Breaking News

कोरोना : बाधित रूग्णांची संख्या स्थिर ३ हजार ४४२ नवे बाधित, ४ हजार ३९५ बरे झाले तर ७० मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

मागील १५ दिवसांपासून राज्यातील बाधित रूग्णांची संख्या ३ हजार ते ३५०० या प्रमाणात नवे बाधित आढळून येत आहेत. त्यामुळे नव्या बाधित रूग्णांच्या संख्येवर आरोग्य विभागाला नियंत्रण मिळविण्यात यश असल्याचे दिसून येत आहे. आज २४ तासात ३ हजार ४४२ नवे बाधित आले असून एकूण संख्या १८ लाख ८६ हजार ८०७ वर तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या पुन्हा ७१ हजार ३५६ वर आली असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

आज ४,३९५ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १७,६६,०१० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ३.६० % एवढे झाले आहे. राज्यात आज ७० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.५६% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,१८,०६,८०८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,८६,८०७ (१५.९८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ५,२४,०५९ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ४,३१६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ५२१ २९१६३४ १०९९१
ठाणे ७० ३७७४७ ९३३
ठाणे मनपा ८९ ५३१०५ ११७४
नवी मुंबई मनपा ५३ ५३४६५ १०४०
कल्याण डोंबवली मनपा ८४ ५९९८९ ९५४
उल्हासनगर मनपा ११ ११२४३ ३३२
भिवंडी निजामपूर मनपा ६७५२ ३४२
मीरा भाईंदर मनपा ३० २६०७० ६३३
पालघर १६ १६३७३ ३१४
१० वसई विरार मनपा ४३ २९८३८ ५८२
११ रायगड २६ ३६९३६ ९१०
१२ पनवेल मनपा २९ २७६७३ ५४६
  ठाणे मंडळ एकूण ९७८ ६५०८२५ १३ १८७५१
१३ नाशिक ७५ ३३५४२ ६७७
१४ नाशिक मनपा ३११ ७२८११ ९६३
१५ मालेगाव मनपा ४४९२ १५६
१६ अहमदनगर १२९ ४६१८२ ६१९
१७ अहमदनगर मनपा २७ २०३३७ ३७१
१८ धुळे ८१३७ १८६
१९ धुळे मनपा १४ ६८९२ १५४
२० जळगाव ४० ४२६५९ १११७
२१ जळगाव मनपा २० १२९७५ ३०१
२२ नंदूरबार ४३ ७६६५ १६३
  नाशिक मंडळ एकूण ६६९ २५५६९२ ४७०७
२३ पुणे १५६ ८७२२३ १० २०२२
२४ पुणे मनपा २४३ १८४९६२ ४३६३
२५ पिंपरी चिंचवड मनपा १०२ ९१०९९ १२५७
२६ सोलापूर ८७ ४०३३४ ११४२
२७ सोलापूर मनपा १० ११६०९ ५६७
२८ सातारा ५९ ५४१७२ १७३१
  पुणे मंडळ एकूण ६५७ ४६९३९९ २४ ११०८२
२९ कोल्हापूर ३५१३० १२५०
३० कोल्हापूर मनपा १४०५२ ४०७
३१ सांगली १७ २९६३४ ११२८
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १९६१४ ६१४
३३ सिंधुदुर्ग १३ ५७७७ १५३
३४ रत्नागिरी ११०८८ ३७१
  कोल्हापूर मंडळ एकूण ५२ ११५२९५ ३९२३
३५ औरंगाबाद ७० १५५०९ २८३
३६ औरंगाबाद मनपा २९ ३०९३४ ८१४
३७ जालना १२३८६ ३२९
३८ हिंगोली ४०६४ ९०
३९ परभणी १७ ४१४७ १५१
४० परभणी मनपा ३२५७ १२२
  औरंगाबाद मंडळ एकूण १३१ ७०२९७ १७८९
४१ लातूर २० १३४५४ ४५६
४२ लातूर मनपा १० ९४३५ २१५
४३ उस्मानाबाद २६ १६७१३ ५३१
४४ बीड ५२ १६८४३ ५१३
४५ नांदेड १०८६९ ३५४
४६ नांदेड मनपा ९९१३ २७६
  लातूर मंडळ एकूण ११९ ७७२२७ २३४५
४७ अकोला ४२७१ १२९
४८ अकोला मनपा १८ ५७३४ २१२
४९ अमरावती २६ ७११७ १६२
५० अमरावती मनपा ४२ १२२८४ २०७
५१ यवतमाळ ५० १२९५६ ३८५
५२ बुलढाणा ७९ १२७४८ २०९
५३ वाशिम १४ ६५९४ १४९
  अकोला मंडळ एकूण २३५ ६१७०४ १४५३
५४ नागपूर ८८ २८१०३ ६५०
५५ नागपूर मनपा २६३ ९१८५९ २४५७
५६ वर्धा ४८ ८९१७ २३२
५७ भंडारा ६० १२१२१ २५०
५८ गोंदिया ४१ १३२४२ १४२
५९ चंद्रपूर ४१ १३७७५ २०३
६० चंद्रपूर मनपा २४ ८४०९ १५५
६१ गडचिरोली ३६ ८१०९ ७३
  नागपूर एकूण ६०१ १८४५३५ १४ ४१६२
  इतर राज्ये /देश १८३३ १२७
  एकूण ३४४२ १८८६८०७ ७० ४८३३९

आज नोंद झालेल्या एकूण ७० मृत्यूंपैकी ४७ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर २३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई २९१६३४ २६५७१५ १०९९१ ८३२ १४०९६
ठाणे २४८३७१ २३१६२६ ५४०८ ५८ ११२७९
पालघर ४६२११ ४४७५९ ८९६ १७ ५३९
रायगड ६४६०९ ६२३८४ १४५६ ७६२
रत्नागिरी ११०८८ १००२३ ३७१ ६९२
सिंधुदुर्ग ५७७७ ५२०६ १५३ ४१७
पुणे ३६३२८४ ३३८८२६ ७६४२ ३५ १६७८१
सातारा ५४१७२ ५०४५६ १७३१ १० १९७५
सांगली ४९२४८ ४७३७९ १७४२ १२४
१० कोल्हापूर ४९१८२ ४७००० १६५७ ५२२
११ सोलापूर ५१९४३ ४८६३५ १७०९ १३ १५८६
१२ नाशिक ११०८४५ १०५९३२ १७९६ ३११६
१३ अहमदनगर ६६५१९ ६३१८१ ९९० २३४७
१४ जळगाव ५५६३४ ५३३६६ १४१८ २० ८३०
१५ नंदूरबार ७६६५ ६८७६ १६३ ६२५
१६ धुळे १५०२९ १४६५३ ३४० ३३
१७ औरंगाबाद ४६४४३ ४४७८२ १०९७ १४ ५५०
१८ जालना १२३८६ ११८०५ ३२९ २५१
१९ बीड १६८४३ १५५८९ ५१३ ७३४
२० लातूर २२८८९ २१६३१ ६७१ ५८३
२१ परभणी ७४०४ ६८८६ २७३ ११ २३४
२२ हिंगोली ४०६४ ३८९४ ९०   ८०
२३ नांदेड २०७८२ १९६८० ६३० ४६७
२४ उस्मानाबाद १६७१३ १५५५६ ५३१ ६२५
२५ अमरावती १९४०१ १८१८७ ३६९ ८४३
२६ अकोला १०००५ ९२८३ ३४१ ३७६
२७ वाशिम ६५९४ ६२०६ १४९ २३७
२८ बुलढाणा १२७४८ ११८४८ २०९ ६८६
२९ यवतमाळ १२९५६ १२१९२ ३८५ ३७५
३० नागपूर ११९९६२ १११६५० ३१०७ १५ ५१९०
३१ वर्धा ८९१७ ८१८० २३२ ५०१
३२ भंडारा १२१२१ ११०३९ २५० ८३१
३३ गोंदिया १३२४२ १२६८१ १४२ ४१३
३४ चंद्रपूर २२१८४ २०८४३ ३५८ ९८२
३५ गडचिरोली ८१०९ ७६३३ ७३ ३९७
इतर राज्ये/ देश १८३३ ४२८ १२७ १२७७
एकूण १८८६८०७ १७६६०१० ४८३३९ ११०२ ७१३५६

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *