Breaking News

कोरोना: सर्वाधिक अॅक्टीव्ह रूग्ण पुण्यात तर सर्वात कमी हिंगोलीत ३ हजार ५३७ नवे बाधित, ४ हजार ९१३ बरे झाले तर ७० मृत्यूची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

मागील १० दिवसाहून अधिक काळ ४ हजार ५०० कमी कोरोना बाधित राज्यात आढळून येत आहेत. तसेच बरे होवून घरी जाणाऱ्यांची संख्याही सातत्याने वाढतच असल्याने अॅक्टीव्ह रूग्णांची संख्याही घटताना दिसत आहे. यापार्श्वभूमीवर राज्यात सर्वाधिक अॅक्टीव्ह रूग्ण १३ हजार ७४३ पुणे शहर व जिल्ह्यात आहेत. तर सर्वात कमी हिंगोली जिल्ह्यात असून या जिल्ह्यात फक्त ९४ अॅक्टीव्ह रूग्ण आहेत. तर पुण्यानंतर ठाणे जिल्ह्यात १० हजार १५९ तर मुंबईत ९ हजार ४९ इतके अॅक्टीव्ह रूग्ण संख्या आहे.

आज ४,९१३ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १८,२४,९३४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.६२ % एवढे झाले आहे. आज राज्यात ३,५३७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ५३ हजार ६६ इतकी संख्या झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आज ७० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.५६% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२६,७२,२५९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,२८,६०३ (१५.२२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,८०,६८२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,१२७ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई २९२७२२ २७१७०८ १११०७ ८५८ ९०४९
ठाणे २५४०७४ २३८२८३ ५५७३ ५९ १०१५९
पालघर ४६६८७ ४५४२१ ९११ १७ ३३८
रायगड ६६२४० ६४२५७ १४८७ ४८९
रत्नागिरी १११६९ १०३९७ ३७६ ३९४
सिंधुदुर्ग ६०१८ ५५२६ १६० ३३१
पुणे ३७२१०३ ३५०५६४ ७७६० ३६ १३७४३
सातारा ५४४३८ ५१९१८ १७५५ १० ७५५
सांगली ५०१२६ ४८०२८ १७६८ ३२७
१० कोल्हापूर ४९१२१ ४६९६५ १६५९ ४९४
११ सोलापूर ५३३०९ ५०७३३ १७५८ १६ ८०२
१२ नाशिक ११४९९१ १११३४७ १८९४ १७४९
१३ अहमदनगर ६८९४९ ६६२२० १०४३ १६८५
१४ जळगाव ५६०६९ ५४१५८ १४४७ २० ४४४
१५ नंदूरबार ८११९ ७५३० १६९ ४१९
१६ धुळे १५६२२ १५०३५ ३४४ २४०
१७ औरंगाबाद ४७८२१ ४५६२३ १२०७ १५ ९७६
१८ जालना १२७७५ १२२२८ ३४१ २०५
१९ बीड १७०३६ १६१९४ ५२१ ३१४
२० लातूर २३२६४ २२१९३ ६८० ३८७
२१ परभणी ७५८९ ७१५१ २८२ ११ १४५
२२ हिंगोली ४१७४ ३९८४ ९६ ९४
२३ नांदेड २१३१० २०२६० ६६१ ३८४
२४ उस्मानाबाद १६८३१ १६०९८ ५३६ १९५
२५ अमरावती १९९९७ १९११३ ३८१ ५०१
२६ अकोला १०५५४ ९८७० ३४६ ३३३
२७ वाशिम ६८०४ ६५११ १४९ १४२
२८ बुलढाणा १३५८९ १२७८८ २१७ ५७८
२९ यवतमाळ १३७२८ १२९६४ ३९५ ३६५
३० नागपूर १२४८८१ ११७४९७ ३२०० १८ ४१६६
३१ वर्धा ९४५२ ८९१६ २६५ २६७
३२ भंडारा १२६६३ ११९३३ २७५ ४५३
३३ गोंदिया १३८०३ १३२४५ १५५ ३९७
३४ चंद्रपूर २३२२६ २२०६१ ३८९ ७७५
३५ गडचिरोली ८४९४ ८२१५ ८७ १८६
इतर राज्ये/ देश ८५५ ६९ ७८५
एकूण १९२८६०३ १८२४९३४ ४९४६३ ११४० ५३०६६

आज नोंद झालेल्या एकूण ७० मृत्यूंपैकी ३७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १९ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १९  मृत्यू भंडारा -७, नांदेड-५, ठाणे-३, पुणे-२ आणि  नागपूर-२ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ७१४ २९२७२२ १३ १११०७
ठाणे ५४ ३९४३५ ९५०
ठाणे मनपा १०३ ५६०६४ १२१९
नवी मुंबई मनपा ९९ ५३२९५ १०७८
कल्याण डोंबवली मनपा १०४ ६०५६९ ९९०
उल्हासनगर मनपा १३ ११३०५ ३४३
भिवंडी निजामपूर मनपा ६६४४ ३४६
मीरा भाईंदर मनपा ४४ २६७६२ ६४७
पालघर १० १६३२३ ३१८
१० वसईविरार मनपा ३६ ३०३६४ ५९३
११ रायगड २५ ३६७४३ ९२२
१२ पनवेल मनपा ३५ २९४९७ ५६५
ठाणे मंडळ एकूण १२४० ६५९७२३ २० १९०७८
१३ नाशिक ५९ ३४९२६ ७२९
१४ नाशिक मनपा १८४ ७५४८४ १००२
१५ मालेगाव मनपा ४५८१ १६३
१६ अहमदनगर ९९ ४३८९८ ६५८
१७ अहमदनगर मनपा ३४ २५०५१ ३८५
१८ धुळे ८५०२ १८९
१९ धुळे मनपा १३ ७१२० १५५
२० जळगाव ३१ ४३६५५ ११४२
२१ जळगाव मनपा १६ १२४१४ ३०५
२२ नंदूरबार ८१ ८११९ १६९
नाशिक मंडळ एकूण ५२६ २६३७५० १३ ४८९७
२३ पुणे १७३ ८७८२१ २०७७
२४ पुणे मनपा २९४ १९०८८३ ४४०६
२५ पिंपरी चिंचवड मनपा १६१ ९३३९९ १२७७
२६ सोलापूर ५५ ४१४०२ ११७५
२७ सोलापूर मनपा ३३ ११९०७ ५८३
२८ सातारा ४७ ५४४३८ १७५५
पुणे मंडळ एकूण ७६३ ४७९८५० ११२७३
२९ कोल्हापूर ३४७८२ १२५२
३० कोल्हापूर मनपा १० १४३३९ ४०७
३१ सांगली २२ ३२३७९ ११४९
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७७४७ ६१९
३३ सिंधुदुर्ग ६०१८ १६०
३४ रत्नागिरी १११६९ ३७६
कोल्हापूर मंडळ एकूण ५५ ११६४३४ ३९६३
३५ औरंगाबाद १५२०० ३०६
३६ औरंगाबाद मनपा २२ ३२६२१ ९०१
३७ जालना २४ १२७७५ ३४१
३८ हिंगोली ४१७४ ९६
३९ परभणी ४३२७ १५७
४० परभणी मनपा ३२६२ १२५
औरंगाबाद मंडळ एकूण ६४ ७२३५९ १९२६
४१ लातूर १३ २०७५५ ४६२
४२ लातूर मनपा १५ २५०९ २१८
४३ उस्मानाबाद २३ १६८३१ ५३६
४४ बीड ३६ १७०३६ ५२१
४५ नांदेड ४८ ८५१६ ३७१
४६ नांदेड मनपा २२ १२७९४ २९०
लातूर मंडळ एकूण १५७ ७८४४१ २३९८
४७ अकोला २० ४१२८ १३०
४८ अकोला मनपा २२ ६४२६ २१६
४९ अमरावती ३६ ७२५८ १६९
५० अमरावती मनपा ४५ १२७३९ २१२
५१ यवतमाळ ३९ १३७२८ ३९५
५२ बुलढाणा १३५८९ २१७
५३ वाशिम १६ ६८०४ १४९
अकोला मंडळ एकूण १८२ ६४६७२ १४८८
५४ नागपूर ७४ १३८९० ६७८
५५ नागपूर मनपा २७५ ११०९९१ २५२२
५६ वर्धा ४१ ९४५२ २६५
५७ भंडारा ५७ १२६६३ १२ २७५
५८ गोंदिया २५ १३८०३ १५५
५९ चंद्रपूर २४ १४४५४ २२९
६० चंद्रपूर मनपा १८ ८७७२ १६०
६१ गडचिरोली ३६ ८४९४ ८७
नागपूर एकूण ५५० १९२५१९ १६ ४३७१
इतर राज्ये /देश ८५५ ६९
एकूण ३५३७ १९२८६०३ ७० ४९४६३

Check Also

वैद्यकीय वापराकरीता ८० टक्के ऑक्सीजन पुरवठा करणे बंधनकारक आरोग्य विभागाची अधिसूचना जारी

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता वैद्यकीय वापरासाठी ऑक्सीजनचा पुरवठा ८० …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *