Breaking News

कोरोना: राज्यात १.२५ कोटींच्या तपासण्या पूर्ण तर पुण्यात शुन्य मृत्यू ३ हजार ३१४ नवे बाधित, २ हजार १२४ बरे झाले तर ६६ मृतकांची नोंद

मुंबई: प्रतिनिधी

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्यादृष्टीने राज्यात करण्यात आलेल्या तपासण्याने १ कोटी २५ लाख पूर्ण केला असून विशेष म्हणजे पहिल्यांदा पुणे जिल्ह्यात शुन्य मृत्यूची नोंद झाली आहे. एकाबाजूला बाधितांची संख्या आढळून येण्याचे प्रमाण कमी झालेले असले तरी बरे होणाऱ्यांच्या तुलनेत ते अल्प प्रमाणात वाढताना दिसत आहे.

आज २,१२४ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १८,०९,९४८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.२९ % एवढे झाले आहे. आज राज्यात ३,३१४ नवीन रुग्णांचे निदान झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात आज ६६ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७ % एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२५,०२,५५४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,१९,५५० (१५.३५ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,५७,३८५ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३,३२३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ५७८ २९०९१४ ११०७६
ठाणे ५८ ३९३०२ ९४४
ठाणे मनपा ९७ ५५७३७ १२१७
नवी मुंबई मनपा ७९ ५३०६८ १०७५
कल्याण डोंबवली मनपा १०६ ६०३३९ ९८०
उल्हासनगर मनपा ११२८१ ३४३
भिवंडी निजामपूर मनपा ६६३६ ३४५
मीरा भाईंदर मनपा ३२ २६६४९ ६४७
पालघर १० १६२८९ ३१६
१० वसईविरार मनपा १६ ३०२८२ ५९३
११ रायगड २३ ३६६८३ ९२२
१२ पनवेल मनपा ४० २९३७७ ५६३
ठाणे मंडळ एकूण १०५० ६५६५५७ १४ १९०२१
१३ नाशिक १२५ ३४७३८ ७२०
१४ नाशिक मनपा २२० ७४९७७ १०००
१५ मालेगाव मनपा ४५६९ १६३
१६ अहमदनगर १०६ ४३६८० ६५१
१७ अहमदनगर मनपा ११ २४९६८ ३८४
१८ धुळे ८४९१ १८८
१९ धुळे मनपा ७०९५ १५५
२० जळगाव ३० ४३५७९ ११३४
२१ जळगाव मनपा १२३५९ ३०३
२२ नंदूरबार ४९ ७९७२ १६७
नाशिक मंडळ एकूण ५६३ २६२४२८ १२ ४८६५
२३ पुणे १७७ ८७३७८ २०५९
२४ पुणे मनपा ३०२ १९०१८४ ४३९९
२५ पिंपरी चिंचवड मनपा १०७ ९३०७३ १२६७
२६ सोलापूर ७५ ४१२४२ ११६७
२७ सोलापूर मनपा ३३ ११८३९ ५८०
२८ सातारा ९६ ५४३०५ १७५०
पुणे मंडळ एकूण ७९० ४७८०२१ ११२२२
२९ कोल्हापूर ३४७६८ १२५१
३० कोल्हापूर मनपा १० १४३२२ ४०७
३१ सांगली २३ ३२३२१ ११४७
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १७७३४ ६१८
३३ सिंधुदुर्ग ११ ५९८० १५८
३४ रत्नागिरी १११४३ ३७४
कोल्हापूर मंडळ एकूण ६५ ११६२६८ ३९५५
३५ औरंगाबाद १५१६७ ३०६
३६ औरंगाबाद मनपा १६ ३२५१४ ८९३
३७ जालना ३५ १२७११ ३३८
३८ हिंगोली ४१५६ ९५
३९ परभणी १० ४३१८ १५५
४० परभणी मनपा ३२४४ १२१
औरंगाबाद मंडळ एकूण ७६ ७२११० १९०८
४१ लातूर १० २०७१० ४६२
४२ लातूर मनपा २४५४ २१८
४३ उस्मानाबाद १९ १६७८६ ५३४
४४ बीड ३० १६९३३ ५१८
४५ नांदेड ८४४९ ३६७
४६ नांदेड मनपा १५ १२७३४ २८७
लातूर मंडळ एकूण ९१ ७८०६६ २३८६
४७ अकोला ४०७१ १३०
४८ अकोला मनपा १६ ६३७३ २१६
४९ अमरावती ५७ ७१९२ १६८
५० अमरावती मनपा ३६ १२५८५ २१०
५१ यवतमाळ ४६ १३६२५ ३९४
५२ बुलढाणा २९ १३५२५ २१७
५३ वाशिम १४ ६७७३ १४९
अकोला मंडळ एकूण २०४ ६४१४४ १४८४
५४ नागपूर ६० १३७१० ६७६
५५ नागपूर मनपा २५५ ११०२०१ २५१८
५६ वर्धा ४४ ९३६७ २६४
५७ भंडारा २१ १२५५१ २६२
५८ गोंदिया २६ १३७३१ १५३
५९ चंद्रपूर २९ १४३८८ २२७
६० चंद्रपूर मनपा २९ ८७१७ १५९
६१ गडचिरोली ११ ८४३६ ८६
नागपूर एकूण ४७५ १९११०१ २६ ४३४५
इतर राज्ये /देश ८५५ ६९
एकूण ३३१४ १९१९५५० ६६ ४९२५५

आज नोंद झालेल्या एकूण ६६  मृत्यूंपैकी ३२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३  मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ३१ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ३१ मृत्यू नागपूर -१३, वर्धा -८, नाशिक -५, औरंगाबाद -२,लातूर -१, ठाणे -१ आणि वाशिम -१ असे आहेत.

राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे–

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ॲक्टिव्ह रुग्ण
मुंबई २९०९१४ २७०६२८ ११०७६ ८५५ ८३५५
ठाणे २५३०१२ २३६७१४ ५५५१ ५९ १०६८८
पालघर ४६५७१ ४५३७७ ९०९ १७ २६८
रायगड ६६०६० ६३२०५ १४८५ १३६३
रत्नागिरी १११४३ १०२५९ ३७४ ५०८
सिंधुदुर्ग ५९८० ५४८४ १५८ ३३७
पुणे ३७०६३५ ३४८०२७ ७७२५ ३५ १४८४८
सातारा ५४३०५ ५१५३० १७५० १० १०१५
सांगली ५००५५ ४७९४६ १७६५ ३४१
१० कोल्हापूर ४९०९० ४६८६० १६५८ ५६९
११ सोलापूर ५३०८१ ५००८७ १७४७ १४ १२३३
१२ नाशिक ११४२८४ १०९७३१ १८८३ २६६९
१३ अहमदनगर ६८६४८ ६५९२३ १०३५ १६८९
१४ जळगाव ५५९३८ ५३७८७ १४३७ २० ६९४
१५ नंदूरबार ७९७२ ७३५८ १६७ ४४६
१६ धुळे १५५८६ १४८९८ ३४३ ३४२
१७ औरंगाबाद ४७६८१ ४५३८४ ११९९ १५ १०८३
१८ जालना १२७११ १२१२२ ३३८ २५०
१९ बीड १६९३३ १५९८० ५१८ ४२८
२० लातूर २३१६४ २२०३७ ६८० ४४३
२१ परभणी ७५६२ ७०३२ २७६ ११ २४३
२२ हिंगोली ४१५६ ३९७२ ९५ ८९
२३ नांदेड २११८३ २०१४३ ६५४ ३८१
२४ उस्मानाबाद १६७८६ १५९५६ ५३४ २९४
२५ अमरावती १९७७७ १८८१३ ३७८ ५८४
२६ अकोला १०४४४ ९७४२ ३४६ ३५१
२७ वाशिम ६७७३ ६३६९ १४९ २५३
२८ बुलढाणा १३५२५ १२४७२ २१७ ८३०
२९ यवतमाळ १३६२५ १२७३० ३९४ ४९७
३० नागपूर १२३९११ ११५९०७ ३१९४ १७ ४७९३
३१ वर्धा ९३६७ ८७२८ २६४ ३७१
३२ भंडारा १२५५१ ११७०२ २६२ ५८५
३३ गोंदिया १३७३१ १३०७० १५३ ५०२
३४ चंद्रपूर २३१०५ २१८३६ ३८६ ८८२
३५ गडचिरोली ८४३६ ८१३९ ८६ २०५
इतर राज्ये/ देश ८५५ ६९ ७८५
एकूण १९१९५५० १८०९९४८ ४९२५५ ११३३ ५९२१४

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *