Breaking News

कोरोना : ७ मार्च ते वर्ष अखेर बाधित १९ लाखावर तर बरे झाले १८ लाखाहून अधिक ३ हजार ५०९ नवे बाधित, ३ हजार ६१२ बरे झाले तर ५८ मृत्यूची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्यात ७ मार्च २०२० रोजी पहिला बाधित रूग्ण पुण्यात आढळून आल्यानंतर ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत तब्बल १९ लाख ३२ हजार ११२ वर एकूण बाधितांची संख्या पोहचली. मात्र यातील दिलासादायक बाब म्हणजे २०२० वर्षाच्या अखेरला या एकूण बाधितांपैकी १८ लाख २८ हजार ५४६ बरे झाले असून ५३ हजार ९०२ अॅक्टीव्ह रूग्ण आहेत.

आज ३,६१२ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १८,२८,५४६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.६४ % एवढे झाले आहे. तर राज्यात ३,५०९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून राज्यात आज ५८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. तर राज्यातील मृत्यूदर २.५६% एवढा असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२७,४७,६३३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,३२,११२ (१५.१६ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,८१,३०३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,५७८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ७१४ २९३४३६ ११११६
ठाणे ३८ ३९४७३ ९५०
ठाणे मनपा १४० ५६२०४ १२२१
नवी मुंबई मनपा ८३ ५३३७८ १०८०
कल्याण डोंबवली मनपा ८४ ६०६५३ ९९०
उल्हासनगर मनपा ११ ११३१६ ३४३
भिवंडी निजामपूर मनपा ६६४८ ३४६
मीरा भाईंदर मनपा २३ २६७८५ ६४७
पालघर ११ १६३३४ ३१८
१० वसईविरार मनपा २४ ३०३८८ ५९३
११ रायगड ३१ ३६७७४ ९२२
१२ पनवेल मनपा ३७ २९५३४ ५६५
ठाणे मंडळ एकूण १२०० ६६०९२३ १३ १९०९१
१३ नाशिक ८१ ३५००७ ७३१
१४ नाशिक मनपा १८० ७५६६४ १००५
१५ मालेगाव मनपा ४५८८ १६३
१६ अहमदनगर ७० ४३९६८ ६५९
१७ अहमदनगर मनपा १४ २५०६५ ३८५
१८ धुळे ११ ८५१३ १८९
१९ धुळे मनपा १२ ७१३२ १५५
२० जळगाव ३७ ४३६९२ ११४२
२१ जळगाव मनपा १८ १२४३२ ३०५
२२ नंदूरबार ७४ ८१९३ १६९
नाशिक मंडळ एकूण ५०४ २६४२५४ ४९०३
२३ पुणे १८८ ८८००९ २०८२
२४ पुणे मनपा २४६ १९११२९ ४४०८
२५ पिंपरी चिंचवड मनपा ११८ ९३५१७ १२७७
२६ सोलापूर ६४ ४१४६६ ११७८
२७ सोलापूर मनपा ३३ ११९४० ५८५
२८ सातारा १३० ५४५६८ १७६३
पुणे मंडळ एकूण ७७९ ४८०६२९ २० ११२९३
२९ कोल्हापूर १० ३४७९२ १२५३
३० कोल्हापूर मनपा १४३४४ ४०७
३१ सांगली १५ ३२३९४ ११५०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७७५० ६१९
३३ सिंधुदुर्ग ६०२६ १६०
३४ रत्नागिरी १११७५ ३७७
कोल्हापूर मंडळ एकूण ४७ ११६४८१ ३९६६
३५ औरंगाबाद १७ १५२१७ ३०७
३६ औरंगाबाद मनपा ७५ ३२६९६ ९०४
३७ जालना ३२ १२८०७ ३४१
३८ हिंगोली १० ४१८४ ९६
३९ परभणी ४३३३ १५७
४० परभणी मनपा ३२६५ १२५
औरंगाबाद मंडळ एकूण १४३ ७२५०२ १९३०
४१ लातूर २१ २०७७६ ४६३
४२ लातूर मनपा २३ २५३२ २१८
४३ उस्मानाबाद २३ १६८५४ ५३८
४४ बीड ३५ १७०७१ ५२१
४५ नांदेड ८५२३ ३७२
४६ नांदेड मनपा २२ १२८१६ २९१
लातूर मंडळ एकूण १३१ ७८५७२ २४०३
४७ अकोला ४१३६ १३१
४८ अकोला मनपा १५ ६४४१ २१६
४९ अमरावती १९ ७२७७ १६९
५० अमरावती मनपा ४८ १२७८७ २१२
५१ यवतमाळ ७८ १३८०६ ३९५
५२ बुलढाणा ३९ १३६२८ २१८
५३ वाशिम ६८१२ १४९
अकोला मंडळ एकूण २१५ ६४८८७ १४९०
५४ नागपूर ७८ १३९६८ ६७८
५५ नागपूर मनपा २७३ १११२६४ २५२६
५६ वर्धा ५४ ९५०६ २६५
५७ भंडारा ३७ १२७०० २७५
५८ गोंदिया १६ १३८१९ १५६
५९ चंद्रपूर १६ १४४७० २२९
६० चंद्रपूर मनपा ८७७५ १६०
६१ गडचिरोली १३ ८५०७ ८७
नागपूर एकूण ४९० १९३००९ ४३७६
इतर राज्ये /देश ८५५ ६९
एकूण ३५०९ १९३२११२ ५८ ४९५२१

आज नोंद झालेल्या एकूण ५८ मृत्यूंपैकी ३० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १५ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १३  मृत्यू  सातारा – ५, पुणे  -४, औरंगाबाद -१, नागपूर -१, नांदेड -१ आणि नाशिक -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई २९३४३६ २७२१३४ ११११६ ८६१ ९३२५
ठाणे २५४४५७ २३८५९३ ५५७७ ५९ १०२२८
पालघर ४६७२२ ४५५०० ९११ १७ २९४
रायगड ६६३०८ ६४३०७ १४८७ ५०७
रत्नागिरी १११७५ १०४२६ ३७७ ३७०
सिंधुदुर्ग ६०२६ ५५३९ १६० ३२६
पुणे ३७२६५५ ३५१२८० ७७६७ ३६ १३५७२
सातारा ५४५६८ ५२००५ १७६३ १० ७९०
सांगली ५०१४४ ४८०८५ १७६९ २८७
१० कोल्हापूर ४९१३६ ४६९६६ १६६० ५०७
११ सोलापूर ५३४०६ ५०८५३ १७६३ १६ ७७४
१२ नाशिक ११५२५९ १११५९९ १८९९ १७६०
१३ अहमदनगर ६९०३३ ६६२३४ १०४४ १७५४
१४ जळगाव ५६१२४ ५४१७१ १४४७ २० ४८६
१५ नंदूरबार ८१९३ ७५५० १६९ ४७३
१६ धुळे १५६४५ १५०७० ३४४ २२८
१७ औरंगाबाद ४७९१३ ४५९२१ १२११ १५ ७६६
१८ जालना १२८०७ १२२२८ ३४१ २३७
१९ बीड १७०७१ १६२२० ५२१ ३२३
२० लातूर २३३०८ २२२४३ ६८१ ३८०
२१ परभणी ७५९८ ७१५४ २८२ ११ १५१
२२ हिंगोली ४१८४ ३९८४ ९६   १०४
२३ नांदेड २१३३९ २०२६० ६६३ ४११
२४ उस्मानाबाद १६८५४ १६१०७ ५३८ २०७
२५ अमरावती २००६४ १९२७६ ३८१ ४०५
२६ अकोला १०५७७ ९८८७ ३४७ ३३८
२७ वाशिम ६८१२ ६५२० १४९ १४१
२८ बुलढाणा १३६२८ १२८८४ २१८ ५२०
२९ यवतमाळ १३८०६ १३०४४ ३९५ ३६३
३० नागपूर १२५२३२ ११७७९४ ३२०४ १८ ४२१६
३१ वर्धा ९५०६ ८९९४ २६५ २४३
३२ भंडारा १२७०० ११९५४ २७५ ४६९
३३ गोंदिया १३८१९ १३२९३ १५६ ३६४
३४ चंद्रपूर २३२४५ २२२४२ ३८९ ६१३
३५ गडचिरोली ८५०७ ८२२९ ८७ १८५
इतर राज्ये/ देश ८५५ ६९ ७८५
एकूण १९३२११२ १८२८५४६ ४९५२१ ११४३ ५२९०२

 

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *