Breaking News

कोरोना: मुंबईतील मृतकांचा आकडा ११ हजार तर राज्यात ४९ हजारपार ३ हजार ५८० नवे बाधित, ३ हजार १७१ बरे झाले तर ८९ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

कोरोनाचा वाढता प्रादुर्भावाच्या काळात ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात मुंबईतील बाधित रूग्णांची संख्या १० हजारावर पोहोचली होती. मात्र मृतक आणि बाधितांच्या संख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष अभियान राबविण्यात आले. या अभियानाला चांगलेच यश मिळाले असून मागील तीन ते चार महिन्यात मुंबईतील मृतकांच्या संख्येत १ हजाराने वाढ झाल्याने मुंबईतील मृतकांची संख्या आज ११ हजारापार गेली. त्यानंतर पुणे, ठाणे आदी शहरातील मृतकांची संख्या आहे. तर राज्यातील एकूण मृतकांचा आकडा ४९ हजारापार गेला आहे.

मागील २४ तासात ३,१७१ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १८,०४,८७१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.% एवढे झाले आहे. तर आज राज्यात ३,५८० नवीन रुग्णांचे निदान. राज्यात आज ८९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७ % एवढा असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२३,४१,२०४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,०९,९५१ (१५.४८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,८२,७७९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,८१० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असून राज्यात आज रोजी एकूण ५४,८९१ ऍक्टिव्ह रुग्ण असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका     बाधित रुग्ण           मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ६४३ २८९२०४ १२ ११०४५
ठाणे ५९ ३९१५८ ९४४
ठाणे मनपा ९६ ५५४३३ १२०६
नवी मुंबई मनपा १०७ ५२८३१ १०७०
कल्याण डोंबवली मनपा ११८ ६००३४ ९८०
उल्हासनगर मनपा १० ११२४७ ३३९
भिवंडी निजामपूर मनपा ६६३२ ३४४
मीरा भाईंदर मनपा ५३ २६५४५ ६४४
पालघर ११ १६२६३ ३१६
१० वसईविरार मनपा ३९ ३०२०४ ५९३
११ रायगड ३३ ३६६०५ ९१८
१२ पनवेल मनपा ४१ २९२४९ ५६०
ठाणे मंडळ एकूण १२१७ ६५३४०५ ३४ १८९५९
१३ नाशिक ५९ ३४४३५ ७०८
१४ नाशिक मनपा १४८ ७४५५१ ९९५
१५ मालेगाव मनपा ४५३८ १६३
१६ अहमदनगर १४१ ४३३९३ ६४७
१७ अहमदनगर मनपा ४३ २४९०४ ३८३
१८ धुळे ८४८० १८८
१९ धुळे मनपा ११ ७०७१ १५५
२० जळगाव २८ ४३४६८ ११३२
२१ जळगाव मनपा २८ १२३१२ ३०३
२२ नंदूरबार २४ ७८७० १६७
नाशिक मंडळ एकूण ४९१ २६१०२२ ११ ४८४१
२३ पुणे १८६ ८६९३८ २०५३
२४ पुणे मनपा २९९ १८९३३८ ४३९४
२५ पिंपरी चिंचवड मनपा १३३ ९२७८९ १२६६
२६ सोलापूर ७५ ४१०३८ ११६५
२७ सोलापूर मनपा ३६ ११७५२ ५७५
२८ सातारा ५७ ५४१११ १७३९
पुणे मंडळ एकूण ७८६ ४७५९६६ १२ १११९२
२९ कोल्हापूर ३४७४५ १२५१
३० कोल्हापूर मनपा १४ १४३०४ ४०६
३१ सांगली ३२२५८ ११४७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७७१९ ६१६
३३ सिंधुदुर्ग १६ ५९५१ १५४
३४ रत्नागिरी २७ ११०८९ ३७४
कोल्हापूर मंडळ एकूण ७७ ११६०६६ ३९४८
३५ औरंगाबाद १७ १५१२४ ३०५
३६ औरंगाबाद मनपा ५३ ३२२९५ ८९१
३७ जालना १५ १२६३५ ३३७
३८ हिंगोली १२ ४१४१ ९५
३९ परभणी १३ ४२९७ १५५
४० परभणी मनपा १३ ३२३२ १२१
औरंगाबाद मंडळ एकूण १२३ ७१७२४ १९०४
४१ लातूर २६ २०६७३ ४६०
४२ लातूर मनपा ११ २४२१ २१७
४३ उस्मानाबाद २० १६७३९ ५३४
४४ बीड ३७ १६८५२ ५१८
४५ नांदेड १६ ८४२५ ३६६
४६ नांदेड मनपा २१ १२६९२ २८३
लातूर मंडळ एकूण १३१ ७७८०२ २३७८
४७ अकोला १२ ४०३४ १३०
४८ अकोला मनपा १८ ६३२६ २१५
४९ अमरावती १७ ७०९८ १६८
५० अमरावती मनपा ३४ १२४९८ २१०
५१ यवतमाळ ३७ १३४८१ ३९४
५२ बुलढाणा ५० १३४४२ २१७
५३ वाशिम २४ ६७३२ १४८
अकोला मंडळ एकूण १९२ ६३६११ १४८२
५४ नागपूर ११२ १३४८९ ६६५
५५ नागपूर मनपा २३७ १०९३९९ १४ २५०१
५६ वर्धा ४२ ९२४७ २४५
५७ भंडारा ५३ १२४५७ २६१
५८ गोंदिया ५६ १३५९८ १४६
५९ चंद्रपूर ३४ १४२९४ २२५
६० चंद्रपूर मनपा १४ ८६३६ १५८
६१ गडचिरोली १५ ८३८० ८५
नागपूर एकूण ५६३ १८९५०० २० ४२८६
इतर राज्ये /देश ८५५ ६८
एकूण ३५८० १९०९९५१ ८९ ४९०५८

आज नोंद झालेल्या एकूण ८९ मृत्यूंपैकी ४३  मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २८ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २८ मृत्यू  नागपूर –१३, नाशिक -५, पालघर -४, लातूर – २, औरंगाबाद- १, जालना -१, पुणे-१ आणि ठाणे- १असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई २८९२०४ २६९२९१ ११०४५ ८५४ ८०१४
ठाणे २५१८८० २३६२८५ ५५२७ ५९ १०००९
पालघर ४६४६७ ४५३७७ ९०९ १७ १६४
रायगड ६५८५४ ६३२०५ १४७८ ११६४
रत्नागिरी ११०८९ १०२५९ ३७४ ४५४
सिंधुदुर्ग ५९५१ ५३९३ १५४ ४०३
पुणे ३६९०६५ ३४७६७८ ७७१३ ३५ १३६३९
सातारा ५४१११ ५१५०७ १७३९ १० ८५५
सांगली ४९९७७ ४७९४६ १७६३ २६५
१० कोल्हापूर ४९०४९ ४६८६० १६५७ ५२९
११ सोलापूर ५२७९० ४९९९८ १७४० १४ १०३८
१२ नाशिक ११३५२४ १०९४३० १८६६ २२२७
१३ अहमदनगर ६८२९७ ६५९२३ १०३० १३४३
१४ जळगाव ५५७८० ५३७७८ १४३५ २० ५४७
१५ नंदूरबार ७८७० ७३२८ १६७ ३७४
१६ धुळे १५५५१ १४८९८ ३४३ ३०७
१७ औरंगाबाद ४७४१९ ४५१९१ ११९६ १५ १०१७
१८ जालना १२६३५ १२१२२ ३३७ १७५
१९ बीड १६८५२ १५९८० ५१८ ३४७
२० लातूर २३०९४ २२००६ ६७७ ४०७
२१ परभणी ७५२९ ७०२७ २७६ ११ २१५
२२ हिंगोली ४१४१ ३९६९ ९५ ७७
२३ नांदेड २१११७ १९९०७ ६४९ ५५६
२४ उस्मानाबाद १६७३९ १५९५१ ५३४ २५२
२५ अमरावती १९५९६ १८७७१ ३७८ ४४५
२६ अकोला १०३६० ९४७९ ३४५ ५३१
२७ वाशिम ६७३२ ६३४२ १४८ २४०
२८ बुलढाणा १३४४२ १२४०६ २१७ ८१३
२९ यवतमाळ १३४८१ १२५८८ ३९४ ४९५
३० नागपूर १२२८८८ ११५१०५ ३१६६ १६ ४६०१
३१ वर्धा ९२४७ ८५१५ २४५ ४८३
३२ भंडारा १२४५७ ११५५९ २६१ ६३५
३३ गोंदिया १३५९८ १३०१३ १४६ ४३३
३४ चंद्रपूर २२९३० २१७५८ ३८३ ७८८
३५ गडचिरोली ८३८० ८०२६ ८५ २६३
इतर राज्ये/ देश ८५५ ६८ ७८६
एकूण १९०९९५१ १८०४८७१ ४९०५८ ११३१ ५४८९१

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *