Breaking News

कोरोना: बाधित रूग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ ३ हजार ४३१ नवे बाधित, १ हजार ४२७ बरे झाले तर ७१ मृतकांची नोंद

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत आज चांगलीच वाढ झाली असून कालच्या तुलनेत जरी ४०० ही संख्या कमी आहे. मात्र मागील २४ तासात बरे झालेल्या रूग्णांच्या तुलनेत बाधितांची संख्या जास्त असून ३ हजार ४३१ इतके रूग्णांचे निदान झाल्याने एकूण बाधितांची संख्या १९ लाख १३ हजार ३८२ वर पोहचली आहे. तर अॅक्टीव्ह रूग्णांची संख्या ५६ हजार ८२३ इतकी झाली. त्याचबरोबर ७१ मृतकांची नोंद झाल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आज १,४२७ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १८,०६,२९८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.४ % एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२४,०१,६३७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,१३,३८२ (१५.४३ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,७७,५२८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,६९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ५९६ २८९८०० ११ ११०५६
ठाणे ५२ ३९२१० ९४४
ठाणे मनपा ११२ ५५५४५ १२१२
नवी मुंबई मनपा ७६ ५२९०७ १०७१
कल्याण डोंबवली मनपा १०० ६०१३४ ९८०
उल्हासनगर मनपा १५ ११२६२ ३४२
भिवंडी निजामपूर मनपा ६६३३ ३४५
मीरा भाईंदर मनपा ३७ २६५८२ ६४६
पालघर १५ १६२७८ ३१६
१० वसईविरार मनपा २४ ३०२२८ ५९३
११ रायगड ३४ ३६६३९ ९२०
१२ पनवेल मनपा ५५ २९३०४ ५६०
  ठाणे मंडळ एकूण १११७ ६५४५२२ २६ १८९८५
१३ नाशिक १२४ ३४५५९ ७१३
१४ नाशिक मनपा १३९ ७४६९० ९९५
१५ मालेगाव मनपा १७ ४५५५ १६३
१६ अहमदनगर ९७ ४३४९० ६४८
१७ अहमदनगर मनपा १२ २४९१६ ३८३
१८ धुळे ८४८२ १८८
१९ धुळे मनपा ७०७७ १५५
२० जळगाव ६२ ४३५३० ११३२
२१ जळगाव मनपा ३२ १२३४४ ३०३
२२ नंदूरबार ३८ ७९०८ १६७
  नाशिक मंडळ एकूण ५२९ २६१५५१ ४८४७
२३ पुणे १५० ८७०८८ २०५७
२४ पुणे मनपा ३१८ १८९६५६ ४३९७
२५ पिंपरी चिंचवड मनपा ९८ ९२८८७ १२६७
२६ सोलापूर ६७ ४११०५ ११६७
२७ सोलापूर मनपा २६ ११७७८ ५७८
२८ सातारा २६ ५४१३७ १७४२
  पुणे मंडळ एकूण ६८५ ४७६६५१ १६ ११२०८
२९ कोल्हापूर १० ३४७५५ १२५१
३० कोल्हापूर मनपा १४३०७ ४०६
३१ सांगली २२ ३२२८० ११४७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७७२५ ६१६
३३ सिंधुदुर्ग ५९५६ १५४
३४ रत्नागिरी ४० १११२९ ३७४
  कोल्हापूर मंडळ एकूण ८६ ११६१५२ ३९४८
३५ औरंगाबाद १२ १५१३६ ३०५
३६ औरंगाबाद मनपा ७८ ३२३७३ ८९२
३७ जालना ३० १२६६५ ३३७
३८ हिंगोली ४१४९ ९५
३९ परभणी ४३०३ १५५
४० परभणी मनपा ३२३७ १२१
  औरंगाबाद मंडळ एकूण १३९ ७१८६३ १९०५
४१ लातूर २०६७६ ४६१
४२ लातूर मनपा १३ २४३४ २१८
४३ उस्मानाबाद १४ १६७५३ ५३४
४४ बीड २९ १६८८१ ५१८
४५ नांदेड ८४३० ३६६
४६ नांदेड मनपा १४ १२७०६ २८४
  लातूर मंडळ एकूण ७८ ७७८८० २३८१
४७ अकोला १३ ४०४७ १३०
४८ अकोला मनपा १३ ६३३९ २१६
४९ अमरावती २३ ७१२१ १६८
५० अमरावती मनपा २६ १२५२४ २१०
५१ यवतमाळ ४८ १३५२९ ३९४
५२ बुलढाणा ४७ १३४८९ २१७
५३ वाशिम ६७४१ १४८
  अकोला मंडळ एकूण १७९ ६३७९० १४८३
५४ नागपूर ११३ १३६०२ ६६८
५५ नागपूर मनपा २६५ १०९६६४ २५०१
५६ वर्धा ४४ ९२९१ ११ २५६
५७ भंडारा ४७ १२५०४ २६१
५८ गोंदिया ७९ १३६७७ १४८
५९ चंद्रपूर ३३ १४३२७ २२५
६० चंद्रपूर मनपा १५ ८६५१ १५९
६१ गडचिरोली २२ ८४०२ ८५
  नागपूर एकूण ६१८ १९०११८ १७ ४३०३
  इतर राज्ये /देश ८५५ ६९
  एकूण ३४३१ १९१३३८२ ७१ ४९१२९

आज नोंद झालेल्या एकूण ७१ मृत्यूंपैकी ३९ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ५  मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २७ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २७ मृत्यू वर्धा -११, ठाणे -८, नागपूर -२, गोंदिया -२, सातारा -२, चंद्रपूर -१ आणि सोलापूर -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई २८९८०० २६९६७२ ११०५६ ८५४ ८२१८
ठाणे २५२२७३ २३६४२८ ५५४० ५९ १०२४६
पालघर ४६५०६ ४५३७७ ९०९ १७ २०३
रायगड ६५९४३ ६३२०५ १४८० १२५१
रत्नागिरी १११२९ १०२५९ ३७४ ४९४
सिंधुदुर्ग ५९५६ ५४०९ १५४ ३९२
पुणे ३६९६३१ ३४७७३० ७७२१ ३५ १४१४५
सातारा ५४१३७ ५१५२५ १७४२ १० ८६०
सांगली ५०००५ ४७९४६ १७६३ २९३
१० कोल्हापूर ४९०६२ ४६८६० १६५७ ५४२
११ सोलापूर ५२८८३ ४९९९८ १७४५ १४ ११२६
१२ नाशिक ११३८०४ १०९४३० १८७१ २५०२
१३ अहमदनगर ६८४०६ ६५९२३ १०३१ १४५१
१४ जळगाव ५५८७४ ५३७८७ १४३५ २० ६३२
१५ नंदूरबार ७९०८ ७३४४ १६७ ३९६
१६ धुळे १५५५९ १४८९८ ३४३ ३१५
१७ औरंगाबाद ४७५०९ ४५३१२ ११९७ १५ ९८५
१८ जालना १२६६५ १२१२२ ३३७ २०५
१९ बीड १६८८१ १५९८० ५१८ ३७६
२० लातूर २३११० २२०२६ ६७९ ४०१
२१ परभणी ७५४० ७०२७ २७६ ११ २२६
२२ हिंगोली ४१४९ ३९७२ ९५   ८२
२३ नांदेड २११३६ १९९५७ ६५० ५२४
२४ उस्मानाबाद १६७५३ १५९५१ ५३४ २६६
२५ अमरावती १९६४५ १८७७८ ३७८ ४८७
२६ अकोला १०३८६ ९५१३ ३४६ ५२२
२७ वाशिम ६७४१ ६३५५ १४८ २३६
२८ बुलढाणा १३४८९ १२४७२ २१७ ७९४
२९ यवतमाळ १३५२९ १२६११ ३९४ ५२०
३० नागपूर १२३२६६ ११५३६८ ३१६९ १७ ४७१२
३१ वर्धा ९२९१ ८५४७ २५६ ४८४
३२ भंडारा १२५०४ ११६०० २६१ ६४१
३३ गोंदिया १३६७७ १३०१३ १४८ ५१०
३४ चंद्रपूर २२९७८ २१८३६ ३८४ ७५७
३५ गडचिरोली ८४०२ ८०६७ ८५ २४४
  इतर राज्ये/ देश ८५५ ६९ ७८५
  एकूण १९१३३८२ १८०६२९८ ४९१२९ ११३२ ५६८२३

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *