २६ ४०९३३   १०५४
२१ जळगाव मनपा ३८ १२१८०   २८५
२२ नंदूरबार २२ ६३०३   १३८
  नाशिक मंडळ एकूण ५२६ २२०६५३ ४१८३
२३ पुणे १०८ ७५८२२ १५४९
२४ पुणे मनपा १५२ १७०६५६ ३८७४
२५ पिंपरी चिंचवड मनपा ११२ ८३७५०   ११८४
२६ सोलापूर १०७ ३२८२५ ८९५
२७ सोलापूर मनपा १३ १०१२३   ५१८
२८ सातारा ८४ ४६४३८   १३९५
  पुणे मंडळ एकूण ५७६ ४१९६१४ ११ ९४१५
२९ कोल्हापूर ३४ ३३३४५ १२०८
३० कोल्हापूर मनपा १५ १३५३६   ३९१
३१ सांगली १०३ २६८७१ ९५०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७ १९११३ ५६६
३३ सिंधुदुर्ग ४८७७   १३१
३४ रत्नागिरी ९८९२   ३६९
  कोल्हापूर मंडळ एकूण १७३ १०७६३४ ३६१५
३५ औरंगाबाद ५८ १४४१० २७७
३६ औरंगाबाद मनपा ४० २७०५५ ६९०
३७ जालना ३७ १००५६   २६९
३८ हिंगोली ३५९२   ७४
३९ परभणी १७ ३६३०   ११६
४० परभणी मनपा २८९८   ११८
  औरंगाबाद मंडळ एकूण १६४ ६१६४१ १५४४
४१ लातूर १८ १२२८१   ३९८
४२ लातूर मनपा २० ८१४४   १९९
४३ उस्मानाबाद २२ १५०६८ ४९३
४४ बीड ७५ १३४४० ४०५
४५ नांदेड १०११२   २७४
४६ नांदेड मनपा १८ ८८०८   २३७
  लातूर मंडळ एकूण १६१ ६७८५३ २००६
४७ अकोला ३८१८   १०५
४८ अकोला मनपा १७ ४६४०   १६६
४९ अमरावती २१ ६१४९ १४८
५० अमरावती मनपा १५ १०५९७ २००
५१ यवतमाळ १२ १०६०७   ३१०
५२ बुलढाणा ३३ १०१०७   १६४
५३ वाशिम ५६४६   १३१
  अकोला मंडळ एकूण १०५ ५१५६४ १२२४
५४ नागपूर ७० २३९५७   ४९०
५५ नागपूर मनपा ८८ ७६२४२ २२०४
५६ वर्धा १४ ६४२० १९६
५७ भंडारा २२ ८४५४   १८७
५८ गोंदिया ३६ ९४६७   ११०
५९ चंद्रपूर ९३ ९१३९ १०७
६० चंद्रपूर मनपा ५७ ६२८१   १२४
६१ गडचिरोली ६६ ४७९८   ३४
  नागपूर एकूण ४४६ १४४७५८ ३४५२
  इतर राज्ये /देश ११ २०९९   १४४
  एकूण ३६४५ १६४८६६५ ८४ ४३३४८

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २५२०८५ २२३५८६ १०१४२ ४९७ १७८६०
ठाणे २१९५८३ १९३४७४ ५२८८ २०८२०
पालघर ४२३८१ ३८११५ ९४६   ३३२०
रायगड ५८८०० ५३४२६ १३८९ ३९८३
रत्नागिरी ९८९२ ८१९२ ३६९   १३३१
सिंधुदुर्ग ४८७७ ४०९४ १३१   ६५२
पुणे ३३०२२८ २९९२६७ ६६०७ २४३५२
सातारा ४६४३८ ३९६८७ १३९५ ५३५४
सांगली ४५९८४ ४१५२२ १५१६   २९४६
१० कोल्हापूर ४६८८१ ४३९४७ १५९९   १३३५
११ सोलापूर ४२९४८ ३८१५८ १४१३ ३३७६
१२ नाशिक ९२३१८ ८४२०२ १५२५   ६५९१
१३ अहमदनगर ५४८३१ ४७८३८ ८४१   ६१५२
१४ जळगाव ५३११३ ४९७१४ १३३९   २०६०
१५ नंदूरबार ६३०३ ५६५८ १३८   ५०७
१६ धुळे १४०८८ १३३६२ ३४० ३८४
१७ औरंगाबाद ४१४६५ ३७०३७ ९६७   ३४६१
१८ जालना १००५६ ९१२३ २६९   ६६४
१९ बीड १३४४० ११३९४ ४०५   १६४१
२० लातूर २०४२५ १७३७२ ५९७   २४५६
२१ परभणी ६५२८ ५३७८ २३४   ९१६
२२ हिंगोली ३५९२ २९८८ ७४   ५३०
२३ नांदेड १८९२० १५९४९ ५११   २४६०
२४ उस्मानाबाद १५०६८ १३३०८ ४९३   १२६७
२५ अमरावती १६७४६ १५३२६ ३४८   १०७२
२६ अकोला ८४५८ ७३०० २७१ ८८६
२७ वाशिम ५६४६ ५००९ १३१ ५०५
२८ बुलढाणा १०१०७ ८१६१ १६४   १७८२
२९ यवतमाळ १०६०७ ९६५४ ३१०   ६४३
३० नागपूर १००१९९ ९१९५९ २६९४ १० ५५३६
३१ वर्धा ६४२० ५६५८ १९६ ५६५
३२ भंडारा ८४५४ ७१६६ १८७   ११०१
३३ गोंदिया ९४६७ ८३५३ ११०   १००४
३४ चंद्रपूर १५४२० १०९७६ २३१   ४२१३
३५ गडचिरोली ४७९८ ३८७९ ३४   ८८५
  इतर राज्ये/ देश २०९९ ४२८ १४४   १५२७
  एकूण १६४८६६५ १४७०६६० ४३३४८ ५२० १३४१३७

Check Also

एक वर्षानंतर मोदी सरकारने दिली राज्याच्या कोरोना लस निर्मितीला परवानगी हाफकिन बंद करण्याच्या हालचाली झाल्या थंड

मुंबई: विशेष प्रतिनिधी संपूर्ण देशभरात कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर गतवर्षी मार्च-एप्रिल महिन्यात कोरोना संसर्ग आजाराला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *